निळू फुले, दादा कोंडके, आणि अशोक सराफ यांना मराठी माणूस विसरू शकत नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा देखील.
@RajivJadhav-o6j7 ай бұрын
लक्ष्या राहिला तसेच बरेच कलाकार आहेत राजा गोसावी सुधा
@sanjayvartak957 ай бұрын
लक्षमीकांत बेर्डे ❤
@ram335367 ай бұрын
Berde
@pandurangtaur62717 ай бұрын
माझा लक्ष्या लक्षात राहूद्या
@keshavpatil56873 ай бұрын
Laxmikant berde yanna visarlat bhau
@vittalwaske27317 ай бұрын
आजच्या माकडाना कोण सांगणार शरद पवार साहेब रसायन काय आहे 🎉🎉🎉 अभिनंदन अशोक मामा 🎉🎉🎉
@jaybelhe93627 ай бұрын
Tu उरावर रोहिंग्या घेऊन बस चादरमोड.. मुंब्रा भिवंडी बनवायला पावऱ्या जबाबदार
@B-PatilKing7 ай бұрын
Kon????😂🤔🤔🤔sharad pawvar??..😂😂😂😂😂😂😂 ashok mama pan fekade samor bolaycha mhanun changla bolav lagtay...mhane deshat rajyat kevdha kam karun thevlay....kay ghantyacha rasayan chyayla...shetkari aatmhatya zalya tyachya kalat jast tenvha he rasayan challa nahi ka re ashmyugatlya mansa...ajun rasayan p.m. kahi hoina😂
@gajendrapatil78637 ай бұрын
एका पीढीत एक लाख कोटीचा मालक , व ४० वर्षे राज्य आणि महाराष्ट्र कोरडवाहू ठेवला या पेक्षा काय?
@B-PatilKing7 ай бұрын
Kay zatyacha rasayan aahe
@akashsuryawanshi57057 ай бұрын
आज लक्षा असता तर त्यालाही मिळाले असते...शासनाने दखल घेऊन मरणोत्तर लक्ष्याला ही एकदा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं..
@फौजदारबापुसाहेबशेळके7 ай бұрын
बरोबर एकदम
@yogeshkangtani62587 ай бұрын
true
@dhurwananddhawale35477 ай бұрын
माझा सर्वात आवडीचा अभिनेता.
@sureshfaye40247 ай бұрын
जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बाबद आपले अभिनंदन 💐🙏
@sanjaykurdukar4517 ай бұрын
मराठीतला अतिशय आवडता कलाकारज्यांनी आपल्या कला अभिनयातून लोकांचे मनोरंजन तर केलंच पण प्रत्येक चित्रपटातूनएक बोध सुद्धा दिलाअसा मराठी अभिनेता म्हणून मला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो
@suhasdamle79757 ай бұрын
हमिदाबाईची कोठी मधून लुक्काच्या भूमिकेतून स्टेजवर पाय ठेवलेले सराफजी आजही नवनवीन भूमिकांमधून लोकप्रिय होतच राहिले..चारित्र्य आणि कुटुंब वत्सलता, यामुळेच लोकांना त्यांचं प्रेम जास्त बसलं..हा पुरस्कार एक परिमाणच आहे..
@Monish112877 ай бұрын
पवार साहेब ❤❤❤
@pradeepdeshmukh1907 ай бұрын
आशोक सराफ मामा हे वेगळं रसायन खुप खुप शुभेच्छा जसे आहात तसेच आवडता नमस्कार 🙏🙏
@UgleKishan7 ай бұрын
अशोक सराफ दादा जिवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल अभिनंदन
@pralhadlulekar43837 ай бұрын
श्रेष्ठ मराठी कलावंत अशोक सराफ यांचे अभिनंदन
@pralhadlulekar43837 ай бұрын
ग्रेट अभिनेता .. श्रेष्ठ मराठी कलावंत ... केंद्र सरकारला सुबुध्दी व्हावी आणि अशोक सराफ यांना पद्मभूषण नागरी सन्मानाने सन्मानित करावे ..
@Measurement_metrology7 ай бұрын
अशोक सराफ साहेबांनी पोलिस व्यवस्था कशी बरबटलेले आहे हे हसता हसता सांगितलं ...जे खुप गंभीर पने घ्यायला हवा पण सगळ्यांनी हसून आणि टाळ्या वाजवून निर्लज्जपणे सोडून दिलं 😢😢
@kalyankharat16337 ай бұрын
मला अशोकराव सराफ यांच काम खूप खूप आवडले
@shanmukhanandzope79007 ай бұрын
💐💐💐🎁🎁🎁🎊🎊🎊🎈🎈🎈 आपले खूप खूप अभिनंदन... आपणास काय संबोधू हा खूप मोठा प्रश्नच आहे... आपण आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात.. काका, मामा, दादा, सर ह्यातल काही योग्यतेच्या पलिकडे आहे... मी आपले अनेक चित्रपट बघितले आहेत... आपण आपल्या अभिनयातून सर्वांची खुपच सुंदर करमणूक केलेली आहे... मराठी चित्रपटांप्रमाणे आपण हिंदी चित्रपटांमधूनसुद्धा खूप चमकलात... आपले आजच्याच संभाषणातून तर मी खूपच आसक्त झालो.. इतक स्पष्ट आणि सहज व्यक्त होण हे खूपच कठीण आहे... आपण खरच महाराष्ट्रभुषण आहात. सध्या मी इतर भाषांचे हिंदीमधे रुपांतरीत केलेले अनेक चित्रपट बघातले.. त्या चित्रपटांमधे भपकेदारपणा खूपच अस्तो पण मार्मिकता, बोध थोडाही नसतो. अवास्तलिकपणा खूप अस्तो... आपला आपल्या चारली थोर लोकप्रिय कलाकारांवरुन केलेला निष्कर्ष आणि प्रेक्षकांच मर्म ओळखून आपण स्पष्टपणे व्यक्त झालात हे खूप आकर्षक आणि आनंददायी वाटल. महाराष्ट्रासारखी रंगभूमी हि कोणत्याही राज्यात आहे अस मला वाटत नाही... खूप खूप सुंदर...
@sachinnilay35927 ай бұрын
आदरणीय पवार साहेब❤❤❤
@djamare7 ай бұрын
अशोक सराफ यांना पुरस्कार दिला ही आनंदाची गोष्ट आहे पण महाराष्ट्रात ज्यांनी फार मोठी क्रांती केली असे *इंदोरीकर महाराज* यांना पण पुरस्कार द्यायला पाहिजे
@sambhajipatil7707 ай бұрын
अभिनंदन अशोकरावजी,
@botrerohit50367 ай бұрын
या हरहुन्नरी अभिनेत्याला पद्मश्री पुरस्कार द्यावा ही सरकारला विनंती.
@deepakpatil82877 ай бұрын
किती कसलेला अभिनेता आहे हा ........ सहज मनोगत vyakt करत असताना पण लोकांना खळखळून हसवलं..... ग्रँड सल्यूट # मामा
@pramodnagare82127 ай бұрын
फक्त ऊधव साहेब करुन दाखवतील 👍🚩❤️
@VaibhavMisale0037 ай бұрын
💯🚩✌
@dayanandparab34327 ай бұрын
Ashok Saraf ek Uttam kalakar aahe.
@onesidegaming31487 ай бұрын
अभिनंदन अशोक मामा 🌹🌹👍👍
@DevendraTale-ym1uc7 ай бұрын
जाणता नेता पवार साहेब
@ravikantshingade67127 ай бұрын
सयाजी शिंदे नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांना सुद्धा भेटायला पाहिजे या मामांचे अभिनंदन❤
@gajanankadam25397 ай бұрын
Pawar Saheb he Maharashtrache eak Bhushan aahe. Ahmala Abhi man aahe.
