'झपाटलेला'च्या जाहिरातीत महेश कोठारेंनी का दिलं होत शरद पवारांचं नाव? | Mahesh Kothare | NI4

  Рет қаралды 98,739

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

Пікірлер: 135
@dipakkadam4199
@dipakkadam4199 4 ай бұрын
पवार साहेब रायगडावर दरवर्षी नसतील जात पण ते दिल्ली समोर झूकले नाही कधी, आणि महाराष्ट्रातील ऊद्योग गुजरातच्या घशात नाही घातलः
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 4 ай бұрын
दाखव कि कोणते उद्योग गेले नाव तर सांग 😂😂
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 4 ай бұрын
Ughdya dolyani bagha smjel .....
@saurabh6129
@saurabh6129 4 ай бұрын
हो त्या मॅडम दिल्ली च्या नव्हत्या, इटली च्या होत्या ते त्यांच्यसमोर झुकल्या होत्या
@prathmeshbeldare9812
@prathmeshbeldare9812 4 ай бұрын
@@Wanderingonkaarvlogskelya kontya jagat ahes keli ki jara baher pad gharachya mummychya Kishit basun kas kalnar jara ja baher ani bagh kiti baher gelet udyog
@Kalyankar12
@Kalyankar12 3 ай бұрын
Bjp वाले जसे रोज रायगड वर जाऊन बसले.. लोक खरच येडपट आहे काहीही बोलतात.. जनतेची काम होणं महत्वाव्ह की गड किल्ले वर जाण
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 4 ай бұрын
कोणा कोणाला मदत केली, हे शरद पवार स्वतः कधी सांगत नाही. 'झपाटलेला' तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम चित्रपट म्हणून कायम लक्षात राहील.
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 4 ай бұрын
शरद पवार हे रसायन अजब आहे. आजकालच्या पिढीला कळणे आवश्यक आहे.
@maheshzagade2043
@maheshzagade2043 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂jatiwadi rasayan
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 2 ай бұрын
@@maheshzagade2043 जातीयवादी असता तर मराठा समाजाला तेव्हाच आरक्षण देउन टाकला असता. देशात पहिले महिला धोरण, देशात पहिले महिला आयोग स्थापना, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये 30 आरक्षण, मिलिटरी मध्ये महिलांना नोकरीत संधी देणारा निर्णय, पहिले युवा धोरण, फळबाग योजनेची सुरुवात, मंडल आयोग अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री कित्येक उदाहरणातून उद्योग व्यवसाय चालना देऊन महाराष्ट्र आर्थिक बाबतीत, औद्योगिक विकासा बाबतीत व गुंतवणुकी बाबतीत दरडोई व एकूण उत्पन्न मध्ये 2014 पर्यंत एक क्रमांकावर राखणारा नेता आहे शरद पवार. त्यासाठी पवारांना जातीवादी महणणा-या फेसबुक आणि whatsAppविदयापीठातले ज्ञान पुरेसे नसते. इतिहासात डोकावून निरपेक्ष मनाने वाचन चिंतन आवश्यक असते.
@ra8208
@ra8208 4 ай бұрын
हीच मदत जर दुसऱ्या कोणत्याही नेत्यांना केली असतीतर अख्या आयुष्यभर सांगत सुटला असता पण अजून पर्यंत पवार साहेबांनी एकदापण सांगितलं नाही हा मोठे पण
@sharadambhore8387
@sharadambhore8387 4 ай бұрын
राज साहेबांना सांगा हीं माहिती, म्हणजे समजेल पवार साहेबाना मराठी फिल्म साठी असे भरपूर काम केले, पण ते काम लोकांपर्यंत पोहचले नाही,
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 4 ай бұрын
मराठी चित्रपटाना स्क्रीन का मिळवून दिल्या नाहीत मग???
@vishaldesai2044
@vishaldesai2044 4 ай бұрын
Pawar sahebani theatre phodli nahi ki pn
@prathmeshbeldare9812
@prathmeshbeldare9812 4 ай бұрын
@@Manish_Chavan7kelya je kelay Te tya Kali kel Te khup ahe
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 4 ай бұрын
@@prathmeshbeldare9812 😅😅मग तेव्हाच हे केले असते तर आता स्क्रीनसाठी भांडायची गरज नसती पडली..
@Mharattha96k
@Mharattha96k 4 ай бұрын
राजू सुपारी आहे नाव
@rahulnarawade5670
@rahulnarawade5670 4 ай бұрын
हे अश्या खूप गोष्टी आहेत.... शरद पवार यांचं खूप मोठं योगदान आहे,त्या बातम्या मीडिया मध्ये कधी आल्या नाहीत त्यांची खूप अशी कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचली नाहीत....
@dipakkanase9475
@dipakkanase9475 4 ай бұрын
हे फक्त पवारसाहेब करू शकतात......... महाराष्ट्राचा कोहिनूर पवारसाहेब.
@software_yog
@software_yog 4 ай бұрын
शरद पवार हे रसायन आहे. खूप लोकांना त्यांनी मदत केली आहे पण ती लोकांपुढे आली नाही. ती यायला पाहिजे.
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 4 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शरद पवार...शरद पवार....🚩🚩🚩❤❤
@nileshpawar8837
@nileshpawar8837 4 ай бұрын
only पवारसाहेब
@sameergarwad9181
@sameergarwad9181 4 ай бұрын
आजकालच्या लोकांना काय कळणार
@yogeshjumbad8793
@yogeshjumbad8793 4 ай бұрын
True
@Bhajap
@Bhajap 4 ай бұрын
तुम्ही आमचं बालपण समृध्द केलंय धन्यवाद 🎉🎉🎉
@pravinpatil6207
@pravinpatil6207 4 ай бұрын
damn it.. he aaj samajtay 😂
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 4 ай бұрын
हो ना....
@sachinkirat6102
@sachinkirat6102 4 ай бұрын
The Sharad Pawar=The God father of Maharashtra,,,, The greatest Politician of India
@murlidharwaghunde502
@murlidharwaghunde502 4 ай бұрын
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदान आहे
@MahadevShelar-q7q
@MahadevShelar-q7q 4 ай бұрын
Only pawar साहेब
@artistbonsai
@artistbonsai 4 ай бұрын
मला झपाटलेला चित्रपटापेक्षा धडाकेबाज हा चित्रपट जास्त आवडतो.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 4 ай бұрын
कला साहित्य क्रिडा रंगमंचा महत्त्व जाणणारे व्यक्तीमत्व म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार.
@vikasgadekar9729
@vikasgadekar9729 4 ай бұрын
पवारसाहेब हे व्यक्तिमत्त्व खरोखरच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.ह्या माणसावर कायम खोटे आरोप करून बदनाम केले गेले.पवारसाहेब समजायलाही कुवत लागते.
@RutujaG28
@RutujaG28 4 ай бұрын
साहेब ❤
@rahulsable4276
@rahulsable4276 4 ай бұрын
आजच्या पिढीला किंवा अंधभक्तांना आदरणीय पवार साहेब समजणार नाही
@akshayugade3626
@akshayugade3626 4 ай бұрын
अस कोणत क्षेत्र नाही ज्यात पवार साहेबांच काम नाही.
@jaybelhe9362
@jaybelhe9362 4 ай бұрын
रोहिंग्या घरात घ्यायला पण पवार पुढ
@akshayugade3626
@akshayugade3626 4 ай бұрын
@@jaybelhe9362 कोणाची तरी जळतेय साहेबांच कौतुक पाहून 😂😂
@Yourtube2019
@Yourtube2019 4 ай бұрын
​​@@akshayugade3626कौतुक एकणे कौतुक करण्याइतकी कामगिरी यात फरक आहे. सर्वात भ्रष्ट माणुस, कौतुक करणारे पेक्षा मरणाची वाट बघणारे जास्त आहे 😂. शिवरायाच नाव घेतल नाही त्या तोंडात बळ नाही उरल, आता देवाने/निसर्गाने वेळ घालवू नये माझा महाराष्ट्र माझा देशअनैतिक लोकपासुन मुक्त करावा जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
@akshayugade3626
@akshayugade3626 4 ай бұрын
@@Yourtube2019 तुमच्यासारख्या हितचिंतकांमुळेच आज साहेब तुमच्यासारख्यांच्या छाताडावर पाय रोवून उभे आहेत 😂😂, कोणीतरी पाहिजेच ना जळणारे 😂😂.
@Yourtube2019
@Yourtube2019 4 ай бұрын
@@akshayugade3626 हो शेवटच शिवरायाना वंदन केल आता आडवे होणार
@surajs6471
@surajs6471 4 ай бұрын
काय आहे माहीती का मानसाला आपले आई वडला नि आल्या साठी काय केलं हे लक्शात ठेवायला आवगड आसत .. आणि ते मानस आदिच्या मांसाण काय केलं ते विचारतात … हिच सेम घटना आता शिंदे , अजित दादा नि विडीओ काडुण जगा समोर आनली आसती
@nknnnn4977
@nknnnn4977 4 ай бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री..... शरद पवार ❤❤❤
@rohit-ld6fc
@rohit-ld6fc 4 ай бұрын
Aani corrurption cha pan
@prakashmore4770
@prakashmore4770 4 ай бұрын
​@@rohit-ld6fcजसा तुझा केळीचा बागच कापला वाटतं काही झालं का भ्रष्टाचार सांगून पवार साहेबांना बदनाम करायचं आणि चोंग्यांनो आपली ओळख लपवुन टपल्या नाही मारायच्या.
@Phsychostalin
@Phsychostalin 4 ай бұрын
Sahyadri chi olakh mhanje fakt ch. shivaji maharaj Bhrashtachar karanaryanchi layki nahi sahyadri sobat tyanche nav jodaychi
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 4 ай бұрын
​@@Phsychostalin shivaji Maharaj chi top ghalaychi layki aahe ka gujrtyachi 😤😤
@nknnnn4977
@nknnnn4977 4 ай бұрын
@@rohit-ld6fc चालतंय की, निदान महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला तरी नाही पळवले. 😂😂😂
@mosesasade1529
@mosesasade1529 4 ай бұрын
Sharad pawar sahebanchya mule anek nete tayar zale, arthik ne pan , anekana amadar, khasadar, mantri, kele, madat keli pan aajtagayat kadhihi bolun dakhvile nahi.
@subhashghuge1
@subhashghuge1 4 ай бұрын
Paper headline mast😊
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 4 ай бұрын
❤❤❤
@NamdevDernase-gb5fp
@NamdevDernase-gb5fp 4 ай бұрын
कोठारे सर....
@mosesasade1529
@mosesasade1529 4 ай бұрын
ONLY SHARAD PAWAR SAHEB
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 4 ай бұрын
Very good experience you shared about Pawar saheb.. perhaps he might nor remember it as he has helped hundred of needy people..
@prashantfattepur
@prashantfattepur 4 ай бұрын
Sharad Pawar is Legend of Maharashtra
@prashantfattepur
@prashantfattepur 4 ай бұрын
Ravindra Mahajani,Mahesh Kothare are Marathi Industry's Legends
@Officer_Couple_Sagar_Priti
@Officer_Couple_Sagar_Priti 4 ай бұрын
साहेब❤
@sachinjadhav1849
@sachinjadhav1849 4 ай бұрын
कोठारे साहेब थोडसं पालीच्या यात्रेत तुमचे जे काही सिनेमे लॉन्च झाली त्याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं
@jmjm1772
@jmjm1772 4 ай бұрын
Great sahyadri
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 4 ай бұрын
PAWAR IS POWER 💪🏻👍
@musicworld_1991
@musicworld_1991 4 ай бұрын
👌👌👌
@ChandrakantJadhav-q7v
@ChandrakantJadhav-q7v 4 ай бұрын
पवार साहेब इज ग्रेट
@RahulDhaware-r1u
@RahulDhaware-r1u 4 күн бұрын
पवार साहेबाना कलाकारांविषयी आपुलकी प्रेम कलेचा आदरकर्ता नेता
@dineshdeosarkar1637
@dineshdeosarkar1637 4 ай бұрын
प्रत्येक क्षेत्र हे पवार साहेब चे लाभार्थी आहे. पण unfortunately पवार साहेबांना त्याचा प्रचार करता आला नाही. लाभार्थी ज्यांनी लाभ घेतला ते पण बहुतांशी ते सांगत नाही हे दुर्दैव ..........
