Live: CJI Dhananjay Chandrachud यांच्या घरी PM Modi, अनेक प्रश्नचिन्हं, Adv. Asim Sarode Exclusive

  Рет қаралды 126,120

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#CJIChandrachud #SupremeCourtOfIndia #Narendra_Modi
देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदी गणपती दर्शनाला पोहचले. तेव्हापासून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मोदींचा पेहराव, त्यांचं मराठीतून ट्विट करणं या गोष्टींची चर्चा सुरुच आहे. त्या पलिकडे सुप्रीम कोर्चात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी पेंडींग आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या भेटीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. याबाबतच कायदेतज्ज्ञ अड. असीम सरोदे यांच्याशी बातचित.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 1 000
@fasiinamdar4946
@fasiinamdar4946 5 күн бұрын
Ad सरोदे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली प्रक्रिया बोलून दाखवली आहे.आम्ही सरोदे सरांच्या मताशी 100% सहमत आहोत..
@makarand7925
@makarand7925 4 күн бұрын
मोदी आणी चंद्रचुड यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही.घटनेत सर न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान यांनी गणरायाच्या दर्शनाला जाऊ नये असं कुठे लीहील आहे तेवढं सरोदे महाशयांनी सांगावं.
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 Күн бұрын
@@makarand7925 Similarly Modi had meeting with former CJI Ranjan Gogoi. Check out his cases and allegations on him. Today he is Rajya Sabha Member. Everyone know Modi's character. Wherever he goes divide and spoil the things. Destroys institutions.
@sachinthakur1203
@sachinthakur1203 14 сағат бұрын
@@promedresourcesdwcllc9018 सर क्या कॉंग्रेस सरकार ने अभी तक कोई CJI राज्यसभा सदस्य नहीं बनाया । अरे CJI तो छोडो साहब राहुलजी की मम्मी ने तो भारतीय चुनाव आयोग के अध्यक्ष नवीन चावला जी को भी राज्यसभा सदस्य बनाया था । और राहुल गांधी अमेरिका जाके कहते हैं भारत मे अब चुनाव निस्पक्ष नही कराया गया । चले आते है ज्ञान देने।
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 12 сағат бұрын
@@sachinthakur1203 They never intervened function of any institution. Modi is killing all these independent institutions. It is called dictatorship. It is dangerous for our future. Aurangzeb = Modi. He hates Maharashtra.
@vikasshitole125
@vikasshitole125 5 күн бұрын
देशाचे अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
@SanjayKamble-x6d
@SanjayKamble-x6d 5 күн бұрын
नोव्हेंबर नंतर... चंदचूड राज्यपाल किंवा राज्य सभेचे खासदार होणार... 100%
@chandramalla2730
@chandramalla2730 5 күн бұрын
Ab tho cji bhi bik gay hay lagta hay .ranjan gogai jaisa koi pad deya jayga ritard ke bad .BJP ke Modi sarkar ne sabko lalac dekar kharid liya hay .baki thah sc .
@heenakulkarni1227
@heenakulkarni1227 5 күн бұрын
Barobar
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 5 күн бұрын
चंद्र चूड़ ने बारावी नीट EXAM SCAM मध्ये ही अत्यंत अत्याचारी, अन्यायी निर्णय घेतला. ईश्वराच्या चरणी अर्पण. 😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 5 күн бұрын
सुप्रीम कोर्टात असला नालायक प्रमुख. देश संपला.😡😡😡😡
@PrakashPaygude-k3z
@PrakashPaygude-k3z 5 күн бұрын
या भेटीनंतर याचा अर्थ भारतातील सर्व जनतेने समजून घेणे गरजेचे आहे कारण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पक्ष चिन्ह यांचा निकाल जाहीर होणार आहे आणि ईथुन पुढे निकाल काय लागणार आहे हे संपूर्ण भारतियांना समजले आहे
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 5 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@heenakulkarni1227
@heenakulkarni1227 5 күн бұрын
Barobar
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 5 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@santoshkanse5751
@santoshkanse5751 5 күн бұрын
असीम सर योग्य विशलेषण केलेत
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 5 күн бұрын
चंद्रचूड साहेबाना रिटायरमेंट नंतर मोठे पद हवय . मराठीची ऐशी तैशी . अस्मिता गेली घड्यात 😅
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 5 күн бұрын
न्यायालय फिक्सिंग
@anantgajare1102
@anantgajare1102 5 күн бұрын
शिवसेना संबंधित निकाल काय लागेल हे जनतेला समजला आहे निकालाला काहीच अर्थ राहणार नाही...
