महाराष्ट्राची बातमी Live: भाजपमध्ये लेटरबॉम्ब... पक्षाची जबाबदारी किरीट सोमय्यांना का नको?

  Рет қаралды 79,903

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महाराष्ट्राची बातमी Live: भाजपमध्ये लेटरबॉम्ब... पक्षाची जबाबदारी किरीट सोमय्यांना का नको?
#kiritsomaiya #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 237
@Musicrunchy
@Musicrunchy 6 күн бұрын
किडिट चोमैया काय उपटणार? "मी ज्यांचे ज्यांचे गैर व्यवहार बाहेर काढले त्यानाच तुम्ही पक्षात मानाची स्थानं का दिली?" असा प्रश्न पत्र लिहुन का नाही विचारला?
@harishchandraatkari6361
@harishchandraatkari6361 6 күн бұрын
आशिष सर फार तळी उचलतात एक माणूस रात्रीच सूर्य नमस्कार करतो आणि त्याची तुम्ही तळी उचली धन्यवाद 👌👌👌
@shivajitondare2633
@shivajitondare2633 6 күн бұрын
आशिष तुम्ही फार तळी उचलू नका, जनता सब जाणती है. आपली कृबिलीटी का खर्च करता.
@v.j1990
@v.j1990 6 күн бұрын
माधव भंडारी साठी एखादा असा व्हिडिओ करायचा ना.....खरे निष्ठावंत ते आहेत.....ज्यांच्यावर अन्याय झालंय...... किरीट सोमय्या प्रेम उतु चाललाय तुमचं.....
@santoshgholap3694
@santoshgholap3694 5 күн бұрын
आशिष जाधव जी बावनकुळे च्या मुलाने दारू पिऊन खुप मोठा अपघात केला त्या कडे लक्ष द्या
@mukhtarpopere6140
@mukhtarpopere6140 6 күн бұрын
किरीट सोमया ला आधीच समजलं की आपला खरं नाही पुढे महाविकास आघाडी सरकार येणार गप्प बसने हाच उपाय
@gulabgavande365
@gulabgavande365 5 күн бұрын
Kitkit thomayala samajale ahe ki2024 nantar apan turungat janar
@mohangore9121
@mohangore9121 5 күн бұрын
गप्प बसून राहिला तर ते योग्य होईल
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 күн бұрын
आशिष हा तुझा सुद्धा पराभव आहे एवढा जुना पत्रकार म्हणून तुझ्या विश्लेषण वर पुन्हा एकदा ✍🏻
@srkmaahi
@srkmaahi 6 күн бұрын
आशिष सर अश्या माणसाची माहिती महाराष्ट्राला सांगणे हे तुम्हाला शोभत नाही..
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 6 күн бұрын
आशिष जाधव सुद्धा मानधनावर काम करत असतिल .
@srkmaahi
@srkmaahi 6 күн бұрын
​@@udaykulkarni7577हो सगळेच करतात पण ते निष्पक्ष पत्रकार आहेत
@msundkar-5744
@msundkar-5744 6 күн бұрын
Tyanche gharguti sambandh ahet mhane😂😂
@arvindphatak8607
@arvindphatak8607 6 күн бұрын
बोबड्याला बृजभूषण रेवण्णा स्वतःचे बलत्कार दिसत नाही
@abhijeetsuryawanshi1697
@abhijeetsuryawanshi1697 5 күн бұрын
💯 बरोबर
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 6 күн бұрын
नागडे झाल्यापासून सोमय्या भाजपला नको झाले आहेत
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 5 күн бұрын
CORRECT
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 6 күн бұрын
मोतीलाल शर्मा. नागडा ऊघडा किरीट ला भाजपा ने स्टार प्रचारक बनवले पाईजे होते सोबत ला मिंधे ची शितल महात्रे ला. भाजपा आणी मिंधे नी ((२८८))जागा जिंकली आसती 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@amarpatil4285
@amarpatil4285 6 күн бұрын
अशा व्यक्तीला निष्ठावंत बोलणं आणि त्याची माहिती महाराष्ट्राला सांगणं योग्य नाही नाही.
@sureshmurkute3427
@sureshmurkute3427 6 күн бұрын
किरीट सोमय्या यांना खात्री आहे की 2024 मध्ये बीजेपीचा सुपडा साफ होणार त्यामुळे ते जबाबदारी स्वीकारत नाही
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 5 күн бұрын
रावसाहेब दानवे हे भाजीपाला पार्टीचे कारकून आहेत ते पक्ष सांगेल ते काम करतात, पण रेल्वे मंत्री असताना त्यांनी मराठी मुलांना कुठल्या नोकऱ्या दिल्या.
@bestdealofday2626
@bestdealofday2626 6 күн бұрын
आशिष च सोमय्या प्रेम जरा जास्त उतू चाललाय....
@shekharwadke9603
@shekharwadke9603 6 күн бұрын
70 वर्षाचा म्हातारा हा त्याच्या लैंगिक कृत्यामुळे बदनाम झाला होता याचा तुम्ही कुठेही उल्लेख केला नाही, आशिष राव. घाबरता का
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 5 күн бұрын
CORRECT
@vishnupatil627
@vishnupatil627 6 күн бұрын
सोमया दुखावले गेले असा उल्लेख तुम्ही करत आहात,त्या गोष्टीचे पत्रकार म्हणून दुःख झाले आहे का? मराठी द्वेस्टा माणूस आहे तुम्ही कधी हे लिहिले का
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 6 күн бұрын
आशिष जी सोमय्या तर भाजप चां स्टार प्रचारक पाहिजे होता मग भाजप बुडली च असती पूर्ण
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 6 күн бұрын
परफेक्ट वक्तव्य.. स्वतः किरीट सोमय्या पण स्वतःबद्दल इतकं योग्य आणि चांगलं लिहू शकणार नाही.. 😊
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 6 күн бұрын
काय वेळ आली सोमय्या वर घर का नस घाट का 😂😂😂😂
@kantadhuri2102
@kantadhuri2102 6 күн бұрын
अहो आशिष राव BJP ला माहित आहे ही व्यक्ती व्हिडिओ मध्ये अडकला आहे त्यामुळे हा फडफड करीत आहे ह्याचा बऱ्याच भानगडी BJP la माहित आहे😊😅😮😢
@rahulkumbhar9147
@rahulkumbhar9147 6 күн бұрын
फडणवीस ने वापरून घेतलं
@pavankokate750
@pavankokate750 6 күн бұрын
स्पेशल भुंकन्याची जबाबदारी ते फार उत्कुष्ठफणे पार पाडतात त्यामुळे त्यांना तीच जबाबदारी द्यायला पाहिजे. ठ
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 6 күн бұрын
कीरिटचा सूर्य नमस्कार मारतानाचा व्हिडीओ दाखवा .
@amarpatil4285
@amarpatil4285 6 күн бұрын
तुम्ही राणे आणि सोमय्या यांची माहिती महाराष्ट्राला सांगू नका कारण त्यांची लायकी आणि निष्ठा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 5 күн бұрын
CORRECT
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. 6 күн бұрын
चार दिवस सासूचे मात्र चार दिवस सेनेचे. किरीट सोम्मयाजी राजकारण म्हणजे दुसर्‍याचा उकिरडा उपसणे नव्हे.बरंच आहे म्हणायचं.
@anilsonawane2250
@anilsonawane2250 6 күн бұрын
महाविकास आघाडी सरकार आल्यावर किरीट सोमय्या पहिला जेलमध्ये असेल 😅
@anilparab4974
@anilparab4974 6 күн бұрын
नागडा किलीट तोतला अजून नागडा होईल म्हणून घाबरला😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🔥🔥
@santoshgholap3694
@santoshgholap3694 5 күн бұрын
आशिष जाधव कडून एखादाची किती लाल करावी ही शिकावी
@mirgednyandeo3342
@mirgednyandeo3342 6 күн бұрын
योग्य विश्लेषण आशीषजी जाधव गिरीश सोमय्या व माधव भंडारी हे फार पुर्वी चे सक्रिय कार्यकर्ते आहेत
@anilkore3100
@anilkore3100 6 күн бұрын
७० वर्षाचा म्हातारा होऊन देखील😂😂😂
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 5 күн бұрын
किरीट सोम्या चे गुण गाण करु नका भाजप च्या लोकांची प्रकरण का काडत नाही नागडा सोम्या
@machindrabirkad550
@machindrabirkad550 5 күн бұрын
आशिष जाधव किरीट कसा नागडा ते पण सांगा राव
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 6 күн бұрын
सोमय्या भाजप चा घोटाळा का काढत नाहीत
@user-iu8ri3cv6c
@user-iu8ri3cv6c 6 күн бұрын
सध्या या कलीयुगात प्रामाणिक (भ्रष्टाचार कामी) काम करणाऱ्या माणसाला कोणीही न्याय देत नाहीत..
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 5 күн бұрын
किरीट सोमय्या ह्यांच्या पत्राने भाजीपाला पार्टीचा नकली चेहरा व कोणाला कसेही वापरावे हे आता सिद्ध झाले आहे. शिवसेनेचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांनाही आता पश्चाताप झाला असेल.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 6 күн бұрын
श्री, सोमय्या सर,आपण विषय योग्य पध्दतीने हाताळता, पण एखाद्या व्यक्तीला अंगावर घेवू नये.
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 5 күн бұрын
आता भाजीपाला पार्टी ही निष्ठावंताची नाही तर ती भरश्ठावांतांची पार्टी झाली आहे.
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 5 күн бұрын
सोमैया यानी युती धर्म का नाही पाळला कशाला ऊध्दव च्या मागे लागला त्याची किंमत मोजतोय
@arti5444
@arti5444 5 күн бұрын
किरीट सोमय्या यांनी ज्यांचे भ्रष्टाचार काढले त्यांना फडणवीस ने मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद दिले ८० फाईल भाजपासोबत घेऊन सोमय्या ला खोटं पाडले हा अपमानच, ज्यांच्या भ्रष्ट्राचाराच्या फाईल काढल्या त्यांचाच प्रचार केला तर जनतेला काय संदेश द्याल?😂😂
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 5 күн бұрын
किरीट नागडा पण भाजप साठी झाला होता का
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 6 күн бұрын
आषीश सर नागडे उघडे व्हिडिओ काढणाऱ्या एका निर्लज्ज माणसाचे तुम्ही समर्थन करता हे ऐकून आश्चर्य वाटले, ह्या असल्या माणसाला समाजाने बहिष्कृत केले पाहिजे.
@PrashantHande-xi7nz
@PrashantHande-xi7nz 6 күн бұрын
जैसी करणी वैसी भरणी bjp च सुद्धा एक दिवस अंत होणार. ज्या पक्षाने bjp ला महाराष्ट्र मान सन्मान दिला मोठ केल त्याच पक्षाला संपावता त्याची ही फळ आहे.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 күн бұрын
अरे आशिष जाधव तू महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार ला शिफारस कर की.. महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्न देण्यासाठी ✍🏻
@manojrane8587
@manojrane8587 5 күн бұрын
सांगायचे ता्पर्य असे की KS तुमचे फार प्रिय आहेत, हे सर्वांना माहिती आहे, साहेब...
@sambhajipatil770
@sambhajipatil770 6 күн бұрын
किरीट जर RSS चा माणूस आहे मग तो विडिओ मध्ये काळे कृत करतो यावरून ते भाजप ला मान्य होता का? म्हणून पक्षात आहे
@gajanangarud5990
@gajanangarud5990 6 күн бұрын
सत्ता आहे म्हणून
@creativeumesh
@creativeumesh 6 күн бұрын
आशिष च सोमय्या प्रेम जरा जास्त उतू चाललाय....अहो आशिष राव BJP ला माहित आहे ही व्यक्ती व्हिडिओ मध्ये अडकला आहे
@GAURANGMHATRE
@GAURANGMHATRE 5 күн бұрын
जर सोमय्यानी काढलेल्या प्रकरणा मध्ये भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झाली असती तर किती चांगल काम झाल असत. पण अशा लोकांना वापरूनच घेतल जात हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका.
@user-vc5iz5en5j
@user-vc5iz5en5j 6 күн бұрын
महाराष्ट्रात खूप महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांचे वगैरे ते नाही दिसत तो मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही तुम्हाला तुम्ही खोके बहाद्दर दिसता मला
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 6 күн бұрын
कशाला जनतेचा टाईमपास करता वेळ वाया घालवता हे काय विश्लेषण झाले का महागाई बेरोजगारी इतर भरपूर विषय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न ओला दुष्काळ यावर बोला
@santoshkadam4052
@santoshkadam4052 6 күн бұрын
सर आपण ही चर्चा करून महाराष्ट्रातील जनतेचा त्यातल्या त्यात महिलांचा अपमान करत आहात त्यांचे गोडवे गाण्यापेक्षा त्यांनी काय गुण गाळलेला आहे स्त्रियांच्या बद्दल हे सांगण्यापेक्षा तुम्हाला हे सर्व माहीत असून सुद्धा तुम्ही टॅग लाईन वरती जे काय लिहिलेलं आहे ते शोभत नाही तुम्हाला महाराष्ट्रातील महाराष्ट्राची बदनामी करण्यात जर का कोणी जास्त जबाबदार असेल तर तो किरीट सोमय्या आहे तुम्ही जे सांगत आहात ना सामाजिक बांधिलकीतून किरीट सोमया पुढे आले पहिलं पुण्य करायचा आणि मग पाप करत बसायचं हेच किरीट सोमय्या केलेला आहे
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 6 күн бұрын
जशी करणी तशी भरणी
@ramnaththombare1427
@ramnaththombare1427 6 күн бұрын
काही ही बोलता राव.... ज्याला मान च नाही त्याचा अपमान कसा होउ शकतो.... मिडिया मध्ये बहुतेक सोमय्या यांना मान असावा म्हणून मिडिया हे सर्व बोलत आहे...
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 6 күн бұрын
अशिशजि फक्त bjp वाल्यांसाठी आपण बोलता मग एक येपिसोड बावंकुळेंच्या मुलाच्या पराक्रमावर काढा नाही तर तुमच्या निष्पक्ष असण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतोय.
@satishrekhi
@satishrekhi 5 күн бұрын
झाले आता हा ही एक देवा भाउ ने काटा काढलेला आणखी एक 😂😂
@ssarang4141
@ssarang4141 5 күн бұрын
किरीट सोमय्या याची किती लाल करणार??? किलीतने खरोखर भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम केले असं तुम्हाला वाटतं तर खुद्द भाजपमध्ये भ्रष्टाचार करणारे नाहीत काय???? पत्रकार म्हणून आपलं मत काय???🤣🤣🍉🍉🍉🤣🤣🤣
@manoharkor9099
@manoharkor9099 Күн бұрын
नागडा झाला किरीट सोमय्या सारखा कोणी नाही
@avinashkale8938
@avinashkale8938 5 күн бұрын
बावणकुळेला सांगा, अपघाताची जबाबदारी घ्या... आपली संस्कृती आहे जबाबदारी घ्यायची..
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 күн бұрын
तुम्ही काहीही विश्लेषण करा येणाऱ्या विधानसभा निवडणूक तुम्ही तोंडघाशी पडाल ✍🏻
@anantmahale9663
@anantmahale9663 6 күн бұрын
क्रेडिट का आवडला तुम्हाला तुम्ही फिटला विचारा भाजपचा एकही भ्रष्टाचारी नाही
@pratapkadam690
@pratapkadam690 6 күн бұрын
जबाबदारी देऊ नये प्रामाणिक मत आहे
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 күн бұрын
महाराष्ट्र च मन कुणाला किती कळलंय का रे आशिष 🤔
@vishalsambhajiwaingade9551
@vishalsambhajiwaingade9551 6 күн бұрын
आशिष जाधव तुम्हाला किरीट सोमय्या चा subject एवढा महत्वाचा आहे का त्यावर episode केला आहे , महाराष्ट्रामध्ये अजून खूप गंभीर प्रश्न आहेत.
@drbharatgyn
@drbharatgyn 5 күн бұрын
17:20 त्यांनी काढलेली प्रकरणे फक्त ब्लॅक मेलींग टॅक्टिक्स होती, त्यात तथ्य असते तर कोर्टाने एका तरी प्रकरणात शिक्षा ठोठावली असती, एका ब्लॅकमेलरला कशाला कोणी काही पद देईल?
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 6 күн бұрын
सत्य
@MA-kx8uv
@MA-kx8uv 6 күн бұрын
Gujarat la vafadar
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 6 күн бұрын
आपोआप बोलणारा गप्प बसला.ज्याना मान आसतो त्यांचा अपमान होतो हे त्रिवार सत्य आहे. 4:03
@marutisawant188
@marutisawant188 6 күн бұрын
ज्याच्यावर आरोप केले त्याचा प्रचार कसा करायचा . कोणत्या तोंडाने मत मागायच
@mahendramone3372
@mahendramone3372 6 күн бұрын
आशिषजी तुम्ही हळूहळू रंग बदलत आहात असा उगाचच भास होतोय अस वाटतय....
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 күн бұрын
खरंच संकेत बावनकुळेना अटक करण्यात यावी. ही विरोध पक्षाचे लोक मागणी करतात. हे बरोबर आहे काय की चुकीचे आहे. यावर कुठल्याही पक्षाला न घाबरता. तुम्ही आशिष जाधव व अश्विन महाजन व्हिडिओ बनवा. आम्ही तुमच्या व्हिडिओची युट्यूबवर वाट पहातो. धन्यवाद.
@user-vr7qg8ur3d
@user-vr7qg8ur3d 6 күн бұрын
Sir. Lay bhari
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 6 күн бұрын
Ashishji barobar ahe somayyana vidhansabheche tikit dyayala pahije
@RajendraDabhade-b4h
@RajendraDabhade-b4h 6 күн бұрын
तो 70 आहे कुणाचा भरोशावर जनतेचा कारण तो एशी मध्ये राहतो
@user-um5vc5oj6m
@user-um5vc5oj6m 6 күн бұрын
भाजपा ला किरीट का नको ते सांगा .त्यांच् कौतुूक नका सांगूत.ते माहिती आम्हाला
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 6 күн бұрын
बिचारे इतके दिवस फक्त सतरंज्या उचलीत होते.
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 5 күн бұрын
आशिष सर त्यांचं नागडं प्रकरण हँडल का नाही केलं
@rameshdoke4165
@rameshdoke4165 6 күн бұрын
Pan pudhe काय zale
@VivekGharat-ij2qv
@VivekGharat-ij2qv 6 күн бұрын
तो Nagda , आता त्याला त्याची पायरी कळली
@nihalkambli7377
@nihalkambli7377 6 күн бұрын
तुमच्याएव्हढा निष्ठावंत BJP मध्ये कोणीच नसेल. तुमच्यापुढे सोमय्या पण पाणीकम आहे.
@ramdhangar9014
@ramdhangar9014 5 күн бұрын
70 वर्षाचे आहेत म्हणताना सर तुम्हाला देखील त्यांचा व्हायरल व्हिडीओ आठवला म्हणून तुम्ही हसलात
@amitkumbhar8193
@amitkumbhar8193 5 күн бұрын
Ashish sir Great 👍👍
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 5 күн бұрын
सोम्या नागडा भाजप उघडा😊
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 6 күн бұрын
आशिष साहेब किती अशा माणसाची आशिया निर्लज्ज माणसाची त्याला नीतिमूल्य आहेत का लाज वाटते किती फालतू विश्लेषण आपला सध्या खूप खालावलेला आहे
@arunkamble9855
@arunkamble9855 5 күн бұрын
सोमय्या निष्ठावंत की विष्ठावंत?
@AshokDake-m1t
@AshokDake-m1t 5 күн бұрын
आशिष जी लय फॉलो फॉलो म्हणू नका कारण की त्यांचा तो डिर्टी व्हिडिओ पण पाहिलात ना तुम्ही तरी सांभाळून शब्द प्रयोग करा ही विनंती तुमचा एक हितचिंतक
@jagdishsorge6241
@jagdishsorge6241 5 күн бұрын
BJP is now bhrastachari janta party,only outsiders honoured by Devendra fadanvis.
@EknathPole
@EknathPole 6 күн бұрын
खरंच भाजपकडून अन्याय झाला त्याना बिचाऱ्यांना कोणतरी पद द्यायला पाहिजे पक्षासाठी एवढे इमानदारीने काम करून जर उपकार नसतील तर काय फायदा किरीट सोमया साहेब नखीच यश येईल
@anandmanjarkhede6863
@anandmanjarkhede6863 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 4 күн бұрын
सत्तरचा सोमा एवढे चाळे पस्तीस मधे काय करत असतील😮
@rameshborhade1231
@rameshborhade1231 6 күн бұрын
BHP चे घोटाळे नाहीत हे आज आपणाकडून समजले. धन्यवाद सर
@MA-kx8uv
@MA-kx8uv 6 күн бұрын
Big Fraud Amit shah BJP #adani
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 6 күн бұрын
अरे आशिष तू ह्या मुलुंड च्या नागड्याच्या व्हिडीओ वर आता पुन्हा एकदा new & vews करशील 🤔
@dgbaba
@dgbaba 5 күн бұрын
किरीट सोमय्या ची सुपारी घेतली काय
@ravindrajadhav733
@ravindrajadhav733 5 күн бұрын
बीजेपी निस्तावत डावले आहे इतर लोक ना मंत्री बनले
@vijaysawant8064
@vijaysawant8064 6 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnadhule1419
@suvarnadhule1419 6 күн бұрын
How he managed to complete his son PhD, Make one video on it also Ashish Sir , because you know him well. Waiting for this
@madankamat1202
@madankamat1202 5 күн бұрын
HD Video Specialist, Fekuchand Coumya....
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 5 күн бұрын
आशिषला किती खोके मिळाले चापलुसी करण्याचे
@salimpathan8606
@salimpathan8606 5 күн бұрын
अश्विन सर असल्या फालतू माणसाची माहिती आपण का देता हे आपल्या पत्रकारितेला शोभत नाही
@rajumore607
@rajumore607 6 күн бұрын
किरीत तोम्य
@madhavsarade6885
@madhavsarade6885 6 күн бұрын
मागच्या वेळेस भोंगळा व्हिडिओज बोला ग्रीन सोमनाथ
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12