आशिष जाधव सर आपण नेहमी योग्य मार्गदर्शन करता असतात धन्यवाद 🙏🏻✨
@vishwajitbhamare7 ай бұрын
सर्व सामान्य माणसांना ही माहिती माहीत असणं खूप आवश्यक आहे 💯
@pradumnachinchole34335 ай бұрын
100 % खर सागितले साहेब ❤❤
@manohardorugade3266 Жыл бұрын
आपण खूप छान माहिती देत असता, बरेच गोष्टी शिकायला मिळतात
@mugutraoshinde9070 Жыл бұрын
खरोखरच सुंदर माहिती दिली आहे... असेच नवीन विषय घेऊन माहिती देण्यात यावी..
@shailendrapawar6002Ай бұрын
छान माहिती दिलीत साहेब अभिनंदन वंदनीय जयभीम जय महाराष्ट्र शुभेच्छा. ❤
@sanjeevsaid3026 Жыл бұрын
छान माहिती दिलीत
@vilaskadge54959 ай бұрын
बच्चू कडू साहेब एक महान नेता 💐💐
@AAS-gl2uq2 жыл бұрын
माणसाच्या मुलभूत,आर्थीक गरजा...जश्या की-वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण या गोष्टी जर दिल्लीत केजरीवाल सरकार देऊ शकते तर..पूर्ण भारतात व्हायला पाहिजे..त्यासाठी जनतेने एक इमानदार-पर्याय स्वीकारला पाहीजे.👍🙏
@sureshaghan690 Жыл бұрын
1नंबर sir 👍👍
@मोहनसिंहराजपूत-र5ङ2 жыл бұрын
मा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण व शेतकरी महावितरण वीज व पाणी व रस्ता गरज आहे ते महाराष्ट्र का करत नाही ते फक्त सत्तेसाठी दिशाभूल करत असतात ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचे वचन विसरले आहेत जय महाराष्ट्र जय किसान
@drxvishnutangade352613 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@rushikeshmahale9833 ай бұрын
खुप छानदार विश्लेषण केले
@sureshjankut884Ай бұрын
Warshala 5×5=25 Coti taluka to Village Roads water and Electricity Development first then medical facilities available
@anilsawant91462 жыл бұрын
आमदार निधी, खासदार निधी , नगरसेवक निधी वैगरे बंध करुन शासना तर्फेच सर्व निधी एकत्रित वापरला जावा. कामाचे प्रस्ताव लोकप्रतिनिधीनी दाखल करुन प्रशासनाकडुन पुर्ण करुन ध्यावीत.
@skadam39452 жыл бұрын
आमदार निधी हा विकासकामांवर खर्च होण्यापेक्षा पुढील निवडणुकीचा फंड जमा करण्यात जास्त खर्च होतो.
@akashnagapure2552 жыл бұрын
विषय उत्तम
@gurunathkulkarni48602 жыл бұрын
चांगली माहिती दिली
@vinayaknalawade70862 жыл бұрын
आशिश जाधव साहेब योग्य माहीती दिलीत.
@vivekm31Ай бұрын
छान माहिती..
@pravinwaghmare99412 жыл бұрын
20 वर्षा पासून अघोषित शिक्षक बिन पगारी आहे त्याना पन पगार दया मना नुसते आमदाराचे पगार वाढवु नका मना शिक्षक उपाशि आहे मना
@sunilbagade2864 Жыл бұрын
छान
@basawarajkanade36614 ай бұрын
जनतेचे पैसे असे उधळु नका.अनेक समस्या आहेत.कर्ज खुपच झाले. काहीही करत नाही त,भ्रष्टाचार च होतो.
@sandeepnimbalkar9180 Жыл бұрын
खूप कामाची माहीत...
