महायुद्ध Live: लाभार्थी योजनांचा धडाका महायुतीला जिंकवणार? Vidhansabha Election | Ashish Jadhao

  Рет қаралды 30,076

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महायुद्ध Live: लाभार्थी योजनांचा धडाका महायुतीला जिंकवणार? Vidhansabha Election | Ashish Jadhao| Mahayudha Live with Ashish Jadhao
#ajitpawar #uddhavthackeray #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (संपादक)
🗣 रोहित चंदावरकर (ज्येष्ठ पत्रकार)
🗣 सुधीर सूर्यवंशी (ज्येष्ठ पत्रकार)
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 38
@vijaykadam3644
@vijaykadam3644 3 күн бұрын
सर हे पैसे वाटले वाटपामुळे मजूर लोक कामाला येत नाही
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 3 күн бұрын
लोकांना आता पुढे काय होणार पेक्षा आता काय मिळतंय हे महत्वाचे आहे
@pravinpalkar1019
@pravinpalkar1019 3 күн бұрын
महाराष्ट्रातील पत्रकारांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मी नी पक्षपातीप्रमाणे बातम्या द्या हीच विनंती
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 күн бұрын
धन्यवाद संपादक आशिष जाधव लोकमत , जेष्ठ पत्रकार चंदावरकर व ज्येष्ठ पत्रकार सूर्यवंशी .
@ShantanuPatil-ge6bz
@ShantanuPatil-ge6bz 3 күн бұрын
पत्रकारांनी थोडासा उशीर केला बोलायला
@gajananshete1704
@gajananshete1704 3 күн бұрын
, या काळात आपल्या मनात 😅
@pravinpalkar1019
@pravinpalkar1019 3 күн бұрын
आज सांगतो तुम्हाला सर्व पक्ष सेपरेट इलेक्शन लढणार 2014 सारखी परिस्थिती निर्माण होणार
@ShantanuPatil-ge6bz
@ShantanuPatil-ge6bz 3 күн бұрын
आम्ही न्यायाधीशांच्या न्यायाची वाट बघत होतो.. आता लोकांनीच न्याय देण्याची वेळ आलेली आहे
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 3 күн бұрын
EVM set
@rudrashinde2668
@rudrashinde2668 3 күн бұрын
अजित पवारांचा बाजार उठवणार BJP....
@navnathbabar4396
@navnathbabar4396 3 күн бұрын
साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक बाग विकास मंडळाचे कर्ज वाटप झालं त्याचे व्याज माघारी येत नाही
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 күн бұрын
लोकसभेच्या निवडणुका प्रमाने जरांगे फॅक्टर महाराष्ट्रात चालणार.
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 3 күн бұрын
Mahayuti yenar 100%; sagle khataat mag jantela dile tar Kay bighadale
@mukundkulkarni9025
@mukundkulkarni9025 3 күн бұрын
निर्णय नाही तर तुमचं दुखणं वेगळंच आहे
@dineshw9281
@dineshw9281 3 күн бұрын
जरांगे फॅक्टर भाजप-शिंदे विरोधात जाईल कारण धनगरांना ST कोट्यातुन तर १९ जातींचा OBC कोट्यात वाढीव समावेश केला ….
@mukundkulkarni9025
@mukundkulkarni9025 3 күн бұрын
विश्लेषण साफ चूक आहे, स्वतःला सोईचे वाटते तेच विश्लेषण सुरु आहे
@Predeepkulkarni15
@Predeepkulkarni15 3 күн бұрын
चाय बिस्कीट वाले आहेत.
@rajendraghatge7889
@rajendraghatge7889 3 күн бұрын
मला वाटते जर युती हारली तर महाराष्ट्र वर होणाऱ्या कर्जाची खापर दादा आणि mindhe वर टाकून BJP mokale होणारं
@prafulmeshram9885
@prafulmeshram9885 3 күн бұрын
आवाज नीट अजून नाही कर्कस आहे आवाज
@GangadharKakade-ns4dr
@GangadharKakade-ns4dr 3 күн бұрын
सोयाबीन ला 3500 भाव मिळतोय धन्यवाद भाजप सरकार, आता शेतकऱ्यांना विष पेण्यासाठी सवलतीत विष द्या म्हणजे भाजप च समाधान होईल.
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 5 сағат бұрын
MVA ला आशिष जाधवांची साथ आहे मग MVA च सरकार येणारच.
@vishnusalvi102
@vishnusalvi102 2 күн бұрын
आशीष जी हे जरागे साहेब भुजबळ आणि मुंडे वर बोलतात पण हे एकनाथ साहेब यांच्या बद्दल आणि शरद pawar🍺 साहेब बद्दल काहीच बोलत नाही ही फुल्ल आणि फौटिंग गेम आहे. कारण उद्धव साहेब आणि ajit🎂पवार याचा गेम चालल्या. नक्की comment🚩करा जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवसैनिक कट्टर 🚩🚩
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 күн бұрын
मतं मिळणार नाहीत.तुमचा गैरसमज आहे.मराठा बहीणी यांना मतदान करणार नाहीत.
@mukundkulkarni9025
@mukundkulkarni9025 3 күн бұрын
तुम्हाला वाटते तसं mva येणार नाही, तुम्ही स्वप्न बघा
@mahadeokadam4637
@mahadeokadam4637 12 сағат бұрын
Sarkar bavlat ahe satta yenar nahi ya bhitine yojana jahir kartya
@dineshw9281
@dineshw9281 3 күн бұрын
मंत्रीमंडळ बावचळलंय यामुळे एवढे निर्णय घेण्याचा सपाटा चाललाय … याड लागलंय बाबांनो 😂😂
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 2 күн бұрын
भाजप सुपडा साप होणार आहे
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 50 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17