Namdev Shastri तुमचं चुकलंच, वारकरी संप्रदायातून पहिली प्रतिक्रिया... | Bhagchand Zanje | SA4

  Рет қаралды 211,926

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Namdev Shastri तुमचं चुकलंच, वारकरी संप्रदायातून पहिली प्रतिक्रिया... | Bhagchand Zanje | SA4
#namdevshastri #dhananjaymunde #dhananjaymundhe #pankajamunde #pankajamundhe #santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #santoshdeshmukhmurdercase #maharashtranews #marathinews #lokmat

Пікірлер: 864
@DnyneshwarRasal
@DnyneshwarRasal 6 күн бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आडून गुन्हेगारी लोकांची पाठराखण करणारे महंत जर निर्माण होणार असतील तर सर्व समाजाने सावध होणे गरजेचे आहे.कारण भविष्यात हीच परिस्थिती आपल्यावर सुध्दा येवू शकते.
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 6 күн бұрын
Barobar aapali comments tanto tant julanari aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@shashikantbhanage7763
@shashikantbhanage7763 6 күн бұрын
आता काय बाकी राहिलंय संत परपरा संपलीय स्वतःलाच राजकीय लाळचोटे वाढला
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 5 күн бұрын
विज्ञान युगातही कलियुगाचे नाव घेऊन अवतारहृदयी वर्ण हे ग्राह्य तर अवतारन्यूनी वर्ण हे घृणी वर्ण आहेत असे ठरवले जाणार आहे...त्यामुळे मौनपर्वी एस्ईबीसीच्या पार्श्वभूमीवर सौरस्थानाची‌ भावी वाटचाल ही प्रबोधनगामी कमी व प्रस्थगामी अधिक या न्यायाने होत राहील..तेंव्हा सकल विश्वजनांनी समृद्धीपंतांच्या व सिंचनवीरांच्या माता-पित्यांचे प्रातः स्मरण करीतच जिवनास सामोरे जाणे बरे राहील. -इति संविधान...
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 5 күн бұрын
हा नकली महाराज पंकजा मुंडेला गडावर विरोध करत होता खंडणीखोरचा हा सोबती या नकली वारवारीची देखील चौकशी केली पाहिजे
@TrimbakGodse-ng3pz
@TrimbakGodse-ng3pz 5 күн бұрын
😊😊
@audumbarpatil9087
@audumbarpatil9087 6 күн бұрын
नामदेव सानप यांच्या विरोधात आत्ता सर्व वारकरी संप्रदाय यांनी आवाज उठवला पाहिजे.
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Warkari. Satyachya. Bajuche. Astat.
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 5 күн бұрын
राईट अगदी बरोबर
@dattatraydeshmukh892
@dattatraydeshmukh892 6 күн бұрын
तुझी मानसीकता लय वाईट आहे बाबा
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 6 күн бұрын
हार्वेस्टर मालकांनो दया पुरावे तुम्ही कोणासाठी आठ आठ लाख दिलेत सांगा शास्त्रींना
@bharatgarje881
@bharatgarje881 5 күн бұрын
लाज देणार गुन्हेगार असतो
@subhashbandal6780
@subhashbandal6780 6 күн бұрын
नामदेव महाराजांना अशी वक्तव्ये शोभत नाही. देव त्यांना सद्बुद्धी देवो.
@prakashpadvi5907
@prakashpadvi5907 6 күн бұрын
शास्त्रीची ही CID चौकशी झाली पाहिजे
@damodarghadge140
@damodarghadge140 6 күн бұрын
धनंजय मुंडे पेक्षा नामदेव शास्त्री एक महान गुंड आहे आणि त्यांचा सर्व बाजार आता एकेक बाहेर येणार
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 6 күн бұрын
एकदम बरोबर 👌, यांचं मूळ खोदलं तर काही वेगळेच बाहेर येईल
@ChandrakantMule-k5y
@ChandrakantMule-k5y 6 күн бұрын
वरकरणी फिरवाफीरवी करतो हा
@sarangjoshi129
@sarangjoshi129 6 күн бұрын
Well said
@prasannapatil3558
@prasannapatil3558 6 күн бұрын
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 5 күн бұрын
या नाम्या गुंडाने पंकजाला देखील त्रास दिला होता आता त्यानेच स्पष्ट केले की मी देखील त्या टिम मधला मोठा गुंडा आहे
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 6 күн бұрын
आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाचे आहोत आपण कुठून आले महाराज जो एका समाजाचा आरोपींना पाठबळ देतात जाहीर निषेध महाराजांचा
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 6 күн бұрын
धृतराष्ट्र ची आठवण झाली.
@ShesheraoGhodke-dt7ev
@ShesheraoGhodke-dt7ev 6 күн бұрын
धनंजय मुंडे घ्या जिवावर गुंड तयार होत आहेत महाराज
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 күн бұрын
या नाम्याची पण चौकशी व्हायला पाहीजे. 😮
@Samgameing1
@Samgameing1 6 күн бұрын
Wa kay vichar ahe
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Deshmukh. Kay. Karat. Hota. He. Tapas
@jaypatil6055
@jaypatil6055 5 күн бұрын
@@shantilallad6891देशमुख तुझ्या घरी आला होता
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 6 күн бұрын
खरोखर नामदेव महंत यांच्या वक्तव्याचा निषेध आहे वारकरी संप्रदायातरफे ज्या माणसाने गावाला सरपंच असताना पुरस्कार मीळवुन देले आहेत आणी कृरपणे हत्या दिवसा ढवळ्या होते
@somnathudawant1322
@somnathudawant1322 6 күн бұрын
महाराज आता तुम्हीच प्रायश्चित्त घ्यावे. आपल्याच वक्तृत्व मुळे भगवान गडाची प्रतिष्ठा कमी झाली.
@kishorangarakh9064
@kishorangarakh9064 6 күн бұрын
महाराज लोकं अशी खोट्याची बाजू घेतलयवर जनतेचा विश्वास बसेल का
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Tumchya. Barobar. Asala. Ki. To. Chagala. Kutryano. Kare. Waga
@yashwantsawant9158
@yashwantsawant9158 6 күн бұрын
नामदेव शास्त्री हे महंत नाहीत तर ते महान राजकारण्यांच्या पाठिंबा देणारे राजकारणी आहेत. तो महंत किंवा बूवा नाही
@dipakkadam4199
@dipakkadam4199 6 күн бұрын
नामदेव शास्त्री तूमची कीर्तन मी ऐकली आवडायची मला, पण तू इतका हलकट चाट्या असशील हे वाटलं नव्हतं तूझा जाहीर निषेध
@RaviSultane-ee1tq
@RaviSultane-ee1tq 6 күн бұрын
मला पां आवड होती pan
@dattapawar5851
@dattapawar5851 6 күн бұрын
शास्त्री पदवी याची काढून घेतली पाहिजे
@jackreacher4386
@jackreacher4386 6 күн бұрын
तु कर तेवढ काम आता 😂😂😂😂😂
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Zak. Marya. Tu. Kay. Shikala
@R.Vijay3482
@R.Vijay3482 6 күн бұрын
कुणीतरी धारिष्ट्य केले संप्रदायात याच्याविरूद् बोलायचे 😢😢🎉
@nevergiveup.5
@nevergiveup.5 6 күн бұрын
फक्त naamya म्हणायचे त्याला. न्यायाचार्य , शास्त्री ही पदवी काढून टाकावी.
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 6 күн бұрын
टाक बाबा काढून 😂😂
@hanumantgambhire39
@hanumantgambhire39 6 күн бұрын
आणि ती तुला द्यावी😅
@Shorts-n4x
@Shorts-n4x 6 күн бұрын
बर मग जरांगे च्या पाया पडणारा शिवाजी महाराजां ना काय म्हणायचं ते बी सांग
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 6 күн бұрын
सोबत गांडू पण म्हणावे नाम्याला
@sandeeplondhe4835
@sandeeplondhe4835 6 күн бұрын
​@@Shorts-n4x a lvdya izzattit
@surendrapotey9916
@surendrapotey9916 6 күн бұрын
त्या पुढारी नेत्याचा गुरु आहेत हे सानप.
@sadanandshinde63
@sadanandshinde63 6 күн бұрын
महाराज छी! थू! आता तुम्हाला महाराज म्हणणार नाही.....रोज तुमचे अध्यात्म वरील शंका समाधान कार्यक्रम पाहत होतो... पण काय अर्थ नाही तुमच्या बोलण्यात... तुम्ही राजकारणाच्या ताटाखालचं मांजर झाला...
@RaviSultane-ee1tq
@RaviSultane-ee1tq 6 күн бұрын
मीपण bagato
@जय-nr6ib
@जय-nr6ib 6 күн бұрын
गरीब जातील टार्गेट केले तुम्ही लाज वतुद्या बनवा बनवी चालवली माय घालेहो
@vanitawayal5558
@vanitawayal5558 6 күн бұрын
माऊलींचे नाव घेणे आणी माउलींच्या नावावर पोट भरणे या शास्त्रीने सोडले पाहिजे आणी जनतेने पण असल्या लोकांना धडा शिकवले पाहिजे
@shankargadade1255
@shankargadade1255 6 күн бұрын
हे शास्त्री नाही तर धनंजय मुंढेचे प्रवक्ते आहेत.
@bhupendrakhobragade9514
@bhupendrakhobragade9514 6 күн бұрын
हा नामदेव सनाप नियोग प्रथेची ची पैदाईस आहे का......नाही नावा सोबत शास्त्री लावतो ना म्हणून हा प्रश्न पडला आहे🤔🤔🤣
@satishshirke9844
@satishshirke9844 6 күн бұрын
​@@veda_zalo_tuzyasathi-1chatu hai ka chata raha😮
@kirru-y7z
@kirru-y7z 6 күн бұрын
तोंड सांभाळून बोल तुजी लायकी आहे का.. तुला किती ज्ञान आहे रे..........
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 6 күн бұрын
😅😅😅😅😅​@@veda_zalo_tuzyasathi-1
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 6 күн бұрын
Tu jichyasaathi vedaa zala aahes na! Ti dete ka bagh tula aadhi. 😅😂😂😂
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 6 күн бұрын
@@veda_zalo_tuzyasathi-1 tuza baap ahe ka shashri
@SureshPokale-e3h
@SureshPokale-e3h 6 күн бұрын
कसला संतन कसला नामदेव शास्त्री
@nevergiveup.5
@nevergiveup.5 6 күн бұрын
नामदेव शास्त्री कीर्तनकार त्यांचे कीर्तनात सांगतात,"काही लोग गृहस्थ असून साधकां सारखे जीवन जगताना तर काही लोक साधक असून सुद्धा गृहस्थ लोकांना लाजवेल असे सांसारिक आयुष्य जगतात........विठ्ठल...विठ्ठल......😅😅😅 हा namya त्यातला एक नालायक होय 20000 चे जोड़े 70k चे जॅकेट....हेलिकॉप्टर......
@datta_lipne
@datta_lipne 6 күн бұрын
नामदेव म सानप तुम्हाला जातीय वादाची झुळूक अखेर लागलीच ना
@ShivnathnigalShivnathnigal
@ShivnathnigalShivnathnigal 6 күн бұрын
चुकीच बोलत आहे शास्त्री
@karbhumalo7338
@karbhumalo7338 6 күн бұрын
चूक नाही तर पैसा व जात बोलत आहे
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Shivaji. Maharaj. Jarange. Barobar. Chaltoka
@anilrawatale4930
@anilrawatale4930 6 күн бұрын
नामदेव शास्त्री या राजकारणामध्ये पडण्यापेक्षा संतोष देशमुख यांच्या घरच्यांना जो झालेला त्रास आहे त्याच्याबद्दल बोलले असते तर अधिक चांगलं झालं असतं
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 6 күн бұрын
रंजल्या गांजल्या सी जो म्हणत नाही आपुले तो हा संत कसला? हा धनदांडग्यांचा संत का? परभणीच्या सर्वेश्वर बोलत नाही, लातूरच्या माऊली सोट वरती बोलत नाही, महादेव मुंडे वरती बोलत नाही
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 6 күн бұрын
वारकरी संप्रदाय यांनी शास्त्री नामदेव महाराज यांनी केलेलं वक्तव्य योग्य की अयोग्य सर्वांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले पाहिजे,,,, जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 6 күн бұрын
भगवान बाबांनी भिमसिंह बाबांला गादी वर बसवले, शास्त्री तुम्हाला गोपीनाथ मुंडेंनी बसवले हा फरक आहे
@tushbachhav2760
@tushbachhav2760 6 күн бұрын
लोकमत, मुंबई तक ह्यांना विनंती आहे 🙏त्यांनी घडलेले मागचे दोन दिवस ची चौकशी करावी कारण धनंजय मुंडे ह्याने गडावर भेट देणे , नामदेव शास्त्री ह्यांचा मुंडे ह्यांना पाठिंबा देणे,मिदियासमोर जाहीर देशमुख कुटुंबाला आमिष देणे हे सगळे धागेदोरे तपासा 🙏 नक्कीच धनंजय मुंडे ह्याने वाल्मीक कराड ची व धनंजय मुंडे ह्यांची काळी संपत्ती, जमीन ह्याची चौकशी करा ती भगवान गडाच्या माध्यमातून तर व्हाइट नाही होत न
@narayandeshmukh1490
@narayandeshmukh1490 6 күн бұрын
हा महाराज पदाच्या लायकीचा नाही, पॉकेट घेऊन बरळतोय.
@PrlhadNirmal
@PrlhadNirmal 6 күн бұрын
याची नार्को टेस्ट करा
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
😊😊
@jackreacher4386
@jackreacher4386 6 күн бұрын
तु आणि तुझा बा दोघं जा करायला
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Tuzya. Ghar. Chachi. Kar
@RamdasKale-k5i
@RamdasKale-k5i 6 күн бұрын
नामदेव शास्त्री हा एसी हायफाय घरात राहतो असं वाटतंय यांना एवढी सेवा कोण पुरवत
@vilasshivre5143
@vilasshivre5143 6 күн бұрын
आज कळल खर,ज्ञानेश्वर महाराजांचया आडूनचा खेळ
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 6 күн бұрын
साधु,संत,वारकरी हा जातीपेक्षा पुढचा असतो त्याच्यासाठी सत्य आणि न्याय हाच धर्म असतो मात्र हा कलियुगी नामदेव शुक्राचार्य याला अपवाद आहे
@kantilaljadhav1776
@kantilaljadhav1776 6 күн бұрын
बाबांच्या वक्तव्यांमुळे संत महंतांवरचा विश्वास राहणार नाही .
@krishnatavare4671
@krishnatavare4671 6 күн бұрын
हा जातीवाधी संत ह्याला संत नाही राजकारणी नेता म्हटल पहिजे
@jackreacher4386
@jackreacher4386 6 күн бұрын
जारांगे काय करतो रे बाबा
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 6 күн бұрын
@@jackreacher4386tujya aaivr udto aamcha patil mnhun tu zhala bocya😂😂
@AniketMurtadak-s8w
@AniketMurtadak-s8w 6 күн бұрын
​@@akshaykhaire1374 bapala nit bol lavdya 😂😂
@jackreacher4386
@jackreacher4386 5 күн бұрын
@@akshaykhaire1374 बघितली ना तुझी औकात तुझी आई नक्कीच मराठ्या खाली गेली नसावी कुणा दुसऱ्याखली गेलेली दिसते 😂😂😂😂😂
@naran2762
@naran2762 6 күн бұрын
भागचंद महाराज फेमस झाले, कीर्तनाच्या भरपूर सुपारी मिळतील. लगे रहो 😅
@msundkar-5744
@msundkar-5744 6 күн бұрын
Boss cha gulam nahi evad khup zal😂😂😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 6 күн бұрын
भगवानगड आहे म्हणून नामदेव शास्त्री आहेत नामदेव शास्त्री मुळे भगवानगड नाही याची जाणीव असावी.
@SanjayDere-b5y
@SanjayDere-b5y 6 күн бұрын
ज्ञानेश्वर महाराजांच नाव याच्या तोंडी शोभत नाही याला वारकरी संप्रदायातून काढून टाका
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 6 күн бұрын
हा महाराज राजकारणी आहे म्हणून मंत्री मंडळ शपथविधी ला हजर होता, आणि मधल्या काळात याला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी किंवा भाजपतर्फे आमदार निवडणूक बाबतीत बातम्या पेरत होते.....
@babasahebmutkule3572
@babasahebmutkule3572 6 күн бұрын
झाजे महाराज बरोबर आहे तुमचं
@abhishekshekade
@abhishekshekade 6 күн бұрын
एकदा स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतेत तर एकदा व्यवसायिक tr एकदा maharaj बहुरंगी झांजे
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 6 күн бұрын
शास्त्रीजी चुकीचं समर्थन करणं बरोबर नाही. आम्ही तुमच्या कडून काय आदर्श घ्यायचा?
@narayandeshmukh1490
@narayandeshmukh1490 6 күн бұрын
याच्याकडे आदर्श आहे का घ्यायला..
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
Tuzyi. Kay. Layki. Aarop. Sidha. Jalyasiway. Aaropi. Hot. Nahi. Ase. Manalet. Kirtan at. Jatisathi. Nachanare. Baba. Pahijet. Tula
@shantilallad6891
@shantilallad6891 6 күн бұрын
​@@narayandeshmukh1490tuzy. Kay. Adarsha. Ahe
@shubhambura3016
@shubhambura3016 6 күн бұрын
तुम्ही कोण सांगणारे तो खंडणी घेऊन जगणारा नाही म्हणून तुम्ही कोर्ट आहात ka
@माऊलीखोपकर
@माऊलीखोपकर 6 күн бұрын
शास्त्री महंत पासून सर्व लोकांनी सावध रहा..हा व्यक्ती गुन्हेगाराचे समर्थन करणारा आहे...अशा लोकांना महंत पदावर राहण्याचा अधिकार नाही..
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 6 күн бұрын
गावचा विषय,अरे कायदा सर्वत्र सारखाच आहे,गाव असो किंवा शहर गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे.इथे जातीचा पण संबंध नाही महाराज😊
@bdilip9878
@bdilip9878 6 күн бұрын
महंतांनी उपदेश करणे योग्य आहे, परंतू राजकीय, गुन्हेगार, न्यायदानाचे काम आपले नाही याची जाणीव ठेवावी
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 6 күн бұрын
काय विचार आहेत तुमचे नामदेव
@Philip38654
@Philip38654 4 күн бұрын
Namdev cha नाम्या झाला आणि धनुभाऊचा धन्या झाला. कर्म 🎉
@vanitawayal5558
@vanitawayal5558 6 күн бұрын
काय नीच आहे हा शास्त्री
@dineshmagar9279
@dineshmagar9279 6 күн бұрын
शास्त्री फक्त वजारी समाजाचे आहे हे सगळ्या जनतेला कळाल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@SurajDhumal-s3q
@SurajDhumal-s3q 6 күн бұрын
संत महंत महाराजा वरचा भक्तांचा विश्वास उडाला
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 күн бұрын
महंत कडून अपेक्षा अशी नव्हती
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 6 күн бұрын
नामदेव सानप शेवटी वंजारी च निघाला 😂😂
@prabhakarpatilsarkate8237
@prabhakarpatilsarkate8237 6 күн бұрын
गुन्हेगारांचा पार्टनर आहे का नाही इतकंच सांगा फक्त आपण 🙏
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 6 күн бұрын
जातीयवाद ला तुम्ही खतपाणी घातले
@VaishaliChandankar-i3g
@VaishaliChandankar-i3g 5 күн бұрын
त्याला त्या गादीवरून उठवा तो राजकारण करायला लागलाय सांप्रदाय पेक्षा त्याला राजकारण महत्त्वाचे वाटते त्याला तिकडं पाठवा
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 6 күн бұрын
निर्लज्ज सदा सुखी धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी पुढे आला नामदेव शास्त्री
@SalilJaguste
@SalilJaguste 6 күн бұрын
गुरुजी चांगलेच मुंडेच्या सेटिंग मद्धे आहेत, कृपया खुनी माणसाचला पाठिंबा देऊ नका.
@ChanduBodke-qq2if
@ChanduBodke-qq2if 6 күн бұрын
धनूभाऊ नी बूट.. जॅकेट आणि धोत्रं घेऊन दिलेत... महाराजांना..... 🙏🤔🙏🤔🙏🤔🙏
@nevergiveup.5
@nevergiveup.5 6 күн бұрын
नाम्या खळ आहे.
@ganeshautade1296
@ganeshautade1296 6 күн бұрын
सगळे संत महंत शात्री कुंभमेळा ला गेले अन हे काय कर्ता इथे
@TargetMPSC_007
@TargetMPSC_007 6 күн бұрын
या सर्व गोष्टींची सुरुवात नारायण गडावरून झाली आसावी असे माझे मत आहे .
@Shiv-reehs
@Shiv-reehs 6 күн бұрын
Khandani aani hatyechi ka?
@anilshinde117
@anilshinde117 6 күн бұрын
अरे नारायण गडावर झाले ते कादाचीत नैतिकतेने चूक असेल पण त्या गडाच्या महंतांनी कधी विकृतांचे समर्थन नाही ना केले
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 6 күн бұрын
महाराजांना मिठाई भेटली वाटतं
@dagadumuluk607
@dagadumuluk607 6 күн бұрын
ह्या नामदेव शास्त्री चे दुकान बंद करा हा संतपरंमपरेला काळीमा फासणारा महाराज काय कामाचा
@DilipWaychal-c3k
@DilipWaychal-c3k 6 күн бұрын
शस्त्रधारी व शास्त्रधारी
@ramchandraparte7195
@ramchandraparte7195 6 күн бұрын
संता च्या नावाला कलंक...
@ushazurange8197
@ushazurange8197 6 күн бұрын
बरोबर आहे आपल काम नाही हे 🚩🙏👏 नम्रता हे सर्व सुख आणि माया ही आशीर्वाद बाकी च सरकार बघुन घेईल
@arungaikwad7410
@arungaikwad7410 6 күн бұрын
करूणा शर्मा ला न्याय ध्या महाराज। त्यांचे विनंती चे अनेक व्हिडीओ युट्यूब वर आहेत विनंतीचे।
@bhagawanfate539
@bhagawanfate539 6 күн бұрын
स्वयंघोषित शास्त्री हा कसला न्यायाचार्य आणि महंत हा तर आka सबसे बडा आका
@sangitaHande-dr2cy
@sangitaHande-dr2cy 6 күн бұрын
खंडणी वर नाही तर कशा वर जगतो
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
😊😊😊
@bhagwatlakhe9226
@bhagwatlakhe9226 6 күн бұрын
धनंजय मुंडे गुन्हेगार नाही तो गुन्हेगाराला सांभाळणारे आहेत
@vinayakappa5936
@vinayakappa5936 6 күн бұрын
नामदेव शास्त्री विद्रोही संत आहेत, इतर भोंदू वारकरी असे ही त्यांच्या विरोधात होते पण बोळणयची संधी मिळत नव्हती ह्या प्रकरण मुळे ती संधी प्राप्त झाली एव्हढाच
@vaibhav9810
@vaibhav9810 6 күн бұрын
नक्कीच या महाराजांना काहीतरी आर्थिक फायदा होत असणार
@bharatbambale2633
@bharatbambale2633 6 күн бұрын
नामदेव महाराज shasari हे एक वाक्य संताचे विसरले आहेत तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय घातल्या भय नरकात जाय 🙏
@vidyamandir7891
@vidyamandir7891 6 күн бұрын
केवळ अध्यात्मिक शिकवण सर्व समाजाच्या हिताची आहे
@CricketGamer19
@CricketGamer19 6 күн бұрын
अरे नामदेव त्यांना मारहाण झाली म्हणतोस त्यांचे कृत्यच होते मारहाण करण्यासारखे. मेहनत करा, खंडणी मागता मग गाव हाणणार नाय मग काय पुजा करणार.
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 6 күн бұрын
आपल्याला माहीत असेल तर आरोपीला मानसिकता तुम्हाला माहिती होती का शास्त्री महाराज तुम्ही महंत आहात सर्व महाराष्ट्र राज्य तुमच्या शब्दाला किंमत होती
@PrakashPatil-rq2vm
@PrakashPatil-rq2vm 6 күн бұрын
नामदेव सानप .... शास्त्री साहेब तुम्हाला गुरुजी म्हणायचे पण गुन्हेगारांची मानसिकता जपणारा पहिला वरकरीसंप्रदयाचा संत महाराष्ट्रात आहे. अजून किती बघायचे आहे. जाहीर निषेध.
@shivajizirpe9216
@shivajizirpe9216 6 күн бұрын
👍👍
@LaxmanSuryawanshi-x3s
@LaxmanSuryawanshi-x3s 6 күн бұрын
नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांचा पाठीराखा आहे, बहुतेक धनंजय आणि वाल्मिकी यांनी याला पोसलाय वारकरी संप्रदायाला काळींबा फासणारा आहे
@NagnathDhas
@NagnathDhas 6 күн бұрын
धन्यवाद जय हरी
@siddharamdeshmane4046
@siddharamdeshmane4046 6 күн бұрын
सानप चे मानसिकता तपासणी करण्यात करावे
@AdinathPatare-g6r
@AdinathPatare-g6r 6 күн бұрын
Barobar ahe
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 4 күн бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी मला नामदेव शास्त्री विषयी काहीच बोलायचं नाही ते खूप मोठे महान ज्ञानी संत महंत आहेत पण मला थोडी थोडी आठवण यायला लागली आहे की मागे वळून बघितले तर दोन संत महंत पंडित एक आसाराम बापू व दुसरे रामरहीम यांना पण मांननारा खूप मोठा जनसमुदाय होता त्यांच्या साठी मरायला सुद्धा काही समाज तयार होता पण काही करू शकले नाहीत आले देवाजीच्या मना काही कोणाचे चालेना
@Coma45
@Coma45 6 күн бұрын
सत्य आहे
@bandukangude6818
@bandukangude6818 6 күн бұрын
शास्त्रीजी असे बोलू शकतात यावर विश्वास बसत नाही.......!!!.
@KondiramBikkad
@KondiramBikkad 6 күн бұрын
खरच माहाराज तुम्हि भगवान गडाबदल बोलु नका कारण तुमि जाति वाद मिटवनारे दिसता सध्या तर वाडनाराचि गरज
@dattatrayvinode3882
@dattatrayvinode3882 6 күн бұрын
नामदेवाची पायरी कोठे आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, ती जागा किंवा त्या योगेतेचे होण्याचा प्रयन्त कोणी करू नये
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 6 күн бұрын
आमच्या इकडे त्यांना महान कुणी म्हणत नाही आमच्याकडून मारुतीराव महाराज
@narendra021054
@narendra021054 5 күн бұрын
Successful politician happens only by crime-Simple -every body knows .
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 6 күн бұрын
देतं गुरु शुक्राचार्य म्हणजे वाल्मिक चा हा गुरु शास्त्री
@suniltayde1805
@suniltayde1805 6 күн бұрын
बरोबर
@j.k.musicalgruppune3040
@j.k.musicalgruppune3040 6 күн бұрын
गुन्हेगारांना वाचून बाजू घेणे म्हणजे गुन्हेगारच
@Maulishinde25199
@Maulishinde25199 6 күн бұрын
नामदेव बाबा धन्यानीं मुम्हाला बिन पाण्याची पाजली होती काय
@prabhakarchavan6949
@prabhakarchavan6949 6 күн бұрын
नाम्या आहे शास्त्री यांच्या साठी लागु पडत नाही मोकाट भगत
@AnurathHinge
@AnurathHinge 6 күн бұрын
नाही तरी देऊ काखेची लंगोटी नाठाळाचे माथा हाणू काठी. नामदेव महाराज शास्त्री खरं बोलत नाही. महाराज असले नामदेव महाराज यांच्या शास्त्री नयायाचारय कसले
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН