सर्व राजकीय विश्लेषक यांना विनंती.... कृपया आता शांत बसा... तुम्हाला काही घंटा कळत नाही 🙏
@dineshghule34824 күн бұрын
😂😅
@madhusudankinikar22114 күн бұрын
😂
@Sudarshan1094 күн бұрын
तू बाबा एक विडिओ टाक. आम्ही नक्की बघू
@junedpatwekar75134 күн бұрын
😂😂😂
@rajendradhangar16554 күн бұрын
😂😂
@rajaramsalunke22594 күн бұрын
अहो रोहित चांगले आमदार म्हणुन गणना होते पदरमोड जास्त करतात एवडी पदरमोड कोणी करणार नाही देवाचे घ्यायचे आणि त्यातले द्यायचे असेच खूप आहेत
@dande98843 күн бұрын
रोहित दादा विजय भव 🎉🎉
@wealthmanager_TejasJain4 күн бұрын
चुकीचे अंदाज आहेत हे. रोहित दादा मागे स्थानिक नेते नव्हते , दादा राज्य भर प्रचार करत होते , ओबीसी मतदार विरोधात होते , आणि अपक्ष रोहित चंद्रकांत पवार ह्यांना 3500 मत मिळाली
@bh_12P4 күн бұрын
अरे बाबांनो... एवढी यंत्रणा Bjp च्या हातात असताना सुद्धा रोहित दादा लढला, कौतुक करावं तेवढं कमीच
@harshitj.3455 बरोबर आहे पण लाडकी बहीण योजनेची लाट आणि गुंडाचा दबाव असताना , विशेष म्हणजे लाडक्या बहणीनी 1500/- ताकद दाखवून भले भले पाडले मग रोहित दादाचा 1243 चे लीड घेऊन का होईना विजय झाला 🤠😅😅
@Renaissance8613 күн бұрын
Ram Shinde punha पडलाच. काय गरज होती शहाणपणा करायची. रहा परिषदेत शांतपणे 😂
@sandippanmand37284 күн бұрын
शेवटाची फेरी chi मोजणी VVPAT नुसार झाली म्हणून रोहित दादा जिंकला आहे, मशीन vr counting झाली असती तर रोहित दादा हरला च होता, 26 फेरीत अखेरीस 946 ने पुढे होता फक्त
@bhagwankadam68383 күн бұрын
iipi
@bh_12P4 күн бұрын
यापुढे रोहित दादा truly Mass leader म्हणून उदयास येणार लिहून ठेवा
@prabhakartapkeer18574 күн бұрын
दुर्दैवाने कर्जत जामखेड मधील तालुकास्तरावरील नेते हे विकाऊ असल्याने कदाचित रोहित दादांनी याना टाळून गावातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर भरोसा होता त्यामुळे काठावर पास, शेवटी जय तो जय आहे
@principalshivajidevdheКүн бұрын
मूलभूत विश्लेषण धन्यवाद
@AVT65984 күн бұрын
एवढी यंत्रणा, अपार धनशक्ती अन तालुक्यातील नेते सगळे राम चा बाजूनं असून सुद्धा रोहित जिंकला हे खरं च कौतुकास्पद आहे, रोहित भविष्यात महाराष्ट्राचा नेता होण्याची क्षमता असलेला माणूस आहे....
@jaijavanjaikisanjaihind25594 күн бұрын
रोहित दादा चे सर्व प्रथम अभिनंदन व हिंमत हरू नये ही विनंती.रोहित दादा विरोधात सर्व मलिदा गँग होती पण सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन रोहित दादा ला विजयी केले पण पुढील 2029 ला लीड 1 लाख असेल.
@drxyogeshturkunde55554 күн бұрын
राम शिंदे यांनी ग्राम पंचायत मध्ये 22 लाख वाटले. पुरावे आहेत. आणि आत्ता रडत आहे. राज्यात पण तेच केले आहे.
@sureshdorge60374 күн бұрын
किती लाख वाटले याचा व्हिडिओ यूट्यूब वर दाखवा
@imbk17123 күн бұрын
मझ्या गावात पण ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना पण पैसे दिले होते मझ्या डोळ्या पासी झालेली ही घटना
@jayprakashbhosale10483 күн бұрын
EVM चि कमाल महाराष्ट्रात धमाल असेच काय ते झाले म्हणावेच लागेल
@abc1550-z8i3 күн бұрын
लंके साहेब थोड EVM मशीन बद्दल थोड बोला
@shekharshirke43764 күн бұрын
काहीतरी काळेबेरे आहे सगळीच कडे एक सारखे निकाल लागू शकत नाही bjp ला पण वाटलं नव्हतं
@jalindarraut72974 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री उगवता तारा ❤🎉🎉🎉
@01kprashant4 күн бұрын
Ghanta
@DR.Raman284 күн бұрын
त्याचं आज्या च आयुष्य गेलं भावी भावी म्हणून घेण्यात 😂
@Crazyzende3 күн бұрын
😂😂
@user-fx9kv1mw2r3 күн бұрын
😂😂😂
@Renaissance8613 күн бұрын
नक्कीच. रोहित पवार talented आहे. Ram Shinde याला त्याच्याच मतदारसंघात दोन वेळा पाडले 😂
@purushottamdawane82033 күн бұрын
बरोबर आहे
@marutinikum99243 күн бұрын
Pas to pas fakt Rohit dada
@graniteinfo-arunjadhav57984 күн бұрын
EVM घोटाळा मुळे रोहित पवारांना कमी मते मिळाली.
@pawars....52873 күн бұрын
राम शिंदे ची मागच्या वेळी खूप इज्जत गेली होती मागच्या दरवाजा ने पळून जावं लागलं होत म्हणून या वेळी जास्त लीड नाही दिली इज्जत गेली राम शिंदे ची पण थोडी कमी गेली 😅
@endlesscars4 күн бұрын
Jo जिता वही सिकंदर🎉
@महेशआनंदराव4 күн бұрын
रोहित पवार नाव असलेले दुसऱ्या उमेदवारास चार हजार मते मिळाली
@anantkhatmode37034 күн бұрын
रोहित दादा योऊथ लीडर maharashtra
@VijayMulik-m9r3 күн бұрын
Congratulations
@Ram-cc1gn4 күн бұрын
एवढ्या लाटेत राम शिंदे निवडुण येऊ शकत नाही...म्हणजे राम शिंदेनी आता निवृत्ती घ्यावी....
@junedpatwekar75134 күн бұрын
💯☝️👌
@sarthakbaraskar24164 күн бұрын
😂👍👍
@DR.Raman284 күн бұрын
सलग 3 टर्म शरद पवार पराभूत झाले महाराष्ट्र मध्ये त्यांनी घेतली का निवृत्ती 😂
@rajendradhangar16554 күн бұрын
@@DR.Raman28 💯 true
@RXXtop3 күн бұрын
कंट्रोल unit मशीन गायब होतात म्हणजे काय म्हणावं!
@AB-jb7ky4 күн бұрын
रोहित पवार सत्तेत नसल्याने सरकारी निधी मिळाला नाही.राम शिंदे विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांना निधी मिळाला.रोहित पवार किती मताने आले ये पेक्षा आले हे महत्त्वाचे.पर्यायाने तालुक्याला दोन आमदार मिळाले हे महत्त्वाचे आहे.दोन्ही आमदारांकडून जनतेचा विकास व्हावा हीच अपेक्षा
@graniteinfo-arunjadhav57984 күн бұрын
बाबा रे EVM मोठा घोटाळा झाला आहे.
@vaibhavkhawale28464 күн бұрын
ROHIT DADA❤
@sajidpathan70114 күн бұрын
कर्जत मधील ठराविक स्वयंघोषित पुढारी आता तोंड लपवु नका, पोपट झालायं राव, घर का ना घाटका अशी अवस्था झालीय. 😮😮
@dadasahebgaikwad40514 күн бұрын
रोहीत दादानी पदर वाटले आहे सर्व गोष्टी
@rajanpawar63324 күн бұрын
99%चार्ज EVM मशीन पण कामी आल्या नाहीत. म्हणजे रोहीत पवारांना भरघोस मते मीळाली आहेत.
@Vishva.104 күн бұрын
कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार नी घोळ केला कर्जत जामखेड च खरा आमदार राम शिंदे आहे ❤
@Prathamesh9904 күн бұрын
😂😂 पल
@Prathamesh9904 күн бұрын
हाड😂😂
@eknanathkolse94 күн бұрын
तुला शट माहित आहे का@@Prathamesh990
@jaypatil60554 күн бұрын
रड जरा😂
@S981214 күн бұрын
Padla to Ramu shinde😂 basen ghotya khelat ata
@sachinkhude67634 күн бұрын
तुतारी चा जेथे जेथे डमी उमेदवार होता त्या प्रत्येक ठिकाणी त्या डमी उमेदवाराला ट्रम्पप्याड हेच चिन्ह हेते, काय हा योगायोग म्हणावा की, निवडणूक आयोगाची महायुती प्रतीचा प्रामाणिकपणा म्हणायचं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@रामकृष्णहरि-फ3ब4 күн бұрын
अजिबात विश्लेषण योग्य नाही.
@madhusudankinikar22114 күн бұрын
Radtiya Nete.. Rohit Dada.. Future of politics 🎉
@VijayDhawale14 күн бұрын
43000 वरून 1200 वा
@madhusudankinikar22114 күн бұрын
@ ☺️
@VijyaGhodke4 күн бұрын
राम शिंदे च विजय आहे
@Balasaheb_Aware3 күн бұрын
Buchka,
@vikasjambhale21533 күн бұрын
Shete ghe tu
@opgaming-yk4qs4 күн бұрын
Rohit Dada congratulations
@karjattimes16383 күн бұрын
Very good
@anantkhatmode37034 күн бұрын
ओन्ली रोहित DaDa
@abakamble48543 күн бұрын
एम वर बोला बॅलेट पेपरवर मतदान दान करायला लावा
@ramjawan13324 күн бұрын
प्रा राम शिंदे साहेब ❤
@pramodshete-tv6ri4 күн бұрын
सर्व नेते गेले ते सुपारी बाज होते.
@vishnupatil6274 күн бұрын
काय कसरत केली नाही सर्व सरकारी यंत्रणा,सर्व पक्ष काकासह तरीही जिंकले
@SantoshLondhe-lm3bx4 күн бұрын
फक्त रोहित दादा ❤❤❤
@dattraoshinde62044 күн бұрын
पत्रकार तूला घंटा कळाले आरे भाजप वाल्यानी एका एका मतदारसंघात 50 .50 कोटी रूपये वाटले वीरोधी पक्षानी भाजप वाल्याचे पकडले तरी नीवडनूक आधीकार्यानी काही कार्यवाही केली नाही धनंजय मूढे याच्या कार्यकर्त्याने मराठा मतदाराला मतदान कराय जाऊ देल नाही सर्व लाईव्ह दाखीवल तेव्हा नीवडनूक आधीकारी काय कार्यवाही केली नाही भाजप जीकली गूडा गर्दी मूळे पैसा अमाप वाटला आबज्या वधी तेव्हा नीवडून आले 11 वर्षात भीकेला लागला भारत देश भाजप वाल्यानी बस करा पत्रकार हो भाजपचे तत्वे चाटण
@Shetkari-r1f4 күн бұрын
बाराशे मतांनी आमदार झालेल्यांना आनंद साजरा करावा की पक्ष संपला म्हणून दुःख व्यक्त करावं तेच समजना😅😂
@adcreations93324 күн бұрын
Mazi la mazi thevl mhnun aandach ki 😂😂
@junedpatwekar75134 күн бұрын
@@adcreations9332😂😂😂
@sunilshipkule11654 күн бұрын
हार जीत असते लय मणावर घेऊ नका
@kisanwaghmode1124 күн бұрын
😂😂😂😂😂
@Yashwantsuradkar-v7n3 күн бұрын
😊
@rahulrokade7724 күн бұрын
E V M मस्त सेट करून ठेवले होते......?
@ओबीसीएल्गार4 күн бұрын
थोडक्यात वाचला...ओबीसी फॅक्टर...
@DipakKharade-g9b4 күн бұрын
अति आत्मविश्वास कुणाल धरावे व कुणाल सोडावे हे कळलं पाहिजे त्यामुळे लीड कमी झालं
@DattaDhebe4 күн бұрын
रोहितला त्याची जागा दाखवलीच
@vilasdeshmukh83574 күн бұрын
खरा विजय श्री राम शिंदे यांचाच !
@samadhansanap46283 күн бұрын
अहो पत्रकार महोदय या ठिकाणी obc फॅक्टर चाला
@salaba4514 күн бұрын
500कोटी वातलेत फुकट नाही विकत घेऊ 😂😂😂
@ganeshjadhav-wl8mw4 күн бұрын
पाशा पटेल मुळे शेतकऱ्यांकडून विरोध.
@dadasahebmane66174 күн бұрын
राम शिंदे मंत्री
@junedpatwekar75134 күн бұрын
💯👌☝️
@jaijavanjaikisanjaihind25594 күн бұрын
नाही होणार मंत्री कारण 3 पक्ष आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे झाले तर कर्जत चा विकास करावा कुरघोडी करू नये एव्हडी अपेक्षा.