@samadhansherkhane8350 Жыл бұрын
छान माहिती
@ravindraingle45656 ай бұрын
अपंग कल्याणासाठी व्यक्तीगत समस्या सोडविण्यासाठी निधीतून मदत मिळते का...मी 90 टक्के निराधार दिव्यांग आहे मला अजून आमदार निधीतून मदत मिळाली नाही.. मी चिखली आमदाराकडे मागणी केली आहे पण मिळाली नाही शेवटी मी एका अर्धवट हाताने देवाच्या जवळ दिवा लावण्यासाठी वाती करतो आणि देतो... मला आत्मनिर्भर होण्यासाठी आमदार निधीतून मदत मिळायला पाहिजे होती नाही पण मदत नाही मिळाली...तर दहा टक्के आमदार निधीतून अपंगांच्या विकासाठी खर्च केला पाहिजे हा नियम आहे....बोलण्या पुरताच ... आह
@akashkamble53342 ай бұрын
बेरोजगारासाठी निधी वापर करावा गावातल्या विविध विकास कामासाठी निधी वापर करावा
@prabhakarpatil37333 ай бұрын
👍👍
@shyamkarale18902 жыл бұрын
मला या ठिकाणी सर्व लोकांना आव्हान करायचं आहे की आपण सर्वांनी मिळून जर आपल्याला आपल्या विभागात किंवा ज्या ज्या कामांची पूर्तता व्हावी असं जर वाटत असेल तर सर्वांनी मिळून विषय या सोशल नेटवर्किंग वर मांडावं मला असं वाटतं हे सरकार तुमच्या विकासाला नकीच बळ देईल
@sanamtayade39712 ай бұрын
Nice
@devanandpadhghan5503 Жыл бұрын
Changli mahiti dili ahe sir pan amcha amdar vachnalayasathi
@AKBBusiness3512 жыл бұрын
सर जर् माला माझ्या गावात जुनी पाणीपुरवठा पाईप लाईन बदलून् नवीन करायची असेल आणी मी एक नागरिक असेल तर मला आमदारकदे निवेदन देता येत का ,
@bhatukhairnar4042 Жыл бұрын
आमदारांच्या निधीचे ऑडिट करणे आवश्यक आहे.
@shivramlila4785 Жыл бұрын
मला अपक्ष आमदार व्हायचं कारण सामान्य जनतेची कामे करायची आहे.
@anandsarkate9420 Жыл бұрын
👌👌👌
@surendrapatle4319 Жыл бұрын
💯
@ShreeBhosle19 күн бұрын
आमदार निधीतून शैक्षणिक संस्था उभा करता
@asaramrathod718 Жыл бұрын
Prestige for work
@akashkamble53342 ай бұрын
आमदार खासदार फक्त कारखाना चालविण्यासाठी निधी वापरतात
@vilaskadge54959 ай бұрын
हाउसिंग सोसायटीचे काम जसे की दादरांना टाईल्स लावणे टेरेस वर काम करणं हे आमदार कसं काय करु शकतो
@santoshmaske56842 жыл бұрын
Ho
@rameshchalekar57 Жыл бұрын
वाचनालयासाठी grand घेऊ शकतो का mla fund तुन
@unknowntrader58373 ай бұрын
YA PATRAKAR CHE NAME KAY AHE
@sujit72922 ай бұрын
Jar nidhi vaparlach nahi tar?
@newbie2389 Жыл бұрын
Make realated video on nagrsevak
@fggameing51076 ай бұрын
बरोबर होतं नाही
@anantuttarwar51292 жыл бұрын
ऑनलाईन विनियोग ऑफलाईन नोट करंसी बंद निधी वळविने विदाऊट टेंडर खर्च प्रक्रीया बंद भ्रष्टाचार आळा बसल्यामूळे विकासासाठी निधी वाढविन्यात आला मोदी हैतो मूमकीन है.
@shindemahesh58612 жыл бұрын
चंपा आमदार निधी अजिबात खर्च करत नाही
@namdevpawar81122 жыл бұрын
राज्यसभा खासदार च्या निधीतून कोणती काम करतात
@nikhilnarnaware457411 ай бұрын
आमचा आमदार मग करतो बरोबर सावनेर विधान सभा शेत्त्रे