Live : Dhananjay Munde ह्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा Ajit Pawar वर दबाव?| Suresh Dhas

  Рет қаралды 59,730

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #AjitPawar #SureshDhas
मोठी बातमी LIVE : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा अजित पवारांवर दबाव?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 219
@arjunpowar3314
@arjunpowar3314 8 күн бұрын
मी एक भाजप समर्थक होतो. पण या सगळ्या प्रकरणानंतर असं वाटतंय की महाराष्ट्राचे सत्तारूढ सरकार आणि त्याचे मुख्य नपुंसक आहेत! शून्य निर्णय क्षमता! No spine at all!
@Gfmontra
@Gfmontra 8 күн бұрын
धना गुंडे राजीनामा दे फोकणीच्या😢
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 8 күн бұрын
निर्लज्ज धन्या 🥵🥵खुणाऱ्या धन्या 🥵🥵🥵
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 8 күн бұрын
दमानिया मॅडम तुम्हाला व तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम सर्व सडेल व्यवस्था करण्यात आली आहे कोर्टात जाऊन ही उपयोग होणार नाही
@pranavff1495
@pranavff1495 8 күн бұрын
मंत्र्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर नाही का? जनतेला मुर्ख समजता काय?याचं उत्तर देवेंद्र देतील का?
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 8 күн бұрын
राज्याचे गृहमंत्री नपुसंक आहेत.
@ashokgadhave8896
@ashokgadhave8896 8 күн бұрын
जर फडणवीस खरोकरच इमानदार असतील तर धनंजय मुंडे आणि अजितदादा यांना मंत्री मंडळाळून वगळून टाकावे
@rajugarud2245
@rajugarud2245 8 күн бұрын
साहिल सर अजित पवार नाही घेणार राजीनामा राव कारण पार्टी फंड फार देतात धनंजय मुंडे... राष्ट्रवादी ला...
@RameshBorade-j4t
@RameshBorade-j4t 8 күн бұрын
Dhannay Mundecha Rajnama ghenar nahi he ughad hot aahe Paisa kam karto dhanyavaad
@bhanudasbhanudas1998
@bhanudasbhanudas1998 8 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे शिवाय बीडमधील पोलीस सटापची सगळ्या ची बदली करणे आवश्यक आहे. तरच केस सॉल होईल
@sunilnimbalkar2164
@sunilnimbalkar2164 8 күн бұрын
गृहमंत्री मजा पाहत आहेत!
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस जबाबदारी झटकत असून मुंडे यांची नेमणूक राज्यपालांनी केलेली असल्याने त्यांची काही जबाबदारी आहे की नाही?
@bharatmore8505
@bharatmore8505 8 күн бұрын
अजित पवारच ह्यात सुञधार आहेतच
@chandrakantmane2527
@chandrakantmane2527 8 күн бұрын
कलयुग कि सत्य कहाणी अभि कोईभी बडा गुन्हा करके छुठ जायेगा. ☝️😃❤️💐🚩
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 8 күн бұрын
पवार तुम्ही मुंडेचा राजीनामा घेणार नसाल तर बीडला येऊच नका
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 8 күн бұрын
महायुती मधील तिनही पक्षांचे नेते अतिशय निगरगट्ट आहेत. लोकांनी महायुती ला निवडून देऊन घोडचूक केली आहे.
@jspnjp
@jspnjp 8 күн бұрын
लोकांनी महायुतीला निवडून दिलेले नसून ते ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेले आहेत व भारतातील नंपुसक न्यायव्यवस्था हे बेशरम पणे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
@sangrammhaske1154
@sangrammhaske1154 8 күн бұрын
अजित दादा यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देयाला सांगावे ,अजित दादा यांची बदनामी होत आहे.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 8 күн бұрын
मूळात राजीनामा मागितलाच जर जात नसेल,तर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण, पाशवी बहुमताच्या जोरावर काही ही कसेही आपण सत्ता राबवू शकतो,हा यांचा भ्रम आहे, बहुमत कसे काय पद्धतीने मिळविले हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
@jspnjp
@jspnjp 8 күн бұрын
अजित पवार हे वीजमंत्री असल्यापासून परळी धर्मल पॉवर राख घोटाळा चालू आहे...
@PramodGhagare-w9i
@PramodGhagare-w9i 8 күн бұрын
कारण एकच खंडणी ही पार्टी फंडा साठी
@raosahebdhumal3564
@raosahebdhumal3564 8 күн бұрын
राजीनामा होणार नही.