@sharadgholap95237 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉💐💐💐💐💐
@NbsDigitals7 ай бұрын
I won't forget those 90s where ashok saraf was icon .. no one can place him .. I remember my childhood memories watching him
@BaliramDangare-wl8ki4 ай бұрын
मामा अभिनंदन
@dayanandpawar17597 ай бұрын
अभिनंदन अशोक सराफ साहेब
@bhargavkadam21227 ай бұрын
Super combination one of the best actor another one of best master
@sandipbakal19877 ай бұрын
❤अभिनंदन अशोक सर❤
@nitinmore68407 ай бұрын
खुप खुप अभिनंदन
@UMESHDABHADE-rp3fu7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@nazirshaikh1677 ай бұрын
अभिनंदन सर🎉
@vikasthotam29037 ай бұрын
अभिनंदन सर 🎉❤
@vnkkk20147 ай бұрын
अभिनंदन अशोक मामा🎉🎊
@NitinMandave-s9o2 ай бұрын
I love Ashok Ji
@mahadevgaikwad6067 ай бұрын
जीवन गौरव मिळाल्याबद्दल अभिनंदन
@kiransanap1017 ай бұрын
Great actor....
@TridevAtole-b3n7 ай бұрын
Only Pawar Saheb ❤❤❤
@vijaytopkar34217 ай бұрын
साहेब 👍🏼👍🏼
@ganeshdhobale7867 ай бұрын
मामांना तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो....
@sambhajipatil7704 ай бұрын
Congratulated ashok saheb
@pankajpawarmahendra25397 ай бұрын
Suparstar ❤❤
@SwastikPhulare7 ай бұрын
Abhinanda Ashok Sir
@ramlingandhalkar97547 ай бұрын
अभिनंदन मामा💐💐💐💐🙏🙏🙏
@bhausahebkale3987 ай бұрын
MAzha Aavdta hiro Ashok Saraf
@shantanuwankhade37427 ай бұрын
सराफ साहेब, पवार साहेबांविषयी आपण जे बोलता ते स्तुत्यच आहे, पण ज्याप्रमाणे ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिणवले तसे पवार साहेबांना म्हणू नका. मराठा हीच जात सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते या देशाचे निर्माते आहेत!
@GamerZonerrr7 ай бұрын
Are kashala bramana banam kartos tu Jai bhim ahai tar thik ahai na bramana samaja badal kasha bolto
@chiragyadav15927 ай бұрын
अशोक मामा entire maharashtra loves n respects u lots.
@amolthorat12267 ай бұрын
Congratulations❤
@DrdayanandKale7 ай бұрын
माझे आवडते नट.... अशोकमामा
@shafiahmedshaikh94207 ай бұрын
शुभेछा
@keshavpawar29287 ай бұрын
I have seen Dhumdhadaka movie many times played by Ashok Saraf Laksmikant Berde congratululate him for achieving Jeevan Gaurav award
@aruntirkhunde49077 ай бұрын
अभिनंदन
@Babaso-u2u7 ай бұрын
जानता राजा कडुन जाणता राजाला सलाम
@mangeshbhamare49647 ай бұрын
Ashok Sir, Ha Sharaf Pawar Kherda ha Maharashtra cha maha Nalyak, Nich , manus ahe ho
@vikasmahajan94337 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉
@nitinaklujkar56277 ай бұрын
Abhinandan sir
@mahadevgaikwad6067 ай бұрын
जेवण बनवता अभिनंदन
@prakashathawale60107 ай бұрын
Abhinandan 💐💐
@shankarwaghmare14257 ай бұрын
Great Actor Ashokmama
@sushilbole90797 ай бұрын
अभिनेत्री रंजना बद्दल वाईट वाटतं तसे माझे आवडते कलाकार आहेत
Mag mama aplyala rajyapal niyukt amdarkaru amhi sahebanch man moth ahe
@babuswami17003 ай бұрын
अशोक मामा लक्ष्मण बेर्डे चे नाव घ्या त्यामुळे तुम्हाला पुरस्कार मिळतात
@nitinmore68407 ай бұрын
लहान पनांपासून भेटण्याची खुप इच्छा आहे अशोक मामाना.पण कुठे राहतात ते पण माहित नाही. आणि भेट देतील काय हे पन माहित नाही.खुप इच्छा आहे.
@nin77827 ай бұрын
मुंबई ला राहतात,चौकशी केली तर भेट सहज मिळेल.कुठल्याही राजकारण्या ला घेऊन भेट घेता येईल
@NamitaChaware7 ай бұрын
Abhinadan Ashok.mama
@Pratiknalawade1237 ай бұрын
Juna video aahe ka? Jay shri saheb ❤❤ Sharad chandra ji ❤ , uday samant kasa aala ithe??
@vinodjogdand19037 ай бұрын
I love u mama
@pradeepbacchav51067 ай бұрын
अभिनंदन🎉
@pramodnagare82127 ай бұрын
वरिष्ठां पोलीस पासुन सावध रहा अशोकराव मी ताडदेव ला होतो आपल्या हस्ते दोन रुपयाच्या लकी स्कीम तिकीटावर फ्रिज भेटलो होतो...
@98world437 ай бұрын
तुमचं म्हणणं समजल नाही साहेब...
@sandeepjakhete14197 ай бұрын
अतिशय नम्र माणुस अहंकार बिलकुल नाही
@AmitNalwade7 ай бұрын
🎉🎉🎉❤
@ChandrakantBhosle-cm1ge7 ай бұрын
❤🎉🎉🌹🌹❤️
@nitinrokade26107 ай бұрын
सशक्त मराठी अभिनेता अशोकजी 💐 सराफ.
@satishbhoir75457 ай бұрын
कंगना राणावत ल पद्मश्री दिली ती अशोक सराफ यांच्यापेक्षा मोठी आहे का..सरकार
@priyankaghadge24717 ай бұрын
🙏
@bhagwandasm76547 ай бұрын
❤u
@maheshkale56407 ай бұрын
Ok Next time Maharashtra Bhushan ❤
@arbaazsayyed7667 ай бұрын
#मामा
@AnkushPatil-y8x7 ай бұрын
Laxmikant berde
@gajanankadam25397 ай бұрын
Indorikar Maharajana Puraskat milala pahije.
@B-PatilKing7 ай бұрын
2 great actor tyatla ek jara bogus...actng karto pan aamchya sarkhyan kadun pakadla jato olakhla jato khota aahe te to mhanj sharad aani dusra abhinay karnara abhineta ashok mama saraf
@B-PatilKing7 ай бұрын
Ashok Saraf majburi ne pawar la changla boltayt samor aahet mhanun naailaj
@shashikantkapure2917 ай бұрын
साहेब हे राजकारणतील निळू फुले वाड्यावर या 😂😂
@sambhajipatil7707 ай бұрын
शेवटी केली घ
@pradipdjibhakate98067 ай бұрын
Padmshree purahkar dayala hawa
@Pranav291757 ай бұрын
अशोक मामा ला एनसीपी कडून आमदार की चे तिकीट पाहिजे वाटतेय 😅
@rameshwarkhamkar7 ай бұрын
किती घाणेरडे विचार आहेत अशोक मामा विधान परिषद सदस्य म्हणून भविष्यत सभागृहात जायला इच्छुक असतील तर नक्कीच त्यांचा विचार केला जाईल
@sanjayvartak957 ай бұрын
कपडे तरी ववस्थीत घालायचे 😂
@maharashtra6097 ай бұрын
तरी म्हणल तुझासारख हागणार कस काय नाही कोणी
@suryakantmolawade42487 ай бұрын
Mg kay Bollywood sarkhe fatke kapde ani maj dakvayla pahije tevha tumhi kimat denar
@akshaym.28547 ай бұрын
खरंतर ही वेगळीच जळजळ आहे😂 श. प.❤
@WintheRace-gz9zb7 ай бұрын
Modi G7 madhe lead karat ahet germany madhe .....G7 madhe deshala samavun ghenyasathi
@DadaJankar-kl6gy7 ай бұрын
tuji I ghli mag
@shubhammagdum44747 ай бұрын
Mag kay Oscar deuya ky
@maitramandiyalijalna9007 ай бұрын
मोदी म्हणून बोलावलं नाही... भारताचे PM म्हणून बोलवलं... उद्या नितीश कुमार PM झाले असते तर ते ही गेले असते... मोदी ची मर्यादा आता उघडी पडली म्हणजे लोकांनी पाडली आहे... जास्त काही बोलण नको... वरतून देवाने पाठवले आहे त्यांना... शाप देतील