एकेला देवेंद्र क्या करेगा....किंग ऑफ महाराष्ट्र 👍👍👍
@vanitawayal55588 сағат бұрын
आता जनतेला महागाई बेरोजगारीवर बोलण्याचा अधिकार नाही कारण मोबदला घेटला आहे
@someshjain11785 сағат бұрын
तुम्हाला खरोखर वाटते की काँग्रेस बेरोजगारीला मदत करेल, म्हणून तुम्ही भ्रामक आहात
@sureshshinde49907 сағат бұрын
विरोधी पक्ष नेता कसा असावा, हे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकाva.
@raosaahaybmapaari97999 сағат бұрын
निकाल मान्य नाही, आशिष भाऊ तुम्हाला मान्य आहे का ते खरं सांगा
@Kalpshi-i4b3 сағат бұрын
मग झारखंड च काय??????😂😂😂😂
@sachingajre50698 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एव्हडा फुकटा कधी झाला कळालच नाही महाराष्ट्र १५०० मध्ये खुश आता नको कामधंदा ५० टक्कै एस टी प्रवासात खुप फीरणार छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hasterbtc110546 минут бұрын
3000 rupee la matdan karun kamdndha milnar hota ka 😂😂jali na Teri bhi jali na ..
@rohidaspadekar18549 сағат бұрын
एकही पत्रकारांची एवढया जागा येतील असा अंदाज नव्हता. अजित, पवार, एकनाथ शिंदे यांना सुध्दा आपण हारतोय असं वाटतं होतं.मग एवढं असं काय घडलं एवढे आमदार निवडून आले
@AyyoGamer8 сағат бұрын
ओये बेटा, भाऊ torsekar बोलले होते 80 आल्या तरी चमत्कार होईल... Under Current आहे म्हणे... थोडा पाकीट पत्रकारांचा पलीकडे जग बघ... आता भाऊला शिव्या देऊ नको म्हणजे झाल.. आणि पराजय पचवून घे
@pukhrajbrahmane52228 сағат бұрын
💯
@technicalnik35408 сағат бұрын
Hindu unity mule jhale 👍
@devramlondhe7808 сағат бұрын
आता काय करणार तुमच्या कडे शेती असेल तर जा घेवून खुरपायला.
@maheshchakankar69096 сағат бұрын
फीस्किंग
@ramvpl711ramvpl5 сағат бұрын
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....ह्या पुढचा काल हा महाराष्ट्रासाठी खूप वाईट असणान्र आहे .. ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे ....
@AshaKurkute4 сағат бұрын
Hyana रयतेचा काय घेणे देणे नाही. ते bhaubandkitach हरून गेलेत.
@xaviourdsouza783844 минут бұрын
Ri8
@xaviourdsouza783835 минут бұрын
जर राष्ट्रवादी शिवसेना ubt मध्ये विलीन झाली तर विरोधी पक्ष नेता असू शकतो.
@xaviourdsouza783835 минут бұрын
गेम ओव्हर
@neeshaant8 сағат бұрын
Outstanding explanation .🎉 एक है तो सेफ है 😅
@prasaddhepe16158 сағат бұрын
एवढं one side कसं होईल काय तरी गोडबंगल आहे आशिष सर काय वाट तय
@Kalpshi-i4b3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂 ही 2019 ला BJP सोबत केलेली गद्दारी ची शिक्षा आहे..... तुम्ही बसा टोमणे मारत देवा भाउ विकासा ची गाडी घेऊन चालले पुढे .....
@SandipPatil-gn5jk7 сағат бұрын
1 देवेंद्र म्हणजे 100 शरद पवार 😂😂😂😂
@dilipkamble64109 сағат бұрын
जाधव दादा शेवटी तू ठरला दर्डा दास
@vanitawayal55588 сағат бұрын
खुप छान विश्लेषण
@kishorkulkarni1927 сағат бұрын
वक्फ बोर्ड ला पाठींबा माविकास आघाडीला नडला
@AnilMore-r7b53 минут бұрын
गडबडी झाली सर 🎉🎉🎉🎉🎉
@MonaPatil-k1r7 сағат бұрын
साम, दाम, दंड, भेद या नीतींचा वापर करून आज लोकशाहीला डावलले गेले आहे. सत्य आणि पारदर्शकतेला दुय्यम स्थान मिळत असल्याने हा लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणावा लागेल.
@arvindatale57826 сағат бұрын
खरं आहे
@Sandy-fy4ri8 сағат бұрын
जबरदस्त खरे विश्लेषण. तुमच्या कडून. पण देश विघातक लुटारू व त्यांच्या गुलामांना पचणारे नाही. त्यांना वाटते की मस्जिद मधून फतवे निघाले की आम्ही जिंकलो.
@sandhyagunjal62826 сағат бұрын
जनतेने आघाडीलाच व्होटिंग केलेले आहे, त्यामुळे तुमचे विश्लेषण पटत नाही. एवढे पानिपत आघाडीचे झालेले मान्य होत नाही.
@paragsathawane8 сағат бұрын
आशिषचा चेहरा बघा. दुःख लपवूनसुद्धा लपवता येत नाही आहे.
@atulpawar71012 сағат бұрын
आशिष जाधव फार खुश दीसत आहे
@vanitawayal55588 сағат бұрын
जनता गेली खड्यात जनतेची मस्ती जिरूदे
@vishnubhalavi963Сағат бұрын
सगळ्या यंत्रणा महायुती कडे आहेत. यंत्रणेचा फायदा होणारच.
@tanajikhandagale7964Сағат бұрын
One side फक्त EVM च निकाल देऊ शकतो
@NIKHILSHEWALE24088 сағат бұрын
राज + उद्धव = perfect कार्यक्रम
@deepakkesarkar1118 сағат бұрын
पत्रकार विश्लेशक वार्ताहर ग्राउंड लेवल वर काम केलेल्यांनाही हा निकाल पटणार नाही .EVM सेटलमेंट
@shrirammokashi97788 сағат бұрын
दीपक केसरकर..... तुम्ही आलाच कीं निवडून 😂
@S.agalwe2 сағат бұрын
आशिष जाधव साहेब.जनतेने.बरबर.केल.धन्यवाद🚩🚩💯
@gautamwankar35747 сағат бұрын
महायुती जींकण्यात निवडणूक आयोगाचा खुप मोठा वाटा आहे. इतके पैसे वाटले गेले आयोग डोळे बंद करून होते. Evm सेटिंग
@pappudonge249126 минут бұрын
Good अश्विन keep it up
@dsrlivelife6 сағат бұрын
Hindu power 💪
@vinayakkasar56108 сағат бұрын
जाधव साहेब, हा ईव्हिम मॅनेजमेंट चा विजय आहे का, शिंदे सेनेच्या बरोबर ५७ जागाच कशा काय आल्या??
@ramchandrasali3348 сағат бұрын
असा निकाल येऊ शकत नाही आशिष सर कुछ तो गडबड आहे लोकशाहीचा खून
@swatisawant67366 сағат бұрын
अगदी खरे आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे
@rajpatil50687 сағат бұрын
ओबीसी power दाखवली शरद पवार आणि उद्धव ला. एकही ओबीसी च्या बाजूने बोलला नाही. उलट जरांगे साठी रसद पुरवत होते.
@user-kd5cz3ph2q6 сағат бұрын
हा निकाल जनतेला मान्य नाही. जान आंदोलन झालेच पाहिजे. ईव्हीएम बंद करा
@DeepakChauhan-i2b6i5 сағат бұрын
Excellent Analysis Ashish Sir
@atulpawar71013 сағат бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी विस विस तास महाराष्ट्रातील जनतेने कामे केली म्हणून....
@NitinMane-fq4fz8 сағат бұрын
आशिष भाऊ तुमचा अनुभव काय तो कळला
@vedikapatilbirthdaycelebra11465 сағат бұрын
Evm ki जय हो
@rakeshpatil79917 сағат бұрын
मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून ज्या 107 हुतात्मानी बलिदान दिले ते ह्या विधानसभा सभा निकालानंतर वाया जाऊ नये हीच अपेक्षा 🙏🙏
@शिवसेनामहाराष्ट्रराज्य7 сағат бұрын
आता एकच पर्याय राज ठाकरे आणि उद्धव ठकरेंनी एकत्र यावे नाहीतर पुढील ५ वर्षात महाराष्ट्र मध्ये काहीच राहणार नाही आणि कदाचित मुंबई सुद्धा गुजरात ला जाईल
@backendadmin12175 сағат бұрын
आत्ता आठवले का राज ठाकरे?
@sandeepw52975 сағат бұрын
Raj thakre ne Uddhav la sampavale mumbai madhe
@CMDevaBhau9 сағат бұрын
Bye bye uddhav Thackeray 😂😂
@AnilMore-r7b49 минут бұрын
आपको हकीकत बताने के लिए बहुत - बहुत धन्यवाद आभार एवं साधुवाद l ये सबके बस की बात नहीं है 👍👍👍
@maheshswami20258 сағат бұрын
जरांगे पाटील मुळे ओबीसी एक झाले
@padmajlakade28288 сағат бұрын
ही निवडणूक म्हणजे......भयमुक्त लोकशाही कडून भययुक्त लोकशाही कढे........... तूर्तास एवढेच
@chandrkantkasar51387 сағат бұрын
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली
@Pratikkadam9507 сағат бұрын
Devendra Fadnavis the King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩🚩
@nagpurindian89943 сағат бұрын
खरंच पुंन्हा EVM च पूनर परीक्षण केले पाहिजे
@pradeepchoudhari88747 сағат бұрын
आशिष सरांना आज बघतांना आनंद होतोय
@ArunSuryawanshi-c7b7 сағат бұрын
यांची वंचितने ठासून हानली साध विचारणाही केली नाही जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
@sujataupadhye89678 сағат бұрын
I request Congress party to please please leave UBT group n SP group. Fight independently. You will come back
@sachinborkar10245 сағат бұрын
चाय बिस्किट जाधव , आयुष्यात एक तरी विश्लेषण बरोबार झाला का तुमचा? इतके वर्ष पत्रकारिता चया नाववर ग़ुलामी न चाटुकरीता करत आलेले
@ashwinipatil69835 сағат бұрын
बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्या तरच विरोधात उमेदवार उभा करायचा नाहीतर निवडणूकीवर बहीष्कार करायचा...
@aaanajagdale94018 сағат бұрын
जाधव साहेब नमस्कार विधानसभा निवडणुकी बाबतची अतिशय सखोल आणि खरी माहिती जनतेला दिली त्या बद्दल धन्यवाद
@surendrakabra59436 сағат бұрын
एक दम सही विश्लेषण सर्व पार्टी साठी
@जयगुरू-त1ज3 сағат бұрын
निःपक्ष निर्भिड पत्रकारिता आशिष जी अपली खूप खूप धन्यवाद अभिनंदन तशेच सहकारी मित्र खूपच अभ्यासू व्येक्तीमतत्व म्हणजे आश्विन जी आपल्याला खूप खूप धन्यवाद अभिनंदन
@saiprasaddalvi42206 сағат бұрын
जाधव..... तुम्ही पहिल्यांदा एवढ निष्पक्षपणे विश्लेषण केल आहे 👍
@atulpawar71013 сағат бұрын
कौग्रेस चे राहुल गांधी विदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करतो, म्हणून............
@rameshbabar35533 сағат бұрын
लोकमतचे पत्रकार, फक्त लोकसभेमध्ये जरांगे ट्रॅक्टर चालला गेला. महायुतीचा विकास , सर्वसामान्य दारिद्र्य रेषेतुन उचलण्याची इच्छाशक्ती देवेंद्र. मराठा समाज काय करतो हे दावून देण्याची हिंमत.
@Sudhir-tp2hz6 сағат бұрын
अभिनंदन
@sitarambhosale4305 сағат бұрын
उध्यव साहेब, राज साहेब एकत्र या. महाराष्ट्र वाचवा. तुम्हाला भावांनीची आण आहे.
@kishorkulkarni1927 сағат бұрын
तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार यांचा रोज प्रचार करीत होतात
@rajendrapatil11476 сағат бұрын
उबाठा व तुतारी चे दुकान कायमस्वरूपी बंद झाल्याचे दिसते. तो खळ खट्याक वाला तर कूंज मधून बाहेर पडणार नाही याची तजवीज सुज्ञ मतदारांनी केली.कोण बाळा, देशपांडे सारखे उमेदवार कधी निवडून येतात का.
@yadavboergoatfarms52559 сағат бұрын
पवार ठाकरेंनिच 2019ला भाजपचा गेम केला होता याचिच फळे आहेत आता😅😅😅😅
@Vishnu_waghmode5 сағат бұрын
काय बोलतात तुमच तुम्हाला तरी कळतय काय? काहीही बरळताय तारतम्य ठेवा काही तरी
@atulpawar71013 сағат бұрын
पप्पू विर सावरकर यांचा अपमान करतो म्हणून.......
@kishorkulkarni1927 сағат бұрын
जाधव साहेब राष्ट्रवादी शरद पवार यांचा प्रचार करीत होते
@VijayPatil-iz4ef7 сағат бұрын
What a political analysis done by Ashish Sir! Hat's off
@pradeepbafana3337 сағат бұрын
Congratulations 🌹🌹🌹 Ashish ji Jadhav Saheb,,4 mil
@DeepakChauhan-i2b6i5 сағат бұрын
Firebrand Journalist Ashish ji prodound political knowledge
@chandrakantghewade64579 сағат бұрын
EVM
@ravirajeupadhye4399 сағат бұрын
ज्यांचा विजय झालाय, त्यांची जबाबदारी वाढलीय. "उन्माद करू नका," एवढीच अपेक्षा.
@milindadkar92485 сағат бұрын
आता काही नाही, पत्रकारानां मिळणारी पाकीटं कमी होणार😂😂
@shubhamsatpute46678 сағат бұрын
खुपच छान विश्लेषण केले जाधव सर तुम्ही... 🙏🙏
@sunilgavhane72189 сағат бұрын
मनसे मुख्यमंत्री होणार 290 सीट आल्या आहे
@surajsrjmamde27408 сағат бұрын
Chuki chi mahiti...mazya mahiti nusar 281 alya ahet
@Shri-Kiranj7 сағат бұрын
😮😅
@narendra36716 сағат бұрын
मनसे म्हणजे माझा मी मनाचा राजा
@SunilPatil-tp2xy7 сағат бұрын
उत्कृष्ट विश्लेषण ❤
@udaypawar11348 сағат бұрын
अदानीने प्रत्येक आमदाराला 100 करोड, एक महीनेआधीच पाठविलेत❤
@sachinshaha78766 сағат бұрын
RIP ....HMV patrakar 😂😂😂😂
@santoshranade84168 сағат бұрын
जाधव साहेबांचा चेहरा फारच पडलेला दिसतोय...
@pappudonge249130 минут бұрын
Congratulations जाधव साहेब पण निष्पक्षपणे विश्लेषण करत रहावे असे आवाहन करतो.
@sanjaykapse13188 сағат бұрын
बकवास! फक्त ईव्हीम द्वारे विजय
@atulpawar71013 сағат бұрын
लाडकी बहिण योजना ला सर्व महाविकास आघाडी चे नेते विरोध करीत होते म्हणून......
@S.agalwe2 сағат бұрын
ठाकरे ची.भाषा.सासूसारखि.कुटील.आहे.सुध्राजरा.आशिश.भाऊ.निरोप.द्या🚩💯
@PandurangShinde-q7g4 сағат бұрын
Jadhav sir very good 👍
@balasahebmarkad78806 сағат бұрын
उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे सर्व लोक शिंदे आणि अजित पवारकडे जाणार
@sanjaygawade80799 сағат бұрын
फेसबुकवर मंत्री मंडळ चालवणार आणि नेटकरी चं आणि समर्थ कथांचे मनोरंजन करणार
@KankuDasana9 сағат бұрын
नाए आता पांच वैल नमाज़ वासणार 😂😂😂😂
@mahendradudhgawkar64316 сағат бұрын
आज नाही... पण कधीतरी EVM विषयी सविस्तर बोलावंच लागेल. Nothing but micromanagement of EVM by BJP. कुणीतरी हा EVM घोटाळा शोधून काढलाच पाहिजे. अन्यथा लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली
@dhaneshvishe10767 сағат бұрын
EVM
@sushantkhaire5126 сағат бұрын
ते काळ हॉटेल मध्ये रूम बुकिंग केले होते त्याचा काय झालं 😅
@Atish15088 сағат бұрын
कुछ तो खडबड है
@tanajikadam56315 сағат бұрын
Tumchi Hava 😊
@kishorkhandare91327 сағат бұрын
वंचित मुळे mva डॅमेज झाली हे नक्की.... आंबेडकर करांचा साधा विचारही यांनी केला नाही 😊
@dhirajkotrange21277 сағат бұрын
आशिष जाधव ( चमचा ) 😭😭😭
@amarbachate2007 сағат бұрын
Correct analysis
@bixin11647 сағат бұрын
Superb
@raj40878 сағат бұрын
मिडिया ने कधीच mva ला आरसा दाखवला नाही
@atulpawar71013 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब तेच तेच भाषण मागिल अडीच वर्षांपासून करीत होते ते विकासाबाबत कधीच बोलले नाही म्हणून......
@pramodnaik95678 сағат бұрын
Very good explanation
@SachinDD3338 сағат бұрын
निकालाच्या एक दिवस अगोदर 10 लाख मतदार वाढले ते कस काय ते पण सांगा आशिष जी