137 +57+41 कोणत्या कामासाठी मिळतील या निकालावर माझा विश्वास नाही आज जनमत हारले आणि मशीन जिंकले
@sagarshelke36583 сағат бұрын
😂😂
@MahammadaliSayyad-b3k8 сағат бұрын
आपला डोक कोठे पण लाऊ नका. पूर्ण निवडणूक मॅनेज झालेली आहे. निवडणुका इतके वन साइड होत असते का ?
@meghashetty98649 сағат бұрын
गुजरात जिंकला.महाराष्ट्र हरला
@PrashantDike-uw1sg7 сағат бұрын
💯
@NatvarLaL-i3u9 сағат бұрын
मी या नंतर मतदान करणार नाही. विश्वास उडाला माझा
@yogiccc20969 сағат бұрын
😂
@jaywantjadhav82068 сағат бұрын
😢
@krishnaakhade92979 сағат бұрын
आवटी साहेब आपण पत्रकार आहात, आणि पत्रकारानी वस्तूस्थिती माडली पाहिजे, खरच हा भाजपचा जनतेतून विजय म्हणायचा की खरेदी केलेल्या यंत्रणेचा विजय आहे, हे पहिले स्पष्ट व्हायला पाहिजे..
@sourabhthorat95503 сағат бұрын
Tumhi lok Khatakhat youjane veli gapp ka hotat ?
@sharadkarande574610 сағат бұрын
काही होणार नाही सर,,अप्रत्यक्ष गुलामगिरी चालू झाली...सत्य हरले,असत्य जिंकलं.पैसा नी मशीन जिंकली.सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आला नाही.. आता पूर्ण बहुमत bjp च आहे...राज्यातला शेवटचा नागरिक भ्यमुक्त व्हावा यासाठी ह्या लोकांनी प्रयत्न करावे हिच अपेक्षा...
मला वाटटं अक्कल शून्य लोकांचा बाज़ार ऊठला . हुशार माणसांचं सरकार येणार ❤ जय महाराष्ट्र❤
@mrunalrane663610 сағат бұрын
खुपचं छान
@ashokwagh29587 сағат бұрын
Evm ची कमाल
@HappyAstronaut-ht6of10 сағат бұрын
Evm Ed CBI पैसे यवडे असुन कुणाची ताकत आहे निवडुन येयची
@meghashetty98649 сағат бұрын
ही चिटिंग आहे सर.हा आम्हा जनतेचा कौल नाही
@jaihind4217 сағат бұрын
तू म्हणजे सगळी जनता नाही झाट्या..
@vishwayatri19944 сағат бұрын
Tu ekti janta aahes ki Kay?
@dr.sureshkolekar93147 сағат бұрын
आवटे सर आम्ही तुम्हाला खूप मानतो भाजपचे गुणगान करू नका निवडणूक कशी घोटाळा करून पैसा देऊन जिंकली ते सांगा
@mahendradudhgawkar64318 сағат бұрын
मला आणी माझ्यासारख्या बऱ्याच जणांना हा निकाल मान्य नाही. खरंच अदभूत आणी अकालनात न येण्यासारखा निकाल. गोरगरीब, शेतकरी, SC, NT, मराठा बांधव, मुस्लिम, असुरक्षित महिला, बेरोजगार तरुण यांनी महायुतीला रांगा लावुन मतदान केलं.
@hanumantvetal4297 сағат бұрын
पण त्यांनी महायुती ला मतदान केले 😂
@vishwayatri19944 сағат бұрын
Manya nahi .. tu aahes kon? Jinkla ki Manya ka ? Donhi side vote kartat Sportsmanship thev, radarad nako
@vikaswani22028 сағат бұрын
पुढे हुकूम शाही चा उदय ,विरोधात कोण नाही, मनमानी करणारी राजकारण होणार?
@santoshpatil-wz1hc8 сағат бұрын
100% खरे विश्लेशन
@AAS-gl2uq7 сағат бұрын
हात जोडून सांगतो EVM देशातून हद्दपार झालीच पाहिजे.. बस्स.🙏🙏🙏
शरद पवार यांचा भूकंप झाला तिथे तुमच्या सारखे एक ठरलेली भूमिका घेणाऱ्यांचा शिमगाच झाला आहे. जो अंदाज केला होता तो बुडीत निघाला. टिव्ही समोर तर यायला हवे. पण पत्रकार मात्र एकदम हादरूनच गेलेत. असो चांगली गोष्ट आहे.