@ShreekrishnaKelkar
@ShreekrishnaKelkar 7 күн бұрын
अंजली यांचे म्हणणे अगदी योग्य आहे इथे पार्टी महत्वाची नाही सर्व महाराष्ट्रात रहाणाऱ्या लोकांना यात भाग घेतला पाहिजे अगदि मुंबई तक च्या लोकांनी सुद्धा
@R.D.R112
@R.D.R112 8 күн бұрын
3:34 अजित पवार आणि फडणवीस दोघेही चांगली अॅक्टिंग करतात , काल अजित पवारानी सिद्ध पण केले.
@manoharborse2745
@manoharborse2745 7 күн бұрын
ह्या सगळ्या मधे नैतिकता नाही हे काम आपण मेडीयावाल्यानीं प्राधान्याने,नैतिकतेने देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दोशीनां फासावर पाठवा.
@sureshsuryawanshi9776
@sureshsuryawanshi9776 8 күн бұрын
साहिल सर मुंडे चा राजीनामा शक्य नाही अस म्हणतात तर मग हा शो करण्याची गरज काय बर
@ashokgadhave8896
@ashokgadhave8896 8 күн бұрын
जर न्याय मिळाला नाही तर याला फडणवीस जबाबदारी आहे
@ravishah4229
@ravishah4229 8 күн бұрын
Mumbai Tak ne चिकाटी सोडू नये
@bhauraomote4239
@bhauraomote4239 8 күн бұрын
कोर्टात गेलं तर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर निकाल लागेल
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
भरपूर लिहीत होतो पण दोन वाजून एक मिनिट झालेल्या आहेत तुम्हालाही गुड नाईट देतो सर आणि मॅडम गुड नाईट एक शब्द चुकीचा असेल तर योग्य करून घ्या हाय हे केस जसा दिवस वाढतील तस तस
@shreekantbore173
@shreekantbore173 8 күн бұрын
Anuja thanks
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 8 күн бұрын
वाल्या सांड,धन्या डाकू पापाचा घडा भरला.
@amarsonwane6377
@amarsonwane6377 8 күн бұрын
भुजबळ साहेब यांच्या साठी जागा खाली करणार आहे पुढे निवडणूक आहे केस वरचं दबाव कमी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे
@dharmarajnaibal6968
@dharmarajnaibal6968 8 күн бұрын
हे सगळे जनतेची दिशा भूल करत आहेत
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 8 күн бұрын
ग्रहमंत्री सपशेल फेल ठरलेला आहे✔✔
@jagdishnandagawali5101
@jagdishnandagawali5101 8 күн бұрын
गृहमंत्री???
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 8 күн бұрын
बिळात
@AshokYoge-z2n
@AshokYoge-z2n 8 күн бұрын
जनतेचे सेवक नाहीत ते जनतेचे बापच झाले आहेत.पुढील पंचवर्षीक जरा संभल के दादा
@NiwruttiPote
@NiwruttiPote 8 күн бұрын
भंगार राजकारण चालू आहे
@sushilbole9079
@sushilbole9079 8 күн бұрын
कुणी कितीही बोललं तरी काहीही होणारं नाही
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 8 күн бұрын
मी आजपासून भाजपचे काम करणार नाही❌❌❌❌
@Shiv-reehs
@Shiv-reehs 8 күн бұрын
DM la haklun dil tari to chipkun rahil, 😂😂
@prakashborde3164
@prakashborde3164 8 күн бұрын
D M राजीनामा द्या
@SAGARJADHAV-k4s
@SAGARJADHAV-k4s 8 күн бұрын
साहेब आता तुम्ही हे बंद करा कारण तुम्हाला माहित नाही कायदा विकत मिळतो तुम्ही खरं बोलत आहे पण याला ----000000% किंमत आहे कराड हा विषय बंद करा कारण कराड पुढे मंत्री होणार आहे किती पण फोन करा वाल्मीक आहे काळजी करू नका खरंच पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा महाराष्ट्रापासून कारण आमचा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आम्हाला बीड ही ती काय नकोच
@manoharborse2745
@manoharborse2745 7 күн бұрын
हे सर्व काम तर आपले मेडीया वाल्यांकडून पुर्ण केले गेले पाहिजेत.
@ravishah4229
@ravishah4229 8 күн бұрын
यामुळेच लोक कायदा हातात घेतात
@manoharborse2745
@manoharborse2745 7 күн бұрын
धस साहेब म्हणतात म्हणण्या पेक्षा राजीनामा घ्या
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 8 күн бұрын
करणी आणि कथणी मध्ये फरक आसतो
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारा रतन धनंजय मुंडेने स्वतःहून राजीनामा लागला पाहिजे
@education2725
@education2725 8 күн бұрын
महाराष्ट्र बंद पुकारा
@shreekantbore173
@shreekantbore173 8 күн бұрын
Ajit dada all Maharashtra looking your line
@ashokgadhave8896
@ashokgadhave8896 8 күн бұрын
तुम्ही प्रेसवाले पैसे घेऊन खऱ्या माणसाला न्याय मिळत नाही
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
रात्रीचे दोन वाजून 11 मिनिटं झालेले आहेत गुड नाईट असेच माहिती द्या रिचार्ज सतत चालू राहू दे तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोण होणार नाही मारहाण होणार नाही पण सरकारचा दबाव काही नाही जनता ऑर्डर किती ओरडणार
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 8 күн бұрын
तुम्हीच प्रश्न विचारा तुम्हीच उत्तर द्या छान चाललय.
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 8 күн бұрын
ज्याना मंत्री मंडळात घेण्याचा अधिकार आहे त्यानाच मंत्री मंडळातून काढून टाकण्याचा अधिकार नाही का ?.
@rajendramane7363
@rajendramane7363 8 күн бұрын
सामान्य जनतेच्या सेवेसाठी निवडून आल्यानंतर सत्ता आणि खुर्ची साठी वाट्टेल ती फिरवा फिरवी करणारे नटसम्राट राजकारणी सहजा सहजी सत्ता सोडतील ही अपेक्षाच गैर वाटते???
@sambhajipatil4683
@sambhajipatil4683 8 күн бұрын
एवढे आरोप होत आहेत तरी मुंडे काहीही बोलत का नाही ते तरी सांगितले पाहिजे
@Skyclickbollywood
@Skyclickbollywood 8 күн бұрын
I love you Anuja ❤️❤️💕💕💖🎉
@James_bond_1
@James_bond_1 8 күн бұрын
😂😂
@James_bond_1
@James_bond_1 8 күн бұрын
ती वहिनी आहे रे तुझी माकडा..😜
@prof.raosahebdorve9497
@prof.raosahebdorve9497 7 күн бұрын
Great Analysis
@SanjayJadhav-pk9rl
@SanjayJadhav-pk9rl 8 күн бұрын
C, m आणि अर् pawar d, m ch लागे बंधे आहे ते राजीनामा denar नाही
@shreekantbore173
@shreekantbore173 8 күн бұрын
Right
@shamhandore3512
@shamhandore3512 8 күн бұрын
मीडिया ल जरांगे पाटील यांच्या विरुद्ध बोलणे अथवा उपोषण ल महत्व न देणे साठी सरकार,भाजपचा दबाव आहे का
@tusharlahane9759
@tusharlahane9759 7 күн бұрын
वातावरण दूषित झालं आहे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष द्यावे ते पर्यावरण मंत्री आहे
@akshaypawar6859
@akshaypawar6859 7 күн бұрын
मला आवडलेले मुख्यमंत्री...उद्धव बाळासाहेब ठाकरे...
@manikkhare9013
@manikkhare9013 7 күн бұрын
मुंडेचा राजीनामा मुख्य मंत्री कीवा राजपाल घेउ शकतात, अजित पवार नाही,
@prof.raosahebdorve9497
@prof.raosahebdorve9497 7 күн бұрын
सगळे एकाच माळेचे मणी आहेत धनंजय मुंडे काही राजीनामा देण्याची शक्यता नाही
@arvindrane7569
@arvindrane7569 7 күн бұрын
मुख्यमंत्र्यानी राजिनामा घ्यायचा असतो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना संजय राठोडचा राजिनामा तडकाफडकी घेतला होता.
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 8 күн бұрын
कोणाला काय म्हणाच‌ तेम्हणा मला हे म्हणायच ईतके मोठाले एक एक प्रकरण महाराष्ट्रात बाहेर येताहेत संतोष भाऊ यांचा झालेला खुन यासह आनेक गंभीर प्रकर बाहेर येत असतांना विरोधी नेते पक्ष कुठेच आवाज ऊठवतांना दिसत नाही.ज्या प्रकारे हे प्रकरन मिडीयाने लावून धरली .म्हणून तरी जण आक्रोश सरकार दरबारी पोहचतो आहे.अंन्यथा विरोधी नेते चांबडी बचाव यांच्या कडून हे शक्यच नव्हत.