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 күн бұрын
Nikal technical points and purave, Chronology yavar lagnar, janbhavana ani bhavna kiwa uddhav chi lineage yavar nahi. Let them do their job
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 күн бұрын
Nikal ushira lagto mhanun radnare bombalnare uddhav che govt yayla 1.5 months lagle. Ale tehi corona janmala ghalun. Tyavar rada
@SantoshKadam-eo5gc
@SantoshKadam-eo5gc 3 сағат бұрын
​@@sandhyasathe3081करोना हा देशात होता म्हणून करोनाला मुख्य जबाबदार हे मोदीच आहेत असे म्हटले तर यात खोटं काय?
@user-nq8jn1yn5z
@user-nq8jn1yn5z 5 күн бұрын
हे असच होणार bjp काय पण करू शकते आता निकाल काय आणी कधी लागणार हे बघत राहा फक्त
@HemantGondhali
@HemantGondhali 5 күн бұрын
सराेदे सर अती उत्तम विश्लेषन केलत,
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 күн бұрын
Vish okla
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 4 күн бұрын
मुंबई तकच्या पत्रकारीते ला कोटि कोटि जय हिंद🎉
@News_updates24
@News_updates24 5 күн бұрын
मोदी एकनाथ शिंदेची कॉपी करायला शिकलेत
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 5 күн бұрын
सरोदे साहेब यांचे विचार योग्य वाटते सर.
@vaibhavgurav2133
@vaibhavgurav2133 5 күн бұрын
अहो त्यांना आमदारकी मिळणार आहे😂😂
@GurudevAacharyaShree
@GurudevAacharyaShree 5 күн бұрын
असं साटलोट करणे हा मोदीचा गुणधर्म
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 5 күн бұрын
सई बात हैं 😔
@ManuBhai-k5r
@ManuBhai-k5r 2 күн бұрын
न्याय, दानात, चंद्रचुड, साहेबांच ी आता, कसोटी, लागणार, आहे, खरेतर, त्यांना, फसवले, आहे, ते खंबिर, आहेत, कोनताही, दबाव, आमिष, त्याना, रोखु, शकत, नाही, खरेतर, पंतप्रधानानी, जायलाच, नको, होतं, ही, जुमला, गहरी चाल, आहे, ते, समजूनचअसतील, अतिशय, निष्कलंक,माणसाला, डाग, लावलाय,पण ते, चंद्रचुड, साहेब, आहेत हे, नाॆन, बायोलाॆॆजीकल, साहेबाला, माहित, नाहीये, वाटते.
@vijaykumarsuryawanshi905
@vijaykumarsuryawanshi905 5 күн бұрын
चंद्रचूड यांना न्याय करायचाच असता तर एवढ्या संवेदनशील प्रकरणात इतका वेळकाढूपणा करून लोकांची लोकशाहिवरील,न्यायव्यवस्थेवरील विश्वासार्हता टांगणीला लावली नसती.
@rahimtullamulani3455
@rahimtullamulani3455 5 күн бұрын
Perfect ओबसेरवेशन
@rahimtullamulani3455
@rahimtullamulani3455 5 күн бұрын
Observation is correct and nice
@rahimtullamulani3455
@rahimtullamulani3455 5 күн бұрын
Delay is justice is injustice
@satishmohole741
@satishmohole741 5 күн бұрын
साप साप म्हणून भुई धोपडण्यात काय अर्थ आहे.. घरी गेल्यामुळे निर्णय बदलेल असे वाटत नाही.