@ShrirangYadav-vh5cl10 сағат бұрын
आज माझा महाराष्ट्र 1500 रुपये मध्ये विकला गेला म्हणावं लागेल
@jaihind4217 сағат бұрын
तुम्ही तर देश विकत घ्यायला निघाला होता ८५०० महिना खटाखट खटाखट खटाखट खटाखट मधे .. शेवटी विश्वासार्हता महत्त्वाची असते .
@Shri-Kiranj9 сағат бұрын
सर दाढी करा
@AnilMore-r7b3 сағат бұрын
<a href="#" class="seekto" data-time="846">14:06</a> आपको हकीकत बताने के लिए बहुत - बहुत धन्यवाद आभार एवं साधुवाद l ये सबके बस की बात नहीं है 👍👍👍आप जन्मत का निकल नहियाह निकल मशीन का खेल आहे
@vinayak1159 сағат бұрын
हा लोकमत वाला तुतारीच प्रचार करून दमला बिचारा...पण काही फायदा झाला नाही
@amrutadeshpande1059 сағат бұрын
😂😂😂😂Bol bhidu pan…..
@SachinBeedkar8 сағат бұрын
अहो हे काय झालं हो??? इवीएम चा काहीतरी घोळ झाला वाटतं! आता तमाम दिवटे, पावटे किती रडारड करतील.. महाराष्ट्रात महापूर येणार बहुधा..😢😢😢😢😢😢😢
@Ramraje-i5t10 сағат бұрын
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार ला सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड तोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prashantmohite69923 сағат бұрын
Maharashtra मध्ये पक्ष खूप झाले आणि सर्वांचे वाटोळे झाले एक हे तो शेप हे हा ओपन चॅलेंज मोदी नारा आज लक्षात आला😮
@adityarawate4355 сағат бұрын
आता ठाकरेंची उरलेली ताकद महापालिका निवडणुकीत संपवली की फडणवीसांना चैन पडेल आणि राज ठाकरेंना आठवले व्हायची वेळ आली यातच सर्व काही आल
@DTamerika9 сағат бұрын
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार 70% चान्स आहे
@chandrakantkulkarni89897 сағат бұрын
महाविकास आघाडीला समर्पित. हिंदूत्व विरोध, भारत देशाला न लाभलेले कायम भावी पंतप्रधानांचे कट्टर भक्त आहात आपण.
@AshokParab-g8p8 сағат бұрын
पैसा
@chandrakantkulkarni89897 сағат бұрын
सत्य परेशान होता है पराजित नहीं होता.
@youknow12609 сағат бұрын
स्वागत आहे BJP च्या हुकूमशाहीमध्ये. प्रमुख फायदे भ्रष्टाचारी, गुन्हेगारी, धार्मिक तेढ.
@vishwayatri19944 сағат бұрын
Jatiwadi nahi ale mhanun manvar gheu nakos.. tu private madhe karshil ashi asha aahe
@SiddhishNirgude-gi8vq10 сағат бұрын
Aaj Awate chi rada rad kon aikala ala Aahe 😂😂😂😂
@amrutadeshpande1059 сағат бұрын
😂😂😂😂
@amrutadeshpande1059 сағат бұрын
BBC Marathi, bol bhidu sannata 😂😂😂😂
@digambarsarmalkar26613 сағат бұрын
ह्याला महाराष्ट्रतील स्लिपर सेल जबाबदार आहेत ह्याला अदानीच्या पैसा जबाबदार आहे ह्याला सरकारी संस्थांच्या उपलब्धतेचा वापर जबाबदार आहे आता हे महाराष्ट्राचे काय हे गुजरात लॉबी कशी काय वाट लावेल हे उघड्या डोळ्यांनी पहावे लागेल
@ExploringTheDreamCityOfMumbai8 сағат бұрын
Nana Patole and Congress made big nonsense on the day of Loksabha Elections...they had to remember that Uddhav Thackeray Saheb led MVA and thats why Congress n MVA got successful... instead Congress started to prove Big Brother?? This resulted in damage to Leadership of Thackeray Saheb. Due to this MVA got damaged during those months after Loksabha results
@jagannathwagh710810 сағат бұрын
खर साग
@AnnaDhulugade3 сағат бұрын
सर आता पाच वर्षे तुम्ही कोणाचा गवा करणार
@Ramraje-i5t10 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहे 🙏🌹🙏🚩
@iqbalmullani43983 сағат бұрын
बीजेपी 133 + इतर 11 = 144, आता शिंदे पवार यांची काहींच गरज नाही
@hiralaljagtap67829 сағат бұрын
Janab uddhav harla
@abhisheksamindre52249 сағат бұрын
राजकारणात कोणी संपत नाही फक्त क्रेडिट वर खाली होत झवण्या 😂
@fasterfene98497 сағат бұрын
@@abhisheksamindre5224सुजी है ? 🤣🤣🤣
@TheShantanu2346 сағат бұрын
Awate sir you lost respect today. You are not commenting on the rigging in this election .
@slim11shock5 сағат бұрын
ह्या इलेक्शन मध्ये दोघेही ठाकरे बंधूंचा बाजार उठलाय. दोन्ही ठाकरे बंधू बालिश आहेत. Both Thackerays are irrelevant now. Amit ठाकरे ला मंत्रीपद भेटणार नाही
@darshanutekar100010 сағат бұрын
ata devedra fadnvis tumhla god vatu lagle
@rajr67567 сағат бұрын
Shinde has to be CM ..
@jagannathwagh710810 сағат бұрын
चाटु गीरी नको करु
@CMDevaBhau10 сағат бұрын
Rule No.1- never mess with Deva Bhau ✌️🗿🚩 Rule No.2 - never forget rule number 1 😂
@masteraaryarajesharadgarud40265 сағат бұрын
२०१४ पासून evammचा खेळ पुन्हा पुन्हा सुरू आहे .. महागाई वाढली,न्याय विकला, भ्रष्टाचार खुप झाला, तरी हे का येतात तर फक्त मशीन मुळे च येतात..
@Punerifamily3 сағат бұрын
म्हणजे मविआ जिंकली तर evm मुळे नाही, आणि बाकीच्या राज्यात पण evm चांगले होते का
@Fitnesswithkiran3 сағат бұрын
Gadbad machine 😝
@vijaysawant806410 сағат бұрын
🙏🙏💯👍👍
@vinayakshinde34128 сағат бұрын
कांय चुकीच विश्लेषण करता राव 😂😂😂
@SachinYadav-rn2mn8 сағат бұрын
बरणोल लावा आणि गप जोपा
@shashidhumal2655 сағат бұрын
Devendra mule bhajap 133 mla aale he visaron chalanar nahi त्यामुळे देवेंद्र मुख्यमत्री होणारं
@kaustubhgaikwad25629 сағат бұрын
There is something fishy even people who won are surprised
@vishwayatri19944 сағат бұрын
Awate hurupach gela ki tumcha... Itki mehnat keli mva sathi Aaj ekdum 180 turn ghetla.. kay hi avastha Tya akela Devendra bhari padla sarva khudar, pehlvan, vastad tyanche bhat ani janankhana patrakar hyana Baki 23 nov lakshat rahil Baramati kar na
@SuhasPatil-zd4wu3 сағат бұрын
Kay Aaj angavar JACKET aale😢
@Maharashtra_Mumbai8 сағат бұрын
सगळा झोल हे बोलायला का फाटते आजकाल च्या पत्रकारांची. किती लाचार झालेत पत्रकार
@RameshvarTonpe3 сағат бұрын
हा पत्रकार आहे का बीजेपीचा चाटूकार 😂😂😂😂
@arvindmardane79669 сағат бұрын
Bahumatache sarkar congratulations
@XYZ-Kattar9 сағат бұрын
आवटे रडक्या, गप रड, लाळचाट्या 😂😂
@gsp20429 сағат бұрын
Jacket mast aha! 😅
@mahavirsanklecha67489 сағат бұрын
in MH Congress, NCP,Ss individual VOTE SHARE
@swapneshkunjir45047 сағат бұрын
Sr lolsabhenantr BJP ne khup kam kela khali maidanaat, MVA ne kahich nahi kela ho nidan samparkpan nahi
@ParikshitJoshi-i6y10 сағат бұрын
हा शरद पवार चा माणूस आहे आवटे
@yogeshbhosale76378 сағат бұрын
Sir per vote 3000 रेट चालु होता सगळीकडे आणि लाडकी बहीण योजना ह्यामुळे महायुती जिंकली,पैसा जिंकला, फडणवीस शिंदे अजितदादा ह्यांना निवडून कोणी दिले नाही
@fasterfene98497 сағат бұрын
तुला पण भेटले का 3000?
@akshaypatil19285 сағат бұрын
Devendra.fadanvis.ha.gataratil.kida.ahe
@Amol_Khedekar10 сағат бұрын
चुकीचे विश्लेषण... कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही. तसं झालं तर... भाजप - १३३ ( बहुमत नाही. ) शिवसेना ( शिंदे ) - ५७ अजित पवार - ४१ राष्ट्रवादी शरद पवार - १० शिवसेना ठाकरे - २० काँग्रेस - १५ अपक्ष - ३ मिळून = १४६ ( बहुमताचा आकडा. )
@MAK602239 сағат бұрын
एका महिन्यात.... अजित पवार जेल श्रीकांत शिंदे ED चा जबड्यात
@jaywantjadhav82068 сағат бұрын
@😜
@jaywantjadhav82068 сағат бұрын
Seat dreams ✨️ 😴
@jaywantjadhav82068 сағат бұрын
Seat dreams ✨️ 😴
@shashidhumal2655 сағат бұрын
Only Devendra फडणवीस
@Takshuu248 сағат бұрын
BJP ne sarvana manage kele aahe....... Further we can illustrate that Sanjay Awate sir delivered many valuable speeches at the time of Lok sabha election......but this time only 2-3......Jai Fadavnis Jay BJP
@yograjkulkarni747410 сағат бұрын
Tumcha fake narrative samor ala
@mihirpatil81269 сағат бұрын
EVM सेट आहे
@sourabhthorat95503 сағат бұрын
Ji lok Ladki bahin youjane la virodh karat ahet tya sarv lokani Lokasabhel Khatakhat yojana la vote kel hot
@arvindmardane79669 сағат бұрын
Anakalniya avishvasaniya Result
@ajaybalvanshi74198 сағат бұрын
Sir EVM ka khel haiagar shinde aur pawer ne gadbad ki toh Tarbooz re election le kar evm sets kar bahumat lege
@sushantkolate34119 сағат бұрын
साहेब तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पाहत होते बऱ्याच वेलापसून
@ajitbohade68925 сағат бұрын
hmv. popat. libradu popat. modi virodhi
@ramaborkar981410 сағат бұрын
This is not the win of BJP, this is a win of money power, cash for vote. Avteji, your language has changed.
@aniketgaikwad2768 сағат бұрын
Chukicha umedwar den
@ajitbohade68926 сағат бұрын
libradu. panch makkar.
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
@Ramraje-i5t10 сағат бұрын
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड मोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhilashpatil20057 сағат бұрын
Are kay paltu ahe ha😂😂
@sushantpatil76699 сағат бұрын
बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया. जय हो लाडकी योजना😂😂
@sourabhthorat95503 сағат бұрын
What about Khatakhat yojana ?
@akshaypatil19285 сағат бұрын
Evm.win
@rajeshsawant59718 сағат бұрын
शेंडी जाणव्हयच राजकारण, वाह पंत पर महाराष्ट्राची वाट लावली. अता काय मंत्रालय आमदावद मा हलो छे का
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
@Ramraje-i5t10 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहे 🙏🌹🙏🚩
@Ramraje-i5t10 сағат бұрын
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार ला सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड तोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
@Ramraje-i5t10 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहे 🙏🌹🙏🚩
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
@AEMakshayhudekar9 сағат бұрын
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