@jaybelhe9362
@jaybelhe9362 4 ай бұрын
रोहिंग्या घरात घ्यायला पण पवार पुढ
@sp22446
@sp22446 4 ай бұрын
​@@jaybelhe9362 काय बरळ तोय भक्त केंद्रात 10 वर्ष कोणाच सरकार आहे अता हातात काय बांगड्या घातल्या आहे का
@maheshpokharkar278
@maheshpokharkar278 2 ай бұрын
मराठी सिनेमा मध्ये कॉमेडी व action scene ची सुरुवात महेश कोठारे सरांनी केली , ९० च्या दशकातील बालपणातील मनोरंजन म्हणजे आपले सिनेमे
@ajaydabhade9208
@ajaydabhade9208 4 ай бұрын
He is demonstrating his English very well despite Marathi film director & actor
@Mharattha96k
@Mharattha96k 4 ай бұрын
पवार साहेब ❤❤❤
@vishwajeetsalgude-patil
@vishwajeetsalgude-patil 4 ай бұрын
साहेबांना आधारवड का म्हणतात ते समजले असेल .. आधारवड जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब ❤
@indianparadisetrainer
@indianparadisetrainer 3 ай бұрын
Good Pawar Saheb ❤
@musafir_e_sahyadrii
@musafir_e_sahyadrii 4 ай бұрын
Saheb 💪🏻
@kalyantalekar7443
@kalyantalekar7443 4 ай бұрын
Saheb
@HarishGaykar-t3i
@HarishGaykar-t3i 4 ай бұрын
❤1992
@sharadpankhede7959
@sharadpankhede7959 4 ай бұрын
आदरणीय पवार साहेब
@shiddu8135
@shiddu8135 4 ай бұрын
हे आज्याला माहित असेल का आणि टरबूजला गुजराती औरंगजेब आणि आदिलशहाला
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 4 ай бұрын
आज महाराष्ट्र मध्ये सगळे क्षेत्रामध्ये शरद पवार साहेबांचे भरपूर नावाने ओळख आहे.
@lakhanmhaske1422
@lakhanmhaske1422 4 ай бұрын
शरद पवार ही भारतातील एकमेव व्यक्ती आहे की आमेरीकेच्या ड्रोनाल्ड स्टम्प च्या प्रचारासाठी गेले होते
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 4 ай бұрын
शरद पवार काय आहे मोदींना व देवेंद्र फडणवीसांना विचारा.
@जयमहाराष्ट्र-ब6ब
@जयमहाराष्ट्र-ब6ब 4 ай бұрын
शरद पवार साहेब ❤
@Musicianshows6843
@Musicianshows6843 4 ай бұрын
Pawar saheb ani tyanchya mrs dev manus ahet.amche ghar mhada che dosrya la dile pan vaini sahebani lagech ph karun parat milun dile. Yala mantat manuski. Janam bhar abhari ahot pawar sahebanche.❤❤❤❤
@HarishGaykar-t3i
@HarishGaykar-t3i 4 ай бұрын
Harichandra gaykar
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 ай бұрын
SAHEB
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b 4 ай бұрын
Pawar.shaheb.sarvvyapi.mayecha.madticha.athang.sagar.ya.deshat.taynchi.bprobability.kon.karu.shakat.nahi
@ranaaher7759
@ranaaher7759 4 ай бұрын
Pawar sahebani nehmi marathi kalela rajashray dilay🙏🙏🙏
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 4 ай бұрын
MB पाटील यांच दगाबाज पुस्तक वाचा सर्वांनी..... सगळं रसायन समजून जाईल
@arunpatil544
@arunpatil544 4 ай бұрын
सांभाळून महेशजी काही शक्ती त्रास देतील तुम्हाला.😅
@amolmhatre1
@amolmhatre1 4 ай бұрын
Aajpasun mahesh kothari pakistani zale 😂😂😂
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 4 ай бұрын
अगदी खरं आहे
@Musicianshows6843
@Musicianshows6843 4 ай бұрын
Baki koni aste tar ardhech paise bhetle aste.baki aplya khishaat
@KisanKhadsare
@KisanKhadsare 4 ай бұрын
Only mj patil 🎉🎉
@TatyaGopchide
@TatyaGopchide 4 ай бұрын
तात्या विंचुचा रोल ऑफर केला होता. ..
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 4 ай бұрын
पवारसाहेबांनी लाखो लोकांना परीसस्पर्श केलाय त्यांचे सोनं झालयं
@Galaxyfoodpune
@Galaxyfoodpune 4 ай бұрын
Pawar saheb konala samjanara manus nahi ani milnar hi nahi .rajkarun rajkarun tya jagi kam kam chya jagi .pan ata che rajakarani lok foda fodi .fadvnis saheb ni sagle rajkarun ch vatole kele
@suryabhai1714
@suryabhai1714 4 ай бұрын
पवार साहेबांनी कधीही भांडवल केलं नाही ... नाहीतर आजचे लोक ...😂😂
@anandraothombare
@anandraothombare 3 ай бұрын
ओन्ली साहेब
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 4 ай бұрын
Maharashtra ani Bharat desha cha Shrad pawar...
@queensonali5734
@queensonali5734 4 ай бұрын
Pawar साहेबांना publicity नाही कर्ता आली मोदी जि sarkhi
@HarishGaykar-t3i
@HarishGaykar-t3i 4 ай бұрын
1%1%1904
@silvershine712
@silvershine712 4 ай бұрын
फक्त राज ठाकरे सारखा गाजावाजा करत नाही
@navnathdevidasshinde8224
@navnathdevidasshinde8224 4 ай бұрын
Satesathi zapatlela
@harshadrathod1192
@harshadrathod1192 4 ай бұрын
जातीयवाद पण केलाय Sharad Pawar ne
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 4 ай бұрын
राजगडावर 40 वर्षांनी जातो त्याला कसला आलाय मराठीचा पुळका
@Shubham-qp2wf
@Shubham-qp2wf 4 ай бұрын
RSS ni तिरंगा 70 वर्षांनी फडकवला ....कसली देशभक्ती ही...😂
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 4 ай бұрын
​@@Shubham-qp2wf RSS ला भारताचा राष्ट्रीय धवज म्हणुन 'भगवा" हवा होता. तिरंग्यातली हिरवाई तयांना मान्य नव्हती कारण त्या लोकांना भारत तोडून पाकिस्तान घेतला होता पण तयातले अर्धेच मुसलमान पाकिस्तानात गेले होते. ही असते देशभक्ती ❤❤❤
@amolmhatre1
@amolmhatre1 4 ай бұрын
​@@Shubham-qp2wfkadaaak shott 😂😂
@Galaxyfoodpune
@Galaxyfoodpune 4 ай бұрын
Tumchya kade konte gun ahet tevde sanga..
@ankitpatil4788
@ankitpatil4788 4 ай бұрын
Are atta ani chuklas 😂😂😂Raygad aahe te😂😂
@jaybelhe9362
@jaybelhe9362 4 ай бұрын
रोहिंग्या घरात घ्यायला पण पवार पुढ
@rahulsable4276
@rahulsable4276 4 ай бұрын
आजच्या पिढीला किंवा अंधभक्तांना आदरणीय पवार साहेब समजणार नाही
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 48 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 13 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57