एकटे अजितदादा काय करणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar's MLAs | Lokmat

  Рет қаралды 384,887

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 724
@sandipjogdand2044
@sandipjogdand2044 3 ай бұрын
खूपच छान आणि सविस्तर विश्लेषण आवटे सरांचे
@s6460
@s6460 3 ай бұрын
संजयजी, तुमच्या श्रीमुखणी कोणत्या ही विषया वर प्रस्तुटिकरण विस्मयकारी आहे. मी आपल्या जीवनात तुमच्या सारखा कोणत्या ही विषया वर मनाला भारून टाकणाऱ्या प्रस्तुटकरता बघितला नाही. तुम्हाला तुमच्या ह्या अद्भुत गुणाला सलाम.❤
@raghunathkarale232
@raghunathkarale232 3 ай бұрын
Absolutely correct
@kishorkhandare-ki1km
@kishorkhandare-ki1km 3 ай бұрын
मीही या मताशी सहमत आहे
@ashwinismusicworld6072
@ashwinismusicworld6072 3 ай бұрын
RIGHT
@shameerhawaldar2077
@shameerhawaldar2077 3 ай бұрын
Qq​@@raghunathkarale232
@shameerhawaldar2077
@shameerhawaldar2077 3 ай бұрын
​@@raghunathkarale232qq😊😊😊😊qq
@suniltoke8702
@suniltoke8702 3 ай бұрын
बर झालं माज व खाज सत्तेची नडली
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 3 ай бұрын
अजित पवारला प्रचंड गर्व अहंकार उद्धटपणा या सर्व गोष्टी झाल्या होत्या गर्वाचं घर खाली झालेलं आहे लता संघर्ष करणाऱ्या लोकांना ची किंमत आहे उगाच आयत्या पिठावर रेखा मारणाऱ्या लोकांच्या मागे लोक केव्हाही जात नाहीत तेथे फक्त लाभार्थी लोक जातात काम संपले की ते परत माघारी फिरतात आता नवीन नेतृत्व तयार होईल
@anantzore7263
@anantzore7263 3 ай бұрын
मी तर अजित दादा चा चाहता होतो पण अजित दादांनी भूमिका बदलली मला काही पटलेले नाही म्हणून तर मी काय अजित दादा सपोर्ट करत नाही फक्त 🎷शरद पवार साहेब 🎷
@babanborchate4355
@babanborchate4355 3 ай бұрын
महा विकास आघाडी सरकार सत्तेवर येईल.
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 3 ай бұрын
+1
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 3 ай бұрын
आपल्याला काय माहित फ़क़त तोंडात च दम आहे दादा मध्ये अरे जा ना सामोरे ईडी ला कश्यला घबरतो😅
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 3 ай бұрын
​@@babanborchate4355 युगांडा मध्ये ?
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 3 ай бұрын
2024 च्या विधानसभेचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात एकच आवाज येईल मि उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो कि. ...
@suryakntmundhe
@suryakntmundhe 3 ай бұрын
जाधवजी जय महाराष्ट्र. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@akashpsambajinagarpanhale9222
@akashpsambajinagarpanhale9222 3 ай бұрын
great Thakre 🚩🚩
@madhukarpatil5965
@madhukarpatil5965 3 ай бұрын
L
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 3 ай бұрын
@@madhukarpatil5965 धर माझा
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब दादाचं राजकारण खुप वाईट केले जाते आहे पटेल तटकरे यांनी केले आहे असे मला वाटत म्हणून फक्त शरदचंद्र पवार साहेब
@vishnupatil627
@vishnupatil627 3 ай бұрын
संजय साहेब तुमचे विश्लेषण परफेक्ट असते,तुमचे नगर जिल्ह्यात एनसीपी शरद पवार चे अधिवेशन झाले त्यात तुमचे आणि अशोक वानखेडे यांचे तुफान भाषण झाले होते
@pantacademy1772
@pantacademy1772 3 ай бұрын
अजित पवार यांच्यासाठी राजकारणातून संन्यास घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 3 ай бұрын
अजित पवारानां शरद पवारांनी पक्षात घेऊ नये.
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 3 ай бұрын
काका सोबत अजित पवार यांनी जे केलं तेच योगेंद्र पवार करनार दादा इथेच भरावे लागते
@raghunathkarale232
@raghunathkarale232 3 ай бұрын
Absolutely correct
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 ай бұрын
पहिले होते पिढीला आता घडीला चे आहे भोगायचे
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 3 ай бұрын
दादा म्हणजे 0 😂😂😂😂😂😂
@jeevanbodake9384
@jeevanbodake9384 3 ай бұрын
सगळं इथंच फेडायचं असतं!
@ratnakartrikutkar7586
@ratnakartrikutkar7586 3 ай бұрын
​@ranaj ni bhi ni ni bhi niivanrajput5700
@avinashkale8938
@avinashkale8938 3 ай бұрын
राहुल ने जागा वाटपात पुर्ण देशात परीपक्वता दाखवली 👍 शरद पवारांनी अनुभव दाखवला 👍 उद्धव सोबत आपुलकी होती, हिंदु-मुसलमान दोंघाची 👍 फक्त जागावाटप नीट करा, सांगली करू नका. दोन-चार जागा मागेपुढे झाल्या (कोणाच्याही) नंतर सत्ता आल्यावर भरून निघेल. पण लोकसभेच्या यशाचा माज करू नका.. मोदीचा माज जिरवला तर आता आपल्याकडे काहीच नाही, जीरु शकतो. जमीनावर रहा, practical रहा... 🙏🙏🙏
@manojdhumne4242
@manojdhumne4242 3 ай бұрын
छान लिहिलंय... योग्य स्पष्टीकरण... आताच्या घडीला स्पष्टवक्तेपणा पाहिजेच.. खूप लोक पोटतिडकीने मदत करत आहेत. उदा. निखिल वागळे, निर्भय बनो, अभिव्यक्ती, हेमंत देसाई, बोल भिडू वगैरे हे समाजाला दिशा दाखवत आहेत.
@warana369
@warana369 3 ай бұрын
सांगली, हातकणंगले, कल्याण, जळगांव... अशा चुका होऊ नयेत🙏 इथं तडजोड करून योग्य उमेदवार दिला असता तर मविआ च्या जागा आल्या असत्या👍
@ArvindSaste-we5oh
@ArvindSaste-we5oh 3 ай бұрын
1 nambar
@basheerahmed8383
@basheerahmed8383 3 ай бұрын
योग्य सल्ला 👌
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Ati uttam.
@SatishRaje
@SatishRaje 3 ай бұрын
महाविकास आघाडी जर निवडणूकीच्या जागेवाटपात मजबूत राहिली तर यशाची खात्री आहे.
@pramodkale6015
@pramodkale6015 3 ай бұрын
झाले पण आहे फायनल फक्त जाहीर नाही केले त्यांनी
@kavitarane8587
@kavitarane8587 3 ай бұрын
अप्रतिम वास्तविक चित्र सादरीकरण. अभिनंदन सर..
@prakashdabrase4541
@prakashdabrase4541 3 ай бұрын
अजित पवार काही करू शकणार नाही. ते संपल्यात जमा झालेत.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
वातेसहेब 65वर्ष क्या माणसाला आपण तरुण का म्हणता.ते आता सरकार रुल नुसार ज्येष्ठ नागरिक आहेत.
@manojdhumne4242
@manojdhumne4242 3 ай бұрын
संजय, अतिशय छान विश्लेषण... अजित दादा यांच्याबाबतीत माझं वैयक्तिक विश्लेषण अस आहे की, दादा हे स्वतः वयाच्या साठीत आहेत. पार्थ लोकसभा निवडणूक हरला. तो त्यांना खूप मोठा धक्का होता, आपल्या पोटच्या मुलाला सुद्धा आपण जिंकवू शकलो नाही हा त्यांना जबरदस्त धक्का होता. त्यानंतर ते मानसिक दृष्ट्या सैरभैर झाले आणि त्याच काळात प्रफुल पटेल यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना भाजपा सोबत जाण्यास भाग पाडले, त्याचीच परिणती दादा भाजपसोबत गेले. दुर्दैव असे की दादांसोबत जे आमदार गेले त्यांना सर्वसामान्यांची नाडी किंवा देशातील KZbin वरील प्रामाणिक पत्रकार यांचा सर्वसामान्य जनतेवर होणारा परिणाम याचा अंदाज आला नाही...
@nishakrsha6962
@nishakrsha6962 3 ай бұрын
खरं आहे दादांनी एका चुकीच्या निर्णयाने खुप काही गमावले आहे.
@shahajimolane854
@shahajimolane854 3 ай бұрын
ग्रेट आवटे साहेब आजित दादा यांना विधान सभेला मोठा झटका मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov 3 ай бұрын
अजित पावराची अशी दयनीय अवस्था पाहून फडणवीस गालातल्या गालात हसत असतील.
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 3 ай бұрын
कपटी कोल्हा दुसरं काय करणार
@manjaramsondge3961
@manjaramsondge3961 3 ай бұрын
संजय भाजपच्या तुलनेत उध्दव ठाकरेंना चांगले यश मिळाले आहे.
@bharatpawale5793
@bharatpawale5793 3 ай бұрын
Barobar,paksh nav nahi ,chinha nahi , evdhi mothi gaddar tarihi khup mothe yash ahe he
@nw8418
@nw8418 3 ай бұрын
दादा..उध्दव ठाकरे ना म्हणाले होते त्यांचे बाहेर खासदार किती ...हा गर्व होता
@sunildeshmukh246
@sunildeshmukh246 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण आणि तेही अभ्यासपूर्ण. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुकडा साफ होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.
@srs1301
@srs1301 3 ай бұрын
आता योग्य वेळ आली आहे,दादांनी आता राजकारणातून संन्यास घ्यावा.
@suryakantshere2373
@suryakantshere2373 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@sagarbodake1995
@sagarbodake1995 3 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🇮🇳🚩💯 विधानसभेला महाविकास आघाडी सत्तेत नक्की येणार
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 3 ай бұрын
कॉग्रेसला उध्दव ठाकरे शरदपवार काँग्रसेच मोठे बळ मिळाले म्हणून जास्त जागा मिळाल्या . तुतारी ची ४५oooo मते तुतारीला गेली आहे तसेच धनुष्य बाणालाही मशालीची १०००००० मते चिन्हा न लक्षात आल्याने मत गेलो आहेत त्यावरही विश्लेषण होणे आवश्यक आहे .
@suryakntmundhe
@suryakntmundhe 3 ай бұрын
संजय औटे साहेब जय महाराष्ट्र. ज्या दिवशी शिवसेने बरोबर जी गदारी झाली त्याचदिवशी महाराष्ट्र सरकार बदलेले आहे. फक्त मतदान होणे बाकी आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@VijayHinge-s7m
@VijayHinge-s7m 3 ай бұрын
नको अजित पवार आहेत तिथं ठीक आहे परत येऊन पक्ष संपवतील त्यामुळे बिना औषधाचा रोग गेला 😅
@KashinathShirale-j6o
@KashinathShirale-j6o 3 ай бұрын
100% विश्लेषण खरं आहे
@r.s.budhyal5722
@r.s.budhyal5722 3 ай бұрын
अतिशय अचूक आणि उत्तम विश्लेषण
@shailajaanap159
@shailajaanap159 3 ай бұрын
पुन्हा महाविकास आघाडी येणार
@janardangite4540
@janardangite4540 3 ай бұрын
लोकसभेला मॅन ऑफ द सेरीज उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@vijaybhopale849
@vijaybhopale849 3 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आवटे सरांनी आता अजितदादा अशी परिस्थिती झाली आहे की नाही घरकाम न घाट का अशी परिस्थिती झाली आहे तेव्हा दादा असे म्हणाकी काका मला वाचवा यांतच याच भलं आहे
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 3 ай бұрын
खरे तर शरद पवारांनी अजितदादा प्रचार game केला आहे, अजित पवारांचे राजकारण संपले आहे. आता शरद पवारांनी त्याला माफ करु नये, हा सडका कांडा बाहेरच राहायला हवा.नाहीतर शरद पवाराचे राजकीय नुकसान होईल यात शंका नाही.
@bhauk678
@bhauk678 3 ай бұрын
अचूक वेध आणि मनमोहक विश्लेषण म्हणजेच संजय आवटे सर
@ravihande2735
@ravihande2735 3 ай бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे त्यामागे फक्त मराठा समाज आहे कारण मराठा समाजाने भाजप विरोधी मतदान केलं आहे दुसरं कारण राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे
@divyanazare8932
@divyanazare8932 3 ай бұрын
100% काका मला वाचवा
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 3 ай бұрын
अजित पवार यांचं प्रचंड नुकसान झालंय.
@prof.sanjaysawant9608
@prof.sanjaysawant9608 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणा विषयीचे आपले विश्लेषण मी सतत ऐकत असतो मात्र आजचं विश्लेषण अधिक भावले. अत्यंत अचूक, अजित दादांना व त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचार करायला लावणारं.
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 3 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 3 ай бұрын
श्री शरद पवार साहेब यांचे चिन्ह गेले वर देखील नवीन चिन्हावर कमी कालावधीत प्रगती केली आहे. श्री शरद पवार साहेब यांना मानावे लागेल हे निश्चित आहे श्री अजित पवार साहेब यांना विधानसभा मतदारसंघात त्याचेच लोक पाडापाडी राजकारण होईल हेच निश्चित आहे.. विधानसभा मतदारसंघात चागले चागले राजकारणी पाडापाडी होईल हेच निश्चित आहे. किहीचै राजकारण संपले . हे निश्चित आहे. साम दाम दंड भेद सर्व वापर विधानसभा मतदारसंघात केला जाईल विधानसभा निवडणुकीत कोण निवडून येतील हे देखील सांगता येणार नाही
@anilkale9492
@anilkale9492 3 ай бұрын
छान विश्लेषण केलेत सर आपण
@tryambakvairagar1547
@tryambakvairagar1547 3 ай бұрын
संजय जी.तुम्ही निष्पक्ष पने विचार मांडता तुमचे खूप खूप धन्यवाद
@swarajdeshkari4835
@swarajdeshkari4835 3 ай бұрын
फडणवीस मुखीया असेल तर आघाडीला निवडणूक सोपी झाली. सध्या मोदी आणी फडणवीस शिन्दे फायद्याचे आहे.
@vinodsurve9330
@vinodsurve9330 3 ай бұрын
वर्तमान मंधे काही ही असुद्या परंतू येत्या तीन महीन्यात महाराष्ट्रातील पिडीत व शैक्षणिक व अर्थीक वंचीतांशी न्यायझाला नाही तर हे अर्थीक पिडीत ठरवतील त्याच पक्षाचे लोक निवडुन येतील व या पीडीत लोकांच्या आशिर्वादानेच भावी मुख्यमंत्री बनेल ही काळ्या दगडा वरची सुस्पष्ट रेघ होय.❤
@bhausahebpawar9805
@bhausahebpawar9805 3 ай бұрын
वस्तुनिष्ठ आणि संतुलित विश्लेषण सर 👍
@haribhaumarkad5964
@haribhaumarkad5964 9 күн бұрын
बरोबर आहे. १००क्के. प्रत्येकापर्यतं पोचून त्यांचे मनातील सत्य नेमकेपनाणे जाणून घेवून बरोबर मांडणी केली.
@zaheerbeg4810
@zaheerbeg4810 3 ай бұрын
गर्वाचे घर खाली ❤‍🔥❤‍🔥❤‍🔥 विधानसभा निवडणूक नंतर नवीन म्हण बनली पाहिजे, "तुझे बारामतीच करतो"
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
धन्यवाद आवटे साहेब कारण राजकारण.
@thefarmer4986
@thefarmer4986 3 ай бұрын
दादाशिवाय राष्ट्रवादी म्हणजे दाता शिवाय जबडा🎉🎉
@vijaydharrao1086
@vijaydharrao1086 3 ай бұрын
मा.पवार साहेबांनी आता जे सोडून गेले त्यातून कोणालाच घेऊ नये त्याऐवजी नव्या दमाच्या लोकांना संधी द्यावी 🙏
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 3 ай бұрын
युगेंद्र पवार निवडून येतील. अजित पवारना विरोध म्हणून.
@vijayshelke5843
@vijayshelke5843 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण सर!👌👍
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 3 ай бұрын
अत्यंत साधक बाधक आणि समर्पक विश्लेषण.
@sadanandnaik852
@sadanandnaik852 3 ай бұрын
अजित पवार आणि राज ठाकरे हे एकच विचारांनी पच्छाडलेले आहेत.महाराष्ट्र पिछाडीवर आणण्याचे काम करतात. लोकप्रियतेचा गैर फायदा घेतात
@nilkanthpatil2544
@nilkanthpatil2544 3 ай бұрын
जागांचं जाऊ द्या हो! 70000 कोटी रु. पचविले ते काय कमी झालं.
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल 15 күн бұрын
खुप सुंदर विश्लेष केले आहे सर
@hanumantmadal3460
@hanumantmadal3460 3 ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण व करेक्ट विश्लेषण.
@janardangite4540
@janardangite4540 3 ай бұрын
संघ , मोदी,शहा व आनाजी यांचा बारामतीत शरद पवारांनी मोठा पराभव केला
@rajarammore4339
@rajarammore4339 3 ай бұрын
अजित पवार खूप मताने पडले पाहिजे
@santoshathare2093
@santoshathare2093 2 ай бұрын
चांगल्या प्रकारे माहिती दिली
@shivashriscorner8982
@shivashriscorner8982 3 ай бұрын
सर आपली राजकीय विश्लेषण बाबत सगळे व्हिडीओ पाहत आहे.. खूप छान विश्लेषण असते. एकदा भेटायचे आहे आपल्याला.
@rajendradeshmukh1109
@rajendradeshmukh1109 3 ай бұрын
Deep knowledge sir,I always listen your thoughts also you know very well late Shri . Y M Chavan saheb ,Hon. Sharad Pawarso & whole Maharashtra.Very thanx sir.
@ravindrajape9292
@ravindrajape9292 22 күн бұрын
Correct analysis ,Nice explanation
@ashokbankar2944
@ashokbankar2944 Ай бұрын
माज उतरवला पवार साहेबांनी आत्ता कळलं आपण कुणामुळे मोठे झालोत पवार साहेब महाराष्ट्राचा प्राण आहे
@shirishpatil9035
@shirishpatil9035 3 ай бұрын
Nice analysis ❤
@navmaharashtranewslive
@navmaharashtranewslive 3 ай бұрын
मुस्लिमांचे राज्य झाले महाराष्ट्र,दलीत,ओबीसी,आदिवासी एक झाले. हिंदुत्व हरले धन्य हो तुमची पत्रकारिता
@dipak_vatari
@dipak_vatari 3 ай бұрын
Ho aamhi ekatra aahot tumachi manusmriti kadhihi aamhi khapavun ghenar nahi
@RajaramNachar
@RajaramNachar 2 ай бұрын
सर सुंदर विवेचन......
@madandhamal428
@madandhamal428 3 ай бұрын
Best Explanation, Congratulations 🎉🎉.
@Pratiknalawade123
@Pratiknalawade123 3 ай бұрын
Hats off sir... Lai bhari explained.. 😊 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻, Keep it up.. best wishes from Kolhapur ❤
@chandrashekharjaiswal9317
@chandrashekharjaiswal9317 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण आवटे साहेब मनाला भावून गेलात काही भविष्यातील बाबी तर एवढ्या चांगल्या प्रकारे अधोरेखित केल्या की त्या नक्की घडतीलच असे वाटत आहे.खूप खूप धन्यवाद साहेब आपले असेच मार्गदर्शन लाभत राहो
@hrutwiekkale004
@hrutwiekkale004 3 ай бұрын
पक्ष फोडुन स्वतःच्या पक्षाचं वाटोळं करायला पण काळीज लागतं fadn २० साहेबांसारख ....
@shikandarkhalipha2498
@shikandarkhalipha2498 3 ай бұрын
महा विकास आघाडी च सत्तेवर आल्यास आनंदच होईल. व महाराष्ट्रात विकास होईल.
@पुरोगामीविचारमंच
@पुरोगामीविचारमंच 3 ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केले
@dilippawar2452
@dilippawar2452 3 ай бұрын
Great analysis Awate Sir.🎉
@AniketThombare999
@AniketThombare999 3 ай бұрын
पुन्हा एकदा ठाकरे सरकार विधानसभा २०२४
@praveensardeshmukh3068
@praveensardeshmukh3068 3 ай бұрын
सुंदर,यथायोग्य ,कोणाचीही बाजू न घेता विश्लेषण केले आहे
@SP-vu9wr
@SP-vu9wr 3 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@AnetaDhawade
@AnetaDhawade 3 ай бұрын
दादांचा राजकारणातलं अस्तित्व पूर्णपणे संपलेला आहे..
@israrurrahman2023
@israrurrahman2023 3 ай бұрын
Very good political analysis.
@sureshpatil9467
@sureshpatil9467 3 ай бұрын
आवटे साहेब, 🙏🏼🙏🏼🙏🏼
@theleadersocean2556
@theleadersocean2556 3 ай бұрын
You are right
@saminaparveenshaikh7035
@saminaparveenshaikh7035 3 ай бұрын
Uddhav Thackeray 👍🇮🇳 Sharad Pawar 🙏🙏🙏🇮🇳 Nana Patole🤚🇮🇳
@nandakishornaik800
@nandakishornaik800 3 ай бұрын
Apratim explain.
@mahadeokadam
@mahadeokadam 3 ай бұрын
आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होणे नाही. त्यांनी मुख्यमंत्री पद विसरावे.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 3 ай бұрын
हा शरद , महानीच माणूस आहे हे सत्य सगळ्यांना माहीत आहे . परंतु मतदार हा बिनडोक आहे , हेच सत्य आहे .
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 ай бұрын
अगदी अचूक विश्लेषण...👌👍
@salimbagwan6232
@salimbagwan6232 3 ай бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण,
@santoshtavhare7261
@santoshtavhare7261 3 ай бұрын
आवटे साहेब एक शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला ठेवा आम्हाला अभिमान वाटेल
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 3 ай бұрын
Deep analysis ❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
बिहार सरकार प्रमाणे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जात, वर्ग आणि आर्थिक जनगणना करून राज्यातील प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय द्यावा.
@shantarampansare5764
@shantarampansare5764 3 ай бұрын
महायुती ची खरी गंमत विधानसभा निवडणुकीत येणार आहे .. आम्ही तयार आहोत मतदार म्हणून...
@MILINDDIWAKAR21
@MILINDDIWAKAR21 3 ай бұрын
Very clear,true discussion.
@arunpatil8370
@arunpatil8370 3 ай бұрын
Very correct analysis sir. You are a great analiser. I am from karnataka border dispute area.
@sanjaypatil8470
@sanjaypatil8470 3 ай бұрын
Correct explenation very nice
@शेककबीरमहमदयुसुफशेक
@शेककबीरमहमदयुसुफशेक 3 ай бұрын
सवॅ लोकसभा महाराष्ट्र मे ऊदयठाकरे मु डे विजय मीडाले महाराष्ट्र ची जनता गदाराना धरा शीकवला
@sahebraopatil8633
@sahebraopatil8633 3 ай бұрын
महाविकास आघाडीवर म:निरर्थक शुभेच्छा....
@sahebraopatil8633
@sahebraopatil8633 3 ай бұрын
मन:पूर्वक शुभेच्छांसह
@alkachavan1401
@alkachavan1401 3 ай бұрын
फडणीसांच्या नादी लागून अजित पवारांचं नुकसान झालं
@madanmukane6152
@madanmukane6152 3 ай бұрын
Good political analysis...
@victaz6973
@victaz6973 3 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 86 МЛН