@SunitaMangaonkar
@SunitaMangaonkar 8 күн бұрын
मी ठरवले माझा मुलगा नेता करायचं
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
साहेब मॅडम मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मंत्रालयात धनंजय मुंडे आणि पैसे दिले आहेत त्यामुळे दबलेला आहेत जास्तीत जास्त दबाव आलेला आहे दिवस वाढत वाढत चाललेले आहेत पण अजून निर्णय लागत नाही सरकार दोन्ही बाजूने खेळी खेळतो
@dattahumbe2636
@dattahumbe2636 8 күн бұрын
We.want.mundes.resignation
@VijayGaikwad-r8f
@VijayGaikwad-r8f 8 күн бұрын
ज्या मुलीचा बाप मारला गेलाय त्या मुलीला न्यायासाठी वन वन फिरावे लागते ही खूप मोठी शोकांतिका आहे
@sambhajitetar410
@sambhajitetar410 8 күн бұрын
आता वाल्मिकी कराडलाच मुख्यमंत्री कराव.
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
मुख्यमंत्री डरपोक उपमुख्यमंत्री पंढरपू डर भूक आहेत काय धनंजय मुंडे ला हे घाबरतात असं मला वाटतंय
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
मॅडम आणि सर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आमदार लायकी राहिली नाही दुसरा मुद्दा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि वाल्मिक करार यांना सोडू नका अटक करा तिथं हा मांडा फुटतो बीडच्या दुकानात दादागिरी करणारी आणि अंजली दमनिया सुरेश धस आणि दुसरी एक मॅडम आहे यांना तीन तिने माणसाला सरकारने सिक्युरिटी दिली पाहिजे धनंजय मुंडे ला फोन करून यांचा फार राग आहे यांना सोडू नका संतोष देशमुख ला न्याय पाहिजे धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडे इलाहाबाद राजीनामा दिला आणि वाल्मिक कराड पासून का सतत लक्ष ठेवा येथून दुसरा कोणी त्याला मारून टाकी हे केस येतच मिटल
@ChandrakantPawar-g9r
@ChandrakantPawar-g9r 8 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारा रतन धनंजय मुंडेने स्वतःहून राजीनामा मंगला पाहिजे मुख्यमंत्र्याच्या पायावर उपमुख्यमंत्री च्या पायावर मी राजीनामा स्वीकारतो असा हा धनंजय मुंडे आहे दादागिरी गेम धनंजय मुंडेचा डाया हात वाल्मिकी करा आणि त्याचे साथीदार देशांमध्ये पंकता मुंडे हे पण आहे
@mohanthopate1291
@mohanthopate1291 7 күн бұрын
अजित पवार अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली आहेत काय
@diptichavan9728
@diptichavan9728 8 күн бұрын
घटना जरी चुकीची आहे , पण खेळ कुणाचा होतो आहे
@surajsutar8621
@surajsutar8621 8 күн бұрын
राजीनामा देवू पर्यंत फडणवीस साहेबच सरकार जाऊन दुसरे सरकार येईल
@TukaramKadam-zw1bw
@TukaramKadam-zw1bw 8 күн бұрын
बीड चा बाप आत मध्ये आहे महाराष्ट्राचा बाप राजीनामा कधी देणार
@kisanshelake7738
@kisanshelake7738 8 күн бұрын
अजित पवारांची गणपती पाळी येथे 70 ते 80 एकर जमीन फार्महाऊस
@anilliman-p6o
@anilliman-p6o 8 күн бұрын
संविधान म्हणजे काय, हे पहिले समजले पाहिजे...😂😂
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 8 күн бұрын
आरे तुम्ही कितीही बोबला राजिनामा होणार नाही म्हणजे नाही कारण हे लोक जनतेच्या मतावर निवडून आलेच नाहित
@AshokYoge-z2n
@AshokYoge-z2n 8 күн бұрын
आता कुठ वाटायला लागलय या वरुनच जनतेचे डोके बदलेल.
@nileshdhore2951
@nileshdhore2951 8 күн бұрын
आता अंजली दम्मानीय ह्यांना कोर्टात जावच लागेल असं दिसतंय.
@sambhajipatil4683
@sambhajipatil4683 8 күн бұрын
राज्यपाल कोशारीला बोलवून घा
@rupeshdeshmukh9208
@rupeshdeshmukh9208 8 күн бұрын
नाका पेक्ष्या मोती जड, धनंजय मुंढे हे अजित पवारांना जड झालेले आहेत
@krishnakulkarni-gw6kv
@krishnakulkarni-gw6kv 8 күн бұрын
Very very good
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 8 күн бұрын
आरे तुम्हाला काय वेडा लागला काय निवडणूक निधी घेतला सगळ्यांनी ते बाहेर काडेल मुंडे
@SudakarBhadhane
@SudakarBhadhane 8 күн бұрын
जर
@MaheshGitte-sp2zi
@MaheshGitte-sp2zi 8 күн бұрын
साहिल सर, या सगळ्या मधे मराठा आरक्षण या मुदा गायब झाला, सोयाबीन, बेरोजगारी चा भाव कालचा व्हिडीओ त्यावर बोलायला तयार नाही कोणी. हे बंद करा आणि बाकी मुद्दे घ्या. मीडिया ला पैसे पुरवताय कोणी तरी फक्त हा मुदा चावला अस वाटायला लागलंय. हे कन्फर्म आहे याचा सुद्धा पुरावा समोर येईल.