@harshadshinde56834 күн бұрын
छत्र्या कंपास सायकली मी पदर वाटतो मला कर्जत जामखेड चा आमदार करा
@ShilpaN-u5j2 күн бұрын
❤❤
@Sandip-z9z3 күн бұрын
राम शिंदे manej झाले
@Avirbhav-p3 күн бұрын
आता राम शिंदेची पॉवर काय ते कळले असेलच 🎉🎉🎉🎉
@sureshdorge60374 күн бұрын
पवारांनी किती पैसे दिले बोलायला
@Qualityfindswithsaving4 күн бұрын
रोहित पवार नाही बारामती अग्रो जिंकली 🤣😂
@shankarbelekar50304 күн бұрын
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते सीएम फडणवीस डिसीएम अजीत सर्व म्हातारा फिक्स करून रिटायर्ड आहे 🎉🎉🎉
@jaydusingjadhv49444 күн бұрын
Evm घोटाळा 20 ला मतदान मत मोजणी 23 तारखेला का
@shreengp3 күн бұрын
जामखेड चा पाणी पुरवठा नाही का केला
@amolnanaware8423 күн бұрын
राम शिंदे यांनी आता सावड फेडायची विचार च करू नये .
@harshadapatil-if5hj3 күн бұрын
Mi baramati kar
@harshadshinde56834 күн бұрын
निलेश लंके ची बायको पडली काय गृहमंत्री सांगते
@hemantvyavhare50794 күн бұрын
Sarv evm chi kamal ahe
@ShreeRathod-ez7gx4 күн бұрын
Yaa rohit chh haar aha ram bhu chh jikkla aha ❤
@vishalsanap94884 күн бұрын
Obc😍😍😍
@user-fx9kv1mw2r4 күн бұрын
२०२९ ला karht jammkhed futun 2 matdar sangh tayar hotil. Ak ram shindencha aani dusra rohit pawarancha😂
@सुर्यरावसुर्यराव4 күн бұрын
जरा तरी नागरिकशास्त्राचा अभ्यास कर...
@junedpatwekar75134 күн бұрын
Sagle sthanik nete virodat Astana nivdun aale he vishesh ❤
@mallikarjunmashale6572 күн бұрын
Machine ghotala zalay Rohit pawarache
@aattar89194 күн бұрын
Dada la mange karat hote pan dada ni sagle shant basavle ...
Bhau zale he mahatavach aahe baki result pan bagha
@DattatryaKorhale4 күн бұрын
EVM
@manishaparpelliwar72354 күн бұрын
वरपास
@babanpaandre50504 күн бұрын
रोह्या वाचला 😂😂
@Shetkari-r1f4 күн бұрын
परिटवाडी 331 मात पेटी कूठे आहे ?
@murlidhargangane80644 күн бұрын
Ata paryant kontich yojna sarkarne evdi fata fet magche frkasahit rabvli nahi nivdnuk lambvli scj ni nikal dila nahi ladki bahin yojna rabvnesati khup vel dila
@vinoddeokate22764 күн бұрын
दुसरा नातू रडून पडुन आला त्याला जर त्याला तुम्ही विजय म्हणत असाल तर काय म्हणाव...
@harshadapatil-if5hj3 күн бұрын
Ajit dada fasava vada
@sampatraopawar56703 күн бұрын
तुला काय समजता नाही.
@dynofc85614 күн бұрын
Ram shinde paise vatlya mule mat bhrtle yevdhe garib gunacha ani jhapya vanacha asa ahe
@dipakkale67854 күн бұрын
Bhurta rohit
@jayalotlekar70464 күн бұрын
Changlya ashirwadanchehi garaj aste.
@NavnathSupekar-k1u4 күн бұрын
Paisa zhala motha
@santoshbachkar43904 күн бұрын
७ गांवा च्या मतपेटी ची मोजणी केलीली आहे का हि शंका आहे कारण पवार काही करू शकता खरा राम शिंदे च आमदार हे पार्सल चुकीचे पद्धती थोपवले आहे
@nitinbitakeblog31414 күн бұрын
Are paise watle te pn sanga na
@Ralebhatpatil4 күн бұрын
Ram shinde amdar aahet original tya rohityne petya gyb kely aani tpar mtdant sudha ghol kela 1 mtala10000 vatle
@adcreations93324 күн бұрын
Tula kiti aale l...😂
@mahadevdeshmukh50563 күн бұрын
शरद पवार यानला आटेक का नाही आला कारन हे बिन लाजे आहे
@rajkumarbhasinge19 сағат бұрын
एवढं एक दलींदर पाडाय पाहिजे होतं
@lss37943 күн бұрын
no work in 5 years. was not even available in his own constituency. still why people vote for him.