🙏🏼शुभ दिन खुप छान सुंदर उपयुक्त माहिती दिली आणि ती गृहिणी ला जागृत राहण्यास मदत मिळते त्यामुळे घरात आनंदी आनंद राहिल आपले मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙂🌹
@vibhazade98032 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आमच्या कडे तुळस आहे. राधे राधे
@shubhammehta3706 Жыл бұрын
धन्यवाद ताई, तुळशी बद्दल खूप छान माहिती दिली.🙏🙏
@kamalraut85632 жыл бұрын
आमच्याकडे तुळशीच्या कुंडीत नेहमीच रोपे येतात ती आम्ही गरजवंतांना देत असतो.तुमची नेहमीच उपयुक्त माहीती मिळते.
@shraddhadohale71102 жыл бұрын
आमच्या अंगणात तर तुळस बागच असते डिसेंबर जानेवारी पर्यंत. आमची पाच वर्षांची तुळस सुकली आणि एक दीड महिन्यात मुलगी करोना मध्ये गेली. आम्हाला हे ती गेल्यानंतर एक दोन महिन्यात
@ushagondwal61392 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई.
@vibhavareelele78292 жыл бұрын
तुळशी वृंदावन आहे आमच्या कडे,तिथे कधी कधी मी जेव्हा जमेल तेव्हा, किंवा विशेष अवसरी दिवा तुपाची वात लावते.तुळस नेहेमीच शहारून आशीर्वाद देते असा अनुभव घेतलाय मी।।संकट हरणा व्यंकट रमणा गोविंदा गोपाळा गोविंदा।।👌👌👌👍💐💐💐💐💐💐💐
@shriyogi62712 жыл бұрын
आमच्या घरात तुळसी आहे.मी रोज पूजा करते.2 वर्षापूर्वी मी गावाला गेलेहोते उन्हाळा सुटीत परत येताच नुसत लाकडा सारख्य दिसत होते.मी पुन्हा पाणी घालायला सुरुकेले.एका आठवड्यात रोप हिरवा गार दिसलागला.तेव्हा मला इतका आनंद झाला की,आत्ता पर्यंत ते दिवस विसरले नाही .बहुतेक 3/4 वर्षा पूर्वीची गोष्ट असेल.कदाचित.
@vivekshinde85345 ай бұрын
🙏🌹🙏ॐ श्री जय जय तुलसीमाता नमो नमः 🙏🌹🙏
@vandanashete683 Жыл бұрын
Ho kup sari rope ahet ❤️❤️🙏🙏
@shobhasaste3821 Жыл бұрын
Ho aahet na mazyakde tulshichi rope khup Chan mahiti dhnyavad
@karunakumbhare70352 жыл бұрын
Ho aani khup rop yetat 🙏
@manjirimahajan20762 жыл бұрын
तुळशी बद्दल माहिती दिली खुप छान
@sangitadagdale33902 жыл бұрын
हो आहे खुप हीरवीगार आहे तुळस माझी
@maruti18122 жыл бұрын
आमच्याकडे भरपूर तुळसी आहेत, लहान रोपे पण भरपूर आहेत
@vidyapawar1652 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे ताई छान वाटले 🙏🏻🙏🏻 धन्यवाद ताई
@sushmamore69472 жыл бұрын
Kup tulas aahet aamchakade🌷🌹
@AnitaJavale-m8c5 ай бұрын
हो आहे बाई
@vandanashastri94492 жыл бұрын
Ho आहे.
@ganpatyadav87692 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद आमच्याकडे तुळशी आहे 🙏🙏
@prabhakarsant87352 жыл бұрын
Thank you 🌹🙏🙏
@prabhakshirsagar22772 жыл бұрын
khup Chan mahiti
@anujaraut3120 Жыл бұрын
Ho ahe
@dipamahajan86762 жыл бұрын
हो आमच्या कडे तुळशी चे खुप रोप आहे आणि सर्वच हिरवे गार आहे आम्ही तूपा च दिवा लावतो माम 👏👏👌👌🙏
@sanjivanidalvi18992 жыл бұрын
छान माहिती
@digambarmore05 Жыл бұрын
आपल्या वृंदावन मध्ये तूळशी च रोप खूप मो्ठं झालं तर चांगल की वाईट
@pravinraypure97392 жыл бұрын
Tulsila jr pahilenda manjiri aali tr ky krave plz sanga
Ho aahet ..Tai 👏🌹 pan gavala gelo tevha kahi kundi madhil tulas sukun geli
@swatikulkarni84712 жыл бұрын
माझ्या दारात नाही बाल्कनीत तुळशीचे बहरलेले छोटेसे झाड आहे. खर तर इतकी वर्ष माझ्याघरी तुळस लावून ते यायचेच नाही वाढायचे नाही पण मागच्या वर्षी माझ्या सुनेच्या आगमन होण्या आधी तुळस बहरली आमची kulvadhu घरात आल्यावर ती आणखीनच फुलली....!
@vidyasawant57272 жыл бұрын
खुप छान...
@shirishvekhande50492 жыл бұрын
चांगल्या सुर्यप्रकाशाशिवाय तुळस बहरू शकते का? फ्लॅट मध्ये सकाळचा सूर्यप्रकाश येईलच अस नसत
@shantadodtalle74672 ай бұрын
ताई मी तुळस, मै महिने त लावले होते आणि आता, ना वरुन वाळले आणि खालच्या बाजूला, नवीन पालवी फुटले आहे खोडातून, आणि सुकते पण, अंगणात, आहे ही सुकते सारखे टवटवीत तनाय, ओ तीन, आठवडे झाले आहे, याआधी खुप छान हिरवा रंग आणि टवटवीत होती तरी माझा लक्षात आले आणि माझ्या घरातून, एक, वस्तू हारवलेल आहे, तरी काही नाही ओ
@priyankadalvi231310 ай бұрын
Mazya kde tusli ahet 2kundyanmdhe Pan halli ravvya sarkhebarik kide udnar kitak astat tase ahet Te ka yetat.. Upay kai please sanga Haldiche pani.. Ghatle Pn no use
@sangeetathakur75942 жыл бұрын
Ho Tai amcha gee ahe Tulsi che rop
@nalavdetai1734 Жыл бұрын
Namste
@ajaypatil912 жыл бұрын
होय माझ्या घराच्या समोर तुळशीचे रोप आहे.
@shantadodtalle74672 ай бұрын
ताई मला ना आज😂सपना मध्ये तुळशी वृंदावन मध्ये, पेरू च दोन रोपे दिसली तर काही आहे हा, संकेत😭😭😭😭
@sapnaratnakar19042 жыл бұрын
हो आहे तुळशी रोपे छोटीशी आहे पण भरभर मोठी होत नाही मी उन्हं. लागेल असे ठेवले आहे
@amrutamule46822 жыл бұрын
गेली ३ वर्षे आमच्यात तुळशीचे झाड जगेना. आर्थिक त्रास खूप होत आहे. किती वेळा रोप लावले, जगतच नाही
@rajmore90265 ай бұрын
Same problem ahe ......tulas lavlya vr jagat ch nhi ...kiti Vela Navin tulas lavle
@vaishalipatil7745 Жыл бұрын
माझ्या घरी तुळशी चे पाच राेपे आहेत हिरवीगार आहे
@pushpanjalighumare23122 жыл бұрын
आमच्या अंगणात पाच कुंड्या तुळशीच्या लावले आहे आम्हाला तुळशी लावायला खूप आवडते
@nirmalakalshetty70182 жыл бұрын
हो आहे
@VijaylaxmiDesai-s8v11 ай бұрын
🕉️🕉️🕉️
@shilpadalvi2 жыл бұрын
Maza kakancha ghri tulas vadhtch nahi sukun jate kay kru upay
@rekhasuryakula8645 Жыл бұрын
Ahe
@aratibhagwat89472 жыл бұрын
Nice
@makaranddewalekar13082 жыл бұрын
🙏
@vinayagandhe8629 Жыл бұрын
👍🙏🙏🙏
@jaishreerohikar1515 ай бұрын
Namaskar madam I have got tulis plant in my ,everyday I do Pooja give water but not on Tuesday,Sunday, ekadashi,my neighbor bring fish,what to do plz help,Mata tulsi dry,even anybody in my neighborhood who is in period come to my common gallery at night ,when my door is close,help me
@shobhasarolkar54812 жыл бұрын
माझ्या घरी खुप खुप रोप आहे
@joydsouza5687 Жыл бұрын
In my flower plant kali tulas growed by itself no seeds were inputted so what is reason behind it
@MeghaKangutkarАй бұрын
Kay pan copy karun bolatat laksh deu naka swatach bhavishya sangal ka
@vijaypatankar99782 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sadashivpatil7299 Жыл бұрын
पण ताई मला सांगा गुरुवारी चे तुळशीला दूध घालतो पण कावळा येऊन ते पिऊन जातो चांगले की नाहीं सांगा
@renukakamte65112 жыл бұрын
Maza darat Tulsi ka zad roi ret khoto aahe upay sanga
Amchya terrace vrr ek hota pnn ata pratyek kundit 5-6 rope ugli aahet
@itsraj56962 жыл бұрын
Ky baghat chala
@jyotimhatre4431 Жыл бұрын
हो माझ्या घरात तीन ropte tulshi आहेत
@anupamakulkarni87202 жыл бұрын
लोकमत भक्ती . सस्नेह नमस्कार. आमच्या घरात तुळशीचे झाड आहे. मात्र पावसाळ्यात तुळशीचे रक्षण करणे कठीण होते. Gallary त तुळशीची कुंडी आहे. पाऊस मुसळधार पडला तर कुंडी घराच्या कोपऱ्यात ठेवावी लागते. बरेच दिवस ऊन तुळशीला मिळाले नाही तर तुळशी खराब होते. मग आम्ही दिवाळीपुर्वी पुन्हा नविन रोप लावतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात घटना विचित्र घडल्या. जेव्हा नविन रोपटे लावले तेव्हा परीस्थिती सुधारली. कधीकधी पुजा करणे ही अवघड होते तेंव्हा मी तुळशीमातेची क्षमा मागते आणि तुळशी स्तोत्र सकाळी व संध्याकाळी म्हणते. उपयुक्त माहिती पुरविल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐
@mangalugale59652 жыл бұрын
माझ्या अंगनी तुलसी वृंदावन आहे तुलसी ला कधी झाड मानु नये माता येणार संकट आपल्या वर ओढते तेव्हा ती सुकते
@vidyasawant57272 жыл бұрын
हो खरच आहे. 🕉विष्णूप्रियाये नमः...🌹🪔🪔🌹👏👏👏🚩🚩🚩
@anitajagtap96512 жыл бұрын
Me Anita jagtap Mazaya kade Tulsi ahe.jai Shri Krishna
@arunjamdare45726 ай бұрын
Ho
@poorvasawant90032 жыл бұрын
🙏🙏
@asavaridekhane78452 жыл бұрын
तसेच gulab pan changla bharla आहे. Jaswand,double taggar chandani फुले येत ahet.prasanna वाटते.
@anapurnavagamare93202 жыл бұрын
होय आहेत
@archanachokhat30667 ай бұрын
माझ्या घरात तुळशीचे रोप आहे मी रोज पूजा करते
@latathorve28822 жыл бұрын
माझ्या कडे आहे तुळशी चे रोप
@kiranbhadang41792 жыл бұрын
Tulsi Javal gavat ugavla tar Kaay sanket aahe
@prakashkumbhar70712 жыл бұрын
हो आहेत दोन तुळस आहेत.
@geetabhogan87422 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@asavaridekhane78452 жыл бұрын
आमच्याकडे कडे तुलसी वृंदावन आहे. एक baharleli tulas meli.pan zurumuru rop वृंदावन मध्ये होते. पाणी घालून सकाळ संध्याकाळी पाणी घालते. संध्याकाळी telacha दिवा कायम लावते. आता माती घातली. 5,6rope alit.prasanna वाटते.
@surekha1012 жыл бұрын
Shree ram 🙏🙏🙏🌹🌹
@kumarjagtap1231 Жыл бұрын
वाळलेली तुळस लाकूड घेऊन ते बांधून तुपाचा दिवा देवापुढे लावला तर चालतो का
Majya kade tulsi kadhich tikat nahi sarkhe jaun jate tulas
@suvarnachavan2472 жыл бұрын
माझ्या कडे खूपआहेत
@vrundabhosale25002 жыл бұрын
Amcha grilmadhye Tulas ahye pan ek kid sarki tyavar kali Rog basthye ani ti Tulas jalun jathe atta mi dusrya Grill ahye dusri tulas lavli ahye.Tulshivar kali kid basun jaluh jathye tey kasa sathi.
@वंदनाठाकुर12 жыл бұрын
🙏🙏🌷🙏🙏
@nandasakpal23642 жыл бұрын
ताई आज गाय येऊन तुळसी जवळ तुळसी मोडून ती तुळस गळ्यात हार घेऊन च गेली ,तर तुम्ही काय सांगाल या बद्दल
@darshnarasam94872 жыл бұрын
माझ्या घरात तुळशी वृंदावन आहे
@vijayatawade42082 жыл бұрын
Majya grat tulas aahe
@saiplastic8192 ай бұрын
Tulshichi pane lal ka hotat ye
@karangupta12722 жыл бұрын
Aamcha Kade aahe turas
@cricketersvsattitude82492 жыл бұрын
Mazya kade pan tulshi che kuab rope aahe. Mi sakali tupacha v sandhyakali telacha diva lavate