खूपच उत्तम उपक्रम..हिंदू स्थानात बरीच मंदिरे आहेत..प्रत्येकानी असे उपक्रम केले पाहिजे...
@Vinayakpatkar1183Ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. गणपती बाप्पा मोरया ❤
@chandrashekharakerkar8241Ай бұрын
शिवाजी पार्क, दादर, येथील उद्यान श्री गणेश यांच्या मूळ दगडी मूर्तीचे दर्शन माझ्या काॅलेज जीवनात मी अनेक वेळा घेण्याची संधी बाप्पाच्या क्रुपेने मिळाली.🎉🎉
@shobhagadgil6500Ай бұрын
Khoop chan mahiti.
@mahendrakumarkandu8350Ай бұрын
धन्यवाद आपला
@bag9845Ай бұрын
सर्व शासकीय आणि महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते.
@chitrasaralkar5679Ай бұрын
कोल्हटकर हे आमच्या शाळेचे पालक होते .आम्ही 1966ते 1968 पर्यंत त्या जागी आम्ही शाळेचा शारीरिक शिक्षणाचा तास घेत होतो . त्यावेळी आमची शाळा शिवाजी पार्क जवळील परिमल मध्ये भरत असे .त्यामुळे माझ्या नजरे समोर हे मंदिर झाले.आमच्या शाळेतील मोहाडीकर बाई काहीकाळ मंदिरात बसत येणाय्रांना प्रसाद वाटत असतं .
@smitashimpi997Ай бұрын
Khoop chaan
@manishashivarkar642Ай бұрын
जागृत देव स्थान आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ति मोरया.
@bag9845Ай бұрын
महाराष्ट्रात अशी लाखो जागृत देवस्थाने आहेत आणि माणसं मात्र झोपलेली आहेत.
@hemantpalande7103Ай бұрын
Shri Gajanana Prasanna............... Shri Udyan Ganesh Maharaj ki Jay
@sweetswatshortsАй бұрын
Nice 👍 Bappa morya 🙏
@omkarswarup21Ай бұрын
🎉🎉🙏🙏🎉🎉
@Lyricswala96Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान...आदराने नाव घ्या
@hemantjagtap2819Ай бұрын
🙏🏻
@ShubhamGawande-o7wАй бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@rahulchemburkar315Ай бұрын
Story of Shri Vinayak narrated by Vinayak Parab!
@bag9845Ай бұрын
असं काहीही नसते. त्यांना मंदिर उभारायचे असते म्हणून अशा दंतकथा रचल्या जातात.
@user-kx3ki4ss2mАй бұрын
Hya sarv goshti kharya ahet.Dantkatha nahit
@rajhanssarjepatil5666Ай бұрын
विनायक परब मी मागे देखील तुमच्या एका व्हिडिओ खाली कमेंटस सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिली होती की जी गोष्ट आपल्याला माहित असते पण " समजत " ( म्हणजे तिच्या विषयीच्या काही गोष्टी) नाही ती आपण " समजून " घेतो. व जी गोष्ट आपल्याला माहितच नसते तिच्या विषयी आपण " जाणून " ( माहिती करून घेणे) घेतो. अजूनही तुम्ही चुकीचेच बोलत आहात. जाणून घेऊया म्हणण्या ऐवजी समजून घेऊया म्हणत आहात.