महाराष्ट्राची बातमी Live: सुदर्शन घुलेची कोठडी SIT ला मिळाली, कराडचा पाय खोलात का? Santosh Deshmukh

  Рет қаралды 80,961

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 113
@Lokmat24
@Lokmat24 Күн бұрын
Dhananjay Deshmukh: संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची सडेतोड मुलाखत Santosh Deshmukh kzbin.infoJjzmeInKoGw
@samirmeher1496
@samirmeher1496 Күн бұрын
एकदम सखोल विश्लेषण आशिष सर 🙏🏻🙏🏻
@BhausahebPawar-j5i
@BhausahebPawar-j5i Күн бұрын
पोलिस या खूनामधे सामील आहेत त्यांना सूद्धा आरोपी केले पाहीजे
@vachisthkathmore509
@vachisthkathmore509 Күн бұрын
सरकार काय करतय किती दिवस मीडिया हे प्रकरण ऊचलुण धरनार आज दिड महीना होऊण गेला याच्यात त्या मंत्रायाच्या हात आहे बीड च्या शेबडया पोराला माहित आहे😢😢😢😢😢😢
@panditchavan5262
@panditchavan5262 Күн бұрын
Jadhav sir Loksabha,Election and pm care fundala,walmik karad &company ne kiti khoke.mal dila,hota, hi incory kara.Dhanjay che kiti dhan jama kele,
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Күн бұрын
पैसा आणि सत्ता याचा दुरुपयोग करुन काय काय करता येत याचं उत्तम उदाहरण आहे.. उद्या दुसऱ्या जिल्ह्यात असाच पॅटर्न तयार झाला तर कराडला समर्थन देणाऱ्या लोकांना विरोध करण्याचा अधिकार असेल का..😂😂😂
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 Күн бұрын
बीड चे पोलीस, पोलीस आहेत की जोकर्स? मोबाईल पासवर्ड घुलेकडून घेण्याची गरज काय? त्याच्या फोनचा CDR काढा सगळी माहिती मोबाईल शिवाय सुद्धा मिळू शकते. फॉरेन्सिक लॅब मध्ये पासवर्ड शिवाय, फोन मधील सगळी माहिती डाउनलोड होवू शकते..हा तपास आहे की तपासाचे नाटक आहे?.. काही कळतच नाही..😮😮😢
@Zingalala922
@Zingalala922 Күн бұрын
जोकर्स आहेतपोलीस
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px Күн бұрын
ग्रह खात्याने विचार. करुन. बीड चे पोलिस खाते ग्रामीण डिस्ट्रिक्ट. पोलीस. अधिक्षक यांच्या. पासून ते पोलीस. एस. पी. पोलीस निरीक्षक. हवालदार शिपाई यांच्या. बदल्याकरा. सर्व काय. आहे. ते . दिसून. येईल धन्यवाद
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 Күн бұрын
तपासा मध्ये गंभीर पणा दिसत नाही
@sandipjogdand2044
@sandipjogdand2044 Күн бұрын
संतोष देशमुख ला खऱ्या अर्थाने मला वाटतं आशिष सर आणि सुरेश धस दोघंच न्याय मिळवून देऊ शकतात
@vijaytalawadekar4884
@vijaytalawadekar4884 Күн бұрын
पहिली केस बघतोय की पुरावे देतंय कोण... आणि पुरावे कोणी शोधायला पाहिजे ते 🤔
@dilipdeshmukh7942
@dilipdeshmukh7942 Күн бұрын
खरोखर सर तुम्ही आहे म्हणून या गोष्टी जनतेला कळते तरी यु आर ग्रेट सर
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 Күн бұрын
आशिष सर अतिउत्तम विश्लेषण आशिष सर महाराष्ट्र सरकार एवढं सिरीयस नाही एका प्रामाणिक सरपंच चा खून झाला आहे आशिष सर न्याय मिळवून दया
@tatyasahebmagar7428
@tatyasahebmagar7428 Күн бұрын
सर तुम्ही आता सरकार विरोधात जी ठोस भूमिका घेतात ती खरेच मला भारावून टाकते सर खरंच मला तुमचा खुप अभिमान वाटतो
@angadkakde4244
@angadkakde4244 Күн бұрын
मोबाईल छा पासवर्ड सांगत नाही ..त्याच आंड पिळा लगेच सांगेल
@parab3990
@parab3990 Күн бұрын
सायबर क्राईम हे मोबाईल पासवर्ड क्रॅक करू शकतात. त्यांची मदत पोलीस घेऊ शकतात. ...
@panditchavan5262
@panditchavan5262 Күн бұрын
Password police shodnar nahi. Dabav ahe home minister. State and central. U tuber mule mahiti milta.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Күн бұрын
कशाला?पोलीसी खाक्या दाखवला कि ४६ सेकंदात पासवर्ड मिळेल त्याला ४६ दिवसाची गरज काय? तपास यंत्रणा काम करतेय की तपासाचं नाटक करतेय?
@parab3990
@parab3990 Күн бұрын
@dilipshinde5612 I agree with you 💯
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Күн бұрын
सर आपण येथे कितीही ओरडलो तरी सरकार काही ही करणार नाही हे सत्य आहे सर एकमेकाला वाचविण्यात यश मिळवतील सर बाकी काय उपयोग याचा अर्थ आहे का?
Күн бұрын
अगदी मंत्रालयातील राजाक्का,कराडाक्का,घुलेक्का व अन्य मंडळीही भाळी पिवळालाल पट्टा लावुन देवधर्माच्या नावाखालीहत्याकांड करीत आहेत.आश्चर्यम्.
@SuryavanshiGunwant
@SuryavanshiGunwant Күн бұрын
Jadhav saheb tumi khre ptrkar.ahat santosh.deshmukh aanisomnat.surywanshi maja.kadun
@sanjaysahane1389
@sanjaysahane1389 Күн бұрын
वाल्मीक कराडच्या सर्व कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलवा.मकोका लावण्यापूर्वी त्यांची भाषा कशी होती.याचे व्हिडिओज पुन्हा व्हायरल करा
@siddhantrshingare8612
@siddhantrshingare8612 Күн бұрын
Good Ashishji 🎉
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 Күн бұрын
इतके दिवस पोलीस काय करत होते...
@parab3990
@parab3990 Күн бұрын
शेळी हाकतात....
@hanumangalbe9589
@hanumangalbe9589 Күн бұрын
U are great ashish sir great lokmat news
@VinayakJadhav-u5t
@VinayakJadhav-u5t Күн бұрын
Chhan chhan bare zale sarv system badali kele te
@satyabhamarathod4386
@satyabhamarathod4386 Күн бұрын
एसपी, प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांना सह‌आरोपी केले पाहिजे.
@Rksalunke43
@Rksalunke43 Күн бұрын
Sir you are great
@KishorJagdale-c4c
@KishorJagdale-c4c Күн бұрын
प्रत्यक्ष घटना स्थळ आजवर पोलिसांनी का दाखवल नाहीय
@nitinshinde8605
@nitinshinde8605 Күн бұрын
अशी ही बनवा बनवी 😂😂
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 Күн бұрын
थोडक्यात सर्व आरोपी ची आता वाचवण्यासाठी ची च स्क्रिप्ट लिहिली जात आहे आस दिसतंय
@prashantp8521
@prashantp8521 Күн бұрын
फक्त टाईमपास सुरू आहे…काही दिवसात इतर अनेक प्रकरणांसारखे हेदेखील थंडबस्त्यात जाईल
@acp2729
@acp2729 Күн бұрын
सर्व पोलसाड वाल्याचे घरगडी आहेत..😂😢
@kashinathmore9794
@kashinathmore9794 Күн бұрын
घुले मोबाइलचा पासवड सांगत नाही चाटे पण मोबाइल कुठे लपवला तो बोलत नसेल तर बिना मिठाच तिखट त्यांच्या मागुन पुढुन भरा मग कसे बोलता त पहा
@vasantikulkarni2783
@vasantikulkarni2783 Күн бұрын
अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आपण आशिष जी तुम्हाला नमस्कार!!हे प्रकरण आपण लावून धरले खूप छान झाले. असेच यापूर्वीच्या अनेक, असंख्य प्रकरणातही सत्यवादी बनून वाचा फोडावी ही विनंती. उदा: पालघर साधू हत्या प्रकरण, वगैरे वगैरे..
@ashaikh1265
@ashaikh1265 Күн бұрын
Salute to Damaniya madam and dhas sir
@meerajadhav8332
@meerajadhav8332 Күн бұрын
Yes true analysis .This government is saving to DHANJAY MUNDE and WALMIK Karad. Actually MUNDE and KARAD are masterminds. Also supported are chain like VISHNU CHATE, Koregaon Sarpanch Sarpanch BIKKAD. BIKKAD was giving information about AWADA company. Koregaon Sarpanch was giving guidelines about SANTOSH DESHMUKH and SUDHARSHAN GHULE and team was field worker with siddharth Sonawane. In my opinion the isolated are DHANANJAY MUNDE, KOREGAON SARPANCH and FAKRABAD sarpanch BIKKAD as well as PI MAHAJAN and PSI are responsible they had known that what will happen in future if SANTOSH DESHMUKH is murderer then it will be supppressed.
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 Күн бұрын
अगदी बरोबर आशिष सर
@vishvajitmore3803
@vishvajitmore3803 17 сағат бұрын
काय दिवस आले आहेत जे काम पोलिसाने करायला पाहिजे , पुरावे तपास ते न्यूज रिपोर्ट वाले करतात , हे सगळं असच लांबणार मग हळू हळू लोक विसरून जाणार आणि सगळं प्रकरण शांत होणार , हे सगळं आका ला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न ....😬😬
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px Күн бұрын
फडणवीस ने जर. अजित पवार घेऊन तर काम. करित. असतील तर सर्व बीडमध्ये गोरगरीब लोकावरती न्याय मिळणार नाही हे स्पष्ट. दिसून येते धनजंय मुंडेलाते. पाठिशी आजकोणीनकोणीतरी पाठशिघालतय जनता. विचार करते
@DilipChougule-jd8ed
@DilipChougule-jd8ed Күн бұрын
Most importance words
@skyozone05
@skyozone05 Күн бұрын
karad anna ani dhanu bhau ni khup motha samaj karya beed jilhya madhe kele ahe ani ajit dada ni tyana khup ashirwad dile ahet. tevha, Anna ani bhau na padmashri dyavi ashi magani ahe, ani dada na padmabhushan dyave.
@आश्रुमहाराजमोकाशे
@आश्रुमहाराजमोकाशे Күн бұрын
मुंढे आणी कराडला वाचवायची तोशिस चालु आहे असे हमखास वाटतय!
@dnyaneshwardongare1510
@dnyaneshwardongare1510 Күн бұрын
परळीत जे पोलीस होते ते सर्व आरोपी असणार...
@acp2729
@acp2729 Күн бұрын
खूप मोठं रॅकेट आहे हे..😢 मुख्यमंत्री सुद्धा काहीच करू नाही शकत..😢
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 Күн бұрын
पासवर्ड लक्षात नाही असं तो म्हणेल
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t Күн бұрын
प्रेक्षकांना सर्व काही पाठांतर झाले पुढे काय 😅😅😅
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Күн бұрын
आरोपीच्या वकीलाचा युक्तिवाद म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा आहे.
@nitinshinde8605
@nitinshinde8605 Күн бұрын
रिमांड चालु करा म्हणजे पासवर्ड मिळेल
@indrajeetkamble362
@indrajeetkamble362 Күн бұрын
2029ला कराडची आमदार किंवा खासदार व्हायची तयारी गुपचूप सुरू असणार म्हणूनच कदाचित ????? 😮😢😂
@harshadshinde5683
@harshadshinde5683 22 сағат бұрын
जर का उद्या या प्रकरणात वाल्मीक कराड दोषी आढळला नाही तर वाल्मिकी कराड यांनी सगळे मीडियाच्या संपादकांवर ती आणि ज्यांनी जसे की अंजली दमानिया सुरेश धस तृप्ती देसाई बजरंग सोनवणे मनोज जरांगे यांच्या वरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा
@prashantmore6349
@prashantmore6349 Күн бұрын
सरकार उगीच नाटक करत आहे हे आरोपी देशापेक्षा मोठे आहेत का यात कोणीतरी राजकारणी आहेत अशा बातम्या दाखून टीआरपी वधाऊ नका सगळ लोकांना कळतंय टाईम पास चालू आहे पत्रकार आणि सरकार
@VijayChaudhari-i2q
@VijayChaudhari-i2q Күн бұрын
Mla ek kalt nhi phone number asel tr phone kshala phije??? Sim jya company ch ahe tya company kde sagla data bhetto
@SatishKalkhaire
@SatishKalkhaire Күн бұрын
नार्को टेस्ट का घेत नाही पोलीस सर्व गोष्टी समोर येईल
@pratappusalkar3096
@pratappusalkar3096 Күн бұрын
फडणवीस अजित पवारला बुडवूनच गप्प बसणार 😂😂
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 Күн бұрын
म्हणजे थोडक्यात तपास खूप संथ गतीने चालू आहे
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 Күн бұрын
काय कायदा आहे राव तरण्याचा म्हातारा झालो तरी न्याय मिळेना न्याय देता का हो कुणी न्यय
@JaysingNagawade
@JaysingNagawade 16 сағат бұрын
लोक विसरतील तोवर मग b j p सरकार जागे होईल
@harishpatki1447
@harishpatki1447 Күн бұрын
सर एकदम बरोबर सरकार ajun पहिजे तेवढ़े सीरियस disat नाही असे महाराष्ट्र चे जानते मत चे होते आहे कोण lagunn gela motha आका का
@SunilKhote-qx1hz
@SunilKhote-qx1hz 23 сағат бұрын
विष्णू चाटे चा फ़ोन नसेल पण त्याने ज्याला फ़ोन केला त्याचा तर फ़ोन असेलच कि दुसरेम्हणंजे फ़ोन चोरी किव्हा हरवतो तेव्हा त्याला अनलॉक करतात तस केले तर जमेल
@dastgirpathan3904
@dastgirpathan3904 Күн бұрын
Chatechya aaila kacha kach zava
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px Күн бұрын
सुदर्शन घुले वर. एस. आय. टी. रिमांड होम घेतला कि मोबाइलचा. पासवर्ड बरोबर. सांगत. असतो.
@kashinathmore9794
@kashinathmore9794 Күн бұрын
24:44 25:07 25:08 25:09
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k Күн бұрын
B- for -Beed, B- for -Bihar,
@SohelPathan-p3e
@SohelPathan-p3e Күн бұрын
काय सर याच मुद्द्यावर किती भाग करणार आहात? सरकार मध्ये तेच विरोधी आवाज पण तेच तरी कशात अडकलं आहे? राज्यात दुसरे प्रश्न नाहीयेत का तुम्हाला घ्यायला कराड वर आणखी दोन महिने काढायचे आहेत का? फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे तर तुम्हाला दम भरला आहे का राज्यातल्या प्रश्नांवर एपिसोड करू नका? तसं असेल तर सांगा आम्ही प्रेक्षक आणि मतदार म्हणुन तुमच्या सोबत उभा राहु.पण चोथा झालेले विषय पुन्हा पुन्हा घेऊन स्वतःची इज्जत कमी करू नका.संतोष भैय्या ला न्याय भेटलाच पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आम्ही कायम आहोत.
Күн бұрын
यात राष्ट्रवादीमुळें भा.ज.पा.आणि फडणीस विनाकारण बदनामहोत आहे.
@98765710
@98765710 Күн бұрын
Dhanajay munde la vachavnyacha prayatnya ahe.....
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 Күн бұрын
Give punishment to police of all Beed. Police deparent is under home minister. Home minister is also punished for unsuccessful handling police department.
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Күн бұрын
धन्या खरा आरोपी 🥵
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px Күн бұрын
सुदर्शन घुले वर. एस. आय. टी. रिमांड काढूनठोखा. बरोबर मोबाईल चा. पासवर्ड. नंबर. मिळेल धन्यवाद
@basvarajiswami5871
@basvarajiswami5871 Күн бұрын
करए
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Күн бұрын
Aavada Company ka bolat nahi? Company la courtane bolavavr
@chandrashekaharbansode8236
@chandrashekaharbansode8236 Күн бұрын
अरे हे पांचट झाल. रोज रोज ऐकुन कंटाळा आला. दुसर काहीतरी सांगा.
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 Күн бұрын
वाल्मीक कराड किंवा त्यांची टोळी या गुन्ह्यातून सुखरूप सुटली तर नक्कीच आणखी नवनवीन बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील. ....
@harishpatki1447
@harishpatki1447 Күн бұрын
या सर्व हराम खोर वर क्राइम पेट्रोल ची सीरियल hoil, याना बदलापुर पैटर्न च योग्य disto kuthlehi दया माया नको motha आका ला पन
@JilaniKorabu
@JilaniKorabu Күн бұрын
Ashish sir.farar aaropi Krishna aandhale& Rajesh patil 291124 chya video madhe disat aahet.mag psi patil Krishna yala tabyat ghyala pahije ase tumhi ka mhanat nahi.
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Күн бұрын
Chate la Hana ki lagech Tond ughadel Mag phone che lock ughadel
@vinodborkar4616
@vinodborkar4616 Күн бұрын
Police palvat kadun akala vachavatay
@toughgal
@toughgal Күн бұрын
Kahihi kara. Dm ch kahi nuksan koni karu nay shaknar. Na valmik karad
@janvishinde4709
@janvishinde4709 Күн бұрын
2/3 mahinyat tumhi kay aamhi pan visaru….khare aahai pan satay aahai….
@pradeepbane1388
@pradeepbane1388 Күн бұрын
Chhavatha samb. Matanta villab ka. Lagat nahi ?
@janvishinde4709
@janvishinde4709 Күн бұрын
Tumhi bolta te sarav khare aahai pan kay fayda???bagha khahi honar nahi 😞
@vinodborkar4616
@vinodborkar4616 Күн бұрын
He sagle ghule la adkun akala vachavay jatay
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Jara baherchi adikari Ani polisache tabet dene mag barober sundriche dhakane barober poptasakhke boltil baba ver mota akka basla ahe
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Akkacha akkala vacvnesati sarkar prayatn krte ahe cmchi nachaki bharpur hote ahe
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 Күн бұрын
Ed kuthe geli bjp chya bhokat geli ahe ka he siddha karav tarbujyane
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Danger gungar kastdimde kabul krtat Ani ha 14 divas tabet hota tela kay divalila custdit bolvle ka bulit gadi Ani i phonecha parinam hoti ahe ka sundri dhakva tela
@DayanandKapase-h2s
@DayanandKapase-h2s Күн бұрын
Vishnu chate ahe men
@kishormahale1323
@kishormahale1323 Күн бұрын
Yana ulte tanga barobar boltil
@sunilagashe7473
@sunilagashe7473 Күн бұрын
Kay bobalta
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН