श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः
@chandrakantshinde1571Ай бұрын
खूप छान इतिहास कथन. मी १९६३ ला काॅलेज मध्ये असताना जुन्या मंदिरात दर्शनास जात असू. फाटक गुरूजी त्यावेळी आरती करत. गाभारा लहान होता. बाजूचं श्री हनुमान मंदिर एवढंच होतो. बाजूच्या श्रीसिद्धीविनायक सोसायटीत आमचे एक सर रहायचे. त्यावेळी सोसायटी व मंदिर यांत भिंत नव्हती. ती साधारण ७०-७५ च्या सुमारास झाली असावी. कधी कधी सायंकाळी आरतीला जात असू. सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. पूर्वी चतुर्थी-अंगारिकेला अगदी पोर्तुगीज चर्चपर्यंत रांग जायची. आता मात्र दर्शनाचं धाडस होत नाही. माघी गणपतीला दर्शन घेतले. ज्येष्ठ नागरिकांची सोय-वेगळी रांग-आहे यामुळे शक्य झालं. हे श्रीसिद्धीविनायका तुझं वैभव पाहून आनंद होतो. तुझे अनेक भक्त त्यांच्यापरीने तुला देणगी देतात व तुझं दर्शन घेतात. पण तू तर भावाचा भुकेला आहेस. तुला वंदन ! वंदन !! त्रिवार वंदन !!!
@ravindrakadu9834Ай бұрын
खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@cprasad149Ай бұрын
खुपचं छान माहिती दिली, धन्यवाद आपला.
@SanjayVartak-b2gАй бұрын
सूंदर.
@ramakantwadkar4609Ай бұрын
वरळी कोळीवाड्यातील बोटीस मूर्ती सापडली.
@patildinesh07Ай бұрын
Jay Ho Siddhivinayak ganpati bappa.... Jay Agri-Koli
@pasamhatre4538Ай бұрын
श्री सिध्दीविनायकाय नमः 🌹🙏 खुप छान माहितीप्रद व्हिडिओ. कृपया एक माहिती सदर व्हिडिओत समाविष्ट व्हावी ही विनंती. सदरचं मंदिर हे आगरी समाजातील देवूबाई लक्ष्मण पाटील या धार्मिक वृत्तीच्या माऊलीने बांधलं तरी त्यांचा नामोल्लेख व्हावा.
@umathakur3065Ай бұрын
ॐ श्री सिद्धिविनायक नमः 🌺🌺🌺🪷
@deepakborkar2583Ай бұрын
खूप छान सादरीकरण आवडलं
@jayantpatel4176Ай бұрын
Very nice information
@vijaymayekar9118Ай бұрын
आज हे मंदिर उभे आहे,तिथे १९७८-७९ साली शारदाश्रम शाळेत शिकणार-या क्षीरसागर या आमच्या मीत्राचं कौलारू घर होतं... सचिन तेंडुलकर ला सिनीयर हा क्रिकेट खेळणारा शारदाश्रम शाळेचा विद्यार्थी...त्याच्या घराशेजारी एक पिंपळाचे झाड होते...त्याच्या मुळाशी ही दगडरूपी प्रतिमा होती....ईथे कुणीही फिरकत नसे...आम्ही ईथे नियमीत रात्री बसत असू
@cprasad149Ай бұрын
कोणतं साल होत ते, आणखी काही आठवणी माहिती आहेत का...ॽ
@RanashoorVinayАй бұрын
सिद्धी विनायक हे आगरी, कोळी, भंडारी, शेणवी, कायस्थ प्रभू यांचे दैवत यांनीच हे मंदिर बांधले
@pradeepowalekar4998Ай бұрын
श्री सिध्दीविनायकाय नमः 🙏🙏🙏
@ksubash55Ай бұрын
एक वेळ अशी होती माझ्या आजोबांनी ह्या देऊळाला दोन रूपये देणगी दिली होती तेव्हा त्याची दखल म्हणून त्यांचं नाव फलकावर लिहीलं होतं ,आज कोणी हजारो , लाखो रूपये दिले तरी कोणी विचारणार नाही .
@kusumrawat8661Ай бұрын
Om siddhi vinayak namah 🙏🙏
@pradeepkanekar8947Ай бұрын
जय गणपती बाप्पा मोरया
@swarajvaity3477Ай бұрын
हा गणपती आमच्या कोळी लोकांनी बसवला पण आमचा एकही माणूस सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये नाही हा अन्याय आहे आमच्यावर
@chandrakantshinde1571Ай бұрын
खरं असायला हवा. सरकार यावर नक्की विचार करील. या मुंबई व ठाण्याचे खरे भूमिपूत्र तुम्ही आहांत. आम्ही कोकणातून नंतर आलो तसे भूमिपूत्र नव्हे-उपरेच-😮
Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏
@swatiambre3356Ай бұрын
👏👏🌺🌺🌺🌺
@kishorsinhs.thakur4342Ай бұрын
Shri ganeshaya namahaa.
@surekharaorane4536Ай бұрын
श्री सिद्धीविनायक नम:🙏🏻
@vishwasjoshi4731Ай бұрын
Chaan mahiti
@EdCEvarTes543Ай бұрын
😢भारत में जितने भी बड़े बड़े और प्रसिद्ध मंदिर है🕉️🛕🕉️ वो सभी राज्य सरकारों के कब्जे में नियंत्रण में है ,,,, और सरकार दान पेटी में जमा धनराशि पर ७०% से भी अधिक टेक्ष वसुल करके मदरसा हज हाउस बनाने में खैरात बांटती है,,,,, यह बात हमारी सरकार ने ,किसी भी पार्टी या सरकार या नेता ने हमको नहीं बताया और जानबूझ कर छुपाकर रखा है,,,, मंदिरों के ट्रस्टी और पुजारी जी ने भी इस बात की जानकारी समाज को नहीं दि है ,,,,,,,😎😡😎
@EdCEvarTes543Ай бұрын
शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........ साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे. दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....
SIDDHIVINAYAK Sthapana LALBAG cha RAJA yanchi Sthapna suddha koli Mahilani Fish market Madhe keli. But today koli samajala Konihi pratishtha det nahit tynche problem Solve karayala sarkar kahi madat Karit nahit. Help only for farmers not fisherman
@pushpamisal8814Ай бұрын
Vignakarta Kiva vighnaharta ha farak tumi sangtay purava kay ahe te tar sanga
साई भोले,,,, साई ओम्,,,, साई गणेश,,, साईं राधे ,,,,,,, Sai Radhe,,,🤷🏽♀️ साईं बाबा उर्फ चांद मियां और राधा ,,,,?😡 यह मुर्खतापूर्ण है ,,,? या महामूर्खता,,,? या हिन्दू समाज की बेवकूफियां,,,?
@rajshinde7709Ай бұрын
श्रेष्ठ भंगवान (जिसके कारण सभी सुष्टी चल रहि है )को छोडकर अब समाज भोंदू साधुसंत के पीछे पडा है।
@vanitamankame9346Ай бұрын
सगल,ऊग,होत,तेवा,पायला,आता,दशन,दूवी,जालय,😇
@charudattahaldankar7269Ай бұрын
Aplya mahitimadhe Siddhivinayak parisart bahusankhene vastavyas aselelya ani mumbaiche mul rahivasyat bahusankhene aslelya Bhandari samjacha ullekh kelela nhi. 20February 1673 laMahim channel madhe 300 Bhandari sainikani koytyane 6000 Dutch sainikanacha parabhav kela hota. Tyanantatar August1771 madhe Brigadier General Wedderburn yaneBhandari Civil Security Force (Militia) sthapan karnyacha prastav Mumbai Govt dila hota hich Mumbai police dalachi suruvat hoti. Tyamule Bhandari comunity cha ullekh mumbaiche mulnivasi asa karal ashi apeksha .