या मतदारसंघात धनगर समाज जो ठरवेल तोच आमदार होतो...एवढी मोठी लोकसंख्या आहे समाजाची ईथे...मोहीते पाटील विरोधात आसताना ऊत्तम जानकर साहेबांनी 1 लाख मते घेतली होती 2019 ला...आता तर दोघे एकत्र आहेत..विजय Fix❤
@societymitra26 күн бұрын
बरोबर आहे धनगर समाज धनगर च उमेदवार निवडून देणार ....धनगर उमेदवार म्हणजे उत्तमराव जानकर....राखीव जागेवर हिंदू खाटीक प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने काढून हा जानकर निवडणूक लढवतोय....
@amodrupanawar197325 күн бұрын
@societymitra अरे खाटीक धनगर ही धनगर समाजाची पोटजात आहे...चुकीचे जातीचे प्रमाणपत्र कोणालाही भेटत नाही...त्यांना कोर्टाने पण मंजुरी दिली आहे
@amodrupanawar197325 күн бұрын
@societymitra धनगर समाजाने आत्ता पर्यंत स्वतांच्या जाती पेक्षा दुसऱ्या जातीचे ऊमेदवार जास्त निवङुन दिले आहेत....धनगर समाज जातीवाद करत नाही
@societymitra25 күн бұрын
@@amodrupanawar1973 मित्रा मी म्हणत च नाही....धनगर समाज जातीवाद करतो म्हणून.... धनगर समाज कधीच जातीवाद करत नाही.... खुप मोठे मन आहे धनगर समाजाचे... पण माळशिरस हा मतदार संघ राखीव आहे....तरी देखील उत्तम जानकर धनगर असून देखील खोटं प्रमाणपत्र काढून दलितांचा शेवटचा हक्क हिसकावून घेत आहेत......महा विकास आघाडी असो किंवा महायुती जर राखीव मतदार संघ असतील तर कमीत कमी तिथे तरी राखीव चा उमेदवार द्यावा ...किमान तिथे सुद्धा जे खरे अनुसूचित जाती आहेत.....त्यांना न्याय भेटू द्यावा.....जे हकाचे आहे ते सुद्धा हिसकावून घेतात राव....मग दलितांनी करायचं काय
@jaypatil605525 күн бұрын
मराठा समाज एक राहीला तर एक नंबर चा समाज आहे
@rahi3011-r9u26 күн бұрын
सातपुते चे नादी लागून BJP ने माढा लोकसभा घालवली .. सोबत आता माळशिरस, माढा, फलटण, करमाळा, सांगोला विधानसभा पण घालवली.. एक चुकीचं माणूस सोबत घेणे किती घोडा लावू शकतो हे यातून दिसत😂
@jaywaghmode148526 күн бұрын
Yat man khatav राहिले
@skaddfggbkgfnmaee25 күн бұрын
स्वत:च्या संस्था अडचणीत आल्यावर कलटी मारणारे कारणीभूत आहेत. 😂
@snajaykavitake744512 күн бұрын
, जानकर येणार नाही लावा ताकत
@jaywaghmode148512 күн бұрын
@snajaykavitake7445 आपल्यातल्याच लोकांना आपण खाली ओढणं पटतंय का तुम्हाला
@फलटणकर-स3व21 күн бұрын
राम सातपुते खरच कामाचा माणूस आहे ..फक्त तो मोहिते पाटलांचा घरगडी आमदार झाला नाही म्हणून त्याच्या विरोधात सगळे गेले आहेत.माळशिरस जी जनता जर शहाणी असेल तर त्यांनी जात पाहून नाही काम पाहून राम सातपुते यांना निवडून द्यावं..कारण गरजेला कामवालाच कामी येतो जातवाला नाही...
@ayra487312 күн бұрын
Ram satpute var fadanvis ani rss chi Krupa mhanun eatparyant aala, maharashtra kay gujrat, up, madhya pradesh nahi, rss bjp dil to ummedwar chalay, ethe locally strong asavach lagat.
@shubhamgond1110 күн бұрын
Mhnje Uttam Jankar kamacha manus nhi ka?
@pankajjadhav65748 күн бұрын
Kharay Satpute Kaamacha maanus aahe
@AkashMore-p4l7 күн бұрын
Nahi@@shubhamgond11
@saurabhbhagwat218026 күн бұрын
कामाच्या जोरावर जर मतदान झालं तर 100% राम सातपुते आमदार होतील ❤
@nikhiljankar187223 күн бұрын
❤❤❤❤
@surajmore860426 күн бұрын
धर्मा माने नी टिकिट बुक केले आहे बिड चे डायरेक्ट गाड़ी नाय पन बदलत गाड़ी जाव लागेल मनतोय 😅
@dnyaneshwarpoul834826 күн бұрын
😂😅
@GaneshShinde-m7h26 күн бұрын
राम सातपुते पेक्षा धर्मा माने महाराष्ट्रात फेमस झाला आहे कारण मी नाशिक चा आहे😂😅
@surajmore860426 күн бұрын
@@GaneshShinde-m7h 😂😂
@saipanshaikh771725 күн бұрын
Dharma la tikit dyayla pahije hot😅😅
@surajmore860425 күн бұрын
@saipanshaikh7717 😂😂
@BhagvanKharat-bw2zb22 күн бұрын
100% राम सातपुते याची कारणं मोहिते पाटील उत्तम जानकर यांना कधीही आमदार होऊन देणार नाहीत हीच मोहिते पाटील कार्यकर्त्यांची मागणी आहे
@Thecontraversial0726 күн бұрын
रामभाऊ सातपुते - कामाचा माणूस आहे..... आम्हाला मोठ्या दादांचा निरोप पोहचला आहे ....आमचा ठरलाय ..... बेवढ्या उत्तम जानकर तुमचा गेम होणार 😂
@ambadasmevhankar569825 күн бұрын
हे सगळं बाजूला ठेवून लोक कामाचा माणूस निवडून देतील... रामभाऊ ❤
@Akash_Chormale26 күн бұрын
Only ram सातपुते❤
@vaibhavkulkarni855125 күн бұрын
राम काम करणारा व्यक्ती तो जर आमदार झालं तर अजून 500 % विकास होणार
@YashvantDhekale26 күн бұрын
Only Ram bhav ❤❤❤❤❤❤❤
@sachinmadane846126 күн бұрын
गावा गावा नुसार माळशिरस तालुक्यात सर्वे करा राम सातपुते यांनी केलेल्या कामाची कामाची पावती राम सातपुते यांना भेटणार आहे
@rajshinde815525 күн бұрын
माळशिरस करानो सांगा.......... हा जानकर त्याचा स्वार्था साठी कारखाना विकून खातो तर माळशिरस मतदार संघांसाठी आलेला निधी हा माणूस ठेवेल का मी धनगर समाजाचा असून देखील या जानकरावर माझा विश्वास नाही.....😂😂
@swarupd345818 күн бұрын
😂
@पोलीसभरतीस्पेशल10 күн бұрын
म्हणून धनगर reservation मिळत नाही
@jadhavBjp26 күн бұрын
आमदार राम सातपुते 🕉️🔱 🚩
@rajeshsabale643126 күн бұрын
जानकर येईल पण... आमच्या इथल्या एका मुलाचा accidant झाला होता खर्च आहे 4-5 लाख घरची परिस्थिती गरिबीची आमच्या इथे 200-250 मतदान मग वस्तीवर मीटिंग झाली दोन्ही उमेदवाराकडे जाऊ विचारून बगू उत्तम राव कडे गेले तर त्याने हात वर केले ,राम भाऊ कडे गेले राम भाऊ ने संध्याकाळी च P A ला पाठवले आणि दोन दिवसात खर्च hospital ला जमा केला जाईल असे सांगितले.. सर्वांनी मग ठराव केला मतदान करायचं तर राम भाऊ लाच मग आता तुम्हीच सांगा कोणाला मतदान करावे?
@SMetkari8426 күн бұрын
@@rajeshsabale6431 Jankar nahi mnle ky Kharch det?
@rajeshsabale643126 күн бұрын
@SMetkari84 नाही बोलले
@amardudhal580326 күн бұрын
Rambhau
@KavitaGaykar-p3o26 күн бұрын
कामाचा माणूस पाहा , जातिवाद नाही, विकासाला मतदान करा , मोहिते पाटील ही जिकडे सत्ता तिकडे पळतात, ...
@Yunusattari-d4l26 күн бұрын
तिथं फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो आणि मोहिते पाटील यांनी ठरवले जानकरांना आमदार करायचं बाकी काय बोलू नका
@somnath.k9924 күн бұрын
Oly...जय श्री राम .
@mayurchandgude334625 күн бұрын
राम सातपुते 💯🚩
@jugad692426 күн бұрын
राम दादा 🎉❤
@atharvbhosale317626 күн бұрын
फक्त उत्तमराव जाणकार 👑👑
@akshay_todkar_55525 күн бұрын
राम कामाचा माणूस आहे त्याला निवडून द्या बाकीच्यांना नुसते नावाला आमदार होयचे आहे जतिकडे न बघता विकास कामाकडे बघा तरच अणि तरच माळशिरस च विकास होऊ शकतो नाहीतर माळशिरस तालुका अजून 25 वर्ष मागे जाऊ शकतो हे जनतेने लक्षात घ्यावे
@shalmeshmore392613 күн бұрын
Vikas karaychay mhnun Jankar🎉
@jaywaghmode148526 күн бұрын
उत्तम जानकर कमीत कमी 50000+ मतांनी निवडून येणार विश्र्वास नाही गॅरंटी आहे
@user-Kri2022shNa25 күн бұрын
Nivdun aaliya vr rog pooja kr 😂😂😂
@jaywaghmode148525 күн бұрын
Nakki@@user-Kri2022shNa
@jaywaghmode148525 күн бұрын
@user-Kri2022shNa nakki
@dipulmanwar564925 күн бұрын
Are to Jankar Dhangar asun SC seat vr ksa kay ubha aahe
@jaywaghmode148524 күн бұрын
खाटिक धनगर आहे
@Prashantkaygude26 күн бұрын
फिक्स आमदार उत्तमराव जानकर साहेब ✌️👑
@amitgirme587225 күн бұрын
माळशिरस मध्ये राम सातपुते च्या कामाची चर्चा आहे.त्या मुळे घरा घरात राम मना मनात राम
@adv.rajeshkhatke16926 күн бұрын
Jankar chi game honar
@marathifact-jg8ql18 күн бұрын
स्वप्न बघ दिवसा
@Om_patil_029026 күн бұрын
रामभाऊ♥️
@TRUTH128826 күн бұрын
उत्तमराव जानकर फिक्स निवडून येणार... फिक्स आमदार #माळशिरस
@prithvirajdeshmukh847925 күн бұрын
🙏 सुमडीतच कार्यक्रम होणार
@rahulgoreofficial505026 күн бұрын
आमदार राम भाऊ 🩷
@samajkarya23 күн бұрын
कामाचा आणी विकासचा विचार केला तर रामभाऊच, आमदार काय असतो आमदाराची काम काय असतात हे रामभाऊंनी जनतेला शिकवलं आणी दाखवून दिल
@sharadyamgar715726 күн бұрын
मी धनगर समाजाचा असून माझे मत जानकर ला नाही.. माझे मत महायुती सरकारला 🚩🚩.. मी धनगर नाही हिंदू धनगर आहे
@SMetkari8426 күн бұрын
Jankar pn Hindu Dhangarch ahet te ky Muslim Dhangar nahit
@sagargujar296826 күн бұрын
Mi pn mahayuti सोबतच🚩
@sagargujar296826 күн бұрын
@@SMetkari84कोण कोणता समाजाचा आहे ते नहीं तर कोण कोणती विचारधारा ठेवतो ते महत्वाचे
@sharadyamgar715726 күн бұрын
@@SMetkari84आघाडी सोबत जाणे नाही पटत.. 1 वेळ अपक्ष उभे राहा सोबत राहील पण आघाडी सोबत असेल तर कधीच वोट नाही 🚩🚩🙏
@Rupesh073826 күн бұрын
महायूतीला मना आरक्षण च बघा
@BhausahebSathe-i7x26 күн бұрын
Ram satpute 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👌
@YogeshGSargar-xq8hb25 күн бұрын
जर चुकून जाणकार साहेब पडलेच तर शिवरत्न वरील कोणतीच अवलाद शिल्लक राहणार नाही..#गरूड पॅटर्न🎉
@Thecontraversial0726 күн бұрын
जानकर फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेला आहे .... राजकारणात शब्द वेगेरे काही नसतं ....जानकर तुमचा गेम फिक्स
@sssss453426 күн бұрын
माळशिरस सांगोला आणि जत या मतदार संघामध्ये धनगर समाजाचा आमदार होणार कारण या मतदारसंघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे मी मुस्लिम आहे तरी सांगतो इथं आमदार फक्त धनगराच होणार
@Kahani1.063925 күн бұрын
करमाळा, इंदापूर, धुळे , कर्जत जामखेड, मध्य सोलापूर, संभाजीनगर पुर्व, दर्यापूर , फलटण इथे सुध्हा धनगर समाजाचा आमदार होणार आहे
@dabangkhan931526 күн бұрын
सातपुते म्हणत होता सोलापुर लोकसभेत 1 लाख मतानी येणार 1 लाख मतानी पड़ला 😂😂😂😂
@shubhams269319 күн бұрын
🤣🤣
@marutimane975526 күн бұрын
स्वार्थ साधण्यासाठी केलेले काम (एकत्र येणे) कोणत्याही जाती धर्मियांना आवडत नसतं कधीच हा ही विचार महत्त्वाचा आहे!
@shubhambhondave416724 күн бұрын
काम बघून मतदान करा , नाहीतर माणसांना फक्त सत्ता पाहिजे असते
@MahadevSathe-qn8ro7 күн бұрын
राम सातपुते हे च आमदार होणार
@Thecontraversial0726 күн бұрын
कामाचा जोरावर जर मतदान झाला तर नक्कीच राम सातपुते आमदार होतील
@parshuramgade244623 күн бұрын
रामभाऊ फक्त
@IshanVashishtha-df3cm26 күн бұрын
Ram dada nivdun yenaar 💯🪷🚩🚩
@parthwaghe497821 күн бұрын
Only ram Bhau
@Trend_setter-t3s26 күн бұрын
शरद पवारांच्या व्यासपिठावरून "गणपती दारू प्याला" म्हणणाऱ्या अ'उत्तम' जाणकारला माळशिरसची हिंदू जनता त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.✅ महायुती❤ जय शिवराय🚩
@rahulrandive61225 күн бұрын
Kamachya joravar 10000 matani Rambhau satpute he vijayi hotil ❤❤❤
@chandrkantkasar513826 күн бұрын
या निकालावर चर्चा पण करू नये... जानकर साहेब विजयी झाले आहेत हेच सत्य आहे
@sumedhbhau684526 күн бұрын
उत्तम जानकर यांची जात धनगर आहे मग ते SC च्या जागेवर कस काय उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो...? माहीती द्यवि...
@vkwagh273826 күн бұрын
Dhangar madhe khup jati aahet sc,st,nt, obc madhe yetat
@Rupesh073826 күн бұрын
@@fayazshaikh8380sc
@Rupesh073826 күн бұрын
खाटीक धनगर जमात एससी त येते
@TRUTH128826 күн бұрын
खाटीक धनगर SC लिस्ट मध्ये येतात. ...खाटीक म्हणतात त्यना
@TRUTH128826 күн бұрын
धनगर एक मोठा समाज आहे... त्या २६ उपजाती आहेत...त्यातील एक उपजात खाटीक धनगर SC मध्ये येते...
@sandeepgaware988326 күн бұрын
मोहिते पाटील घराण्यान ठरवलंय त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना त्यांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाही
@Sanjaychoure1526 күн бұрын
रामभाऊ सातपुते 💯✌️🚩
@HappyForestHills-uw1ki24 күн бұрын
Ram❤
@sachinkharat818225 күн бұрын
Rambhawu❤
@BhausahebSathe-i7x26 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩👌👌
@a.k672426 күн бұрын
Ram satpute💐💐
@prashantdeorepatil382926 күн бұрын
घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा सातपुतेंचा विजय अवघडच आहे .
@Christianbale-e4s26 күн бұрын
Pan satpute ni kharach khup kam kel bakichyancha tulnet fakt prastapit nasun tyaan na nadla mhanun saglyani ektra Yeun tyala sampavla
@shalmeshmore392613 күн бұрын
@@Christianbale-e4sgap re, kiti khota bolshil
@Christianbale-e4s13 күн бұрын
@@shalmeshmore3926 are chatya kiti chatshil mohite patil chi Kay kele yevde divas fakt dadagiri maaj tari tumchya sarkhe lok tyancha mage pudhe karnar
राम सातपुते सारखा तरुण नेतृत्व निवडून यायला पाहिजे
@Satyashodhak77726 күн бұрын
ANI tujhya tondat bulla dyayla pahije
@vinodp750826 күн бұрын
Bogus aahe to
@subh544226 күн бұрын
Lagnamadhe shemnya ne 5 Crore khrch kela ahe tyane mantoy mii garib ahe satpute
@VikasSatpute-pf9dw26 күн бұрын
Ram satapute ❤
@rajendrgore334226 күн бұрын
Amdar he rambhau ch honar
@shubhamakkalkote303526 күн бұрын
Ram bhau
@BhausahebSathe-i7x26 күн бұрын
Ram Shabd kaisa hai Varna paida hona hi Satya hai 🚩🚩🚩🙏🙏🙏
@Vikas-ld2vn25 күн бұрын
राम सातपुते
@rajendranachan-vj8le10 күн бұрын
मी खुटेकर धनगर आहे राम सातपुते यांना मतदान करणार सगळ्या धनगर समाजाला ही विनंती करतो bjp लाच मतदान करा
@DattaParase-ej8vq18 күн бұрын
आपली संधी गेली कि रडतं बसावं लागेल आपले मत रामभाऊ सातपुते फिक्स आमदार पुन्हा
@samadhanchormale494126 күн бұрын
Only तुतारी ❤❤
@jugad692426 күн бұрын
वाजिब जब्या 😂😂
@sahyadrihistorytv25 күн бұрын
राम सातपुते येणार.
@nileshpatale966126 күн бұрын
Jankar win
@jugad692426 күн бұрын
कांग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे नुस्ता जातियवाद 😂😂😂😂
@sajidahmad-qg1mz26 күн бұрын
बोल (पाकिट) भिडू कृपा करा फक्त पाकिट पत्रकारिता करू नका आणि त्यात ग्राउंड वर फ्री सोर्सेस आहेत ना तुमचे त्याना तुम्हाला भेटलेले पाकिट मधुन काही तरी देत जा आणि त्याना ताक़ीद द्या की खरी परिस्थिति सांगत जा असे. आणि हो दिपावली च्या पाकिट भरून शुभेच्छा 😅 नेते मंडली खुप वेल ऑफिस मधे बसवून घेत नको जाऊ. टाइमिंग नुसार त्याचे पन पाकिट घेत चला 😢😅 पाकीट भिडू ✉️
@shivajigawade913125 күн бұрын
Jankar saheb🎉
@dhanajijagtap747426 күн бұрын
काय पण दाखवू नका मोहिते पाटील यांचा शब्द म्हणजे शब्द असतो प्रतापसिंह चा एक शब्द होता मोडेल पण वाकणार नाही
@ramawaghmare75125 күн бұрын
उत्तम जानकर ला मतदान करू नका
@jaymaharashtra251526 күн бұрын
only BJP ✌️ bhau 🚩
@rahulpande689226 күн бұрын
Ram satpute 🎉
@charankumbhar386426 күн бұрын
BJP ✌️
@amardudhal580326 күн бұрын
मित्रांनो विकासाला मत द्या आमदार कोणीही असो पक्ष कोणताही असो.
@SachinShinde-sg2vl26 күн бұрын
सुमडीत गेम होणार उत्तम जानकर पुन्हा एकदा घरी बसणार राम सातपुते पुन्हा एकदा आमदार होणार
@TukaramRajage25 күн бұрын
🍌
@kavitanarute169023 күн бұрын
Only uttamrao Jankar saheb🎉❤
@Kahani1.063926 күн бұрын
विचार कर उत्तम जानकर 2009 ला अपक्ष होते. तरी सुद्धा ते 3 ते चार हजार मताने पराभव झाला.2019 ला सुध्हा 2 ते 3 हजार मताने पराभव झाला. मोहिते पाटील यांच्या व्यतिरिक्त जानकर यांची स्वतंत्र ताकत आहे. आता दोघे एकत्र आहेत.50 हजार पेक्षा जास्त लीड ने निवडून येतील जानकर
@Thecontraversial0726 күн бұрын
त्यामुळेच या वेळी मोहिते जानकर च गेम करणार
@ramawaghmare75125 күн бұрын
या मतदार संघात 95000 हजार SC CAST च मतदान आहे SC CAST ठरवेल तोच आमदार होणार
@PandurangMasal404025 күн бұрын
Only jankar saheb ❤❤❤
@jaypatil605526 күн бұрын
महाविकास आघाडी ❤
@tusharphule30515 күн бұрын
रामभाऊ सातपुते 🚩
@raghunathgodase339724 күн бұрын
ओन्ली जानकर साहेब ❤❤
@samadhankharat732423 күн бұрын
Only ram bhau
@ajaysawant453825 күн бұрын
या वेळी काही ही झालं तरी या वेळी बाहेरचा उमेदवार निवडून देणार नाही त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हीं जानकर साहेब फिक्स आमदार होणार...
@sagarkulkarni954626 күн бұрын
Rambabu
@amarchavan841126 күн бұрын
राम सातपुते ने मोहिते पाटील यांना विरोध करायला नको होता.... म्हणून पराभव होणार ✅
@rushikeshgursalerg195726 күн бұрын
या व्हिडीओ ला काही अर्थ नाही लोकसभेला ठरलंय जानकर विजयी होणार 💯✌🏻
@BhagwanKeskar-ew7ru2 сағат бұрын
आमदार उतमराव जानकर साहेब❤✌🙏
@Silent1234826 күн бұрын
धर्मा माने।।। बीड बस स्थानक वर थांबला आहे रम्या साठी😂😂😂
@dattabagal340226 күн бұрын
सातपुते
@firojmns925 күн бұрын
SC चार बोगस दाखला काढुन SC समाजावर अन्याय होत आहे हे कायद्याच्या चौकटीत कसे बसते हा एक मोठा प्रश्नच आहे ??!!!
@balubhusare911425 күн бұрын
SC समाज्याला कोणी उभा राहू नका म्हणलय आणि कोणाचे तरी ऐकून ह्याने SC चा दाखला काढला आहे तुम्ही जानकर चा दाखला कधी पाहिला आहे की तो खाटीक धनकर नाही तो आपल्याला परफेक्ट माहिती असेल तरच त्यावर बोललेल बर
@navindevre25 күн бұрын
@@balubhusare9114khateka dhangar konti caste nahi SC list madhe 😂😂😂
@navindevre25 күн бұрын
@@balubhusare9114ha gela jankar...tyala dakhavtoh me 😂😂😂
@komalingavale66225 күн бұрын
Our District needs educated person...only shailesh kotmire saheb✌️💯
@Unioncity123425 күн бұрын
जानकर साहेब फिक्स आमदार 🎉🎉
@vikasshinde965226 күн бұрын
मोहीते पाटील यांना ङावलुन आमदार होण कठीण आहे. उत्तम जानकर✌
@udaymohite994726 күн бұрын
उत्तम जानकर ला मोहिते पाटील पाडणार
@gopalmatade525 күн бұрын
या उत्तमचा उत्तम गेम करणार मोहिते
@samadhanchormale494126 күн бұрын
काही काम नाही रम्या च ❤❤
@2minute_coding26 күн бұрын
Are sudhra jara laaj vatudya tumhalha
@RD_Sarkar_100125 күн бұрын
माळशिरस ची सूज्ञ जनता भुमी पुत्राला न्याय देणार जानकर हेच निवडणुकीत विजयी होणार