#आतली_बातमी

  Рет қаралды 42,471

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 88
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Сағат бұрын
शिंदे ने आधी धनुष्य आणी शिवसेना ढापली आता बीजेपी आणी कमळ ढापणार आणी पंतप्रधान होन्याची इच्छा दिसते
@balasahebpatil7883
@balasahebpatil7883 Сағат бұрын
3:31 अखेर मराठी माणसाला गुजरात्यांच्या पुढे झुकावे लागते याचे वाईट वाटते.
@tbr9404
@tbr9404 Сағат бұрын
एरवी कुठे झुकत होते यूपी, दिल्ली का इटली पुढे! त्यामुळे ज्याच्या कडे दिल्ली ची सत्ता असते त्याच्या पुढे झुकावेच लागणार आणि तेच होत रहनर😅😂😂😂
@04408t
@04408t 19 минут бұрын
Mg udya Mamta pm zali tar Kolkata samor 😂
@anandapatil6168
@anandapatil6168 Сағат бұрын
आशिष साहेब जे झाले ते झाले पण एक पत्रकार म्हणून ईव्हीएम बद्दलची खरी माहीती जनतेसमोर ठेवा..
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 2 сағат бұрын
सोडणार नाही का भाजपा नी सांगितल्यावर सोडवा लागेल नही तर जेल मध्ये जायच का
@radhakishantengse7283
@radhakishantengse7283 Сағат бұрын
आशिष जी आजचा तुमचा व्हिडिओ म्हणजे लोकांच्या दिशाभूल करणारा अभ्यासपूर्ण नाही.
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 53 минут бұрын
शेवटी गुजराती महाराष्ट्रावर चढला😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 Сағат бұрын
आरे फुकट वाटल्यावर लोक डोक्यावर घेणार
@jagdishkurle5252
@jagdishkurle5252 58 минут бұрын
तुमचे ही लोक बोलले होते की आम्ही आल्यावर 3000 देऊ ते कुठून आणणार होते भाऊ
@vinayakpawankar5028
@vinayakpawankar5028 38 минут бұрын
जसे मध्यप्रदेश राज्यातील जसे झाले. तसे महाराष्ट्र राज्यातील होते का. असे वाटत आहे.
@SJ609-xyz
@SJ609-xyz Сағат бұрын
एकनाथ शिंदे 40 आमदार असताना CM बनवले गेले.. केंद्राची मदत आणि FD ची साथ यामुळ योजना, मोठी काम तडीस गेली.. त्यामुळ शिंदें सेनेचा CM पदाचा हट्ट चुकीचाच होता. 🤔🚩
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 28 минут бұрын
मुंबईत...onlay एकनाथ शिंदे आहेत म्हणून सरकार आहे... शिव सेना नाव जपायाचे असेल तर श्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजेत... नाहीतर.. काही शिल्लक राहणार नाही..... Bjp मुंबई.... महाराष्ट्रात....पुणा khadi yenar नाही
@rmp1968
@rmp1968 Сағат бұрын
अरे भाऊ 106 असल्यावर एवढा मोठा लाड केला आता इमानदारी दाखव
@jagdishkurle5252
@jagdishkurle5252 54 минут бұрын
आता काय होणार या सरकारच कारण आता लाडकया बहिणी नाराज झाल्यात...
@santoshharad1381
@santoshharad1381 13 минут бұрын
Bhavpurn shraddhanjali.... Sahebanna
@sanjaykolekar9836
@sanjaykolekar9836 51 минут бұрын
पत्रकार परिषद घेतली नाही भाजपने घ्यायला लावली
@shekharchavan6669
@shekharchavan6669 Сағат бұрын
आता ऊठ म्हटल्यावर ऊठायचे आणि बस म्हटल्यावर बसायचे
@SJ609-xyz
@SJ609-xyz Сағат бұрын
शिंदे कोणाच्या जिवावर योजना सरकार चालवत होते? 4 दिवस CM पदासाठी समर्थकांकडून बोंबाबोंब करून आता माघार दाखवत आहेत. बूंद से गयी हौद से नहीं आती 🤔🚩
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr Сағат бұрын
शिंदे पुढ दुसरा पर्यायच नाही
@rohidasjagtap9534
@rohidasjagtap9534 Сағат бұрын
महाराष्ट्राची नेतानी वाट लावली का ?
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 55 минут бұрын
आशिष सर.. काळजी नका करू...मी स्वतः होणार आहे मुख्यमंत्री..
@vrushabhsilent
@vrushabhsilent 56 минут бұрын
देवा भाऊ #मुख्यमंत्री होतील हे निश्चित आहे
@vikassalunke1546
@vikassalunke1546 17 минут бұрын
भाजप चे धोरण " Use and Throw" मतलब निकल गया तो पहेचानते नही,आता भाजप ला शिंदे ची गरज नाही
@ganeshjadhav259
@ganeshjadhav259 45 минут бұрын
💯💯👌🏻👌🏻
@vikassalunke1546
@vikassalunke1546 13 минут бұрын
अजितदादा व शिंदे ची फाईल Ed, Cbi कडे आहे त्यामुळे ते काहीच करू शकत नाही
@rmp1968
@rmp1968 53 минут бұрын
देवेंद्र फडणवीस बीजेपी 🎉🎉
@shaileshshejwal6332
@shaileshshejwal6332 Сағат бұрын
आपण आपलीच पाठ थोपटून आपणच महान...
@namdevdhage2997
@namdevdhage2997 24 минут бұрын
पण शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद नाही दुख झाल पाहात राहा
@52abhishekpatil36
@52abhishekpatil36 16 минут бұрын
Chandrakant Dada nvhin cm fix✌️
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Сағат бұрын
Ashish EVM var eak episode kar
@younusaghadi4856
@younusaghadi4856 50 минут бұрын
Aekniyat yete ki lokdana sathi zalela aahe.paesiya sathi matdan zala asel tar berojgari cha parashan sampla kae shetkariyanche parashan sampla ka? Maharashtra viklagela kae?Mat konalahi dhiya paranti paesiyat mat vikliya gela asel tar Maharashtra Shahu Shivaji Ambedkarancha Maharashtra aahe ka?
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 2 сағат бұрын
Shinde saheb barobar bolat aahet
@younusaghadi4856
@younusaghadi4856 49 минут бұрын
Maharashtra Gujrat la vikla gela ka?
@vikassalunke1546
@vikassalunke1546 15 минут бұрын
एकनाथ शिंदे चे ऊद्धव ठाकरे केला भाजप ने
@pandurangmane2752
@pandurangmane2752 Сағат бұрын
गडकरी...गडकरी....गडकरीच मुख्यमंत्राी
@santoshharad1381
@santoshharad1381 23 минут бұрын
Ekanath..... Bps
@rockbuzzwild
@rockbuzzwild Сағат бұрын
😂 ED chi bhiti aahe 😅 Dusar kahi nahi❤❤
@s_prasad9776
@s_prasad9776 16 секунд бұрын
Next CM Ajit Dada असतील पण ते कमळ या चिन्हावर...
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Сағат бұрын
Mindhe Modi v shah che pay chatat ahe
@sureshnachare6226
@sureshnachare6226 48 минут бұрын
देश तसा वेश करावा लागतो.
@yashwantparab6867
@yashwantparab6867 17 минут бұрын
१३२ + ५ अपक्षांचा पाठिबा + भाजपने आपले उमेदवार ही शिवसेना व राष्ट्रवादीला देऊन निवडून आलेले असताना भाजपचा मुख्यमंत्री नसावा हे जनतेला तरी पटणारे नाही
@jagadishrichhawal86
@jagadishrichhawal86 Сағат бұрын
Next CM Girish mahajan or Chandrakant patil
@sunilkulkarni1453
@sunilkulkarni1453 Сағат бұрын
as expected your reaction keep hope to drill till tomorrow
@dhormalend6829
@dhormalend6829 Сағат бұрын
Bharbharun paise dile😅😅😅
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Сағат бұрын
बसेलस अंदाज व्यक्त केले आहे फडणवीस विरोधी आहात तुम्ही
@vishalshirke2223
@vishalshirke2223 Сағат бұрын
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री न करुन भाजप पायावर धोंडा मारुन घेणार हे नक्की
@pankajmahajan5135
@pankajmahajan5135 21 минут бұрын
एक है तो सेफ है 🚩
@baburaonarayansathe5567
@baburaonarayansathe5567 32 минут бұрын
evm बद्दल भुका आशिष bjp चाटूगिरी बंद करा
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 Минут бұрын
Next station GUWAHATI
@kisansinghrajput4155
@kisansinghrajput4155 Сағат бұрын
अफवा पसरावयाचे आता बस करा वीट आला तुमचा
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Сағат бұрын
Mindhe pm hoil
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Сағат бұрын
तुम्ही विघ्नसंतोषी आहात
@Ashishraj-qs3hd
@Ashishraj-qs3hd Сағат бұрын
मी मराठा आहे पण मला गुजराती मुख्यमंत्री हवा आहे.
@shubhamkale7653
@shubhamkale7653 Сағат бұрын
या मीनद्यांचे आणि गध्याचे सर्व काळे करनामे अन् त्यांच्या कुंडल्या शहा कडे आहेत. यांना त्यांच्या ताटखालच मांजर बनून राहवाच अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे
@kshitijchannel7496
@kshitijchannel7496 Сағат бұрын
Zal chitra spast zal , bjp la phatimba dila eknath ne
@ulhasraopatil4981
@ulhasraopatil4981 2 сағат бұрын
EVM yojana cha dabav
@vinodkulkarni3443
@vinodkulkarni3443 Сағат бұрын
bjp should give another one year to shri shinde
@viren-6866
@viren-6866 Сағат бұрын
Hey Boliava Lagel. Nahitar je Uddhav thakrenvar zala te hi hou Shakta. Surat, Guwahati , via goa
@ganeshkamble7639
@ganeshkamble7639 Сағат бұрын
Jar Bjp chá Cm karaycha asel tar Nitin Gadkari yana kela pahije .
@Sandypatil8373
@Sandypatil8373 3 минут бұрын
Rajakaran jasa dista te kadhi kadhi tasa nasta, 3 divas zale Shinde naraj ahet tyanchya mule sarkar thamblay asa message jaun Shinde chi negative image banat hoti ki je uddhav thakare ni CM padasathi kela thech Shinde pan karat ahet mag tyanchyat farak Kay mhanun hi patrakar parishad ghetli geli. Atta Ball is in Delhi's court , udya Shinde na CM kela tar Shinde cha faydach ahe pan jar Shinde na CM nahi kela tar udya Modi and Shah chi negative image tayyar hoil ki 2019 la tyani je Thakare sobat kela tech tyani Shinde n sobat kela. Donhi situation madhe sahambhooto milvun win win position madhe rahaychi strategy ahe
@S.agalwe
@S.agalwe Сағат бұрын
🚩🚩,🏹🏹 शिवसेना अध्यक्ष.बना.शिदे.साहेब,🏹🏹🚩🚩
@pandurangmane2752
@pandurangmane2752 Сағат бұрын
मा.श्री.ना.नितीनजी गडकरी यांना मुख्यमंत्रीपदी बसवा.सर्वसमावेशक असाच मुख्यमंत्राी असावा.जय श्रीराम!!!!!
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 Сағат бұрын
Thank you शिंदे साहेब 💐💐💐🙏🏻🙏🏻❤❤️❤️ we love you
@prakashsurve9477
@prakashsurve9477 Сағат бұрын
अरे तू तर पाकिटावर चालणारा पत्रकार. बीजेपी चा किती द्वेष करणार. आता काही झाले तरी पवार वाकरे सत्तेवर येत नाहीत. आता तरी सुधारा.
@s.m.shinde265
@s.m.shinde265 Сағат бұрын
फक्त शिन्दे साहेब🚩🚩🚩🚩
@ShrihariVaze
@ShrihariVaze 21 минут бұрын
😅
@anilpanchal8938
@anilpanchal8938 11 минут бұрын
Tumhi farch pareshan hota rao
@rameshshelke7282
@rameshshelke7282 Сағат бұрын
शिंदे च होणार🎉🎉
@S.agalwe
@S.agalwe Сағат бұрын
🚩🚩 शिंदे साहेब चांगले नेतृत्व करणारे.नेते.होतेपण.राजनीती.मध्ये.मागे.पुढे.होना.लागते🙏🙏🙏 कोटी.कोटी.धन्यवाद.शिदसाहेब.जिदाबाद🚩🚩
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Сағат бұрын
आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यात सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले जाईल ४० टक्के मुंबई या भ्रष्ट मुख्यमंत्री यांनी अदानीला विकली पक्ष चोर एकनाथ शिंदे गद्दार हा शिक्का कपाळावर घेऊन आयुष्यभर असणार
@Truthspeaks111
@Truthspeaks111 3 минут бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा नेत्रुत्वात ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजीत पवार चांगलं काम करतील. प्रगतीशील विकास आणि हिंदुत्व काम करानारे सरकार ५ वर्ष ऊत्तम कारभार करावा! प्रच्ंड शुभेच्छा⛳️
@vikassalunke1546
@vikassalunke1546 12 минут бұрын
अजितदादा व शिंदे ची फाईल Ed, Cbi कडे आहे त्यामुळे ते काहीच करू शकत नाही
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,5 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
अदाणी मामले में आई सफ़ाई
22:35
Ravish Kumar Official
Рет қаралды 174 М.
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,5 МЛН