@sandy020869
@sandy020869 7 күн бұрын
तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो असा प्रकार सरकार मधे चालला आहे सध्या
@nitinsalwe6861
@nitinsalwe6861 8 күн бұрын
Cm on de 2028 Ajit Pawar
@gajananchandan9576
@gajananchandan9576 8 күн бұрын
स्वतः घोटाळेबाज तो काय राजीनामा घेईल कामाचा ना धामाचा दादा
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 8 күн бұрын
ताई जरा सावकाश बोलाक किती वेळा सुचवायचे? साहीलभाऊंचे अ अ अ काय थांबत नाही!
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 7 күн бұрын
कोणीही काहीही करो अजित पवार रजीनामा घेणार नाही सर्वांचे हाथ कुठेतरी अडकले आहेत
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 күн бұрын
मग मुख्यमंत्री पदासाठी कशाला ठेवता सर्व मंत्री करा, का हिंमत नाही राजीनामा घ्याला आणि विशेष म्हणजे गृहमंत्री पण तेच आहे त कशाला करता इकडुन तिकडे चेंडू खेळल्या जाते त्या प्रमाणे, मात्र जंनतेला मुर्खात काढत आहे त
@chandrashekharsaste8120
@chandrashekharsaste8120 8 күн бұрын
Hats off Anjali tai
@IndiianStar
@IndiianStar 8 күн бұрын
कोण धनंजय मुंडे? झ्याट्याच्या फाट्यावर मारतो आम्ही त्याना. आम्ही मतदार. डांगीत दम असेल तर अजीत पवार ने यावर बोलावं.
@SUHAS490
@SUHAS490 8 күн бұрын
जर तुमच्या काही चॅनेल्सची नावे ही त्यांच्या राज्यांच्या नावावर आधारित आहेत… जसे MP Tak, Gujarat Tak, Delhi Tak, Karnataka Tak मग महाराष्ट्र Tak का नाही? मुंबई Tak का? हा मुद्दा विचारण्याजोगा आहे, कारण महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यासाठी स्वतंत्र चॅनेलचे नाव का नाही यावर चर्चा होऊ शकते. मुंबई हे राज्य नसून एक शहर आहे, त्यामुळे “महाराष्ट्र Tak” किंवा “MH Tak” हे अधिक योग्य ठरेल. राज्याचे प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे नाव चॅनेलच्या नावात असणे महत्त्वाचे आहे.
@savitasd67
@savitasd67 8 күн бұрын
सामाजिक भान नेता dm,वार्ताहर आहेत म्हणुनच चाप वाढतो अन्य....
@RajeshGedamPatil
@RajeshGedamPatil 8 күн бұрын
हे कालच स्पष्ट झाले आहे. बाकी सगळी फिरवा-फिरवी दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. विषय खलास.
@dattaqdalvi8776
@dattaqdalvi8776 8 күн бұрын
Share a copy of the balance sheet of company as discussed
@diptichavan9728
@diptichavan9728 8 күн бұрын
साहिल जी अजित दादा फसत आहेत का ह्या मध्ये ? पंकजा ताई अन मुंढे परिवार गायब with Ncp ?
@dilippatilroha6903
@dilippatilroha6903 8 күн бұрын
Politics does not mean injustice for common people !
@anilliman-p6o
@anilliman-p6o 8 күн бұрын
आमचे रिप्लाय फक्त तुमच्या पुरतेच आहेत का... त्याचे उत्तर द्या...
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 8 күн бұрын
महाराष्ट्राचे राज्यपाल झोप काढीत आहेत काय?
@AshokYoge-z2n
@AshokYoge-z2n 8 күн бұрын
ते पण सामील असतील.
@SunitaMangaonkar
@SunitaMangaonkar 8 күн бұрын
70 हजार कोटी गायब झाले याच्यात काय नवीन आहे का
@SAGARJADHAV-k4s
@SAGARJADHAV-k4s 7 күн бұрын
काही होणार नाही कराड पुढचा आमदार होणार bjp मधून
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН