एकदम मस्तच निर्णय 💐💐संपुर्ण भारतभर हा उपक्रम लवकरात लवकर राबवावा हीच एक कळकळींची विनंति.. आणी त्यांना विधवा हा शब्द न वापरता दुसरा काही शब्द सुचवावा 🙏🙏
@ramchandrathube72922 жыл бұрын
विवाहिता म्हणूनच तिला ओळखल जावं फक्त 👍
@ramchandrathube72922 жыл бұрын
तिचं लग्न झालेलं आहे एवढी ओळख बस झाली, लग्न झालेली किंवा न झालेली एवढेच फक्त गरजेचं आहे
@ramchandrathube72922 жыл бұрын
विवाहिता, एवढं पुरेसा शब्द असावा
@sanjaynalawade55417 ай бұрын
विवाहित महिला म्हणून तिला ओळखा.
@sanjaynalawade55417 ай бұрын
विधवा न म्हणता पूर्णागिणी म्हणा. किंवा विवाहिता म्हणा.
@latanikam81442 жыл бұрын
खप छान उपक्रम सुरू आहे
@poonamshete11892 жыл бұрын
राज्यात कायदा आणला पाहिजे, महिलांमध्ये परिवर्तन घडवून आणणे फार गरजेचे आहे, महिला महिलांवर अन्याय करतात यावर कायदा गरजेचा आहे, त्याशिवाय पर्याय नाही
@pramodbavache17772 жыл бұрын
आगदी योग्य निर्णय घेतला आहे, पण त्याची राज्यभर अंमलबजावणी केली जावी आम्ही तुमच्या सोबत आहोत
@dnyaneshwarkakde8940 Жыл бұрын
योग्य निर्णय घेतला
@umakashid51962 жыл бұрын
खूप छान आहे धन्यवाद 🙏🙏
@my_sweet_home_parimal2 жыл бұрын
निर्णय चांगला आहे पूर्ण महाराष्ट्रभर हा निर्णय राबवण्यात आला पाहिजे नवरा गेल्यानंतर ती विधवा नाही विधवा हा शब्दच नष्ट केला पाहिजे प्रत्येक धार्मिक कार्यात सामाजिक कार्यात तिला सन्मान प्राप्त झाला पाहिजे
@sanjaynalawade55417 ай бұрын
बरोबर आहे.
@meerabhurke33102 жыл бұрын
हा निर्णय सर्व जिल्ह्यात गावात लवकर यावा ही विनंती
@pranitvichare44382 жыл бұрын
खरंच खूप छान निर्णय घेण्यात आला आहे कौतुक करावे तितके थोडेच आहे पण ही सगळी कडे राबविण्यात यावे
@rajkumarsuryawanshi27482 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला ❤️🎉🎉🙏
@sachinkadwadkar652 жыл бұрын
खूप खूप खूप छान👍
@dineshkangaon1732 жыл бұрын
खुप छान निर्णय अभिनंदन 💐💐💐
@anjallisaraf53812 жыл бұрын
विधवा हा शब्दच शब्द कोषातून बाद व्हायला हवा.👍👍
@durgabhakti41872 жыл бұрын
अगदी बरोबर आहे राज्य भरात राबविण्यात यावे
@nitamankame47372 жыл бұрын
खरोखर कडक कायदा केलाच पाहिजे पण त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीने प्रथम स्वतःची मानसिकता बदलायला हवी त्यासाठी स्त्री यांनी पुढाकार घेऊन बदलाची सुरवात स्वतः पासून करावी
@arunapawar2815 Жыл бұрын
विधवा प्रथाबंद कायक्रम ग्रामिण. भागातील महिलांचे मत परिवतॅन झालेले नाही
@kunalmaral40152 жыл бұрын
प्रतेक गावोगावी हा विधवा महिलांना मान भेटावा
@anuradhamulay36912 жыл бұрын
एकदमच उत्तम निर्णय घेतला आहे 🌹🙏👌👌 धन्यवाद 👍👍👍👍
@archanateke65372 жыл бұрын
असा कायदा यायलाच हवा
@pranitvichare44382 жыл бұрын
बाईचं बाईला कमी लेखत आहे पण तुम्ही घेतलेल्या निर्णयांची जेवढी बाईचं बाईला कमी लेखत आहे पण तुम्ही घेतलेल्या निणय खूप छान आहे
@mansipawar98982 жыл бұрын
आमच्या ग्रामपंचायती मध्ये येत्या 25 ऑगस्ट ला हा ठराव येणार बघुयात किती प्रतिसाद मिळतोय ते मी तर पूर्ण पणे तयारी केली आहे महिलांना सोबत घेऊन ही विधवा प्रथा बंद करण्याची
@anjallisaraf53812 жыл бұрын
खरंच खूप छान संकल्पना. लवकर अमलात आणायला हवा. पुरोगामी लोकांनी खरंच शिकायला हवं.
@pratibhaumekar18112 жыл бұрын
खुप छान निर्णय घेण्यात आला, अभिनंदन आपले
@kalindisargar63022 жыл бұрын
Good job.
@niranjansawant81112 жыл бұрын
khup chan nirnay
@rajutompe16112 жыл бұрын
खुप अभिनंदन 🙏🙏
@Virendra.patil.2 жыл бұрын
खुप छान
@ramchandrathube72922 жыл бұрын
कुठलीही स्त्री जेंव्हा विवाह करते, त्यावेळी तिला मिळालेलं सोभाग्य लेणं, जे तिच्या पतीन तिला दिलेलं असतं ते तिच्याकडून कधीही काढून घेतले जाऊ नये, पती नसेल तरी ते सर्व तिच्यासाठी महत्वाची अन प्रेम अन जबाबदारीची निशाणी असते, म्हणून ते काढण्याचा अधिकार कुणालाही नसावा.
@sanjaynalawade55417 ай бұрын
आगदी बरोबर विचार मांडले.
@jayshreekale61242 жыл бұрын
👌👌👌✅✅
@omshindevaishalishinde2 жыл бұрын
हा उपक्रम आमच्या गावात आला तर खुप च चागल होईल ताई मी एक विधवा
@sushamapatil1342 жыл бұрын
👌👌
@sarswatlbhosale72052 жыл бұрын
Khup Chan aahe niranya
@swatiraut93062 жыл бұрын
खुप छान निर्णय आहे
@mansikadam9857 Жыл бұрын
Very very nice
@pournimakhot37712 жыл бұрын
Very good I agree with you
@ramchandrathube72922 жыл бұрын
स्त्री च जेंव्हा लग्न होतं तेव्हापासून तिला विवाहिता असं सबोधलं जातं, अन तीच तिची ओळख ती जिवन्त असेपर्यंत, अन कायमच असावी, कायम च तिला एक विवाहीत स्त्री म्हणूनच ओळखलं जावं, न की विधवा 🙄
@vivekkhating60592 жыл бұрын
👌👌👍👍
@Pihu12122 жыл бұрын
Not only in state but in India this decision should be accepted
@sanjaynalawade55417 ай бұрын
पतीने पत्नीला लग्नामध्ये कुंकू लावलेले असते व सौभाग्याचा सर्व अधिकार दिलेला असतो म्हणून त्यांच्या पाश्चात तो अधिकार कोणालाही हिरावून घेता येत नाही.
@Pihu12122 жыл бұрын
Kharch agadi yogya nirnay aahe ha
@vijayshinde85552 жыл бұрын
💯💯💯👌👌👌💐💐
@shardajadhav6562 жыл бұрын
Lavkar hou de Bappa lok vidhavana khup vait samjtat tyanche sarv kam chalte mag alankar ghatle tar kay hotay
@sanjaynalawade55417 ай бұрын
मत परिवर्तन होईला पाहिजे.
@kanakdongre1882 жыл бұрын
Vidhwa striyansathi compitative exams mdhe kahi seats reserve thevayla pahije jenekarun te swatachya payavr ubhe hotil , karn pention he Class 1,class 2, post la anukampa nahi.
Plz vidhva ha shabdha N vaprta dusra shabdha vapra 😡
@conceptavaapya2 жыл бұрын
vichar changle aahet pn kitishe lok mantil ha prashnach aahe....
@YashPatil-tv3zu2 жыл бұрын
Good cangla ahe nirny myadam
@surendrapadavale83972 жыл бұрын
Bai navara gelyanatar tyachyashich aknisat rahun sagali kartavy par padate tatti ha asa apman ka pan tyachbaine dusare lagann kele tartila. Savasin mhanun sarva man milanar hi kutali rit