एकनाथ शिंदेंनी सांगितलं ओबीसी आरक्षणासाठीच्या बैठकीत काय ठरलं? Eknath Shinde on OBC Reservation |HA4

  Рет қаралды 242,105

LOKMAT

LOKMAT

15 күн бұрын

एकनाथ शिंदेंनी सांगितलं ओबीसी आरक्षणासाठीच्या बैठकीत काय ठरलं? Eknath Shinde on OBC Reservation |#eknathshinde #obcreservation #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 829
@hard-crackers1227
@hard-crackers1227 14 күн бұрын
जातीय जणगणना करा शिंदे साहेब प्रश्नच मिटतोय तुम्ही जर हे करत नसाल तर तुमचा पण हेतु केवळ राजकिय स्वार्थ साधण्याचा आहे हेच सिध्द होईल
@GANESHCHAVAN-hg4bs
@GANESHCHAVAN-hg4bs 13 күн бұрын
Court kadun allowed nhi te
@khushalSawaRBANDHE-ko5zs
@khushalSawaRBANDHE-ko5zs 13 күн бұрын
😊😊😊😊
@khushalSawaRBANDHE-ko5zs
@khushalSawaRBANDHE-ko5zs 13 күн бұрын
😊
@khushalSawaRBANDHE-ko5zs
@khushalSawaRBANDHE-ko5zs 13 күн бұрын
😊
@khushalSawaRBANDHE-ko5zs
@khushalSawaRBANDHE-ko5zs 13 күн бұрын
😊😊😊
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 14 күн бұрын
शिंदे साहेब सरकार पडले तर पडू दया पण चुकीचे काहीही करू नका
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 14 күн бұрын
🚩🚩 शिंदे साहेब आपण खरोखर आरक्षणाबाबत प्रामाणिक आहात
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 13 күн бұрын
हो नक्कीच चुकीच्या मार्गाने आरक्षण घेतलेल्यांना बाहेर काढा
@santoshchonde5296
@santoshchonde5296 13 күн бұрын
मराठा ही जात आहे..obc ही जात नाही साहेब...obc संवर्ग आहे..केवळ या राज्यात मराठा समाजवर अन्याय होत आहे..मराठ्यांच्या पदरात काहीच पडत नाही..सगळे राजकारण करत आहेत..50 %च्या वर दिलेलं आरक्षण आतापर्यंत कोणत्या कोर्टात टिकले आहे साहेब..10%आरक्षणामुळे कदाचित मराठा समाजातील भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे..त्यामुळे त्यांचे भविष्य अधांतरी करण्याचा अधिकार कोणाला नाही.. सारथी आणि अण्णासाहेब महामंडळाचा फायदा कोणाला होतोय तेच माहिती नाही..
@sandipmhaske236
@sandipmhaske236 13 күн бұрын
ओबीसी आरक्षणाची चौकशी करा, कुठल्या कागदपत्रांच्या आधारे दिले आहे, वंजारी,माळी, यांना
@Ingoleajay
@Ingoleajay 13 күн бұрын
मराठा समाज सरसकट हक्काच ओबीसीतीलच आरक्षण घेणार.. किती दिवस फूकटच आरक्षण खाता..आता सोडावच लागणार.. एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
@lpllivematch9152
@lpllivematch9152 13 күн бұрын
आधी 16%आणी 13% आता 10% टिकणार नाही ओबीसीतुन आरक्षण पाहीजे
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 күн бұрын
घेरे बाबा आरक्षण,, छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे च आणि,, या मिन्दे चे हातात आहे काय?,,हा ऐक प्रश्न आहे च ना
@user-kz7tq6ur7q
@user-kz7tq6ur7q 13 күн бұрын
Aani ase jar hoat nasel tar OBC aarakshan kami jhhaley paahije kaaran te oramaana baaher aahe ase Shri Namdeo Rao jaadhvanni spasht kele aahey
@FaunaFacts668
@FaunaFacts668 13 күн бұрын
Kamacha bola tika Karu naka
@Appagaik
@Appagaik 13 күн бұрын
अरे बाबा ते दहा % टिकत नाही ना
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 13 күн бұрын
जातीय, आर्थिक मागास आहात का ?असेल तर कायदेशीर सर्वे करून मागास मराठ्यांना लाभ घेऊ द्या हे OBC मध्ये जाण्याचा कायदेशीर मार्ग आहे. रक्ताचे नाते तुमचे धनदांडगे घराण्यात असेल तर सरसकट, सगेसोयरे कायद्यात बसत नाही. या भूमिकेमुळे गरीब मराठा बरबाद होईल....OBC आरक्षणात सुधारणा होऊन फक्त मागास मराठा त्यात सामील होऊ शकतो टामटूम लोकाना सरसकट घेण्याची जास्त घाई झाली?थोडे गरीब बांधवांसाठी योग्य भूमिका घ्या मनोज पाटील सारख्या माणसाला पुढे करता अणि सुशिक्षित लोक घरात बसुन तमाशा बघता?हे राजकारणापुरतेच मर्यादित आहे...अजून काही काळ गेला की जाणीव होईल.
@Shivajikavade77
@Shivajikavade77 13 күн бұрын
शिंदे साहेब गेल्या वर्षी मझ sbi clerk cha paper' 0.25 ने गेला, यावर्षी मी age bar zlo fkt वयाचा 28 व्या वर्षी मराठा आहे मानून, पण तुम्ही दिलेल्या वेगळ्या आरक्षण मुले मला sbi clerk chi परीक्षा नाहींन देता येणार. हुशार असून पण दुसऱ्याकडे काम करावा लागेल. Obc मिळाल tr मी अजून 3 वर्ष परीक्षा देऊ शकतो. मराठा आरक्षण OBC.
@yogw5173
@yogw5173 13 күн бұрын
Candidates must be between the ages of 21 and 30 to be eligible. Candidates under the age of 21 years and over the age of 30 years will be ineligible for the post of SBI Probationary Officer 2024.
@yogw5173
@yogw5173 13 күн бұрын
If u are talented then why should u GIVING exam like clerk , go for PO EXAM AND CRACK IT.
@shriniwasn.1292
@shriniwasn.1292 13 күн бұрын
SBI ch scorecard share ke tuz...Jr tu .25 ne Gela assil tr.. waiting la asta aani lagun Gela asta....kahihi khot bolu nko .🤗🤗
@PatilB12
@PatilB12 13 күн бұрын
जोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व सरकारी परीक्षांवरती बहिष्कार टाका... तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देऊ नका
@Rajani_anna
@Rajani_anna 13 күн бұрын
@@PatilB12 तुला बोलायला काय जातंय ,, गावागावात जरा येऊन बघ
@atulmukkawar9565
@atulmukkawar9565 13 күн бұрын
बैठकीत विरोधकावर टिका करण्याचा निर्णय झाला की आरक्षणाबाबत निर्णय झाला 😂😂😂
@manojjadhav223
@manojjadhav223 13 күн бұрын
😂😂👌👌
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 13 күн бұрын
विरोध पक्षा नी ‌हजार राहाणे तुम्ही विरोधी पक्षनेते आहेत की मराठा विरोधी आहेत
@trimbakangal634
@trimbakangal634 13 күн бұрын
विरोधी..पक्ष...आलाच.नाही....
@trimbakangal634
@trimbakangal634 13 күн бұрын
बिन.विरोध.जरागे. पाटलांना....मुख्यमंत्रीपद...द्यावे...मग...तुमाला..पाहीजे...त से.आरक्षण...घ्या..
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 13 күн бұрын
@@Ankush_kale_96k विरोधी पक्षालाही माहीत असेल हे टाईम पास करणार आहेत म्हणून आले नसतील
@vishnupisey674
@vishnupisey674 14 күн бұрын
सत्ता तुमच्या हातात आहे नीर्णय तुम्हाला घ्यायच आहे.त्याला जर कोनी वीरोघ केला त्यावेळेस समजेल.
@Samgameing1
@Samgameing1 13 күн бұрын
Arakshan kendrachya hatat ahe modiji OBC madhe ghuskhori hou denar nahit courtat jave
@sunilmedhe75
@sunilmedhe75 14 күн бұрын
जरांगे साहेब ,सरडा जेव्हडा रंग बदलतो त्याच्याहीपेक्षा हा जास्त रंग बदलतो... याने मुंबईत जि आर.दिला होता ना मग आता कसले सर्व पक्षिय अधिवेशन बोलवत आहे....
@Entertainment14398
@Entertainment14398 14 күн бұрын
अरे भाई ओबीसी वाले पण आंदोलन करत आहे...म्हणून एकत्र येऊन निर्णय घेतले तर खूप बरे आहे
@tejasmohite8500
@tejasmohite8500 13 күн бұрын
अरे gr लागु कुठे झालाय का फक्त टीकाच करायची
@GANESHCHAVAN-hg4bs
@GANESHCHAVAN-hg4bs 13 күн бұрын
Dimag ahe ka tula
@rhitptil5237
@rhitptil5237 13 күн бұрын
अरे बाबा, आरक्षण म्हणजे काय फक्त विरोधी पक्षाने गंम्मत बगत बसायची का, का नुसतं सरकार कसं पडायचं ह्याचा विचार करायचा, सगळं राजकारणी एकत्र येऊन चर्चा करणार
@tejasmohite8500
@tejasmohite8500 13 күн бұрын
@@rhitptil5237 विरोधी पक्षाला लागू दे घोडा सरकार यांच आहे यांनी द्याव आरक्षण
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 13 күн бұрын
उद्धव,पवार,कॉंग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका घेतले नाही तर महाराष्ट्रात मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही .समाजाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल
@baburaoajabe3298
@baburaoajabe3298 13 күн бұрын
ओबीसी नेत्यांनी सगे सोयऱ्या च्या अंबलबजावतीला वीरोध केला पण मराठा नेत्यांची भूमीका काय हे सर्वांना सांगा
@ravighogare
@ravighogare 13 күн бұрын
ओबीसी नेते कोण कोण आहेत, ?
@gajananshinde3348
@gajananshinde3348 14 күн бұрын
शिंदे साहेब आत्ता बास झाले आत्ता इतून पुढे आंदोलन कायदा बनवा आणि जे काही असेल ते फक्त नायालयात जाऊन आपले आरक्षण मिळावे यासाठी काम करावे रोड वर लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता सरकारने ग्यावी
@samadhanpalde3345
@samadhanpalde3345 13 күн бұрын
ज्या ची जळतेना त्याला कळते. शंढ लोकांना घ्यायच माहीत असतं.जेव्हा द्यायची पाळी येते तेव्हा त्यांचे हात थरथरतात.
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 13 күн бұрын
हो का.... ओबीसी आरक्षण घेणारच
@digvijaykale3616
@digvijaykale3616 13 күн бұрын
Pahil tumcha fraud aarakshan cancel kar... Ani mg Court madhe jaun milvun dakhav
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 13 күн бұрын
बरोबर आहे जे काही करायचे ते कोर्टात
@premsir1507
@premsir1507 13 күн бұрын
बरोबर आहे
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 13 күн бұрын
सरकारने या अनपढ, यडपट मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!
@komushri6393
@komushri6393 13 күн бұрын
Tuzya aila zavalo marathe
@aniljadhav5247
@aniljadhav5247 13 күн бұрын
आरक्षणात तरी राजकारण आणु नका. सगळ्यांना आनंद झाला पाहिजे.
@ambadaskhedkar8261
@ambadaskhedkar8261 14 күн бұрын
बरोबर आहे, हा वाद कधीच मिटू नये, म्हणजे आपला फायदा होत राहील, आणि आपण भ्रष्टाचार करायला मोकळे, 50 वर्षापासून हेच चालू आहे महाराष्टात 🤕 याचा विचार होणे गरजेचे आहे🙏
@agastyab926
@agastyab926 13 күн бұрын
आर्थिक संपत्ती पण हिशोब काढा एका जतिकडे एवढी संपत्ती कशाला
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 13 күн бұрын
महायुती सरकारने 7 वर्षात नोकर-भरती करून किती युवकांना नोकऱ्या दिल्या, हे सांगावे. मराठा-OBC समाजात वाद निर्माण करु नये. दोन्ही समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण द्यावे.
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 13 күн бұрын
विरोधी पक्षाला लोकांच्या विषय सहाणभुती नाही.ह्यात जरांगे आणि शरद पवार ह्यांचा हात आहे. हे जनतेला माहित आहे
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 12 күн бұрын
गप काही ही खोटं नको बोलू
@samarthdhumal775
@samarthdhumal775 14 күн бұрын
आघाडीला मराठा vs obc वाद लावायचा आहे, हाके तर उध्वचा प्रवक्ता आहे
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 13 күн бұрын
एकत्र येवून एखाद मोठ काम करून दाखवा ...हे काय रोज एक दोन नेत्याला शिव्या द्यायच्या आणि सहानुभूती मिळवायची हे तुमच्या राजाचे काम .. .मराठा समाजाचा आधी पण वापर करून घेण्यात आला ...आणि आता पण .....तुम्हाला ओबीसी आरक्षणात जाऊन काहीही फायदा होणार नाही .....राजा अनपढ असला की प्रजा त्याच्या न समजलेल्या गोष्टीला पण टाळ्या वाजवते ...असाच हा प्रकार आहे ....
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 13 күн бұрын
​@@kishorbhusari6774राजा अनपड नाही तुम्ही जास्त शहाणे झाले आहेत.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 13 күн бұрын
​@@kishorbhusari6774 50 च्या र टिकणार नाहीत.. राजा समजूतदार आहे...😊
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 13 күн бұрын
​@@chandrashekharshinde3116बेवडा आहे
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 13 күн бұрын
आदरणीय शरद पवार, श्रीमान राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे ताई, यांचेकडून मराठा समाजाला आरक्षण याप्रकरणी लिखीत स्वरूपात मते घेऊन तसा निर्णय घ्यायला हरकत नाही. श्री जरांगे यांचे आंदोलन सर्व दृष्टीने तेच जबाबदार आहेत.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 13 күн бұрын
ही फक्त मराठा आणि OBC समाजाची दिशाभूल चालू आहे.
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 13 күн бұрын
विरोधी पक्ष गेला खड्ड्यात.तुम्ही सत्तेत आहात तेव्हा तुम्ही निर्णय घ्या.
@kachrubunde4049
@kachrubunde4049 13 күн бұрын
OBC समाज निवडणुकीत लक्ष ठेव
@jyotibarge5078
@jyotibarge5078 14 күн бұрын
मा शिदे महतवाचा मुददा बाजूला राहातोय आपण सगेसोयरे वर बोलतच नाही बाकीचा फापटपसारा नका बोलू तयावर सगेसोयरे सरसकट या मुददयावर बोला मराठा मुखयमत्री साहेब
@ganeshchaudhari2194
@ganeshchaudhari2194 13 күн бұрын
अरे विरोधी पक्षाने पण आले पाहिजे बैठकीला ते तर आले नाही म्हणजे त्यांना नकोय मराठा आरक्षण फक्त मराठा मतांसाठी राजकारण करायचे आहे. अरे मराठा आरक्षणाला विरोध करणारे मूळ कारणीभूत हेच विरोधी आहे
@bhush1
@bhush1 13 күн бұрын
बेट्यानो भूमिका स्पष्ट आहे तर जो शब्द दिलाय तो पूर्ण करा नाहीतर नारळ घ्या.... एकदम सुपडा साफ च
@user-pr3ox4ef2g
@user-pr3ox4ef2g 13 күн бұрын
मराठा समाजावर अन्याय होणारच आहेत फक्त मताच राजकारण चालुआहे विधान सभेला तागा पलटि होनार एक मराठा लाख मराठा
@jyotibarge5078
@jyotibarge5078 14 күн бұрын
मा शिदे साहेब सगेसोयरे ना आरक्षणला विरोध कादेऊन टाका ना तरच मराठा आपलया पाठीशी ऊभा आहे
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 13 күн бұрын
आमचे सगेसोयरे मुस्लिम ना आरक्षण मिळालंच पाहीजे
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t 13 күн бұрын
😂​@@user-sd5es1un9k
@shinderahul287
@shinderahul287 14 күн бұрын
वंचित पक्षाला मानायला हवं सामाजिक मुद्द्यावर त्यांचं seriousnes दिसत आहे. महाविकास आघाडी उनुपस्थित राहून त्यांचं मत जनतेने बघितलं.
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 13 күн бұрын
सरकारच महाराष्ट्र. पेटवण्याच काम करत आहे हे दिसत आहे
@avhadadinath1989
@avhadadinath1989 13 күн бұрын
शिंदे साहेब आधार कार्ड सक्तीचे केले पाहिजे जातीच्या दाखल्यासाठी......
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 13 күн бұрын
मराठ्यांना आरक्षण पाहिजे एक मराठा कोटी मराठा 🚩🙏
@shyampawar700
@shyampawar700 13 күн бұрын
तुम्ही निर्णय घेऊन टाका, विरोधकांना आम्ही बघुन घेतोत
@agastiflex7325
@agastiflex7325 14 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही राजीनामा द्या तुम्ही काहीच करू शकत नाही
@vitthalkakade9872
@vitthalkakade9872 13 күн бұрын
चुकीचे आहे त्यांचें मुळे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम सुरू केले
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 14 күн бұрын
लोकमत ने मराठा ओपन ebc ला 100टक्के फी माफ ची मागणी उचलुन धरावि आणि योग्य न्याय मागावा
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 14 күн бұрын
मराठा लोकसंख्या ३२ टक्के असताना १० टक्के आरक्षण कोणत्या निकष लावून दिले
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 13 күн бұрын
काहींची लोकसंख्या 10 टक्के, त्यांना आरक्षण 20 टक्के. अन्याय फक्त मराठ्यांवरच.
@ganu696
@ganu696 13 күн бұрын
काय फालतू बोलतात रे तुम्ही. अरे तुम्हीच म्हणता 70% मराठा obc मध्ये गेलाय. म्हणजे 30% मराठा आरक्षणापासून शिल्लक आहे. तर प्रश्न हा आहे तुझ्या म्हनण्या नुसार 32 % मराठा असेल बिना आरक्षणाचा आहे तर महाराष्ट्रात कुणबी*मराठा 96% आहे का ? फालतू बडबड लावली. येड्याभोकाचे. ...
@balajikature79
@balajikature79 13 күн бұрын
अगदीं बरोबर आहे. हे ही आरक्षण टिकत नाही. तरीही 10 टक्के चा निकष लावलाच कसा?? लोकसंख्येच्या प्रमाणात का नाही?? काही समाज अर्धा टक्के त्यांना आरक्षण अडीच टक्के आणि मराठा समाज 32 टक्के त्यांना आरक्षण 10 टक्के 😂😂😂 व्वा रे कावा..
@Samgameing1
@Samgameing1 13 күн бұрын
Maratha samaj magas tharat nahi 10/ maratha garib ahe he sarvana manya ahe mhanun sarkarne 10/ dile ahe
@svkofficial499
@svkofficial499 13 күн бұрын
जनगणनाच केली नाही तर तु कसे असं मनु शकतो सगळी जनगणना दे मग सरकार ला एअदाच😅
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 13 күн бұрын
ओबीसी मराठा समाजाची एकच समान मागणी आहेत की जातीय जनगणना जो पर्यंत जातीय जनगणना होत नाही तो पर्यंत हे असंच चालत राहील
@bhausahebshirale878
@bhausahebshirale878 13 күн бұрын
तुम्ही द्या ना . सर्व श्रेय तुम्हाला मिळल . - निर्णय घ्या .
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 14 күн бұрын
हो हे शरद पवार ने केल आहे
@raghunathbhosale3231
@raghunathbhosale3231 13 күн бұрын
साहेब मागचं काही सांगू नका आता काय करणार हे सांगा
@smartvishu943
@smartvishu943 13 күн бұрын
वाशी मधून मराठा समाजाला वापस लावणारे तुम्हीच होतात चार दिवसांनी सोयरे पारित करणार होतात ना मुख्यमंत्री तुम्ही आहात विरोधी पक्षाला कामून जळतात सरकार तुमचा आहे नंतर आम्ही बघू विरोधी पक्ष काय करतायत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 13 күн бұрын
NDA सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. तर मग मराठा आणि OBC समाजाला न्याय कसा मिळेल?
@prabhakarmali185
@prabhakarmali185 13 күн бұрын
जातीवाचक बोले तर त्याला अटक करा, मग तो कोण पण असेल .
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 13 күн бұрын
एव्हडे दिवस जातिच्या नावानेच आधिकार मिळवता का आम्हाला जात नाही का
@prakashgadre1311
@prakashgadre1311 13 күн бұрын
आपण ही, July 2022 मध्ये आपलीच पोळी भाजून घेतली
@kailasdombe2965
@kailasdombe2965 14 күн бұрын
10महिने झाले आता बस..नाही सहन करणार मराठा समाज..जर 13 तारखेपर्यंत नाही भेटल तर तुम्हाला घरी बसुऊ..साहेब.जे जुन ते सांगू नका..आता देणार का नाही
@vipulghatol2242
@vipulghatol2242 14 күн бұрын
भेटणार नाही वाट बघत बस 😜😜
@nkbhartiya108
@nkbhartiya108 14 күн бұрын
या पहाट, घ्या शेतं😂
@makarandsawant8170
@makarandsawant8170 14 күн бұрын
​@@nkbhartiya108अरे लवडू पहिला नीट लिहायला शिक भाडखाव घे आमची शेट्ट काढून
@shankargomase903
@shankargomase903 13 күн бұрын
बालाजी कल्याणकर मागे आहेत ओ बी शी मधुन भेटल पाहीजे मना कि मुक्क काय उभा टाकल्या तुम्ही बोला नाही तर डिप्पाजीट जप्त होईल हे लक्षात ठेवा
@yogaforhealth4461
@yogaforhealth4461 13 күн бұрын
आरक्षण मर्यादा वाढवा ना राव सोपा मार्ग आहे कोणावर अन्याय होणार नाही व सर्वांना आरक्षण मिळेल
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 14 күн бұрын
मविआ ने योग्य केल नाही 😡😡
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 13 күн бұрын
Lava lavki kartoy cm.. 8 divas purvi sarva pakshiy baithak tharli hoti ti hyanech cancel keli.. Medai samor dishabhul kartoy
@thegreatmaratha4894
@thegreatmaratha4894 13 күн бұрын
मग आता महा विकास अघाडीची वाफ गेली का जी आठ दिवसापूर्वी होती​@@AllaminSk-km9gw
@shivajigadage597
@shivajigadage597 13 күн бұрын
मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा गुन्हेगार डोम कावळा शरद पवारच आहे हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो . जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 13 күн бұрын
मोदीला बोलवायचं ना प्रश्र्न सुटण्यास मदत होईल
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 13 күн бұрын
नाचता येईना आता म्हणे आंगण वाकडे, बहूमत आहे निर्णय घेतला पाहिजे, बहुमताच्या जोरावर सत्य आहे तो निर्णय घेतला पाहिजे..
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 13 күн бұрын
सरकार पण चपटी किंगच्या नादाला लागलय
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 13 күн бұрын
नकोती कमेंन्ट करु नको चपटी पपटी तुला माहीत आसेल
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 14 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 13 күн бұрын
सगेसोयरे वर शिंदे साहेब बोलायला तयार नाही
@aforashish7
@aforashish7 12 күн бұрын
जे नेते गैर हजर राहिले होते, त्यांना कायमचे घरीच बसवा... नवीन कायदा बनवा नेत्यांविरोधात
@mulchandmore528
@mulchandmore528 13 күн бұрын
80 %मराठा कुणबी झाले आहे सर्व ओबीसी समाज जागृत होऊन कोर्टात रिपीटेशन दाखल करा तरच ओबीसी आरक्षण टिकेला
@volgs6379
@volgs6379 13 күн бұрын
Nahi zale tension घेऊ नये, Cast validation hot nahi. अनेक duplicate नोदी आहेत त्यामुळे ओबीसी मध्ये सर्वाधिक फायदा हा जुने/ original कुणबी च घेत आहे.
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 13 күн бұрын
मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो
@annakhade4107
@annakhade4107 13 күн бұрын
सर्व पक्ष व नेते यांचा विचार आम्ही सोडला आहे आता आम्ही विधानसभा निवडणुकीत लढवून आम्ही आमचे आरक्षण घेतो बाकीचे फक्त राजकारण करतात आमचे मुलांना टक्के वारीत पुर्ण करणे पैसे भरणे व शेती करणे आता ते सर्व बंद आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी विधानसभा मतदारसंघ काबीज करणार बाकीचे सर्व लबाग लाडगे आहे आमचा एकच वाघ काफी आहे एक मराठा लाख मराठा
@govindnimbalkar3103
@govindnimbalkar3103 14 күн бұрын
आता पक्का विचार झाला आहे मराठा समाजाचा मनोज दादा म्हणतात तसे ओबीसी मधूनच आरक्षण व सगेसोयरे कायदा ह्या मागण्या झाल्या नाही तर एकनाथ शिंदे आणि महायुतीला विधान सभेत मराठा नारळ देणार आहे आणि विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवून देणार एक मराठा लाख मराठा
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 14 күн бұрын
10% reservation dile tar khush Raha समाधानी व्हा.
@nkbhartiya108
@nkbhartiya108 14 күн бұрын
शेतं घे काढून😂😂
@makarandsawant8170
@makarandsawant8170 14 күн бұрын
​@@nkbhartiya108तू घे काढून लवडू
@makarandsawant8170
@makarandsawant8170 14 күн бұрын
​@@PrasadAdhav-dv7kh40 वर्षे खाल्ली ना फुकटची
@vinayak115
@vinayak115 14 күн бұрын
तुमच्या मनोज दादाला तुतारीने याच कामासाठी तर उभे केले आहे.....बर महायुतीला नारळ दिला आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर ते देतो म्हणत आहेत का आरक्षण obc मधून
@vijaywagh5023
@vijaywagh5023 13 күн бұрын
दिलेल्या वचनाप्रमाणे सगेसोयरे अध्यादेश काढून गेली 4 दशक हक्काच्या अरक्षणापासून वंचित ठेवलं गेलेल्या समाजाला न्याय द्यावा... तरच सरकार येईल नाहीतर कधीच तुमची सत्ता येणार नाही. मराठा समाज जो मूळ obc च आहे त्याला सरसकट obc आरक्षण लागू करा..
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 14 күн бұрын
शिंदे साहेब नाव सांगा कोण मिळू देत नाही ते
@chandrakantshinde8962
@chandrakantshinde8962 13 күн бұрын
The great speech. C.m.sir many many thanks 🙏
@MadhavDHAKANE-p1c
@MadhavDHAKANE-p1c 13 күн бұрын
शिदे साहेब सगेसोयरे याच वरची बोलाव
@ramtodkar1681
@ramtodkar1681 13 күн бұрын
अरे शिंदे मुलीना फ्री शिक्षण कुठे आहे, आजही फी भरावी लागते, कधी लागु होणार, झाल म्हणायला सोप आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 13 күн бұрын
शिंदे-फडणवीस-पवार यांना सामाजिक न्याय पेक्षा सत्ता .महत्त्वाची आहे. देवेंद्रपंत फडणवीस यांनी घटनाबाह्य पध्दतीने पक्ष फोडले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे झाले नाहीत. ते जनतेचे कसे होणार?
@user-wf6bi3qs8p
@user-wf6bi3qs8p 13 күн бұрын
साहेब सगळे शिक्षण मोफत करा
@ganeshmore4931
@ganeshmore4931 13 күн бұрын
सरकार म्हनून तुम्ही आरक्षण देणार कि नाही हे सांगीतले पाहिजे
@fabulouskidstv8212
@fabulouskidstv8212 14 күн бұрын
मराठा समाजावरच अन्याय करा तुम्ही फक्त मराठा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही
@shivajigadage597
@shivajigadage597 13 күн бұрын
जरा अभ्यास करा शरद पवार याने मराठ्यांच 16 % आरक्षण ईतर जातींना वाटुन टाकले आहे.मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा गुन्हेगार डोम कावळा हा शरद पवारच आहे हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 12 күн бұрын
चर्चा करा महाराष्ट्राला कळू द्या पाठींबा कुणाचा?विरोध कुणाचा?
@avinashkasar8689
@avinashkasar8689 13 күн бұрын
सगेसोयरे विषयी बोला साहेब....
@sunilmedhe75
@sunilmedhe75 14 күн бұрын
याचाच दूत असलेला ..सदावर्ते आहे .
@amoljavale348
@amoljavale348 13 күн бұрын
शिंदे साहेब मराठा आरक्षण द्या आणि गद्दारी चा शिक्का पुसून टाका होऊन जाऊ द्या
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t 13 күн бұрын
गद्दार तर ऊबाठा आहे ज्यानी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाकारले
@harisagare3657
@harisagare3657 13 күн бұрын
वाशी मध्ये दिलेला शब्द का फिरवला याचे उत्तर द्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ कशासाठी घेतला होता हे ध्यानात ठेवा हैदराबाद गॅझेट ची अंमलबजावणी करा
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 14 күн бұрын
बैठक लाइव्ह घेतली असती जनतेला समजल असत काय खर आणि काय खोट, मिडियासमोर येऊन खर बोलत आहेत की खोट हे समजल पाहिजे ज जनतेला
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 14 күн бұрын
🙏
@amoljavale348
@amoljavale348 13 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही दिलेला आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नाही
@bhanudasrathod5688
@bhanudasrathod5688 13 күн бұрын
शिंदे साहेब आपण राजीनामा घ्यावा . कारण आपल्यात सर्व घटकाना सोबत घेवून चालण्याची कुवत नाही
@LahuChougale-t4v
@LahuChougale-t4v 13 күн бұрын
Tank you
@savitamore9029
@savitamore9029 13 күн бұрын
राजीनामा देऊन जरांगे पाटलांशेजारी मराठा म्हणूण उभा राहून बघा हिम्मत आहे का
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 13 күн бұрын
शिंदे साहेब निर्णय योग्य घ्या दोन्ही समाजावर पण अन्याय झाला नाही पाहिजे दोन्ही समाजाच्या हितासाठी निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट आहे दोन्ही समाजाचे हित असेल तर दोन्ही समाजांनी शिंदे यांचे स्वागतच करायला पाहिजे
@sanjaychanne3771
@sanjaychanne3771 13 күн бұрын
साहेब आरक्षणावर बोला ओबीसी मधले दुसरे काही बोलायला लागली. बैठकीमध्ये फक्त विरोधक पक्षाने आपला पक्ष यांचे फक्त पक्ष मान्य करायचे का
@ShantanuGavali
@ShantanuGavali 13 күн бұрын
साहैब तुम्ही आज आज काय केलं ते सांगा
@sarjeraokhande6162
@sarjeraokhande6162 13 күн бұрын
सगळी दिशाभूल आहे
@shivajitaware7240
@shivajitaware7240 13 күн бұрын
धन्यवाद साहेब
@arjunsuryawanshi4957
@arjunsuryawanshi4957 13 күн бұрын
सत्ताधारी विरोधक एकत्र् च आहेत दोघांनी मिळून खायचं आणि भांडल्याचे दाखवायचे करा तयारी मराठ्यांचे स्वराज्य निर्माण करायचे
@devendrabankar6519
@devendrabankar6519 13 күн бұрын
Right 👍
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 13 күн бұрын
पवार साहेब सत्तेत असताना त्यांनी का निर्णय घेतला नाही मराठ्यांबाबत, ते सर्व चालते यांना 😂
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 13 күн бұрын
जातीगणना करा आम्हाला ही कळेल कोणाची किती लोकसंख्या.
@carlover6343
@carlover6343 13 күн бұрын
साहेब 50/ टक्के च्या वर टिकत नाही सरकार तुमच आहे योग्य निर्णय घ्यावा नाहीतर जरांगे पाटील म्हणतात तस होईल आपणास विनंती
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 13 күн бұрын
या नेत्यांनी काय दिलं त्यांनी काय दिलं या पक्षांनी काय दिलं हे आम्हाला सांगू नका. आत्ताचे सरकार मराठ्यांना कुठलं आरक्षण देणार आहे. ते आम्हाला सांगा. मागच्यांनी काय केले. ते त्यांनी केलं तुम्ही काय करणार आहात
@someshwariss
@someshwariss 13 күн бұрын
शरद पवार , UBT हे एकाच माळेचे मणी आहेत ...त्यांना फक्त या आंदोलनाचा फायदा घ्यायचा आहे ...
@umeshsatam7637
@umeshsatam7637 13 күн бұрын
महाविकास आघाडी ही मराठा आरक्षण विरोधात आहे हे स्पष्ट झाले. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवू. सर्व मराठा समाज हे सर्व पहात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देईल तो आपला.
@ArunKale-u2j
@ArunKale-u2j 13 күн бұрын
Very Good
@vijaydarande9564
@vijaydarande9564 13 күн бұрын
पळून जायला धमक दाखवली तसा आरक्षण द्यायला धमक दाखवा❤❤ एक मराठा लाख मराठा
@user-ch6hb5qv5r
@user-ch6hb5qv5r 13 күн бұрын
आरक्षण नियमाने दया सविधान वाचा आणि दया सगळे राजकारणी हेच करत आहेत हे.सगळया.लोकाना कळले आहे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 13 күн бұрын
जय शिवराय पाटील ❤
@vaijnathmane2451
@vaijnathmane2451 13 күн бұрын
सर्व शासकीय बँका अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये मध्ये फाईल टाकलेले असतील ते पासच करत नाहीत गेली सहा सहा महिने झालेले आहेत फाईल टाकून
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 13 күн бұрын
आहे आता सरकार सत्तेवर दोन तीन महिने घ्या कमवून पुन्हा संधी नाही जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 12 күн бұрын
विधानसभेत चर्चा करा दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल
@raghunathchavan-lc9nt
@raghunathchavan-lc9nt 13 күн бұрын
सर्वपक्षीय आमदारांचे लेखी म्हणणे घ्यावे आरक्षणाबाबत मग कळेल माहिती अधिकारात कोणाचा पाठिंबा आहे किंवा नाही जनतेला
@prakashkedar1830
@prakashkedar1830 13 күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत शिंदे साहेब मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होता तरी पण कोणी येत नाही बैठकीला म्हणाल्यावर खरं कोण आणि खोटं कोण हे स्पष्ट कळत आहे जनतेला
@gangadharkadam3063
@gangadharkadam3063 13 күн бұрын
वाशी येथे जी आर च काय झाल
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 13 күн бұрын
मी तर म्हणते, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरक्षण द्यावे, म्हणजे खरोखरच भेदभाव जाऊन संपूर्णपणे समानता येईल. एक सुविचारी नागरिक
@roshanhajare3428
@roshanhajare3428 12 күн бұрын
Shinde saheb 🙏🙏🙏✌️
@sarasramDethe
@sarasramDethe 13 күн бұрын
तुम्हाला महाविकास आघाडी उपस्थित राहीले नाही म्हसायचं आणि तुमच्या सरकारलाच द्यायचं नाही आणि तुम्ही कोणाचं नाव दाखवलं तरी आज सरकार तुमचं आहे .आरक्षण तुम्ही नाही दिलं तर समाज तुम्हालाच काम दाखवणार
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 13 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉Shinde Tumhi Fakta Jatiy Ganaganana Kara Taracha Tumhi Yogya Nyay Dila Aase HoilAase Jantela Vatate Jay Malhar Jay Shivray
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН