आशिषचा चेहरा बघा. दुःख लपवूनसुद्धा लपवता येत नाही आहे.
@prathamesh94933 күн бұрын
बरोबर 😂
@jaymaharashtra98743 күн бұрын
ठाकरे पवारांचं सोडा .... आपलं काय होणार 😮 याचा विचार करा आशिष जाधव 😂
@LdkK-cl7ej3 күн бұрын
😅
@prathamesh94933 күн бұрын
तोंड कस झालंय त्याच 😂
@anandraopatil26223 күн бұрын
Ajeet pawar
@rohidaspadekar18544 күн бұрын
एकही पत्रकारांची एवढया जागा येतील असा अंदाज नव्हता. अजित, पवार, एकनाथ शिंदे यांना सुध्दा आपण हारतोय असं वाटतं होतं.मग एवढं असं काय घडलं एवढे आमदार निवडून आले
@AyyoGamer4 күн бұрын
ओये बेटा, भाऊ torsekar बोलले होते 80 आल्या तरी चमत्कार होईल... Under Current आहे म्हणे... थोडा पाकीट पत्रकारांचा पलीकडे जग बघ... आता भाऊला शिव्या देऊ नको म्हणजे झाल.. आणि पराजय पचवून घे
@pukhrajbrahmane52224 күн бұрын
💯
@technicalnik35404 күн бұрын
Hindu unity mule jhale 👍
@devramlondhe7804 күн бұрын
आता काय करणार तुमच्या कडे शेती असेल तर जा घेवून खुरपायला.
@maheshchakankar69093 күн бұрын
फीस्किंग
@raosaahaybmapaari97994 күн бұрын
निकाल मान्य नाही, आशिष भाऊ तुम्हाला मान्य आहे का ते खरं सांगा
@Kalpshi-i4b3 күн бұрын
मग झारखंड च काय??????😂😂😂😂
@avinashpatil94263 күн бұрын
public ne bedam aapataval n thobad var karun bhukto ka be manya nahi yz
@prathamesh94933 күн бұрын
तुझी मान्यता कुठे मागितली आहे कोणी 😂😂😂
@vanitawayal55584 күн бұрын
आता जनतेला महागाई बेरोजगारीवर बोलण्याचा अधिकार नाही कारण मोबदला घेटला आहे
@someshjain11783 күн бұрын
तुम्हाला खरोखर वाटते की काँग्रेस बेरोजगारीला मदत करेल, म्हणून तुम्ही भ्रामक आहात
@User-ce4zu3 күн бұрын
2019 ला फडणवीस वर लोक हसलेले ..ते म्हणाले होते मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बनाना समुनदर हुं लोट के वापिस आ उंगा
@dattatrayagawali71593 күн бұрын
Thanku Ashis Sir good explain
@sureshshinde49904 күн бұрын
विरोधी पक्ष नेता कसा असावा, हे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकाva.
@NIKHILSHEWALE24084 күн бұрын
राज + उद्धव = perfect कार्यक्रम
@vanitawayal55584 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@neeshaant4 күн бұрын
Outstanding explanation .🎉 एक है तो सेफ है 😅
@sachingajre50694 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एव्हडा फुकटा कधी झाला कळालच नाही महाराष्ट्र १५०० मध्ये खुश आता नको कामधंदा ५० टक्कै एस टी प्रवासात खुप फीरणार छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hasterbtc11053 күн бұрын
3000 rupee la matdan karun kamdndha milnar hota ka 😂😂jali na Teri bhi jali na ..
@maheshgadgil20573 күн бұрын
मविआ पण 3000 देणार होतीच
@DarshanKhedgaonkar3 күн бұрын
@@maheshgadgil2057 त्यांन मजबूरीने द्यावे लागणार होते . इट का जवाब पत्थरसे .
@TheCreativeComposer3 күн бұрын
शेतकर्यांची कर्जमाफी आणि आरक्शणाची भीक मागणार्याचा फुकटेपणा दिसला का ? महाराजांच्या जातीला मागास ठरवणार्यांच्या आंदोलनाबद्दल आपल काय मत आहे?
@arunbolaj39223 күн бұрын
खटाखट खटाखट खटाखट घे
@ramvpl711ramvpl3 күн бұрын
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....ह्या पुढचा काल हा महाराष्ट्रासाठी खूप वाईट असणान्र आहे .. ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे ....
@AshaKurkute3 күн бұрын
Hyana रयतेचा काय घेणे देणे नाही. ते bhaubandkitach हरून गेलेत.
@xaviourdsouza78383 күн бұрын
Ri8
@xaviourdsouza78383 күн бұрын
जर राष्ट्रवादी शिवसेना ubt मध्ये विलीन झाली तर विरोधी पक्ष नेता असू शकतो.
@xaviourdsouza78383 күн бұрын
गेम ओव्हर
@maheshgadgil20573 күн бұрын
दोघेही चोर आहेत
@santoshranade84164 күн бұрын
जाधव साहेबांचा चेहरा फारच पडलेला दिसतोय...
@prasaddhepe16154 күн бұрын
एवढं one side कसं होईल काय तरी गोडबंगल आहे आशिष सर काय वाट तय
@Kalpshi-i4b3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 ही 2019 ला BJP सोबत केलेली गद्दारी ची शिक्षा आहे..... तुम्ही बसा टोमणे मारत देवा भाउ विकासा ची गाडी घेऊन चालले पुढे .....
@milindlagwankar33422 күн бұрын
आता, रडगाणे बास करा, राव 😡😠
@SandipPatil-gn5jk4 күн бұрын
एकेला देवेंद्र क्या करेगा....किंग ऑफ महाराष्ट्र 👍👍👍
@sanjayjoshi51443 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण.Hats off to you.
@dilipkamble64104 күн бұрын
जाधव दादा शेवटी तू ठरला दर्डा दास
@saiprasaddalvi42203 күн бұрын
जाधव..... तुम्ही पहिल्यांदा एवढ निष्पक्षपणे विश्लेषण केल आहे 👍
@shrirambapat77633 күн бұрын
फारच छान आढावा घेतला. सगळं पटण्यासारखं
@AnilMore-r7b3 күн бұрын
गडबडी झाली सर 🎉🎉🎉🎉🎉
@vanitawayal55584 күн бұрын
जनता गेली खड्यात जनतेची मस्ती जिरूदे
@NitinMane-fq4fz4 күн бұрын
आशिष भाऊ तुमचा अनुभव काय तो कळला
@ashwinipatil69833 күн бұрын
बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्या तरच विरोधात उमेदवार उभा करायचा नाहीतर निवडणूकीवर बहीष्कार करायचा...
@shrirambapat77633 күн бұрын
नक्की अमंच करा
@arunbolaj39223 күн бұрын
😂😂😂😂
@atharvthorat38273 күн бұрын
Ballot paper madhye manipulation chi shakyata jast aste
@dsrlivelife3 күн бұрын
Hindu power 💪
@sandhyagunjal62823 күн бұрын
जनतेने आघाडीलाच व्होटिंग केलेले आहे, त्यामुळे तुमचे विश्लेषण पटत नाही. एवढे पानिपत आघाडीचे झालेले मान्य होत नाही.
@arunbolaj39223 күн бұрын
😂😂😂😂
@sureshkukade91083 күн бұрын
हा प्रकार म्हणजे सत्तेतुन पैसा पैशातुन सत्ताअसे जोपर्यंत चालेल तोपर्यंत देश गुलामी त :
@pappudonge24913 күн бұрын
Good अश्विन keep it up
@msdhone87473 күн бұрын
Congratulations & best wishes for future....!! Ashish sir
@Sandy-fy4ri4 күн бұрын
जबरदस्त खरे विश्लेषण. तुमच्या कडून. पण देश विघातक लुटारू व त्यांच्या गुलामांना पचणारे नाही. त्यांना वाटते की मस्जिद मधून फतवे निघाले की आम्ही जिंकलो.
@ramchandrasali3344 күн бұрын
असा निकाल येऊ शकत नाही आशिष सर कुछ तो गडबड आहे लोकशाहीचा खून
@swatisawant67363 күн бұрын
अगदी खरे आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे
@ISEEYOU9.3 күн бұрын
@@swatisawant6736ho ka Mg loksabha nivdnukit BJP ne asach mhannayla pahije hot ka ?
@mathe-magic......78013 күн бұрын
40 million subscribers credit goes to Ashish Jadhav and team ....congrats 🎉🎉
@kishorkulkarni1924 күн бұрын
जाधव साहेब राष्ट्रवादी शरद पवार यांचा प्रचार करीत होते
@AnilMore-r7b3 күн бұрын
आपको हकीकत बताने के लिए बहुत - बहुत धन्यवाद आभार एवं साधुवाद l ये सबके बस की बात नहीं है 👍👍👍
@DeepakChauhan-i2b6i3 күн бұрын
Excellent Analysis Ashish Sir
@kishorkulkarni1924 күн бұрын
तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार यांचा रोज प्रचार करीत होतात
@SandipPatil-gn5jk4 күн бұрын
1 देवेंद्र म्हणजे 100 शरद पवार 😂😂😂😂
@maheshswami20254 күн бұрын
जरांगे पाटील मुळे ओबीसी एक झाले
@siddharamrane89203 күн бұрын
👌sunder vishleshan
@MonaPatil-k1r4 күн бұрын
साम, दाम, दंड, भेद या नीतींचा वापर करून आज लोकशाहीला डावलले गेले आहे. सत्य आणि पारदर्शकतेला दुय्यम स्थान मिळत असल्याने हा लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणावा लागेल.
@arvindatale57823 күн бұрын
खरं आहे
@diyabhere75623 күн бұрын
बरोबर...
@SunilPatil-tp2xy4 күн бұрын
उत्कृष्ट विश्लेषण ❤
@TheCreativeComposer3 күн бұрын
“काहीतरी गडबड आहे”, “EVM मधे घोटाळे”, “निवडणुक आयोगाने मॅच फिक्स केली” वगैरे बोलणार्यांना एक प्रश्न. आणि राऊतला पण. - ठीक आहे, मग आता काय घंटा उपटणार आहात ? 😅😂
@pradeepchoudhari88744 күн бұрын
आशिष सरांना आज बघतांना आनंद होतोय
@mahendradudhgawkar64313 күн бұрын
आज नाही... पण कधीतरी EVM विषयी सविस्तर बोलावंच लागेल. Nothing but micromanagement of EVM by BJP. कुणीतरी हा EVM घोटाळा शोधून काढलाच पाहिजे. अन्यथा लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली
@pradeepbafana3334 күн бұрын
Congratulations 🌹🌹🌹 Ashish ji Jadhav Saheb,,4 mil
@aaanajagdale94014 күн бұрын
जाधव साहेब नमस्कार विधानसभा निवडणुकी बाबतची अतिशय सखोल आणि खरी माहिती जनतेला दिली त्या बद्दल धन्यवाद
@atulpawar71013 күн бұрын
आशिष जाधव फार खुश दीसत आहे
@nitinthole3694 күн бұрын
मोठा भाऊ कोण , छोटा भाऊ कोण याच्यातच महआघाडी गुरफटली
@जयगुरू-त1ज3 күн бұрын
निःपक्ष निर्भिड पत्रकारिता आशिष जी अपली खूप खूप धन्यवाद अभिनंदन तशेच सहकारी मित्र खूपच अभ्यासू व्येक्तीमतत्व म्हणजे आश्विन जी आपल्याला खूप खूप धन्यवाद अभिनंदन
@VijayPatil-iz4ef4 күн бұрын
What a political analysis done by Ashish Sir! Hat's off
@pappudonge24913 күн бұрын
Congratulations जाधव साहेब पण निष्पक्षपणे विश्लेषण करत रहावे असे आवाहन करतो.
@sadanandnaik8523 күн бұрын
निवडून दिले ' नाही . जनतेचा विश्वास घात म्हणा . लाभार्थी योजना म्हणजे महागाई डबल होणार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PandurangShinde-q7g3 күн бұрын
Jadhav sir very good 👍
@chandrkantkasar51384 күн бұрын
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली
@deepakkesarkar1114 күн бұрын
पत्रकार विश्लेशक वार्ताहर ग्राउंड लेवल वर काम केलेल्यांनाही हा निकाल पटणार नाही .EVM सेटलमेंट
@shrirammokashi97784 күн бұрын
दीपक केसरकर..... तुम्ही आलाच कीं निवडून 😂
@sachinborkar10243 күн бұрын
चाय बिस्किट जाधव , आयुष्यात एक तरी विश्लेषण बरोबार झाला का तुमचा? इतके वर्ष पत्रकारिता चया नाववर ग़ुलामी न चाटुकरीता करत आलेले
@narendrachandhere86983 күн бұрын
आशिष तुमचा राज ठाकरे झालाय.........
@milindadkar92483 күн бұрын
आता काही नाही, पत्रकारानां मिळणारी पाकीटं कमी होणार😂😂
@S.agalwe3 күн бұрын
आशिष जाधव साहेब.जनतेने.बरबर.केल.धन्यवाद🚩🚩💯
@nagpurindian89943 күн бұрын
खरंच पुंन्हा EVM च पूनर परीक्षण केले पाहिजे
@arunbolaj39223 күн бұрын
कर्नाटक मध्ये पहिला परत निवडणूक घे
@ArunSuryawanshi-c7b4 күн бұрын
यांची वंचितने ठासून हानली साध विचारणाही केली नाही जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
@vinayakkasar56104 күн бұрын
जाधव साहेब, हा ईव्हिम मॅनेजमेंट चा विजय आहे का, शिंदे सेनेच्या बरोबर ५७ जागाच कशा काय आल्या??
@maheshmaharajmane8253 күн бұрын
लोकमत यु ट्यूब आपले हार्दिक अभिनंदन....🎉🎉🎉🎉🎉
@DeepakChauhan-i2b6i3 күн бұрын
Firebrand Journalist Ashish ji prodound political knowledge
@CMDevaBhau4 күн бұрын
Bye bye uddhav Thackeray 😂😂
@adv.prasadpatil14513 күн бұрын
शरद पवार साहेबांनी आता आपला पक्ष स्वगृही, म्हणजे काँग्रेस मध्ये विलीन करावा हे उत्तम !!
@adv.prasadpatil14513 күн бұрын
आशिष राव पण गुलाबी झाले 😂
@kishorkulkarni1924 күн бұрын
वक्फ बोर्ड ला पाठींबा माविकास आघाडीला नडला
@prathamesh94933 күн бұрын
अकेला देवेंद्र क्या कर सकता है!!! महाराष्ट्रात एकच चाणक्य, एकच BOSS मा. देवेंद्र फडणवीस साहेब 🤩😎🙏🏻🙏🏻
@vishnubhalavi9633 күн бұрын
सगळ्या यंत्रणा महायुती कडे आहेत. यंत्रणेचा फायदा होणारच.
@madhusudanrajput23103 күн бұрын
Sachin vaze Best police officer 😂😂😂😂😂😂😂
@surendrakabra59433 күн бұрын
एक दम सही विश्लेषण सर्व पार्टी साठी
@shubhamsatpute46674 күн бұрын
खुपच छान विश्लेषण केले जाधव सर तुम्ही... 🙏🙏
@AppaSalgare-zz2mm3 күн бұрын
लोकमत शरदचंद्र पवार कि विजय आसो
@kirankoltebiologyacademy2683 күн бұрын
Congratulations for 40m subscribers
@mrinalinikelkar29613 күн бұрын
Aaj anek divsanni original Ashish disle...Great observations....
@GaneshMahajan-zi5hj3 күн бұрын
नितीन गडकरी मुख्यमंत्री होत आहेत
@yadavboergoatfarms52554 күн бұрын
पवार ठाकरेंनिच 2019ला भाजपचा गेम केला होता याचिच फळे आहेत आता😅😅😅😅
@padmajlakade28284 күн бұрын
ही निवडणूक म्हणजे......भयमुक्त लोकशाही कडून भययुक्त लोकशाही कढे........... तूर्तास एवढेच
@rakeshpatil79914 күн бұрын
मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून ज्या 107 हुतात्मानी बलिदान दिले ते ह्या विधानसभा सभा निकालानंतर वाया जाऊ नये हीच अपेक्षा 🙏🙏
@pramodnaik95674 күн бұрын
Very good explanation
@ajitkumarpawar13313 күн бұрын
जाधव साहेब हिंद ऐक होत आहेत जय श्रीराम जय हिंद
@kishorkhandare91324 күн бұрын
वंचित मुळे mva डॅमेज झाली हे नक्की.... आंबेडकर करांचा साधा विचारही यांनी केला नाही 😊
@sanjaykapse13184 күн бұрын
बकवास! फक्त ईव्हीम द्वारे विजय
@ganeshdarawade44204 күн бұрын
तुमच्या चॅनेलचे खूप अभिनंदन
@Atish15084 күн бұрын
कुछ तो खडबड है
@tanajikadam56313 күн бұрын
Tumchi Hava 😊
@rakeshpetkar1213 күн бұрын
आशिष पैशाचा विजय झाला
@manojpatil16343 күн бұрын
जाधव सर तुमच्या बोलण्यातून उद्धव ठाकरेंना हिणवत आहात अस दिसत आहे
@sushantkhaire5123 күн бұрын
ते काळ हॉटेल मध्ये रूम बुकिंग केले होते त्याचा काय झालं 😅
@Sudhir-tp2hz3 күн бұрын
अभिनंदन
@sadanandnaik8523 күн бұрын
एकंदर . नीवडणूक देखावा झाला आणि जे करायचे ते भाजपने केले ठाकरे पहिल्या पासून स्वतंत्र लढले असते तर आज मजबुत स्थितीत असते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 येथे केजरीवाल तत्व वापरल पाहिजे होते❤❤❤❤❤
@Pratikkadam9504 күн бұрын
Devendra Fadnavis the King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩🚩
@rajendrapatil11473 күн бұрын
उबाठा व तुतारी चे दुकान कायमस्वरूपी बंद झाल्याचे दिसते. तो खळ खट्याक वाला तर कूंज मधून बाहेर पडणार नाही याची तजवीज सुज्ञ मतदारांनी केली.कोण बाळा, देशपांडे सारखे उमेदवार कधी निवडून येतात का.
@sunilgavhane72184 күн бұрын
मनसे मुख्यमंत्री होणार 290 सीट आल्या आहे
@surajsrjmamde27404 күн бұрын
Chuki chi mahiti...mazya mahiti nusar 281 alya ahet
@Shri-Kiranj4 күн бұрын
😮😅
@narendra36713 күн бұрын
मनसे म्हणजे माझा मी मनाचा राजा
@savitanaik6893 күн бұрын
संजय राऊत, अंधारे बाई, जयंत पाटील, पटोले, वर्षा गायकवाड यांनी केलेल्या बडबडी मुळे हे झाले.
@amarbachate2004 күн бұрын
Correct analysis
@sandipshelke49713 күн бұрын
शेट. नाद खुळा
@TechNetIndia3 күн бұрын
Good analysis 😂😂 असेच राहा Views वाढत राहतील
@abhijit2333 күн бұрын
आशिष जाधव सर MVA ची सुपारी वाजवूं पण कही फयदा झाला नाही
@balasahebmarkad78803 күн бұрын
उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे सर्व लोक शिंदे आणि अजित पवारकडे जाणार