No video

नारायणराव पेशव्यांचा खून: शनिवारवाड्यातील तो काळा दिवस | | गोष्ट पुण्याची | भाग १२ | Loksatta

  Рет қаралды 785,172

Loksatta

Loksatta

Күн бұрын

नारायणराव पेशव्यांचा खून: शनिवारवाड्यातील तो काळा दिवस | | गोष्ट पुण्याची | भाग १२ | Loksatta
१८ नोव्हेंबर १७७२ रोजी माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. नारायणरावांनी त्यांचे उत्तर कार्य केले आणि रमाबाई देखील सती गेल्या. पेशवाईच्या सुवर्ण माळेतला मेरुमणी गळून पडला होता. त्यानंतर पेशव्यांची वस्त्रे नारायणराव यांना मिळाली. मात्र एका वर्षातच त्यांचा सोबत घातपात झाला आणि या शनिवारवड्याने तो काळा दिवस बघितला ज्या दिवशी नारायण रावांचा खून झाला. का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ गोष्ट पुण्याचीच्या या भागामधून.
Murder of Narayan Rao Peshwa: That Black Day in Shaniwarwad | | The story is from Pune Part 12 | Loksatta
Madhavrao breathed his last on 18 November 1772. Narayan Rao did his answer and Ramabai also became sati. Merumani fell from Peshwa's golden garland. After that Narayan Rao got the Peshwa's clothes. But within a year there was an accident with him and this Saturday witnessed the black day on which Narayan Rao was murdered. Why was there an accident with Narayan Rao? Who was behind this? Let's know the answers to all these questions from this episode of Pune.
#naryanraopeshwa #narayanrao #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 747
@geetakulkarni7314
@geetakulkarni7314 4 ай бұрын
आपलेच लोक आपल्या माणसांना संपवण्यास कारणीभूत.. आजही तिच परिस्तिथी.....
@ajinkyaghumatkar1897
@ajinkyaghumatkar1897 Жыл бұрын
हा शनिवारवाडा, पेशवाईच्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे, आनंदाचे तसे दुःखाचे ,कटकारस्थानाचे अनेक प्रसंग पाहिले आहे, अजून नवीन विषयावर एपिसोड बनवला तर खूपच छान माहिती दर्शकांना मिळेल धन्यवाद.
@yejita864
@yejita864 2 жыл бұрын
रटाळ न लावता अचूक व छान माहीती दिली धन्यवाद .भाषा शुद्ध असल्यामुळे ऐकायला छान वाटले🙏
@pk-if7tb
@pk-if7tb 2 жыл бұрын
mast madan
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 2 жыл бұрын
Mast epside about peshvie
@ravikantdhakate1740
@ravikantdhakate1740 2 жыл бұрын
ध चा मा म्हणजे नारायणराव पेशवे यांची गाथा 🙏🙏🙏
@user-is6pd6fl2o
@user-is6pd6fl2o 2 жыл бұрын
' काका मला वाचवा ' हे वाक्य आजही ऐकू येते. पण पेशवे यांचे नाही तर पवारांच
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 жыл бұрын
🤣🤣😁
@siddhantpatil292
@siddhantpatil292 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@lauukikmhatre4993
@lauukikmhatre4993 2 жыл бұрын
😅😂
@onkar1598
@onkar1598 2 жыл бұрын
😂😂😂😂😃
@vinayakpowar4895
@vinayakpowar4895 2 жыл бұрын
😂😂😂😂
@user-yb5zu4wt8w
@user-yb5zu4wt8w Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळ हा सुवर्ण काळ होता मराठा इतिहासात... जय छत्रपती शिवाजी महाराज की
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻👍🏻
@nitinmane6308
@nitinmane6308 2 жыл бұрын
गोष्टी सांगण्यापेक्षा खरा इतिहास सांगितला तर बरे होईल.... गोष्टी तर सगळ्यांना माहीत आहेत पण लोकांचे खरी माहिती देऊन प्रबोधन केले तर बरे होईल
@ganeshshastri7842
@ganeshshastri7842 2 жыл бұрын
Kuthe Bharat gotoskar chi gosht mumbaichi ..Ani kuthe he Punayachi gosht .
@hanumantpatil_26
@hanumantpatil_26 2 жыл бұрын
खरा आहे
@RahulU242
@RahulU242 2 жыл бұрын
Tumhi sanga na rav mag kharya gosti. Ugach ka modata ghaltay.
@bhairunarayan7951
@bhairunarayan7951 2 жыл бұрын
आज समजलं 'ध' चा 'मा' म्हणजे नेमक काय झालेलं.....खूप छान
@shripaddingare4802
@shripaddingare4802 Жыл бұрын
बाकी सगळं खरं असेल, पण 'ध' चा 'मा' हे पटत नाही. मला नाही वाटत की त्या काळी लोक एवढा सुनियोजित plan करुन एखादा गुन्हा करत असतील.
@beoptimistic554
@beoptimistic554 2 жыл бұрын
इतिहास समजावून सांगण्याची पद्धत वाखाणण्याजोगी शब्द फेक लय अगदी अचूक छान प्रयत्न जास्तीत जास्त शुध्द इतिहास समजावून सांगता येईल असे व्हीडिओ बनवा धन्यवाद. 🙏🙏
@sarveshkulkarni7009
@sarveshkulkarni7009 2 жыл бұрын
@@shubhampadghan286 tyani jar kautuk kel aahe aani kahi corrections sangitle tar yat jat kuthe aali o? 😑
@s..garkal5913
@s..garkal5913 Жыл бұрын
ऊ@@sarveshkulkarni7009 डज्ञभणगम आढउआ
@dhananjaybhide3600
@dhananjaybhide3600 2 жыл бұрын
नारायणरांवाची पौर्णिमा व आमावास्येला ऐकू येणारी किंकाळी, ध चा मा ही प्रतिक्षिप्त कथा अशा गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या.
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 жыл бұрын
ध चा मा हे होऊ शकत कारण राघोबादादा हे सदाशिवरावंवरसुध्दा खार खाऊन होते तस नव्हतं मग नारायण रावांची हत्या कशी झाली
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 жыл бұрын
ध चा मा म्हणजे ध खोडून मा म्हणजेच धारावे असं खोडून मारावे असं केल
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
पत्र मोडी मध्ये होते. व मोडी मध्ये ध चा मा करता येत नाही
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 жыл бұрын
@@sachin-kc9hb हि गोष्ट अशक्य नाही आनंदिबाई ह्या राघोबादादांच्या पत्नी तसेच अत्यंत विश्वासू होत्या त्यांना जर हि योजना माहिती असेल तर त्या पत्राची डुप्लिकेट प्रत बनवून त्यात धरावे च मारावे असं केल असणार म्हणजे मजकूर सारखाच फक्त धरावे च मारावे केल असावं आणी ज्या प्रकारे नारायणरावांनी रघुनाथरावंस वर्तणूक दिली त्याचा राग असू शकतो
@raghunathalande799
@raghunathalande799 Жыл бұрын
छानच माहिती मराठ्यांच्या सुवर्णमय पेशवेकालीन इतिहासातील एक काळा दिवस .खुप रंजक माहिती दिली मुली .वाईट इतकच वाटतय पेशवेंचा इतिहास घडवलेला शनिवारवाड्यातील हा कलंकित दिन घडायला नको पाहिजे .
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻
@jayantgohil
@jayantgohil 2 жыл бұрын
Best narration of epic event.... Short, fast and to the point without any flowery words... I like it
@rahulingle8806
@rahulingle8806 Жыл бұрын
Definitely
@sanjaybramhanandpatilchikh4607
@sanjaybramhanandpatilchikh4607 Жыл бұрын
छान विस्तृत अशी माहिती फार कमी जणांना सांगता येते इतिहासाची असीच माहिती आमच्या पर्यंत पोहचवावी, धन्यवाद 🙏💐
@anantkharpude1721
@anantkharpude1721 4 ай бұрын
छान माहिती आहे मनाला बर वाटले पेशवाई सुध्दा या थराला येते फार दु:ख वाटत !
@vidhipatil2822
@vidhipatil2822 2 жыл бұрын
खुप खुप आभारी ताई तुम्ही आम्हाला इतिहासाची सर्व माहिती video द्वारा दिली🙏
@umeshgawade3195
@umeshgawade3195 2 жыл бұрын
खुप छान मनापासून आवडले सांगण्याची पद्धत अप्रतिम धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍
@MrChetan888
@MrChetan888 2 жыл бұрын
आयला.. पवार त्यावेळी पण राजकारणात होते होय😉😉
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@samirsakpal524
@samirsakpal524 2 жыл бұрын
👍☺️☺️☺️☺️
@ub5409
@ub5409 2 жыл бұрын
पेशव्याची खोलून मारायची म्हणजे पवार पाहिजेतच ना..
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
असे शेकडो पवार पेशव्यांच्या पदरी होते नोकर म्हणून.
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 पेशवे पद आणि नोकर यात खूप फरक आहे. पेशव्यांनी स्वतःच्या पराक्रमाने छत्रपतींचे अस्तित्व नाममात्र केले ही वस्तुस्थिती आहे. स्वतः छत्रपती शाहू किती लढायांत सामील झाले आणि बाजीराव किती लढायांत हे प्रत्यक्ष पहा . पराक्रमाने कर्तबगारी मोजली जाते फक्त गादी वर बसून राहिल्याने नाही.
@prashantshelar7671
@prashantshelar7671 Жыл бұрын
जमल तर 1 जानेवरी 1818 मध्ये भिमाकोरेगाव या बदल एखादा व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏
@crusersprit
@crusersprit 4 ай бұрын
1जानेवारी 2018 च्या दंगली मागचा इतिहास ही सांगा म्हणावं
@dkjadhav7181
@dkjadhav7181 2 жыл бұрын
ब्राम्हण राजकर्ते रामोशी समाजाइतके क्रुर होते फक्त रंग गोरा व वाणी शुध्द
@vyankatesh8578
@vyankatesh8578 2 жыл бұрын
लई भारी वाटला ताई👍👍👍👍👍
@keshavpawar996
@keshavpawar996 2 ай бұрын
आपण फारच छान वर्णन करून आम्हास इतिहास सांगितला.धन्यवाद.
@gp1261
@gp1261 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण. काही काळासाठी पेशवाई जवळुन बघितल्या चा आनंद झाला.
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻👍🏻
@ajinkyaghumatkar1897
@ajinkyaghumatkar1897 Жыл бұрын
सादरीकरण खूप सुटसुटीत,भाषा शैली साधी एपिसोड आवडला . 👌👌
@ratnapure8663
@ratnapure8663 5 ай бұрын
खूप chan
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻
@samadhanghode194
@samadhanghode194 2 жыл бұрын
हि एक ऐतिहासिक गोष्ट आहे हे खारच आहे
@rk9575
@rk9575 2 жыл бұрын
नारायणरावांचा खुन जेथे झाला ते ठिकाण म्हणजे महाल किंवा जागा कुणीही दाखवत नाही.नारायण दरवाजा दाखवला जातो.पण प्रत्यक्ष ठिकाण दाखवल जात नाही.ते एकवेळ दाखवा ना.
@user-iq2ek1de6n
@user-iq2ek1de6n 2 жыл бұрын
असं का असेल बरं...!! मला नव्हतं माहिती हे...!! होय ते ठिकाण दिसलं पाहिजे...ती जागा समजावी...नक्की काय झालं त्या दरवाज्या मागे....👍!!
@dhananjaykulkarni4079
@dhananjaykulkarni4079 2 жыл бұрын
Wada padlay ks dakhavnar
@shrirangpradhan486
@shrirangpradhan486 2 жыл бұрын
निरनिराळे महाल आता अस्तित्वात नाहीत ...फक्त तटबंदी आणि दरवाजे शिल्लक आहेत ...बाजीरावांच्या नंतर वारसांनी स्वतः चे महाल बांधले ...इंग्लिश सैन्याने आगी लावून नष्ट केले असे म्हणतात ...मूळ आराखडा पुण्यात कोणाकडे असल्याचे वाचले होते ...तो घेऊन पुन्हा जसे च्या तसे उभारण्यात काय हरकत आहे ? युरोपीय देशात असे केले होते
@rohangaikwad15
@rohangaikwad15 2 жыл бұрын
शनिवार वाडा फक्त नावातच वाडा आहे, सर्व काही उध्वस्त झालाय, कोणीही ती जागा दाखवू शकत नाही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही विडिओ पाहण्या पेक्षा प्रत्यक्ष भेट द्या
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻
@varshamore9624
@varshamore9624 2 жыл бұрын
छान महिती दिली ताई. आवाज खणखनीत आहे
@anitaupadhye8086
@anitaupadhye8086 Жыл бұрын
आनंदी बाई ने ध चा मा करण्या मागचे कारण पण सांग सविस्तर पणे, दिलेली माहिती पण खुप छान 👌👌
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 2 жыл бұрын
शिवशाही पेशवाई मध्ये परिवर्तित कशी झाली आणि स्वराज्याचा अंत कसा झाला यावर ही माहीती द्यावी ...!!!
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
बैला रग्गड पुस्तकं उपलब्ध आहेत ती वाच म्हणजे इतिहास समजेल. साऱ्या दुनियेची पुस्तकं कॉपी करून बनवलेलं पुस्तक वाचणं सोडून दे
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 2 жыл бұрын
@@Babyachabap आपल्या वडीलांना असं बोलु नये गाढवा...तु पहीली पाच वेळा नापास झाला म्हणून अशी अवस्था आहे... शिक्षणाच महत्व समजुन घे ...
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
@@vijaykumarpatre4659 टोणग्या तुलाच वाचायची गरज आहे. डोक्यावर फक्त कवटी आहे त्यात ज्ञान भर म्हणजे असे फालतू प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही.
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 2 жыл бұрын
@@Babyachabap वाचतोय म्हणून तर प्रश्न पडला ... तुझी जळली म्हणजे प्रश्नात तथ्य आहे...समजल का मंदबुद्धी गाढवा
@sureshlangote4163
@sureshlangote4163 2 жыл бұрын
पेशवा हा मराठयांचा नोकर होता
@GoodLuck-gc7pv
@GoodLuck-gc7pv 2 жыл бұрын
माधव रावांच मृत्यू झाला अन् मराठी अन् मराठा साम्राज्य पर्यायाने संपूर्ण देश ब्रिटिशांच्या गुलामीत जाण्यास surwat झाली
@user-iq2ek1de6n
@user-iq2ek1de6n 2 жыл бұрын
खूपच सुरेख...!! शुद्ध बोलणं आणि छान छायाचित्रे .....गोष्टीनुरूप शब्दफेक .....खरंच सुरेख....!!!
@yogendranandapurkar8712
@yogendranandapurkar8712 Жыл бұрын
खूपच अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने माहिती सांगितली आपले मनःपूर्वक अभिनंदन
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻👍🏻
@danisharab235
@danisharab235 Жыл бұрын
Ha dhada amhala 7vi madhe Marathi pustakat hota,(1999) ani aamche master Shri Birajdar sir yanni, itaka changla ullekh kela hota ...aaj pan lakshyat aahe, ani tya veles purn chitra amchya dolyachya samor aala hota " kaka mala vachva" ha shabd khas hota .. very nice madam ..khup changla vernan kelat tumhi ...
@danisharab
@danisharab 5 ай бұрын
​@@user-ep2wi7iw7i Ahilyabai Prathmik, Madhyamik, Ani Uccha Madhyamik Prashala, Solapur, Maharashtra.
@gautammsule493
@gautammsule493 2 жыл бұрын
Is very interesting story for we Marathi people, who left Maharashtra, generations ago. Thank you.
@hellosir9179
@hellosir9179 2 жыл бұрын
अफगाणी बटग्या लांड्या पासून हिंदूची सुरक्षा करणाऱ्या प्रत्येक मराठा सैनिकांना नमस्कार धन्यवाद 🙏🙏♥️♥️
@kishortrikal6823
@kishortrikal6823 Жыл бұрын
नारायण रावांच्या खुनानंतर त्या गर्दयना शिक्षा झाली होती की नाही ते नाही सांगितले
@districtraigad1815
@districtraigad1815 2 жыл бұрын
असा काका राष्ट्रवादी मध्ये आहे आणि पुतण्या सेने मध्ये आहे🤣🤣🤣🤣🤣
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 2 жыл бұрын
श्रीमंत पेशव्यांच्या इतिहासाचा वर्तमान काळातील कोणतीही व्यक्ति किंवा प्रसंग याच्याशी मेळ बसवणे नक्किच अशोभनिय आहें
@bhagyashrikasbe1220
@bhagyashrikasbe1220 2 жыл бұрын
छान एक नंबर असेच नवनवीन ‌विषय‌ घेऊन या..
@Chandu_1966
@Chandu_1966 Жыл бұрын
आपलं कथानक खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यात आलं फक्त मला असे वाटते की थोडं बोलण्याची गती जास्त होते
@Chandu_1966
@Chandu_1966 Жыл бұрын
ताई आपलं नाव कळवा मला
@Chandu_1966
@Chandu_1966 Жыл бұрын
वर्षा ताई भूते आपले आभार
@Gladiator_88888
@Gladiator_88888 2 жыл бұрын
I visited Shaniwar Wada in 2018. It's Beautiful Construction with Mind Boggling History.
@kaustubhkhorwal4873
@kaustubhkhorwal4873 2 жыл бұрын
खूप व्यवस्थितपणे सर्व प्रसंग समजले. धन्यवाद
@MaharashtrachyaKushit
@MaharashtrachyaKushit 5 ай бұрын
👍🏻
@ppriyankakarle2290
@ppriyankakarle2290 Жыл бұрын
खुप चांगल्याप्रकारे माहीती सांगीतली. ऊगीच फापटपसारा वाढवला नाही. ऊत्तम सादरीकरण.
@milindmore2238
@milindmore2238 2 жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती.....
@ganpatwaghmare3545
@ganpatwaghmare3545 6 ай бұрын
फारच सुंदर माहिती इतिहास डोळ्या समोर उभा राहिला
@user-mx3pc8iq7s
@user-mx3pc8iq7s 2 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिलीस
@madhavisamant8145
@madhavisamant8145 2 жыл бұрын
खरी authentic माहिती दिली तर 👍👍
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
May be 🗣️🤧✍️
@py7316
@py7316 Жыл бұрын
Excellent narration and to the point. Very few videos on KZbin have such quality.
@zunjarbabar6967
@zunjarbabar6967 2 жыл бұрын
लोकसत्ता माधवराव पेशवे म्हणून पहिल्यांदा दाखवलेला फोटो मदुराई वर्मा राजघराण्यातील राज्यकर्त्यांचा आहे इतिहास दाखवताना थोडं बुध्दी जाग्यावर ठेव जा
@swapnilshinde1588
@swapnilshinde1588 2 жыл бұрын
Yes, u r correct
@sanjaywagmare837
@sanjaywagmare837 Жыл бұрын
इतिहास थोडाफार खोटा असतो
@AB-ps2rf
@AB-ps2rf 2 жыл бұрын
Shaniwar wada..epitome of Marathi politics...where efforts of shivaji maharj and his bravery were forgotten..and selfishness, politics , ego ruined Maratha Empire....
@kalikasangekar9519
@kalikasangekar9519 2 жыл бұрын
कककककककककककपटटटट
@parthkolekar6308
@parthkolekar6308 Жыл бұрын
💯✨👍👍👌😊😇😇😄✌️✨😍😍🤩👌👍🤟🤙😌🤞☮️❤️🤗🙌✨..!! Nice great story Varsha Tai..!!
@ajaykshirsagar6903
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
नारायण राव पेशवे यांचे अंत्य संस्कार कोणी केले त्यानंतर काय झालं ते पणं सांगा ना 🙏🙏
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Жыл бұрын
Narayan ravanche antyasanskar nahi zale tyanchya sharirache tukde karun nadit vahile
@ParagManjrekar-i7k
@ParagManjrekar-i7k 13 күн бұрын
नारायण रावांच्या खुना नंतर अंत्यसंस्काराला कोण उरला नाही... आणि पुण्यातल्या ब्राह्मणात एवढी दहशत बसली होती की कोणी यायला तयार होईना.. पेशव्यांच्या भट घराण्यातलेच राजमाचीकर यांनी द्रविड ब्राम्हण आणून पेशव्यांचे अंतिम संस्कार केले..... प्रेत ओळखणे शक्य नव्हते एवढा रक्तमासाचा चिखल झाला होता...
@vitulkshirsagar9311
@vitulkshirsagar9311 2 жыл бұрын
ताई..खुप छान माहिती ..👌👍
@kisandhawale8019
@kisandhawale8019 2 жыл бұрын
खुप वाईट गोष्ठ आहे ही.
@hdkloh6857
@hdkloh6857 2 жыл бұрын
पेशवेकाळात पत्रे ही मोडी लिपीत लिहिली जात होती. मोडी लिपीत "ध" चा "मा" करणे सोपे नाही. इतिहास अभ्यासकाला बोलवावे.
@abhishekjoshi9985
@abhishekjoshi9985 2 жыл бұрын
Ekadam barabor
@ub5409
@ub5409 2 жыл бұрын
पेशव्यांची अब्रू वाचवायची म्हणून हे "ध" चा "मा" प्रकरण घुसडलंय... मुळात गारद्यांना वाचायला येत होत का..? कारण वाचन हि फक्त बामणांची मक्तेदारी होती (आणि आहे असं अजूनही त्यांना वाटतं)... दुसरं म्हणजे गारद्यांनी राघोबांना सांगितलं बाजूला व्हा नाही तर तुम्हालाही मारून टाकू..असं वाटतंय कि गारदीच राज्य चालवत होते..
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
@@ub5409 अरे अकलेच्या दळ भद्रया असा निरोप राघोबा दादा पेशव्यांनी गारद्यांच्या प्रमुखाला दिला होता.आनंदी बाईने त्या पत्रातील ध हे अक्षर हळदीचे चूर्ण फासून खोडले आणि तिथे मा असे लिहिले. जुन्या काळात खोड रबर नसल्याने हळदीच्या चूर्णाने अक्षर खोडले जाई त्याला हरताळ फासने असे म्हणत. आणि हो गारद्यांच्या प्रमुखांना म्हणजे सुमेरसिंग खडग सिंग लक्ष्मण सिंग यांना वाचता येत होते. अडाणी फक्त तुझे कटोरा घेऊन भीक मागणारे पूर्वज होते हे लक्षात ठेव बैल बुद्धीच्या . या गारद्यांचे वंशज आजही शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे राहतात. वामन मेश्रामची पैदास असल्यासारखी बेवकुफ विधाने करून तुझ्या अकलेची दिवाळखोरी दाखवू नको.
@shwetalokhande5715
@shwetalokhande5715 2 жыл бұрын
@@Babyachabap thanks for d info pan tithe ajun he awaz yeto ka ki aata asa kahi hot nahi
@Babyachabap
@Babyachabap 2 жыл бұрын
@@shwetalokhande5715 ह्या फक्त दंतकथा आणि ऐकीव गोष्टी आहेत. असा कोणताही आवाज किंवा किंकाळ्या ऐकू येत नाहीत. कधी कधी त्या वातावरणात आणि परिसरात गेल्यावर माणसाला तसा भास होतो कारण मानसिक स्थिती तशी असते परंतु असे आवाज वगैरे काही नाही. या साफ चुकीच्या वावड्या आहेत.
@nitinande4046
@nitinande4046 Жыл бұрын
मॅडम बरेचसे ईतिहास संशोधक सांगतात की ही गोष्ट साफ खोटी आहे, पण तुम्ही सांगता बरोबर आहे
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 2 жыл бұрын
ताई तु व्यवस्थित माहिती सांगितली.धन्यवाद. 🙏
@nileshp.2181
@nileshp.2181 2 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌
@vedshrutimahajan9732
@vedshrutimahajan9732 Жыл бұрын
काका मला वाचवा असा आवाज आम्हाला तर कधीच आला नाही. आम्ही शनिवारवाड्याजवळच राहायला होतो आमच लहानपण या वाड्याच्या जवळच गेलं. नारायणरावांना वाड्यात मारल बरोबर आहे. तिथेच जवळ विहीर आहे तिथुन आवाज येतो अशी अफवा सुध्दा होती. पण अस काही नाही.
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Жыл бұрын
मी पण वसंत तेकीज जवळ राहते
@tusharhalarnkar724
@tusharhalarnkar724 Жыл бұрын
खरच खुप छान माहिती दिली. इतकी सविस्तर माहिती या घटनेची आधी नव्हती मला.
@vireshnhavkar3040
@vireshnhavkar3040 Жыл бұрын
उत्कृष्ट कथाकथन
@nishantpatil9881
@nishantpatil9881 Жыл бұрын
छान सादरीकरण ताई...उपयुक्त माहीती दिले बद्दल
@girishdeshpande7472
@girishdeshpande7472 2 жыл бұрын
Sarvajanik Ganesh utsav was started in 1892 by bahu Rangari whose full name was Bahu laxman jawale. Whose business was colouring Shalu .that's why he was called Rangari. Tilak gave this utsav a big boost in 1894. Tilak praised bhau Rangari for Ganesh utsav. This is written in Bahu Lavate'sbook 121 years
@Mayuresh_Surnis
@Mayuresh_Surnis 2 жыл бұрын
It was in peshwai before
@ashutoshshinde3175
@ashutoshshinde3175 Жыл бұрын
Bhau rangari's current idol place belongs to my ancestors Guhagharkar(Sawant). 657 wada was own by my family till last year, it was Bal gangadhar Tilak who asked my Great great grandmother to give a place for chariot of ganesha and that time ancestors gave some place in written form " jaminipasun Akashaprnt jaga ganesh rathala daan". Later during Panshet flood that papers went away and the legal ownership of that place was lost. till last year our Wada was there now my grandfather sold that place to trust. it is really proud for me and family to have links with Bhau Rangari Ganpati.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@ashutoshshinde3175भाऊ काय किंवा लोकमान्य काय, दोघेही आम्हाला पूजनीय आहेत. गणेशोत्सव सुरू करण्यात दोघांनी जे काम केले त्याला तोड नाही.
@mukundsaste6716
@mukundsaste6716 Жыл бұрын
एवढ्या वाईट कामासाठी निदान गा.नपती उत्सवाचा मुहूर्त नको होता.
@uttamkamble6065
@uttamkamble6065 9 ай бұрын
अविवेकी स्वभाव , सतीचे उत्सवी वातावरण, लफडे , भानगडी हाच त्यांचा नैतिकता शून्य इतिहास.
@abhijeetmarkad9857
@abhijeetmarkad9857 5 ай бұрын
babacha ka
@poonambabar7555
@poonambabar7555 2 жыл бұрын
Khup chan.. 👍👍
@rajendrabansode2163
@rajendrabansode2163 2 жыл бұрын
Khup chhan mahiti..tarikh ,war varsh sahit. Dhanwade
@devkhot1245
@devkhot1245 2 жыл бұрын
Khup Chan 👍👍👍
@tulsidaskanse2797
@tulsidaskanse2797 Жыл бұрын
लहानपणी शाळेत काका मला वाचवा ..ध चालेल म .केला हे सारं शिकवलं गेलं होतं आम्हाला ....धन्यवाद..!!
@shripadinamdar9191
@shripadinamdar9191 2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय!!!👍
@pacificviews2796
@pacificviews2796 Жыл бұрын
Saddening reality that happened in history. Felt bad to this. Feel Raghunathrao should have tried to protect his life.
@pushpenderrana6190
@pushpenderrana6190 9 ай бұрын
Raghunath rao wanted tobe Peshwa and gave supari formurder of his nephew Narayan rao so why would hesave him?
@deepakkulkarni2909
@deepakkulkarni2909 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@sheetalbiradar6440
@sheetalbiradar6440 4 ай бұрын
Khup chhan mahiti dilit
@udaymokashi6390
@udaymokashi6390 2 жыл бұрын
आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही सांगता त्या गोष्टींचे काही पुरावे किंवा कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न करावा त्यानी आपल्या चैनलला जनमान्यता मिळेल
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे पेशवे ह्यांनी स्वतः च्या रक्तातील लोकांनाहीं त्यांनी सोडले नाही. अश्या स्वार्थी लोकांची विचारसरणी आजही अस्तित्वात आहे.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 жыл бұрын
छान माहिती! लोकसत्ता इतिहास सांगतोय ही आनंदाची गोष्ट आहे! कारभारी नानांचे आडनाव फडणीस नसून फडणवीस होते. असो!
@yugannkyodhdha3591
@yugannkyodhdha3591 2 жыл бұрын
नाना हे सदाशिव रावांसोबत पानीपत 3 लडाईमधे सुध्धा होते। I went through the all history of Panipat 3 which is written by Mr. Vishwas Patil. No where Nana's surname is written "फडनवीस" everywhere it is mentioned "फड़नीस" only. You may wrong somewhere.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 жыл бұрын
@@yugannkyodhdha3591 I Could be wron! I am referring to a novel "Swami" written by renowned Marathi writer Mr. Ranjit Desai. In this nowel his surname was written as "फडणवीस". Please check. If not let me know. As I don't have that novel available in library here. I will check if electronic print is available. Also, I heard that Mr. Vishwas Patil was involved in some controversy about his history references. Is that true? Thanks!
@cd6324
@cd6324 2 жыл бұрын
Khup chan sangitli mahiti 🚩🚩👍
@saritamane97
@saritamane97 2 жыл бұрын
औँ
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r Ай бұрын
सुंदर सादरीकरण
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
7.30 त्या काळात मोडी लिपीचा/ प्रकर्त चा वापर होत असे.... त्या मुळे ध चा मा झाला असे नाही मारा असा आदेश होता....
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 жыл бұрын
ध चा मा म्हणजे ध खोडून मा म्हणजेच धारावे असं खोडून मारावे असं केल
@PranavGogwekar
@PranavGogwekar 2 жыл бұрын
@@gamingandknowledgehub shahi khodta yet nahi.
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 жыл бұрын
@@PranavGogwekar त्याच पत्राची दुसरी प्रत करून त्यात मारावे असे केले असणार मुळ प्रत नष्ट केली असेल
@ub5409
@ub5409 2 жыл бұрын
पेशव्यांची अब्रू वाचवायची म्हणून हे "ध" चा "मा" प्रकरण घुसडलंय... मुळात गारद्यांना वाचायला येत होत का..? कारण वाचन हि फक्त बामणांची मक्तेदारी होती (आणि आहे असं अजूनही त्यांना वाटतं)... दुसरं म्हणजे गारद्यांनी राघोबांना सांगितलं बाजूला व्हा नाही तर तुम्हालाही मारून टाकू..असं वाटतंय कि गारदीच राज्य चालवत होते..
@balwantkulkarni4882
@balwantkulkarni4882 2 жыл бұрын
@@gamingandknowledgehub मला वाटतं की एखाद वेळेस ध च्या ठिकाणी कागद ठेवून त्याची colour Zerox काढून त्या ठिकाणी मा लिहिला असावा..कारण आपल्या देशात काहीही होऊ शकत हे आपण पहातच आहोत.
@prabhakardagale9345
@prabhakardagale9345 9 күн бұрын
माहिती मस्त दिली 🙏🏾🙏🏾.. ताई तुम्ही.. पण आपला इतिहासात . झाले तसेच आता चालू आहे...आता.. Cut कारस्थान 😊😊
@sudhirmasal8059
@sudhirmasal8059 2 жыл бұрын
मस्त एंकर 👌👌
@lokkalamandal12
@lokkalamandal12 Жыл бұрын
इतिहासातील माहीती मिळाली.
@RahulU242
@RahulU242 2 жыл бұрын
Khup changala upkram 👍
@mayurnikumbh3649
@mayurnikumbh3649 2 жыл бұрын
Khupach chhan taee.
@shardagawande3281
@shardagawande3281 Жыл бұрын
Khup chan mahiti dili
@vinodkoli512
@vinodkoli512 Жыл бұрын
Khup Chan....
@chandrakantnavale6851
@chandrakantnavale6851 Жыл бұрын
Khup khup chhan presentation ani perfect pose timing .. between two sentence..
@user-gf2lv9vb7t
@user-gf2lv9vb7t Жыл бұрын
Khupach chhhan story tumhi mahiti dili...Thank You
@smitapatil5983
@smitapatil5983 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@Sunstar24
@Sunstar24 2 ай бұрын
good chan explanation. sweet voice. We should learn from history
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
छान माहिती
@user-po8tx2to7g
@user-po8tx2to7g Жыл бұрын
आम्हाला बालभरती मराठी मधे हा धडा होता पन कितवी मधे होता ते आठवत नाही
@shrirammoghe1948
@shrirammoghe1948 2 жыл бұрын
उत्तम निवेदन... योग्य शब्दात या दुःख -दायक इतिहासाची साक्ष नवीन पिढीला करून दिलीत..
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
Good education expanded
@gayatriinamdar7238
@gayatriinamdar7238 2 жыл бұрын
Very nicely narrated
@ganeshmakar338
@ganeshmakar338 2 жыл бұрын
काका मला वाचवा असा कसला ही आवाज येत नाही ३० वर्ष झाल सगळ्य कडून ऐकल होत पण तस काही नाही तिथं आणि शनिवार वाड्यातून भुयार आहे असं बोल होत ते पण नाही तिथं लोकमत वाल्या नी सांगितलं आहे
@nishasanas2047
@nishasanas2047 2 жыл бұрын
Kup Chan presentation kela 🙏
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 жыл бұрын
फारच छान
@pramodchavan4165
@pramodchavan4165 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली तुम्ही ..
@gautamsalve4960
@gautamsalve4960 3 ай бұрын
दुधनी धुतलेल कोणाचं न्हवत. सगळ्यांचा इतिहास असतो. अजून बऱ्याच गोष्टी आहेत राज्या महाराज्यांच्या ज्या आपल्या पर्यंत येत नाही. इंग्रजांनी उगाच पुस्तके नष्ट नाही केली ती करायला लावली
@GoodLuck-gc7pv
@GoodLuck-gc7pv 2 жыл бұрын
दुर्दैव म्हणजे Maharashtra मध्ये सुध्दा मराठ्यांच्या इतिहास शिकवला जात नाही तर संपूर्ण मुघलांच्या ithas सांगितला जातो अन् तो सुध्दा काहीं प्रमाणात त्या कसाई सुलतानांना चांगला दाखवून
@avinashsawant3347
@avinashsawant3347 2 ай бұрын
छान 💐
@pramodbhalerao3994
@pramodbhalerao3994 11 ай бұрын
वाईट झालं फारच वाईट झालं
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
कुळक्षय करणं हे महापाप आहे. यामुळे राघोबादादा चा पण वंश चालला नाही.
@avadhootkulkarni6165
@avadhootkulkarni6165 Жыл бұрын
राघोबादादांच्या हातातून जमिनीवर पडल्यामुळे विनायकराव नावाच्या त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे, हे अनेकांना माहिती नसेल. मात्र राघोबादादांचा वंश चालला नाही, हे खरे नाही. अमृतराव, (शेवटचा) बाजीराव हे राघोबादादांचे दोन चिरंजीव होत. शिवाय नारायणरावांच्या हत्येतून कुलक्षय झालेला नाही. कारण खुनाची घटना घडली, त्या वेळी नारायणरावांची पत्नी गंगाबाई गरोदर होती आणि पुढे तिच्या पोटी मुलगा जन्माला आला, तोच पेशवा सवाई माधवराव होय. अर्थात, सवाई माधवरावानेही आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्याविषयी नेमकी माहिती शोधावी लागेल, पण त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता.
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
@@avadhootkulkarni6165 कुळक्षय म्हणजे कुळातील व्यक्ती चा नाश करणे, हत्या करणे, आत्महत्येस कारणीभूत ठरणे जर त्या व्यक्तीने मृत्यूदंडाएवढा गुन्हा कुटुंबा प्रती केला नसेल तर. या व्याख्येनुसार रघुनाथ राव पेशवे यांनी कुळक्षयाचा गुन्हा केला आहे.
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 68 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН