मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस काय म्हणाले? Maratha Reservation | HA4

  Рет қаралды 97,189

Lokmat

Lokmat

Күн бұрын

मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस काय म्हणाले? Devendra Fadnavis on Maratha Reservation
#marathareservation #devendrafadnavis #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 491
@babangaikwad3685
@babangaikwad3685 2 ай бұрын
जरांगे पाटलांनी बीजेपीचे जेथे सीट उभे राहतील ते पाडण्याची तयारी करावी एक मराठा लाख मराठा
@vaibhavkotwal44
@vaibhavkotwal44 2 ай бұрын
@@babangaikwad3685 BJP ani sharad pawar rashtrawadi
@Xxxxxxxxxxyfyjko
@Xxxxxxxxxxyfyjko 2 ай бұрын
Tumhya lvdyana arakshan Dil tri tumhi Sharad Pawar la ch vote krta ... Mnun tumchya sarkhya la Kay BJP reservation denar nhi ...gaddar jat ahe tumchi...niwwal jatiwadi...fkt Sharad Pawar la support krta...shett nhi bhetnar tumhala😂😂😂
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 ай бұрын
नाही नाही २८८ उभे करा
@yourajdangade2502
@yourajdangade2502 2 ай бұрын
तुला देता येतंय का ते सांग बाकी पंचांती करू नको आरक्षण देतो परत कोर्टात तुझा माणूस उभा करतो आत्तापर्यंत BJP ला मतदान केल आहे मी पण आत्ता मराठ्यांचा देव म्हणजे जरांगे पाटील म्हणतेल तस 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@suniljadhao5484
@suniljadhao5484 2 ай бұрын
डोक्यावर पडला का....शरद पवार ने का दिले नाही हे कधी विचारणार
@balajishingare4557
@balajishingare4557 2 ай бұрын
@@yourajdangade2502 बरोबर 🚩
@balajishingare4557
@balajishingare4557 2 ай бұрын
फक्त जारंगे पाटील, मराठा लोकप्रिय नेता 🎉🎉🎉🎉🎉
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 2 ай бұрын
साहेब तुमचे खायचे दात आणि दाखायचे दात वेगळे आहेत हे लोकांना चांगल नाहीत आहे.
@dhanushribile
@dhanushribile 2 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण द्या नाहीतर सत्तेतून खाली व्हा
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 ай бұрын
आरे भाऊ जे पक्ष आरक्षण देईल त्याला मतदान करा ,
@DeveshKulkarni-v2p
@DeveshKulkarni-v2p 2 ай бұрын
तुमचं तो वाकड तोडच देणार आहे का तुमाला आरक्षण 😡😡
@ranjeetdeshmukh2008
@ranjeetdeshmukh2008 2 ай бұрын
​@@sunilmasalkar4263न मागता दिले मराठा समाज किती % आहे याची माहिती नाही OBC किती सगळी जातीय जनगणना करा
@Ghigepragati
@Ghigepragati 2 ай бұрын
DNA OBC आसल्यावर आरक्षण कसे भेटणार फडणवीस साहेब.
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 2 ай бұрын
पवारांचा डी एन ए मराठा आहे. ते देतील आरक्षण.
@शिवाजीढेंगळे-ड2ल
@शिवाजीढेंगळे-ड2ल 2 ай бұрын
बंडलबाज माणूस
@vaibhavkotwal44
@vaibhavkotwal44 2 ай бұрын
@@sudhakarnatkar3900 kagadavar ahe fakta
@royalnana7171
@royalnana7171 2 ай бұрын
Only obc madhav
@Harmony989
@Harmony989 2 ай бұрын
मुळात 1994 मध्ये मराठा समाज आरक्षण मागत नव्हता ना गरज वाटत होती कारण आम्ही देणारे हात, घेणारे नाही..तो कलंक कश्याला लावून घ्यायचा,आम्ही क्षत्रिय ,लढवय्ये त्यामुळे मागणी झाली ना आंदोलन झाली..आता लोकसंख्या वाढली 50 एकर वाला 2 ऐकर वर आला आणि सर्व पुढारीपणा , गर्व,अहंकार गळून पडला..
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 2 ай бұрын
फक्त जरागे पाटील
@Dalestyen007
@Dalestyen007 2 ай бұрын
😂आता दुसरा बळी तुम्ही घ्या फडणवीस.
@Kalvjl2312
@Kalvjl2312 2 ай бұрын
विनायक मेटे साहेब यांचा पण तर यांनीच गेम केलाय अर्ध्या रात्री बोलून accident घडवला
@rajendra5158
@rajendra5158 2 ай бұрын
तू आतून खेळ करतोय पण मराठा समाज तूला सोडणार नाही
@IndianW3V
@IndianW3V 2 ай бұрын
पण आम्ही खान्देशी मराठा BJP सोबत कायम
@balajishingare4557
@balajishingare4557 2 ай бұрын
बरोबर
@balajishingare4557
@balajishingare4557 2 ай бұрын
आम्ही शुद्ध मराठे फक्त पाटील दादा सोबत, खरे आरक्षण मराठा कुणबी आरक्षण........ आतापर्यंत मराठ्यांसाठी खोटे आरक्षण पहात आहात.........
@amitx9
@amitx9 2 ай бұрын
बरोबर
@gajananamande4225
@gajananamande4225 2 ай бұрын
आम्ही BJP सोबत
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 ай бұрын
अनाजी पंतांची भूमिका बजावत आहे हा...
@shamwable367
@shamwable367 2 ай бұрын
कुठे पवार साहेबांच नाव घेता?लवकर शहाणे व्हा.आरक्षण द्या.नाहीतर तुम्ही bjp ला संपवणार
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 2 ай бұрын
Pawar sahebanchi clear made sangitale ahe Maratha arkshan bhetnar nahi Ani denar bhi nahi obc madun aso ki ajun kotun asu.
@DnyaneshwerDahiphale-zu5kn
@DnyaneshwerDahiphale-zu5kn 2 ай бұрын
का दिलं नाही मग शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण
@Dalestyen007
@Dalestyen007 2 ай бұрын
अरे बाबा सरकार तुमचे आहे ना.मग द्याना कुणी रोखले तुम्हाला .विरोधी पक्ष तर देणार नाहीच.मग कशाला लोकांना मूर्ख बनवत आहात.
@gajananmagar5716
@gajananmagar5716 2 ай бұрын
वासीतील त्या नोटीफीकेशनच काय झाल ते सांगा,50% च्या वर टीकत नसत, नोटीफिकेशन काढतांना त्यांना विचारल होत का,
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Ingoleajay
@Ingoleajay 2 ай бұрын
मराठ्यांना ओबीसीतून टिकणार आरक्षण द्या.. एक मराठा कोटी मराठा 🚩
@sunilghadage772
@sunilghadage772 2 ай бұрын
DNA obc म्हणल्यावर कस करायच साहेब
@rangnathshinde4579
@rangnathshinde4579 2 ай бұрын
आरक्षण दिलं मराठी आंदोलनावर गोळ्या गोळ्या झाडणारा बढती केलं काय केलं मराठा लाख मराठा
@balajishinde1315
@balajishinde1315 2 ай бұрын
देवा भाऊ एक नंबर🙏🙏
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 2 ай бұрын
त्यांनी नाही दिले तर घरी बसले आत्ता तुम्ही नाही दिले तर भाजपाचा सुफडा साफ एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील
@InkaBook
@InkaBook 2 ай бұрын
साहेब दया न मग, 10 महीने झाले का देत नहीं, तुमच्या कड़े 200 पेक्षा जास्त आमदार आहेत, आता पर्यंत सगळे फेल गेले तुम्ही द्या, बोलबच्चन बंद करा, विरोधक नालायक असतील आता तुम्ही द्या.
@ramghodke1529
@ramghodke1529 2 ай бұрын
तुम्ही आरक्षण देऊन टाका खोट बोला पण रेटून बोला.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Only one jarange patil 🔥💯
@vaijenathchokhat2154
@vaijenathchokhat2154 2 ай бұрын
एक कोटी कोटी मराठा जरांगे पाटील विजयी भव
@badshah1124
@badshah1124 2 ай бұрын
भविष्यात महाविकास आघाडी सरकार आले की मराठा आरक्षण मुद्दा आपोआप मागे पडणार .. आतापर्यंत चा इतिहास😢
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 ай бұрын
त्यांची काय फाडायची ती फाड … मराठ्यांच आरक्षणाच काय ते सांगा .. नाहीतर आहेच आक्टोबर २०२४
@ritubaba9326
@ritubaba9326 2 ай бұрын
तुमची😢 भूमिका स्पष्ट अहे OBC तून तुम्ही कधीच आम्हाला आरक्षण देणार नाही
@baluwankhede4906
@baluwankhede4906 2 ай бұрын
गोड बोला
@Ingoleajay
@Ingoleajay 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
@sagargurav3671
@sagargurav3671 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा राग आज व्यक्त झाला...
@rudraghodke6457
@rudraghodke6457 2 ай бұрын
हे खरे आहे. Congres, ubata, spawar यांनी 50℅च्या आत OBC आरक्षण देण्यास तयार आहे का??? स्पष्ट करावं....... BJP, shined, Ajith power यांनी पण स्पष्ट करावे. विनाकारण तोंडाची वाफ दगडू नये......
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 2 ай бұрын
But pahile sattadhari pakshani jahir karava coj pawarani magech sagitlay sarkar ji bhumika gheil tyanna amcha pathiba ahe
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 2 ай бұрын
तुझी कथनी आणि करणी लोकांनी कधीच ओळखली आहे.
@3252-t8j
@3252-t8j 2 ай бұрын
जगातला सर्वांत मोठा पक्ष आणि महाराष्ट्रात लोकसभेत फक्त 9 जागा मिळाल्या
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 2 ай бұрын
बी जे पी सोबत मराठा समाज होता तेव्हा नबर.1.वर,होता जरासा मराठा.बाजूला.गेलं.की.लोकसभेला.पाहिलं.
@Ingoleajay
@Ingoleajay 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@dhanushribile
@dhanushribile 2 ай бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा
@pushpakpawar8753
@pushpakpawar8753 2 ай бұрын
बरोबर बोलला तुम्ही हे राजकारण चाललं आहे
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 ай бұрын
तूमची नियत ठिक नाही
@Sai-wz1ve
@Sai-wz1ve 2 ай бұрын
50 % च्या var tiknar nahi
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 2 ай бұрын
ओ फडणवीस तुम्ही म्हणाल की माझे dna obc आहे आणि आता तुम्ही दरेकर ला मराठा आरक्षण विरोधात ऊभे केले की नाही हे सांगा
@RamBhalande-hv4ym
@RamBhalande-hv4ym 2 ай бұрын
आली रे आली आता तुझी बारी आली 🍉🍉
@Omprakash-t2r
@Omprakash-t2r 2 ай бұрын
No more bjp
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 2 ай бұрын
शरद पवार व कॉंग्रेसने मराठा समाजाचा घात केला हे सत्य आहे. फडणवीसांच्या काळात अनेक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या. व आजही चालू आहेत. सारथी च्या माध्यमातून मराठा समाजाला खुप फायदा आहे ‌ .
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 2 ай бұрын
😂😂😂
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
न्यायालयात आरक्षण लागू करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
@lximanhire3742
@lximanhire3742 2 ай бұрын
कापसाला सात हजार भाव
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 2 ай бұрын
लय माजलाय अनाजि हा लोकांना ठिकायचि भाषा करतोय याला विधानसभेला ठोका
@anilgaikwad4915
@anilgaikwad4915 2 ай бұрын
खरा कसाई तू आहे,पण एक लक्षात ठेव आम्ही मर्द मराठे मावळे आहोत.तुझा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही.
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 ай бұрын
विरोधक गेले खड्यात .. आज तुम्ही काय करताय ते सांगा .. नाहीतर दोघेही एकाच माळेचे मणी ..
@SakshiMule-w1w
@SakshiMule-w1w 2 ай бұрын
फडणवीस, तुम्ही द्या.लोकाचया नावाने बडबड करु नये. इतिहास ऊकर नये
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 2 ай бұрын
सरकार तुमचं आणि दुसरीकडे बोटं कश्याला करायचं तुमची भुमिका सांगा आधी... फडणवीस, आधी भाजपा ची भूमिका सांगा...1 वर्षापासून बीजेपीच समर्थन आहे पण आरक्षण काही पदरात पडलं नाही ही वस्तुस्थिती आहे मग कशाचा भोकाचा समर्थन
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 2 ай бұрын
@user-yo4lm5iq6o पवारांना जावून विचार की काय भूमिका आहे मानून
@ManeAbhi-y1v
@ManeAbhi-y1v 2 ай бұрын
Ews nko amhala
@ankushraut2042
@ankushraut2042 2 ай бұрын
शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देयचे का नाही हि भुमिका स्पष्ट करावी
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 2 ай бұрын
Tyanni magech bhumika jahir keliya Sarkar chi ji bhumika asel tyala amcha 100% pathiba asel he tarbuj aadkathi antay
@ajinkya9178
@ajinkya9178 2 ай бұрын
तु किती बाराचा आहे रे. आमच्या हक्काचं आरक्षण देईना 2014,2019 ला bjp ला मतदान केलत आता जर ओबीसी तून आरक्षण नाही दिलं तर आयुष्यात कधी bjp ला मतदान करणार नाही . फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तेच होईल इथून पुढं
@rushikeshkale3999
@rushikeshkale3999 2 ай бұрын
गोष्ट चांगली होती आता कामाचं बोला
@satishpatil5700
@satishpatil5700 2 ай бұрын
मराठा समाजाला सर्व आता समजले आहे कोण गेम खेळत आहे समजासोबत
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 ай бұрын
गेली होती नव्हती भाजप. ह्यचा आवाज जेवढा चढतो तेवढा हा खाली येणार.
@sheshrars
@sheshrars 2 ай бұрын
माझीच लाल म्हणारे विरोधी व सरकार दोघावरही आमचा विश्वास नाही.जरांगे पाटलांनी त्यांचेच उमेदवार उभे करावे आम्ही त्यांनाच मतदान करु.
@shikandargadhave5611
@shikandargadhave5611 2 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 2 ай бұрын
जरांगे हे राकेश टिकेत सारखे आहेत.मागण्यांची पूर्तता होत आहे असे दिसताच मागणी बदलायची आणि आंदोलन लांबवायचे.
@nagnathjadhav8551
@nagnathjadhav8551 2 ай бұрын
आता आम्ही गोळी मारून घेणार नाही साहेब दुसऱ्या बाबत काही बोलू नका आता दोन्ही ठिकाणी तुमचे सरकार आहे तुम्ही काय करणार ते सांगा.तुम्ही आरक्षण दिलं तर तुम्हाला डोक्यावर घेऊ.
@Dalestyen007
@Dalestyen007 2 ай бұрын
अहो सरकार तुमचेच आहे ना.मग द्या ना कशाला उगीच विरोधी पक्षावर खापर फोडता.तुम्हाला आणि शिंदे यांना देणेच नाही.
@anilkudale673
@anilkudale673 2 ай бұрын
जरंगे ला मुख्यमंत्री करा सगळं ठीक होईल
@babaraobhosle2463
@babaraobhosle2463 2 ай бұрын
अरे फडणवीस तुझे आधी सांग दुसऱ्याला काय विचारतोस सरकारमधे तू आहेस त्यांना सोडून दे
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 2 ай бұрын
खरंय
@sanjaysalunkhe8438
@sanjaysalunkhe8438 2 ай бұрын
इंडिया तुम्हीही फडणवीस ला सगळ्या आलेल्या प्रतिक्रिया दाखव
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 ай бұрын
तर्कसंगत विचार करणे याच्याशी जरांगे चा काडीचाही संबंध नाही! हे खरं आहे की आपण तारतम्याने विचार करत नाही!
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 2 ай бұрын
टरबूजा
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 2 ай бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत जय शिवराय
@nagnathwaghmare1041
@nagnathwaghmare1041 2 ай бұрын
Only devendra saheb
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 2 ай бұрын
ह्याला चपटी बरोबर उपोषणाचे व्यसन आहे.
@DipakMulik-kp2rr
@DipakMulik-kp2rr 2 ай бұрын
गरीब मराठा समाज आणि श्रीमंत मराठा असं चालत का चालत असेल तर तसेच गरीब माळी वंजारी लोहार कुंभार धनगर आणि श्रीमंत अस पण होईल मग चालेल का त्या जातीतील समाजाला आणि नेत्यांना हे पहिल स्पष्ट करा ऊगाच गरीब श्रीमंत अस म्हणून राजकारण करु नका नाहीतर मनोज दादांनी सांगितल तसा तुमचा सुपडा साफ होणार हे नक्की लिहुन ठेवा विधान सभा आता दुर नाही🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🙏
@shivam_jain21
@shivam_jain21 2 ай бұрын
जरांगे यांचे कोणाला पाडायचे हे ठरले आहे पण कोणाला चढवायचे हे सांगत नाहीत
@chandupavale9662
@chandupavale9662 2 ай бұрын
आण्णाजी पंथ 🍉🍉 सदावर्थे कोणाचा माणूस आहे तुझा खेळ दुसराच चालू आहे पब्लिक सब जानती है
@vijaybawaskar2290
@vijaybawaskar2290 2 ай бұрын
दिवा विझतांना जास्त फडफड करतो....अनाजी पंत
@jagannathmore9762
@jagannathmore9762 2 ай бұрын
अनांटरवली त तुम्ही गोळीबार का केला तूम्ही
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 2 ай бұрын
या माणसांनी एक प्रकारची सुपारी घेतली आहे...आज आपल्या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे त्यालाच माहीत नाही...आणि त्याची मुळात जी भाषा आहे ती चुकीची आहे..असे किती आंदोलन करणारे पहिले...त्यांच्यात आणि यांच्यात फरक आहे..हा शिव्या देऊन मागतो... कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरून....आता यांचा आणि सर्व मंडळीचे सर्व बँक खाते तपासा..मग कळेल
@tukaramborade6678
@tukaramborade6678 2 ай бұрын
हा रास्त मुद्दा आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेस ने आपले मत व भूमिका सांगितली पाहिजे.
@rajubhagat1495
@rajubhagat1495 2 ай бұрын
पाठीमागचे 50 वर्षे जाऊ द्या परंतु आता तुम्ही दहा वर्षे स्तेमधे आहे मग आता कोणी हात धरले आहेत
@Englishcommu68
@Englishcommu68 2 ай бұрын
फडणवीस साहेब मी मराठा आहे तुम्हाला मानतो ! पण कृपया आतून राजकारण करू नका 😢😢
@shammule5540
@shammule5540 2 ай бұрын
आरक्षण दे आधी फडनविस जरांंगे पाटील बोलतेत तेच खर आहे
@DigamberDegulkar
@DigamberDegulkar 2 ай бұрын
किती खोटं बोलतो टरबुज
@शेतकरीअर्जूनगोंडे
@शेतकरीअर्जूनगोंडे 2 ай бұрын
आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत
@AshokSonvane-k8m
@AshokSonvane-k8m 2 ай бұрын
Saheb Tumi Pudakar Ghya an dya ki OBC tun Reservation, all of us support you. We are really facing the issues of reservation.
@nikhiljadhav8019
@nikhiljadhav8019 2 ай бұрын
पवारांनी काय केलं ते सांगू नका तुम्ही काय करताय सांगा ना नसेल तुम्हाला पण पवारांबरोबर घरी पाठवतो
@drbharatgyn
@drbharatgyn 2 ай бұрын
2:02, आरक्षण टिकवायची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली होती उद्धव ठाकरे यांनी. आता ते कुठं आहेत?
@sidhumule6445
@sidhumule6445 2 ай бұрын
मतदान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेला मराठा आणि मुनुवादयाला करनार नाही मुड बनालिया
@varshakothawale
@varshakothawale 2 ай бұрын
Fadnavis Saheb Congress ne Anna Saheb Patil yancha Bali ghetla jarange patlancha Bali bhajap ghenar ka hey spasht Kara
@anandakumare2780
@anandakumare2780 2 ай бұрын
वारे मंत्री कोण सत्तेवर कोणाला मागताय
@satishbawale8026
@satishbawale8026 2 ай бұрын
उडनारआरक्षण दिल्यावर टिकन कसं मुखॅबनवतय
@pawarvijay7687
@pawarvijay7687 2 ай бұрын
समृद्धीचे 500 कोटी खाऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीस पोपटा गत बोलता येत
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 ай бұрын
तूझ्या पप्पा ला पुरावे द्यायला सांग 😂
@sagarmane5834
@sagarmane5834 2 ай бұрын
महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावले ह्या अनाजी पणता ने 😢😢
@vishwasalandikar3831
@vishwasalandikar3831 2 ай бұрын
भाषण ठोकून काम भागणार नाही. सर्वांना शिक्षण मोफत द्या.
@arunshitole3115
@arunshitole3115 2 ай бұрын
खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत मा फडणवीस साहेब हे आता जनता भोळी राहीलेली नाही हाके सारखे पुढे करायची सवय तुम्हाला आहे
@surajpatil3900
@surajpatil3900 2 ай бұрын
Samorun god bolaych ani atun dwesh karaycha
@dnyaneshwarwadekar7581
@dnyaneshwarwadekar7581 2 ай бұрын
अरे बाबा त्यांनी चूक केली म्हणून तुम्हाला सत्तेवर बसवले लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@subhashjogdand8825
@subhashjogdand8825 2 ай бұрын
दिशाभूल करत आहेत पंत भाषण छान करताय पण तुमचं दुखतंय का आरक्षण द्यायला
@sidhumule6445
@sidhumule6445 2 ай бұрын
सदावर्तेला कोणी उभार केलं सुप्रीम कोर्ट
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 2 ай бұрын
अरे फोडणवीस साहेब कुणबी प्रमाणपत्र ची मुल ठाणे पोलीस भरतीतुन बाहेर काढलीत. का?
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 ай бұрын
युती 80-90 च्या वर जाणार नाही माविआ सरकार येणार येणारच
@dilipghumare8748
@dilipghumare8748 2 ай бұрын
हो फक्त पवार साहेबांना नाही व राजकारण्यांना इतर गरिबांना आहे ना
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 1,1 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 106 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 714 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 1,1 МЛН