@Marathi9292
@Marathi9292 5 күн бұрын
चंद्रचूड साहेब सुद्धा मोदीचे भक्त झाले असं वाटत असं आम्हाला वाटतं त्यांना न्याय निवडा करायचा असता तर त्यांनी केला असता आज पर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा काय निकाल लागलेले जनतेला कळालेला आहे आता
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 5 күн бұрын
लोकशाही ही धोक्यात आहे
@bhimraokore3793
@bhimraokore3793 5 күн бұрын
श्री गणेश, विघ्नहर्ता योग्य तो न्याय देईल.जय महाराष्ट्र
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd 5 күн бұрын
चंद्रचूर साहेबांना ऑफर मिळाले असेल राष्ट्रपती होण्याची
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 5 күн бұрын
Chandru Bik Gaya Reeeeeeeeeeeee .. Chandru You Tooooooooooo 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@narendra3671
@narendra3671 5 күн бұрын
आपल्या अकलेचे तारे तोडू नका
@narendra3671
@narendra3671 5 күн бұрын
असिम तुम्ही राजकारणात उभे रहावे
@promedresourcesdwcllc9018
@promedresourcesdwcllc9018 4 күн бұрын
@@narendra3671 Chandru Bik Gaya Reeeeeeeeeeeeee .......😡😡😡😡😡
@ArvindChavan-ph2wb
@ArvindChavan-ph2wb 5 күн бұрын
पंतप्रधानांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड त्यांच्या घरी गेल्यामुळे सामान्य लोकांचा जो काही थोडाफार न्यायव्यवस्थेचा विश्वास होता तो पण आता राहिलेला नाही न्यायव्यवस्थापन पंतप्रधानांच्या गुलामगिरीत जाती का काय अशी शंका निर्माण झाली आहे जय महाराष्ट्र
@TheLaughingDemocracy
@TheLaughingDemocracy 3 күн бұрын
वा काय विश्लेषण आहे... घटनात्मक पदावरील लोक एकमेकांना घरच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देऊ शकत नाहीत का ? Opposition leader परस्पर अमेरिकेत जाऊन भारताबद्दल घाणेरडे शब्द बोलणाऱ्या Ilhan Omar ला भेटतात, डोनाल्ड कू सारख्या कुख्यात dipolmat ला भेटतात हे चालते का ?
@rajendradhore4065
@rajendradhore4065 10 сағат бұрын
न्याय व्यवस्था पनौती च्या गुलाम गीरीत गेली कि ओ.स्वार्था साठी पनौती कुणाच्या पण घरी न बोलवता जातो "जान ना पहचान तूम मेरा बीन बुलाया महेमान"कुणी विचारत नाय म्हणून स्वताच ट्रोल करून घेतोय, पालं पद काय? आपण करतो काय? दहा वर्षात याने कधी विचारच केला नाही, फक्त आपण जनतेच्या जीवावर चैन कशी करता येईल हेच करत आलाय. अत्यंत नीच, कपटी धूर्त, विश्वास घातकी एका देशाच्या महान जज् कडे जाऊन आग लाऊन आलाय.३५ वर्षा पूर्वी हेच दारोदारी जात होता.जज ला बदनाम करुन काय मिळवले याने? स्वत;तर बदनाम आहेच पण जजला सूद्धा तोंडघशी पाडले ना. 🎉 जनते विषयी असुरी भावना हा जनतेचा अपमान आहे
@yatinthackeray6272
@yatinthackeray6272 5 күн бұрын
भारताची लवकरच बांगलादेश प्रमाणे वाटचाल
@sachinthakur1203
@sachinthakur1203 5 күн бұрын
अरे वा म्हनजे राहुल गांधी जी पंतप्रधान होणार
@anantgajare1102
@anantgajare1102 5 күн бұрын
सरन्यायाधीश यांच्या घरी एखाद्या (राजकीय)पंतप्रधान घरी जाणं म्हणजे घटनेचा खुण झाला असंच म्हणावं लागेल
@TheLaughingDemocracy
@TheLaughingDemocracy 3 күн бұрын
😂😂...घटनेचा खून इंदिरा बाईनी किती वेळा केला हे बघा जरा...घटनेचे सर्वात जास्त खून काँग्रेस चया काळात झाले...😂😂
@ravindragore6094
@ravindragore6094 5 күн бұрын
चंद्र चुड यांना राज्यपाल किंवा खासदार होणार हे नक्की आहे
@goodmorningjagtap3764
@goodmorningjagtap3764 5 күн бұрын
आरेरेरेरे लोकशाही धोक्यात आली
@MsDownloader40
@MsDownloader40 5 күн бұрын
अतिरेक्यांसाठी रात्री बेरात्री कोर्ट उघडले की लोकशाही शाबूत असते का?
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 4 күн бұрын
@@MsDownloader40 nahi to atirekyancha hakk asato ani tyana ratrich bail milavun dene ha lokshahi chya rakshankartyanch kam asat
@jaywantpatil5892
@jaywantpatil5892 5 күн бұрын
न्यायधिष निवासस्थाने ही नागरी वस्ती पासून वेगळी ठेवली जात होती कारण न्यायाधीश यानाचा जनतेशी संपर्क येऊन न्यायदाना्त परिणाम होऊ नये हे तत्त्व धुळीला मिळाले आहे
@MsDownloader40
@MsDownloader40 5 күн бұрын
असं? मग अतिरेक्यांसाठी रात्री बेरात्री कोर्ट कसे उघडत?
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 5 күн бұрын
लोकशाही चे चरही स्तंभ उत्तम काम करत आहेत गुलामगिरी स्थापित करण्यासाठी.
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 5 күн бұрын
मोदी साहेब निकालाची प्रत देण्यासाठी गेले होते ....
@sudarshanshinde4497
@sudarshanshinde4497 5 күн бұрын
Ha Ha Ha
@swapnilinamdar872
@swapnilinamdar872 5 күн бұрын
😂
@sunilshinde9393
@sunilshinde9393 5 күн бұрын
चंद्रचूड ला पण BJP ने खिशात घातलाय. आता शिवसेना चीन्हाबाबत न्याय मिळेल हे विसरा .
@kailasgadekar3897
@kailasgadekar3897 5 күн бұрын
निकाल का लागत नाही आत्ता जनतेला समजले....
@roopenshinde482
@roopenshinde482 5 күн бұрын
भाजपाची व मोदीची ही राजकीय खेळी आहेत यात शंकाच नाही ,या पूर्वीचे न्यायाधीशांच्या घरी असे कोणते पंतप्रधान गेल्याचे इतिहासात तरी नोंद नाही ,या न्यायाधिशांची चूक आहे असे वाटत नाही ,पण मोदीची ही कृती निष्कारण संशय निर्माण करणारा आहे.
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 5 күн бұрын
@@roopenshinde482 बिच्चारा ऊब्बाठा पक्ष 🤢राशप मस्त आहे , काही टेंशन नाही , आपल्या तिस-चाळीस 'सीटा' फिक्स आहे 😂तुतारी असो बाजापेटी असो
@prakashkadam168
@prakashkadam168 5 күн бұрын
मोदी गळाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.निवडणूक आयोगातील त्यांची नेमणूक खास अधिवेशन घेऊन मोदीने त्यांना बाजूला केले हे त्यांच्या लक्षात असेलच!
@Lankeshwar-v4m
@Lankeshwar-v4m 5 күн бұрын
राज्यपाल पद असेल की मग राज्यसभा तेच विचार करतोय.😅😅😅
@sudhakarbavkar4065
@sudhakarbavkar4065 5 күн бұрын
Chandrachud साहेब member of राज्यसभा in near future DEFINITELY
@SakharamKhule
@SakharamKhule 5 күн бұрын
नक्कीच
@Shankarpatre
@Shankarpatre 5 күн бұрын
आदरणीय सरोदो साहेब खूप छान विश्लेषण केले सर्वांना समजेल असे संविधानिक गोष्टी सांगितल्या त्या बद्दल धन्यवाद. 🎉 मला एक प्रश्न आहे नवीन पिढीनी कोणाचा आदर्श घ्यावा कारण देशांचे भविष्य त्यांच्या हातात आहे
@sunilk_
@sunilk_ 5 күн бұрын
अपेक्षेप्रमाणेच परीक्षे आधीच पेपर फुटला आहे.. 🇮🇳🇮🇳🇮🇳 मेरा देश महान 🇮🇳🇮🇳🇮🇳
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 5 күн бұрын
न्याय पालिकांची विश्वासार्हता संशयाच्या घेरात या पूर्वीचे अनुभव पहाता जनतेचा विश्वास उडाला आहे
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 5 күн бұрын
Ganpati.bappa.nirnay.ghetil.yogiya
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 5 күн бұрын
काही तरी घोल माल आहे . कायदा ह्या माणसाने शिल्लकच राहिलेला नाही .
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 5 күн бұрын
न्याय पाकीला लवकरात लवकर निकाल देत नाही त्यावर बोला लोकांच आयुष्य संपत पन खटला संपत नाही त्यावर पन बोला ओ
@yourajmule4511
@yourajmule4511 5 күн бұрын
लोकशाहीचा गळा आवळून खून करु नये 🙏🙏 विनंती
@todayspromo2888
@todayspromo2888 5 күн бұрын
मग लोकशाहीचा खुन कसा करावा
@SandeshSangle-j8z
@SandeshSangle-j8z 5 күн бұрын
न्यायव्यवस्था संपलि फक्त सर्व सामान्य जणतेसाठीच आहे मोठ्या लोकांना न्याय व्यवस्था नाही हे
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 5 күн бұрын
महाराष्ट्राची पार वाट लावली या चंद्रचूड साहेबांनी.
@maitrim3368
@maitrim3368 5 күн бұрын
सुप्रीम कोर्टावर व तेथील न्याय प्रक्रियेवर दबाव टाकला जात आहे हे स्पष्ट होत आहे. सरन्यायाधीश हे सुद्धा न्यायप्रिय असतील की नाही? अशी शंका येते.😮😮😮😮😮😮
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 5 күн бұрын
Are.kai.vakilsaheb.aajab.
@sunilshinde7781
@sunilshinde7781 5 күн бұрын
तारीख पे तारीख
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 5 күн бұрын
अंध भक्त या भेटीमुळे भलतेच खुश झाले आहेत.. या भेटीमुळे हिंदुत्वाला बळकटी मिळाली असे त्यांचे म्हणणे आहे... 👍👍
@subhashbhosle5994
@subhashbhosle5994 5 күн бұрын
आता तरी निर्णय योग्य येईल असे वाटत नाही
@milindkumartembhurnikar5875
@milindkumartembhurnikar5875 5 күн бұрын
न्यायालयावर जवाबदारी निश्चित झाली पाहिजे वेळेवर निर्णय न झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्या वर सुद्धा मोर्चे नेले पाहिजेत
@raosahebpatil3673
@raosahebpatil3673 5 күн бұрын
Very bad event
@rameshshingne6431
@rameshshingne6431 5 күн бұрын
इंग्रज न्यायमूर्ती चार संपर्क जनतेसोबत येऊ नये म्हणून त्यांचे निवासस्थान दुर बांधत होते असे म्हणतात, आता त्याच्या घरात घुसतात
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 5 күн бұрын
तीन वर्षांपूर्वी झोपले होते का😮
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 5 күн бұрын
ह्या फेकूला गणपतीच्या दर्शनाला जायचे होते तर त्या मिंदेच्या घरी जाऊन दर्शन घ्यायला होते . पण तिथे जाऊन काही प्रश्न सोडवता येणार नव्हते . हे फेकूला माहित आहे .
@LotanShinde-od1di
@LotanShinde-od1di 5 күн бұрын
😂😂😂
@ujjwalapawar5207
@ujjwalapawar5207 5 күн бұрын
तारीख पे तारीख याचा विट आलाय.पण सरन्यायाधीश योग्य निर्णय देतील याची खात्री आहे.
@udaypawar1134
@udaypawar1134 4 күн бұрын
ताई, तुझ्या मनात प्रामाणिकपणा आहे ,पण तस होत नाही, कारण ते अप्रामाणिक निर्णय देवु शकत नाही, पण सुस्पष्ट निर्णय पण येणार नाही हे वास्तव आहे.❤
@riyajmulla4893
@riyajmulla4893 5 күн бұрын
समजले का आता..*तारीख पे तारीख*
@anjanasawant9020
@anjanasawant9020 5 күн бұрын
विश्वास पानिपतच्या युद्धात मेला हे पुन्हा एकदा सिद्ध होतोय की काय......
@anilsurve3780
@anilsurve3780 5 күн бұрын
आता वाटत नाही सुप्रीम कोर्ट शिवसेना व राष्ट्रवादी चा निकाल योग्य देइल का
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 5 күн бұрын
राजकीय प्रतिक्रिया सोडा सामान्य माणसाला काय वाटते. हे योग्य की अयोग्य.हे जास्त महत्वाचे आहे. बरे जाईनात की किमान न्यायाधीश महोदयांच्या घरी गणेशाच्या आरतीला जाताना पत्नीला बरोबर घ्यायला हवे होते.किंवा मां.चंद्रचूड साहेबांनी तसा आदेश दिला पाहिजे होता.
@todayspromo2888
@todayspromo2888 5 күн бұрын
पत्नी म्हणजे कोणाला
@shailendrakamble275
@shailendrakamble275 5 күн бұрын
Very true and correct explanation Asim ji - bad politics
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 5 күн бұрын
विकला गेलेला सरन्यायाधीश चंद्रचुड व विकले गेलेले सर्वोच्च न्यायालय यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@VilasSalve-n9c
@VilasSalve-n9c 5 күн бұрын
अजून ही न्याय मिळेल अशी आशा आहे जर निकाल त्यांचे काळात मिळाला नाही तर न्यालयावरच विश्वास राहणार नाही
@sunilnaik695
@sunilnaik695 5 күн бұрын
अतिशय सुंदर मी सामान्य नागरिक म्हणून असे नम्रपणे विनंती करतो की माननीय असीम सरोदे यांना तातडीने न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती कृपया लवकरात लवकर करावी त्यामुळे जनतेला योग्य वेळी योग्य योग्य नाही आणि आणि वेळेत मिळेल अशी त्याने खात्री दिलेली आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे माननीय आशिष सरोदे साहेबांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करावे त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निश्चित न्याय मिळेल अशी आम्हाला आता खात्री वाटते त्यांच्या एकत्रित आत्ताच्या वक्तव्यावरून सर्वसामान्य माणसाला खात्री वाटते की असे सर्वोदय साहेब हेच आम्हाला न्याय देऊ शकते
@vijaybhosale9500
@vijaybhosale9500 5 күн бұрын
तारीखपे तारीख करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने आता आम्ही निर्णय देणार नाही हे स्पष्ट सांगावे. कारण विलंबाने निर्णय म्हणजे न्याय न देण्या सारखे आहे. निवडणूक आयोगाला वेठीस धरून एक बेकायदेशीर सरकार बसवले गेले आणि आता सुप्रीम कोर्टाने विलंब करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 5 күн бұрын
मा. चंद्रचूड साहेबांनी अतिथी म्हणून मोदींचे स्वागत जरूर करावे पण न्याय देतांना मोदींच्या आहारी जाऊ नये एवढीच प्रार्थना 🙏कारण संपूर्ण देश चंद्रचूड साहेबांना एक आदर्श न्यायमूर्ती मानत आहे. 🙏
@kiranjadhav2307
@kiranjadhav2307 5 күн бұрын
आमच्या मताला काही किंमत आहे का?जे भेटले,आरती केली तेच ठरवतील ते होईल?बाकी कोणालाही नो किंमत???
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 5 күн бұрын
आरती ही ईडी च्या दाबावा सारखीच एक कृती आहे.
@shrikantkaregaonkar9922
@shrikantkaregaonkar9922 5 күн бұрын
सरन्यायाधीश चंद्रचुड हे दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान त्यांच्या घरी गेलेले असू शकतात. आम्ही सर्व सामान्य माणुसकी विसरून प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असून तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. ॲड सरोदे यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमधून ती प्रतिक्रिया देणाऱ्याची पात्रताच समाजासमोर येत असते.
@mahendra164
@mahendra164 5 күн бұрын
Silly comment.
@SantoshKadam-eo5gc
@SantoshKadam-eo5gc 3 сағат бұрын
न्यायपालिकेबाबत एकदुसऱ्याला मिळण्याबाबत काही नियमावली आहे. याठिकाणी माणुसकीचा विषय समोर ठेऊन चालत नाही.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 4 күн бұрын
आता फक्त महाराष्ट्रच भारताचं संविधान वाचवू शकतोय, महाराष्ट्रातील जनताच आता भारतीय लोकशाही वाचवेल.
@sujatamahale5208
@sujatamahale5208 5 күн бұрын
मनमोहनसिंग यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत तत्कालीन CJI (न्यायाधीश) यायचे बरं का.......🧐🧐🧐त्यावर असीम सरोदे काय उत्तर देणार ???🤔🤔🤔
@dsjundre
@dsjundre 5 күн бұрын
इपतर पार्टी न्यायालय विषयी नाही मोदी न्यायालयाच्या घरी गेले हे बरोबर नाही
@sujatamahale5208
@sujatamahale5208 5 күн бұрын
@@dsjundre CJI न्यायाधिशांनी त्याना निमंत्रित केले आहे त्यात काय एवढं......
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 5 күн бұрын
त्या वेळी अशी केस कोर्टात नव्हती.
@sujatamahale5208
@sujatamahale5208 4 күн бұрын
@@santdasmansukh7582 माहिती घ्या....
@narayanghuge3751
@narayanghuge3751 5 күн бұрын
घटना व लोकशाही धोक्यात ,भारताचे दुरदैव ,
@swamisswamis53
@swamisswamis53 5 күн бұрын
Are yat kay wait ahe te sangg Asinm sarode tu ugach badbad karu nakos
@ravindrataware1133
@ravindrataware1133 5 күн бұрын
Prime Minster has maintained His cultural practice as an Indian Citizen 🇮🇳🤝🚩🙏☝️
@LaxmiBhure-r7v
@LaxmiBhure-r7v 5 күн бұрын
Dhananjay चंद्रचूड khup महान व्यक्ति आहेत कारण त्यांनी 2 अपंग मुली दत्तक घेतल्या आहेत . चंद्रचूड पूर्ण देशाची आदर्श आहेत. पन cji ani pm भेट योग्या नाहि
@vinayakghag4562
@vinayakghag4562 8 сағат бұрын
सरोदेसाहेबानी त्यांच्या प्रतिक्रिया थेट आदरणीय चंद्रचूड साहेबांना लेखी कळवाव्यात.
@sidrammudkanna2230
@sidrammudkanna2230 5 күн бұрын
मोदी जरी चंद्रचूड यांच्या घरी गेले तरी कुठलेही निर्णय फिरणार नाहीत चंद्रचूड हे निर्णय फिरवणारी व्यक्ती नाही.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 4 күн бұрын
पुढची तारिख 32 डिसेंबर ठेवायला पाहिजे होती . म्हणजे ती तारिख येणारच नाही . जय हिंद कसे म्हणावे . सत्यमेव जयते कसे म्हणावे .
@SA-rq6us
@SA-rq6us 5 күн бұрын
CJI Bajap che karyakarte watu lagle ..? Jai hind.
@NonameKapase
@NonameKapase 5 күн бұрын
धनंजयजी, आपण भारतीय न्यायव्यवस्थेची आणि स्वतःची अब्रू घालविली. सेवानिवृत्तीनंतर विशेष लाभांसह सर्व भारतीयांनी केलेले ट्रोल या दोन्ही साठी आपल्याला शुभेच्छा....!
@sushilvarma1939
@sushilvarma1939 5 күн бұрын
न्यायव्यवस्थेवरील शेवटची आशा संपली.. 😢
@NikamSachin1977
@NikamSachin1977 14 сағат бұрын
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊच शकत नाही. खरंतर आता धनंजय चंद्रचूड यांची स्वतःला सिध्द करून दाखवण्याची वेळ आलेली आहे.
@anjumm999
@anjumm999 5 күн бұрын
CJI is highly professional... He knows how to keep professional and Politics separately
@anjumm999
@anjumm999 5 күн бұрын
Mr Modi has tried his all political power and mind to destroy the image of Respected Mr CJI.... But we Trust Mr CJI.... Advocate Mr Asim points are valid and need to be appreciated.
@user-zv5kc4du8w
@user-zv5kc4du8w 5 сағат бұрын
ॲड.असीम साहेब अगदी अभ्यासपूर्ण सत्य विचारांची मांडणी.
@anilsurve3780
@anilsurve3780 5 күн бұрын
जर निकाल वेगळा आला तर संविधान नक्की धोक्यात आहे
@RameshJadhav-yx2vx
@RameshJadhav-yx2vx 2 күн бұрын
सरोदे साहेब बरोबर बोललात हा निर्लज्ज माणूस आहे हा मुद्दाम चंद्रचूड साहेबांच्या घरी गेले असतील लोकांचा गैरसमज कसा होईल हेच दाखवून द्यायचे असेल
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 5 күн бұрын
लोटांगण घालायला गेले असावेत ?
@RameshJadhav-yx2vx
@RameshJadhav-yx2vx 2 күн бұрын
चंद्रचूड साहेबांनी आता जास्त वेळ लाऊ नये जो तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला पटेल आसा निर्णय देऊन जनतेला तुमच्या प्रती आसलेला विश्वास सार्थ ठरवावा
@amitgedam6071
@amitgedam6071 5 күн бұрын
माननीय चंद्रचूड साहेब. पेसा भरती निकाल कधी लावणार, गेल्या 1 वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे,आदिवासी युवक बेजार आहे, कृपया याकडे पण लक्ष द्यावे
@SanjayJagtap-m9n
@SanjayJagtap-m9n 5 күн бұрын
"जगातल्या सर्वात मोठ्या धर्मनिरपक्ष भारतीय संविधानाला आपण ऐक धर्मनिरपक्ष न्याय व्यावस्था देऊ शकलो नाही याची आम्हाला लाज वाटते,,,,,"
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 5 күн бұрын
Kharech Aahe Asimji
@pramilasalunke4656
@pramilasalunke4656 5 күн бұрын
सरण्यायधीशानी आजपर्यत सत्याचाच निकाल दीलाय सरण्यायधीशसाहेब सत्याचाच निकाल देतील जय महाराष्ट्र🚩
@kiranpatil2943
@kiranpatil2943 5 күн бұрын
गणेशपुजा कोण करतय कुठ करतय कोणाच्या घरी करतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे , नकली संतानने पाळलेला "छोटा शकील " ने शिमगा करु नये
@virendrapatil8518
@virendrapatil8518 5 күн бұрын
पूजा तो बहाना है ... दाल में कुछ काला छुपाना है ... ! 😂
@kiranpatil2943
@kiranpatil2943 5 күн бұрын
@@virendrapatil8518 पेंग्विनची फाईल कडे लक्ष वेधन्यासाठी
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 күн бұрын
​@@virendrapatil8518tumhala bare puja sodun bakiche disle. Ganapatine durdrushti dili ka?
@sachidanandarmarkar
@sachidanandarmarkar 4 күн бұрын
चंद्रचूड जणींच्या आधी असलेल्या सरन्यायाधीशां पैकी कोणीतरी म्हणाले की मी निवृत्त होण्या आधी या तारखा देण्याचं जे काम ज्या विभागात आहे त्या मध्ये सुधारणा करूनच मी निवृत्त होईन पण तसं झालं नाही शिवसेनेचा पहिला संपर्कप्रमुख सचिन आरमारकर
@sameer6356
@sameer6356 5 күн бұрын
उगाच राईचा पर्वत होत आहे… देवदर्शनाला CJI यांच्या घरी जाणं हे काही चुकिचं नाही. ह्याचा निवडणुकीवर अथवा कोर्टाच्या ongoing cases वर काहीही परिणाम होणार नाही.
@PM-ru1bj
@PM-ru1bj 5 күн бұрын
अरे देशा चा पंतप्रधान दुसऱ्यांच्या घरी कोणीही न बोलवता जातो हा त्या पदाचा अपमान नाही का.... स्वतःच्या स्वार्था साठी हे सर्व चाललंय हे सर्वांना दिसत आहे.. इतकाच फिरायचा शोक आला असेल तर त्यांना मणिपूर ला पण एक राऊंड मारून या.... महाराष्ट्रात आता मोठा स्पोठ होणार आहे.. जर शिवसेना ही ठाकरेना दिली तर शिंदेने जे पण घेतेलेले निर्णय तोह सर्व अपात्र ठरेलं... आणि सरकार बरखास्त होईल... राहिलेली इज्जत पण भाजपा ची निघून जाईल आणि येत्या election ला वांदे होतील 🤣
@dnyandevmukane1092
@dnyandevmukane1092 2 күн бұрын
शेवटी जनतेच्या न्यायालयात निर्णय होणे अंतिम निर्णय अपेक्षित आहे
@varunkadam6638
@varunkadam6638 5 күн бұрын
काहीही विशेष नाही 2014 पासून हेच चालू आहे. 😢
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 5 күн бұрын
काश इफ्तार पार्टी असती , हो की नाही 🤢🤑 ?
@pramilasalunke4656
@pramilasalunke4656 5 күн бұрын
आजपर्यत कधीच कुठलेच पंतप्रधान कुठल्याच ण्यायधीशाच्या घरी गेले नाहीत
@User-ce4zu
@User-ce4zu 5 күн бұрын
लोकशाही धोक्यात आली हु हू हुं भु हुं हुं 😂😂
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 5 күн бұрын
सवौच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने काही मर्यादा सांभळ्या पळल्या पाहिजेत
@Subhashdavhale
@Subhashdavhale 5 күн бұрын
देशाची प्रतिमा मलीन होत आहे
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 5 күн бұрын
सरोडे घटनाबाह्य तपस्वी 🤢
@ravikantpatil5060
@ravikantpatil5060 4 күн бұрын
सरन्यायाधीश यांनी संशयास्पद परिस्थिती निर्माण होण्यास मदत केली आहे असे वाटते. जर या पद्धतीने होत असेल तर देशातील खालचे तमाम सर्व न्यायाधीश काय आदर्श घेणार?
@vikasshitole125
@vikasshitole125 5 күн бұрын
बहुतेक ऑफर द्यायला गेले असतील.
@r.bganpati7081
@r.bganpati7081 5 күн бұрын
या भेटीचा परीणाम विधानसभेत पाहायला मिळणार.
@shantashintre1174
@shantashintre1174 5 күн бұрын
हिंदू सण आहे,,,यांना त्रास होणार,,, चालेल,,,गणपती बाप्पा मोरया
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 5 күн бұрын
नक्कीच धमकी देण्यासाठी गेले चंद्रचूड साहेब घाबरू नका न्याय देवता सदैव आपल्या पाठीशी आहे
@santoshmengade2415
@santoshmengade2415 5 күн бұрын
चुक ते चुक आहे
@kakajaybhaye2939
@kakajaybhaye2939 5 күн бұрын
सविधान राहील कुठे आता निकाल लागत नाही आता काय देशाचे हाल केले मोदी ने जनतेन जाग होयाला पहेजे
@eknathshelar5113
@eknathshelar5113 5 күн бұрын
असीम सरोदे हे UBT चे वकील आहेत, त्यांची अडचण आम्ही समजू शकतो, पण कोणी कोणा कडे गणपतीच्या दर्शनासाठी जातात तर बाकीच्यांना वाईट वाटायचे काही कारण नाही.
@sanjaypatare8436
@sanjaypatare8436 5 күн бұрын
This meet has happened only to make the discussion across country happened 😅😅
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 5 күн бұрын
मोदी साहेबानी जे केले ते चूक नाहीच फक्त त्यांनी आधी असीम सरोदेची परवानगी घ्यायला पाहिजे होती
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,9 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН