तुमचा अभ्यास, व तुमची त्या त्या ठिकाणाबद्दल खरी व अचूक माहिती या गोष्टीमुळे मला असं वाटतं, कि तुम्ही महाराष्ट्र काय अख्खा जग बघाल व तेथील महत्त्वाची व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आम्हाला भरभरून द्याल. मला तुमचे विडिओस खूप आवडतात. खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🙏 👌 👍
@paragchawathe89344 жыл бұрын
मस्त प्रथम पूर्ण महाराष्ट्र फिरा, अजून खूप ठिकाण अशी आहेत जी भरपूर लोकांना माहीत नाही मळलेल्या वाटेवर नका चालू स्वतःची वेगळी वाट बनवा तुमच्या सर्व वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
@geetahalake94504 жыл бұрын
अभ्यासपूर्ण सादरीकरण असते म्हणूनच तुझे vlog वेगळे असतात. नुसते स्थलदर्शन नसते. नक्कीच पहायला आवडतील असे भरपूर व्हिडिओज.keep it up!
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you mavshi❤️❤️
@nileshsakharkar92423 жыл бұрын
मुक्ता ताई तुम्ही चित्रीकरण करतांना पर्यावरना बरोबरच पशु पक्ष्यांची खुप काळजी घेता . पशु पक्ष्यांच्या अधिवास स्थानांबद्द तुम्ही जे मत व्यक्त केले ते खरोखरच अभिमानास्पद आहे . मराठीचा हा गोडवा निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यातून घराघरात पोहचावा ह्या शुभेच्छा देतो 💐
@apurvasdiary4 жыл бұрын
👌👌👌खुप छान व्हीलॉग.. ते हि मराठी मध्ये करतेस त्यामुळे खुप छान वाटले... ट्रिप चा अनुभव खुप छान... 👍👍
@akshaypawane41174 жыл бұрын
तुला माहीतीये मुक्ता, तुझ्यासारख मलाही फिरायला खूप आवडतं.आणि तुझे traveling blog पाहिल्या नंतर traveling करणाची जी excitement आहे, ती अजून वाढते. तुला माहीती आहे, तुझे सर्वच blog खूप छान असतात आणि तुझ बोलण ही खूप छान आहे. तु कोणताही विषय योग्य पद्धतीने मांडतेस, म्हणूनच तुझे blog माहिती पूर्ण असतात. I think, तु kolhapur ला राहतेस, kolhapur हे माझे खूप आवडते ठिकाण आहे, एकदा तुला भेटायला नक्की आवडेल. All the best for your journey.
@nisargpreminitin.18004 жыл бұрын
खुप छान मला सुद्धा आसच वाटत की हा कोरोना वायरस कायमचा नष्ट होऊ दे आणि लवकरात लवकर लोगडाऊन संपुदे आणि सर्व काही पुर्वरत होऊ दे हीच देवाच्या चरनी प्रार्थना मला सुद्धा फिरायला भटकंती ला खुप आवडत 🙏🙏
@माऊली-ट5झ4 жыл бұрын
सर्वात सुंदर ठिकाण भावली धरण व धबधबा तेथे जा व video बनवा
@rajkumarbirajdar11624 жыл бұрын
मुक्ता तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता.... त्याच चित्रीकरण, सादरीकरण, तुम्ही जी माहिती देता ती खरच खूप सुंदर असते... आणि त्यातून आम्हाला तिथे न जाता देखील गेल्यासारखे वाटते...कारण तिथे जाऊन जेवढं समजल नसत तेवढं तुमच्या माध्यमातून समजत माहिती मिळते... खूप सुंदर... भावी वाटचालीस शुभेच्छा... तुमचं चॅनेल हे भविष्यात नक्कीच यशस्वी होईल..
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊😊
@narayansawant42684 жыл бұрын
भाषाशैली आणि आवाज खुप छान आहे. मला पण प्रवास आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायला आवडतात. तुम्ही असेच नवनवीन ठिकाणी चे माहिती देणारे व्हिडिओ शेयर उपलोड करा. जास्त करून कोकणातील विविध ठिकाणचे व्हिडिओ बनवा जेणे करून सर्वाना कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती मिळेल. काळजी घ्या. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊😊
@amolkaware93863 жыл бұрын
Tai pudhil pravasa karita best of luck,
@aniketpatil65024 жыл бұрын
मुक्ता छान व्हिडीओ बनवतेस. त्यातुन मला बरीचशी माहिती मिळते.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🤗
@krushnatbachate74414 жыл бұрын
Khup sunder video ahe tumche murdeshwar cha video banwa amchasati
@bhavinbhadankar47004 жыл бұрын
Khup khup shubhechha👌👌👌💐💐💐
@preshitsheth78722 жыл бұрын
खूप छान मांडणी केली आहे
@n..z.54724 жыл бұрын
संकलपीत व्यक्ती महत्व....मुक्ताई...
@nandeshmohite98833 жыл бұрын
ताई तुझं नियोजन करताना तु सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतेस तसेच सामाजिक आर्थिक व नैसर्गिक वास्तव समोर ठेवून विचार करतेस खुपचं छान आहेत तुझे विचार 👌🙏.
@MuktaNarvekar3 жыл бұрын
धन्यवाद
@deepakkamble18174 жыл бұрын
नवीन वाटचालीच्या शुभेच्छा
@nileshjadhav14704 жыл бұрын
No1. Video
@fasisayyed72424 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन,, keep it up
@ulhaskambale33264 жыл бұрын
खुप छान ताई.... आपल्या .पुढच्या नवनवीन अनुभवाची ओढ
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@officialstetuschiduniya62464 жыл бұрын
khup chan mukta tuz bol hai khup kahi sangun jat Aani ty kalatil Bhavna ahet ya tajy hota .... aani ho tuzi smile pan kuup chan ahe .. all the best mukta
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
@dayanandmahajan70632 жыл бұрын
छान माहिती मिळाली...
@janardhandeshmukh12364 жыл бұрын
तुमचे भविष्य उज्ज्वल आहे...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
🙏🏻🙏🏻😊
@sopangavanesopan72834 жыл бұрын
आपण खूप छान विडिओ बनवतात। तुमच्या माध्यमातून कोकण बघायला मिळत आहे । आपणास खूप सुभ्योचा ।
@sopangavanesopan72834 жыл бұрын
आपल्या प्रतीसादाची वाट पाहात आहे
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@sandeepgawandi98484 жыл бұрын
Nice one mam. we like your comments. Go ahed
@sunilshinde93104 жыл бұрын
मुक्ता तुझा प्रामाणिकपणा मला सर्वात जास्त आवडतो. तू तुझ्या कामाशी प्रामाणिक आहेस. तुझा कोकणातील एक व्हिडिओ मी बघितला होता. त्यामध्ये तू आणि तुझी बहिण, भांड्याला कापड लाऊन मासे पकडायला गेलेला होतात. पण तेंव्हा खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला खूपच कमी म्हणजे चार - पाच मासे मिळाले होते. खरं म्हणजे काहीही एडिटिंग करून खूप मासे मिळाले असं दाखवता आलं असतं. पण तसं नाही केलंस तू. हे तुझ्यावर असलेल्या संस्काराने तुला तसं करू दिलं नाही. इथून पुढेही असेच किंवा यापेक्षाही अधिक चांगले नावीन्यपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील हीच अपेक्षा. आणि तू कोल्हापूरची आहेस याचा मला विशेष अभिमान आहे.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@madohu4 жыл бұрын
Mukta, sarva pratham tujhya aani hya channelchya sundar bhavishyasathi best luck, khup khup shubhechcha !! Tu evdhi kalji ghetes hey tar uttamach pan youngistaan mhanun nisargachi kalji, jababdari ghenari ahes hey aikun aani arthat videos madhye baghun bhaari watla ekdam ! Amhi suddha tujhya navin thikana kuthli astil,tyache videos hyachi waat baghtoy ! To paryanta kalji ghe !!!
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
@माऊली-ट5झ4 жыл бұрын
ईगतपुरी चे स्वर्ग भावली धरण व धबधबे व परीसर
@rahuldesai41284 жыл бұрын
🍵🍵मुक्ता मी व्हिडिओची वाट पाहत आहे मलाही ऐतिहासिक ठिकाण बघायला आवडतात तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात
@MuktaNarvekar4 жыл бұрын
नवीन व्हिडीओची तयारी सुरू आहे..लवकर येईल
@Kaleshwarivivah4 жыл бұрын
Visit Chiplun, crocodile Point, Parshuram, sawatsada during monsoon District Ratnagiri
@jagdishsatte28584 жыл бұрын
नमस्कार मी सोलापूरकर मला लहान पणापासून कोकणातल्या निसर्गाची खुप आवड आहे आम्हा निसर्ग वेड्यांना कामा मुळे कोकणात जाऊ शकत नाही.तुमच्या यु ट्यूब च्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या कोकणात फिरल्याचा आनंद मिळ्तो.तुम्ही जी माहिती मांड़ता ती खुपच सुंदर सादर करता.धन्यवाद दीदी
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻स्वतःसाठी वेळ काढून भटकंती करा..
@shreyashindlekar6614 жыл бұрын
खूप छान , तुझ्या मुळे खूप महिती भेटते. 👌😊.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊
@shreyashindlekar6614 жыл бұрын
@@MuktaNarvekar wc😊
@arvindkittad19304 жыл бұрын
Tuja explanation khoop chhan she avadate.
@swapnilvedpathak88903 жыл бұрын
All the very best and Best Wishes to You and Rohit !!
@vivekmali23494 жыл бұрын
नेसरी ला जाऊन या.! सामनगड - नेसरी, एक विलक्षण सामर्थ्यवान इतिहास..! 🚩🚩 बाकी, खूप छान सादरीकरण आहे तुमचं.
@gajananbonde45833 жыл бұрын
Good
@jeevanshanbhag35354 жыл бұрын
Short & sweet, nice planning, presentation and great future . Keep it up & All the best
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊
@sidharthnarvekar15724 жыл бұрын
Khup sundar, go ahead, start ur own way.
@abhijeetsolage72564 жыл бұрын
Tuze video khup mast aahe..... method khup chan aahe...... Best aahe... Ek standard Maintain kelays tu
Same to same vichar aahet tuze aani maze mukta...😊👍🏻 keep it up... and gaav hi same Kolhapur ( mahagaon) and konkan ( sindhudurg ) donhi maza khuup javalche...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
😊😊
@sampadabhatwadekar23874 жыл бұрын
आमचा पण सिंधुदुर्ग जिल्हा .
@rockfernandis68324 жыл бұрын
Mukta..I love u..😍♥️♥️
@vikasdhuri27244 жыл бұрын
Mukta tuza aawaj kup sundar aahe. Ani tuzi mahiti sagnya chi padat vegali aahe as vate aamhi thye aahot, keep doing that
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you so much 😊😊🙏🏻🙏🏻
@girishkalaskar41764 жыл бұрын
Very nice thoughts....best wishes for your channel n world journey
@माऊली-ट5झ4 жыл бұрын
भंडारदरा ला जाऊन या व video बनवा खुप सुंदर ठिकाण आहे ते
@sanjaykamble32403 жыл бұрын
Wish you best of luck explore Maharashtra Bharat and world
Namaste your voice is sweet and it comes from your heart as if my grand daughter is taking to me. I am 72 year old and still travel. I request please describe the the hotels you stay or you feel safe n reasonable. We live in nagpur. With blessings Kishor Ghare
@nileshtoraskar10414 жыл бұрын
नमस्कार, मॅडम. आम्हाला तुमच्या सोबत महाराजांची कर्मभूमी (महाराष्ट्र) पाहायला खूप आवडेल
@akashsuradkar71244 жыл бұрын
Ma'am, Lonar Sarovar( Dist. Buldana) pan interesting place aahe...Jar in future tumhala possible asel tar nakki visit kara
@vaibhavkamath43024 жыл бұрын
Good video....... After lockdown end please make video of any nice beach 🌊☀🐚
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Yes.!!! नक्कीच👍🏻👍🏻😃😃
@pallavishinde77944 жыл бұрын
Khupch sundar
@chandrakantmore29534 жыл бұрын
खिडकी, चहा आणि तू...फ्रेम मस्त लावलीयस
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊😊 Pan frame rohit ne lavliye..
@chandrakantmore29534 жыл бұрын
@@MuktaNarvekar त्याचंही कौतूकच
@nileshgurav704 жыл бұрын
तूझ फिरण आणि बोलणं दोन्ही जाम आवडत मला, कोरोना काळात बाहेर पडू नकोस काळजी घे...
@apatil47874 жыл бұрын
Next video Dajipur forest& Radhanagri dam back watar pahayla aavdel
@AB6194 жыл бұрын
Wish you all the best........😇😇😇😇😇💥💥💥💥💥💥
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 🤗
@AB6194 жыл бұрын
@@MuktaNarvekar किल्ले रायगड शिवनेरी आणि राजगड या सगळ्या किल्ल्यावर व्हिडिओस आपल्या आवाजात पाहायला आवडतील
@sunilp19604 жыл бұрын
छान.. . पन्हाळ्याच्या एका अपरिचित घट ने विषयी तुझ्याशी बोलायचे आहे..... प्लीज call...9422049405
@vishalsohani68994 жыл бұрын
मुक्ता तुझा ब्लॉग चा बॅक ग्राउंड मुसिक खूप छान असते आणि तुझा आवाज ही खूप गोड आहे.
@shraddhayadav86714 жыл бұрын
Tu natka barobar ha kasa chalu kalasa
@ashishlodh46904 жыл бұрын
All the best for your future
@GS-oz1mj4 жыл бұрын
All the best...fish trapping video bharich hota..
@amitkharajage49284 жыл бұрын
Mukta kolhapur la ye narsobachi vadhi ...v mahalakxhami Dev darshan hoil,🙏🙏
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मी कोल्हापूरचीच आहे...आजोबा मूळचे कोकणातले..कोकणात घर आहे
@amitkharajage49284 жыл бұрын
Good
@shakuntalahowle24034 жыл бұрын
Mukta tu khup chhan ani god boltis👌
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 🤗
@hitenraut58154 жыл бұрын
Saw your videos and did like them all.. The way you narrate the stories is quite beautiful and very knowledgeable.. Hope to see your video on "Creation of video for your channel ". All the best.. 👍
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Definitely,Thank you so much 🌸🌸
@Fishingmypassion4 жыл бұрын
छान वीडियो .. सर्वानि असा विचार केला तर निसर्गतील कचरा खुप कमी होईल . कधीही फिरायला जाताना use and throw वस्तु सोबत नेवु नयेत .
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
@nitishpatil55034 жыл бұрын
Keep it up 👍
@prabhakarmunj09914 жыл бұрын
आपल्या कोकणात कमी खर्चात आणि कमी वेळेत फिरायला मिळतील अशी पर्यटन आहेत याची जाणिव तुमचे Video पाहून समजले. मनापासून आभारी आहे...
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@prabhakarmunj09914 жыл бұрын
@@MuktaNarvekar मी तुम्हाला एक Channel चं नाव पाठवलं आहे. "Mountain Trekker" Channel open करुन पहा तुम्हाला नक्कीच Channel चे Videos आवडतील "Mukta Narvekar" Channel अधिकाधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.
@umeshvanjare87914 жыл бұрын
Great Work
@rahulk33204 жыл бұрын
तुझं लग्न झालंय अस वाटतच नाही.😊
@ca_anilgudle4 жыл бұрын
👏👏👏👏
@liyakatliyakat6283 жыл бұрын
Aap new video kab ayega
@anandmayekar8724 жыл бұрын
Mukta beti, is it possible, to u to share few clicks where u have visited so far.
@rakeshnhavelkar4724 жыл бұрын
Mst astata video tai sawantwadi vr video bnva
@MuktaNarvekar4 жыл бұрын
हो.करणार आहे👍🏻👍🏻😊
@rupeshpawar50704 жыл бұрын
Raigad district shriwardhan taluka made harihareshwar la pan ya koknat khup chan aahe
@MuktaNarvekar4 жыл бұрын
नक्की जाऊ👍🏻
@rupeshpawar50704 жыл бұрын
Nakki ya tai dakshin kashi mhantla jata harihareshwarla
@sudhirkadam78064 жыл бұрын
Ti notepad ajun aahe ka ji tune rajanstan la trip made note kelela?
@MuktaNarvekar4 жыл бұрын
नाही😐 घराच्या शिफ्टिंगमध्ये बऱ्याच गोष्टी गेलेत..डायरी वगैरे..
@manoharyadav22974 жыл бұрын
नमस्कार माझ घर राजवाडी आणि कर्णेश्वर च्या जवळ आहे तुम्ही छान विडीओ बनवलाय . तुमचे सर्व विडीआे पाहीले आपण कोकणात कुठे रहता
@liyakatliyakat6283 жыл бұрын
AAP ka video dekhane acha lagata hai
@khotazim16714 жыл бұрын
Hobby Sathi vedepana ..awad... Samaz... Asawach lagtoh... Khup Chan... Mukta tu lokancha vichar Karu Nako... Tu tuza vedepana ... Hous... Purn kar
@niranjanjagtap81424 жыл бұрын
Keep it up your hobby 👍
@preranajoshi32714 жыл бұрын
Kahi creative vishayvar sanvad karta yevu shakto ka te paha... tuza bolana sundar ahe...bolnycha vishayanvar bhar dila tr channel ajun chan chalel
@MuktaNarvekar4 жыл бұрын
मी Tea time with mukta ही नविन सिरीज सुरू केलीये..नक्की बघा..तुम्ही म्हणताय तो मुद्दा कदाचित कव्हर झाला असेल😊
@desitraveller08474 жыл бұрын
🎶👍
@sagarmehta39514 жыл бұрын
Mukta ekda hampi la ja
@MuktaNarvekar4 жыл бұрын
हो..जायचंच आहे😀😃
@sachinpotdar3914 жыл бұрын
एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे तुमच्या बरोबर तुमचे मिस्टर नेहमीच असतात की कोणी मित्र आहेत जे vedio बनवायला मदत करतात., कारण कितीही आवडीचे काम असले तरी एका मुलीसाठी ते खूप जोखमीचे आहे. त्यामुळे स्वतःला जपा काळजी घ्या आणि प्रत्येक वेळी स्वतः एखादे हत्यार बरोबर घेऊन फिरत जा मी हे स्वतःहून घेतलेल्या अनुभवावरून सांगतो आहे. कारण तरुणपणी भटकंती केली तेव्हा मुलगा असून सुद्धा काही भयंकर अनुभव आले., खास करुन निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी टवाळी करणारे लोक असतात ते संधीचा फायदा घेऊन लुटण्याचा प्रयत्न करतात., माझ्याकडे काश्मिर मधे घेतलेला एक खंजीर होता तो मी प्रत्येक वेळी बाळगायची सवय लावली होती त्याचा अनेक ठिकाणी फायदा झाला आणी जीव मुठीत घेऊन पळून जाता आलं., मुलींना एकट्या दुकट्याने फिरणे हे खुप धोक्याचे आहे. त्यामुळे काळजी घेत जा.
@Black_wheel3502 жыл бұрын
मी तुमचे videos बघतो, खूप छान vlog असतात तुमचे, मला खूप आवडतात. पण एखादी ट्रीप करायच्या अगोदर videos बघितलं आणि प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी गेल्यावर जो थोडाफार बदल जाणवतो त्यामुळे ट्रीप ची पूर्ण मजा जाईल का ? मग त्या ठिकाणची information पुस्तकं वाचून घेतलेली बरी की videos बघून? म्हणजे त्या ठिकाणचं view हा surprising असणं चांगलं, अगोदरच videos मधून ते संपूर्ण दृश्य बघितल्यानंतर ते surprise कुठे तरी हरवून जाण्याची भीती असते का ?
@babansavvashe1144 жыл бұрын
Mast Mukta madam pan tumc gaov kont.gavac naav kalel ka
@MuktaNarvekar4 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻 मी कोल्हापूरची आहे
@liyakatliyakat6283 жыл бұрын
Please jaldi new video daliya
@ritesht24 жыл бұрын
Post Lockdown any plans of roadtrip to Goa by exploring some different routes? And yes, experimenting some food joints. Would be gr8 if this can be captured . Regds, Ritesh (Stay safe)
@MuktaNarvekar4 жыл бұрын
हो..गोवा आणि कोकणचे प्लॅन्स तयार करत आहोत..पण स्थिती normal झाल्याशिवाय काहीच करता येणार नाही..😐
@ritesht24 жыл бұрын
@@MuktaNarvekar I know, Let's hope for the best!
@Pavan_5124 жыл бұрын
Humpi vr bnval ka???
@MuktaNarvekar4 жыл бұрын
नक्कीच बनवायचा आहे..लिस्टमध्ये आहे ठिकाण😃😃
@sudhirkadam78064 жыл бұрын
Aani Second tu jeva rajanstan trip varun return ghari aalyavar aaicha kay reaction hota?
@MuktaNarvekar4 жыл бұрын
ती मला स्टेशनवर घ्यायला आलेली,तेव्हा तिने कडकडून मिठी मारलेली आठवते😄😄 स्वावलंबन शिकल्याबद्दल घरी आनंदी होते
@sudhirkadam78064 жыл бұрын
@@MuktaNarvekaraai Ratri zopali nasnaar evda nakki aahe सकाळची होण्याची वाट बघत असेल
@pravinbandekar86714 жыл бұрын
Asha prakarcha vlog aataparyant konich kela navhata, pan to tumhi ek safal prayatna kela, v tyamuale navin vlogarsna tyacha nakkich upayog hoil. Keep it up.
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Thank you 😊😊
@प्रवासएकआठवण4 жыл бұрын
👍🚩
@madanpatil57264 жыл бұрын
Please tuze editing video banav
@amitprabhu20904 жыл бұрын
mukta...i am also an avid traveler....mala hi travelling khup avadta...ani tujhe vlogs baghun majhi travelling chi ichcha azun vadli....ek prashna hota ki tu job kartes ka? ani zar kartes tar job manage karun travelling kashi kartes?..:)
@MuktaNarvekar4 жыл бұрын
Mi job nahi karat..mi theatre karte aani he youtube channel itkach aahe..😊😊