गोष्ट मुंबईची: भाग १०५ | इथं पोहोचल्यावर ग्रीक व रोमन व्यापारी म्हणायचे, 'आली मुंबई!'

  Рет қаралды 378,450

Loksatta

Loksatta

Күн бұрын

प्राचीन काळी म्हणजे अगदी इसवी सनपूर्व शतकांत रोम, ग्रीसहून व्यापारी मुंबईत यायचे. प्राचीन मुंबईमध्ये समावेश होता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या बंदराचा. तिथून हे व्यापारी पुढे निघाले की, ते एका खाडीमुखापाशी पोहोचायचे या व्यापाऱ्यांनी त्यांच्या नोंदींमध्ये लिहून ठेवले आहे की 'ही' खाडी ओलांडताना समोर डोंगर दिसू लागला की समजावे आपण मुंबईत पोहोचलो! या विदेशी व्यापाऱ्यांचा भारतातील प्रवेश खऱ्या अर्थाने इथूनच व्हायचा... अर्थात ते ठिकाण म्हणजे
गेट वे ऑफ मुंबई!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #KnowYourCity #KYCMumbai
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 218
@ankarnik
@ankarnik Жыл бұрын
निसर्गरम्य मराठी मुंबई शहराची धंनदानंडग्या परप्रांतीय आणि स्वार्थी मराठी नेत्यांनी वाट लावली
@shaileshjore8880
@shaileshjore8880 14 күн бұрын
त्यांना धन धांडगे मराठी माणसाने बनवले. हातात फक्त एक लोटा घेउन आले होते. आपण त्यांना पोसले
@latapisal3239
@latapisal3239 10 күн бұрын
mumbaicya devlachi muhiti dya
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
जुन्या मुंबई चे प्रवेश द्वार आणि मुंबईची प्राचीन इतिहास माहिती फार उत्तम रीत्या आपण शब्दांकन केले.. त्या बद्दल आभार छान ! धन्यवाद.
@adityasurve8106
@adityasurve8106 8 ай бұрын
गोष्ट मुंबईची ही मालिका मला अतिशय प्रिय आहे. ह्या मालिके मुळे मुंबईचा इतिहास, भूगोल, आणि दुर्मिळ माहिती मिळते. प्राचीन मुंबईची ही सफर भावली. उत्तम विवेचन.🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajitw9757
@ajitw9757 Жыл бұрын
हजार वर्षांपूर्वी ठाणे हे आताच्या मुंबई महानगरातील सर्वात महत्वाचे ठिकाण होते. त्यावेळच्या ठाणे परिसरात मुंबई आणि त्याभोवतीची बेटं ही लहान अशी दुर्लक्षित गावं होती. त्यामुळे व्यापारी वसई/ भाईंदर च्या खाडी जवळ आल्यावर ठाणे आलं असं म्हणत असावेत. सध्याच्या मुंबई शहराचा इतिहास पाहता कल्याण आणि अंबरनाथ यांना प्राचीन मुंबईचा महत्वाचा भाग म्हणून ऐतिहासिक नोंद केली जाते. ज्यांना साष्टीचे बेट म्हटलं जातं ती बेटं अजूनही त्याच नावाने ओळखली जातात. मध्ययुगीन काळात मुंबई महानगरचे सत्ता केंद्र हे वसई झाले. ह्यावेळी देखील मुंबई आणि त्याभोवतीची बेटं ही लहान अशी दुर्लक्षित गावंच होती. १८४३ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या स्थापनेमुळे मुंबई खऱ्या अर्थाने एक प्रबळ असं सत्ता केंद्र म्हणून नावारूपास आलं. प्राचीन काळात ठाणे, मध्ययुगीन काळात वसई आणि आधुनिक काळात मुंबई, असे मुंबई महानगरमध्ये सत्ता केंद्र बदलत राहिले. निव्वळ साष्टी आणि मुंबई ची बेटं मिळून आजची मुंबई असं गृहीत धरणं अयोग्य आहे. कारण कल्याण, अंबरनाथ आणि वसई हे साष्टीचे बेट किंवा मुंबईच्या बेटांवर नाहीत. ते भारतीय मुख्य भूमीवर आहेत.
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 Жыл бұрын
मरोळ साशेट्टी मद्ये कोंडीवाटे ला आम्ही राहतो, 1 नंबर👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
मुंबईची तुम्ही दिलेली माहिती खूपच अनोळखी आणि गमतीची तितकीच उत्सुकता वर्धक आहे ही मालिका ऐकायला निश्चितच आवडेल
@narendravichare
@narendravichare Жыл бұрын
विनायक, आज प्रथमच गोष्ट मुंबईची चा भाग पहिला.. तुझे आणि तुझ्या टीम चे अभ्यासपूर्ण सादरीकरण पाहिले.. जबरदस्त संशोधनात्मक माहिती.. खूप अभिमान वाटला.. 😊
@gautammhaske1343
@gautammhaske1343 Жыл бұрын
खुपच महत्वाचा सत्य आणि खरा इतिहास मुंबई शहराच्या बाबतीत आपल्या मार्फत समजला.🙏😊धन्यवाद सर.
@veenatawade815
@veenatawade815 Жыл бұрын
पवार सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल लोकसत्ताचे खूप खूप आभार ❤
@rajeshswamy2891
@rajeshswamy2891 Жыл бұрын
महाराजांची एवढी सुंदर माहिती दिल्या बद्दल पोक्षे साहेब तुमचे खूप खूप आभार 🙏❤️
@pratikmunjewar
@pratikmunjewar Жыл бұрын
माहिती छान पुरवली त्याबद्दल खूप खूप लोकसत्ताचे धन्यवाद. विनायक पवार सरांचा आवाज खूप छान आहे आणखीनही त्यांनी यावर व्हिडिओ बनवावे ही विनंती बऱ्याच दिवसापासून या मालिकेची वाट बघत होतो
@sanjaynagorama3073
@sanjaynagorama3073 Жыл бұрын
विनायक पवार नाही, विनायक परब सर
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Жыл бұрын
खूप दुर्मिळ फोटो आणि लिखाणासहित महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏 मुंबईच्या ब्रिटिश इतिहासामुळे काळाच्या पडद्याआड गेलेली अतिप्राचीन माहिती भारताच्या गौरवशाली आणि वैभवशाली इतिहासाची ओळख करून देणारी आहे.
@hemantraut5502
@hemantraut5502 Жыл бұрын
शालेय पाठ्यपुस्तकात ही अशी उपयुक्त माहिती शिकवायला हवी धन्यवाद 🙏🌹
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 Жыл бұрын
मुंबईत राहातो तर त्याचा थोडाफार इतिहास माहित असावा, म्हणून मुंबईकरांनी हा एपिसोड जरूर पहावा 🙏
@vk9707
@vk9707 Жыл бұрын
सातवाहन काळातील इतिहास सांगा सर , त्या वेळेस चा व्यापारी मर्गाबद्दल माहिती द्या
@sAjitP
@sAjitP Жыл бұрын
थोडी दुरुस्ती..कुठच्याही शहराचे मुख्य पोस्ट ऑफिस GPO (General Post Office) हे ० मैल (zero mile) समजले जाते. तिथून शहराची सुरुवात होते असे ब्रिटीशांनी प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने ठरविले. त्यामुळे आजची मुंबई दहिसर आणि मुलुंड येथून सुरु होत असली तरी रस्त्यावरील दिशादर्शक मुंबई अनुक्रमे ४३ किलोमीटर व ३५ किलोमीटर.. असे दाखवितात. पुणे व इतर शहरात देखील हीच पद्धत आहे.
@pravinsalunke...1762
@pravinsalunke...1762 Жыл бұрын
सर्वात प्राचीन बंदर सोपारा (नालासोपारा) ला विसरलात सर...
@santoshshirsath7402
@santoshshirsath7402 Жыл бұрын
Yes त्याचे नाव सुप्परक होते.
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 Жыл бұрын
किती सुंदर आणि नवीन माहिती मिळाली मुंबईची....
@MadhukarDBudhe
@MadhukarDBudhe Жыл бұрын
अभिनंदन आपले, मुंबई विशेष परिचय दिल्या साठी.
@54sps
@54sps Жыл бұрын
उत्तम शब्दांकन, उत्तम छायाचित्रण, उत्तम निवेदन आणि उत्तम सादरीकरण...! आताच प्रथम हा भाग पाहिला आणि इतिहासात डोकावलो..! या आधीचे भाग पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. उत्तम माहिती..❤
@satishgugale8263
@satishgugale8263 Жыл бұрын
Parab saheb..lokasatha.thanks🎉
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Namo bhudday very good thanks
@kunalnageshtalbhandare
@kunalnageshtalbhandare Жыл бұрын
' SIR, JAY JAMBUDVIP, NAMO BUDDHAYE, JAY SAMRAT ASHOK MAHAN, JAY BHIM, JAY INDIAN CONSTITUTE, TO ALL '. SIR SAMRAT ASHOK YANI TYANCHA SON MAHENDRA VA MULAGI SANGHAMITRA. DOGHANA TATHAGAT GAUTAM BUDDHANCHYA TITH GHEVUN SRI LANKE LA MUMBAI TUNACH PATHWALE HOTE SIR.
@sulbhaparkar5043
@sulbhaparkar5043 Жыл бұрын
खूप छान माहीती सांगितली.आपल्या मुंबईचं जुन्या काळातील वैभव ऐकून बरं वाटलं.
@richardtravels2160
@richardtravels2160 Жыл бұрын
फार उत्तम व महत्वाची माहिती आपण देत आहेत..God bless you ♥️
@shilpamore6892
@shilpamore6892 Жыл бұрын
Khup khup dhanyawad Dada tumche 🙏🏻😊 tumchya sarkhe shodhak aahet mhanun pushachya pidhila samdhan labhate khup prashna chi Uttara milatat 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊 . Pudhachya pravaasala subhechha tumhala.
@दीपकमनोरमापरशुरामवार्डे
@दीपकमनोरमापरशुरामवार्डे Жыл бұрын
धन्यवाद, अत्युत्तम माहिती, ड्रोनचा वापर केला असता तर अजून उद्बोधक झाले असते. 🙏
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@dr.nandkumarkamble423
@dr.nandkumarkamble423 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली, मनस्वी धन्यवाद..🙏🌹
@chandrashekharthakur5030
@chandrashekharthakur5030 11 күн бұрын
सुरत हे त्याकाळचे खरे प्रख्यात बंदर होते .संपूर्ण उत्तर हिंदुस्थान शी तेथून च व्यापार चालायचा .त्यामुळे इंगर्ज व पोर्तुगीज ह्यांच्या वखारी तेथे होत्याच !
@Lidili
@Lidili Жыл бұрын
अप्रतिम माहिती. आपला व्हिडिओ फारच छान आहे. आपले आभारी आहोत. धन्यवाद.
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr Жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राचं काळीज आहे.
@Ganeshbochare-ht3mr
@Ganeshbochare-ht3mr Жыл бұрын
धन्यवाद सर आम्हाला अभिमान आहे आपल्या मुंबई व आमच्या जुन्नर बद्दल.
@drashwinsawant9102
@drashwinsawant9102 Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली विनायक जी. धन्यवाद.
@madhukarsuryawanshi6356
@madhukarsuryawanshi6356 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद
@keshavgawand9869
@keshavgawand9869 Жыл бұрын
उत्तम माहिती मिळाली,धन्यवाद
@vinitcheulkar
@vinitcheulkar 7 күн бұрын
अप्रतिम
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Жыл бұрын
फारच छान संदेश,माहिती दिली.
@sunildeshmukh2053
@sunildeshmukh2053 Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत.
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Жыл бұрын
कानेहेरी आणि जोगेश्वरी मधील गुमफा न बद्दल विसरलात सर, खूप मोठा पुरावा आहे तो तर
@shubhadaparab4749
@shubhadaparab4749 9 ай бұрын
छान माहिती मिळाली. आभारी आहे
@rachanavaze4668
@rachanavaze4668 Жыл бұрын
I was travelling in train on bhyandar creek while watching the video mumbai starting place thanks for information
@hemantpathak8472
@hemantpathak8472 Жыл бұрын
मी मनापासून मुंबईकर अत्यंत ऊपयुक्त माहीती
@ravindraingle748
@ravindraingle748 Жыл бұрын
Kharokhar khup chhan mahiti dili
@humanoid87
@humanoid87 Жыл бұрын
लक्ष लक्ष आभार....
@RayatSamacharYT
@RayatSamacharYT Жыл бұрын
सुंदर, उपयुक्त माहितीबद्दल आभार
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
JAI Chandra Gupta morya (akhand bharat)
@shamalshelke9369
@shamalshelke9369 Жыл бұрын
Jai maharashtra Wonderful, great information.
@prakashkatkar501
@prakashkatkar501 Жыл бұрын
खरोखर मुंबई म्हणजे सोन्याची खाणं. ब्रिटिश तिला बिघडविले. आपली माहिती छान होती आणि शेवट म्हणजे नाणेघाट चे महत्त्व आणि जुन्नर..... 🙏
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe Жыл бұрын
Lodha
@varshashendye8826
@varshashendye8826 Жыл бұрын
खूप छान आवश्यक माहिती सांगितली. धन्यवाद.
@pravindattarambelwalkar9361
@pravindattarambelwalkar9361 Жыл бұрын
धन्यवाद
@adajoyalfred6912
@adajoyalfred6912 Жыл бұрын
Thank u so much mala apya ithihas vachyla ani aika avadt sure mi share Karen thank u again
@anupamamuley3745
@anupamamuley3745 Жыл бұрын
Khoop chan mahiti dileet .
@devenpatil4806
@devenpatil4806 Жыл бұрын
खूप छान सर माहिती बद्द्ल
@vijaykadam6113
@vijaykadam6113 Жыл бұрын
N omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam
@vinodtrivedi6437
@vinodtrivedi6437 14 күн бұрын
Sir Nice Information Good Research Old Mumbai ❤
@samirsamant3876
@samirsamant3876 Жыл бұрын
Khup chan 👌
@vik1744
@vik1744 Жыл бұрын
Mumbai ❤
@nimo95
@nimo95 Жыл бұрын
😊Chann mahiti milali....Apan jar History teacher astat mazhya shale madhe tar mala 💯/💯 gun milale aste😊
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 Жыл бұрын
खुप छान मस्त
@kunjajay6785
@kunjajay6785 Жыл бұрын
Super explanation of Mumbai.❤❤
@SanjayVartak-b2g
@SanjayVartak-b2g 4 ай бұрын
सूंदर
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
माहिती खूपच छान सकारात्मक उपयुक्त ठरेल अशी आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशात अनेक ठिकाणी गावात शहरात हीच माहिती दिली पाहिजे असे वाटते मला नेहमी वाटते मला माझ्या कुटुंबालाही एक पार्श्वभूमी आहे तीच माहीत नाही पुढील पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे
@arungaikar6154
@arungaikar6154 9 күн бұрын
कल्याण हेच व्यापारी बंदर होते. मुंबई चे तेव्हा अस्तित्व नव्हते.
@sureshgodkar5105
@sureshgodkar5105 Жыл бұрын
Khu. Changli. Mahiti
@anjalidhende9052
@anjalidhende9052 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit
@hemachandrakarkhanis759
@hemachandrakarkhanis759 Жыл бұрын
कृपया ही सर्व माहीती पुस्तक रुपात प्रसिद्ध करावी ही विनंती .
@tarakmehtakasidhachasma7319
@tarakmehtakasidhachasma7319 Жыл бұрын
स्वप्न नगरी मुंबई ❤❤❤❤❤
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली
@chandrashekharthakur5030
@chandrashekharthakur5030 11 күн бұрын
नालासोपारा हे महत्वाचे बंदर होतेच पण तरीही वसई व नालासोपारा ही खरी त्यावेळची महत्वाची गावे होती . वसईच्या खाडीचे महत्त्व जुन्नर येथील व्यापार पेठेमुळे अधोरेखित केले जाते . 1498 मध्ये वास्को दी गामा कालिकत येथे प्रथम आला तरी त्या आधी पासून च ही बंदरे व त्यातून व्यापार चालू होता . गेट वे ऑफ इंडिया हे पंचम जॉर्ज क्या भेटीच्या वेळी बांधले गेले .
@sunildeshmukh2053
@sunildeshmukh2053 9 күн бұрын
Very nice information.
@rahuldangi8522
@rahuldangi8522 7 күн бұрын
विषय गोल गोल फिरवताय तेच तेच. बाकी माहिती चांगली मिळते.
@gangstaryt5079
@gangstaryt5079 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही सर ❤❤
@rohanshedekar9581
@rohanshedekar9581 Жыл бұрын
Very well explained Sir.... Just like Bharat Gothaskar 👌👍
@gharkaboss2866
@gharkaboss2866 Жыл бұрын
पुर्तगिस रोमन ईगराज फक्त हेच अले होते क्या मुस्लिम चा ईतिहास हा 1000 1200 वर्षा पुर्वीच्या है बम्बई माहीम पुरतीच होती चे मोठे मोठे नवाब बादशाह अपला योगदान दिला है पुर्तगिस भारतात अले पन नसते मुस्लिम ईस्पेन मध्ये 700 1500 ईवी मध्ये मुस्लिम राज्य होत त्याच काळात युरोप हा 300 ते1600 ईवी मध्ये डार्क एज मध्ये होता स्पेन मध्ये मोट मोट्य युनिव्हर्सिटीत होत्या अनी आज पण आहे त्या युनिव्हर्सिटीत information knowledge हासील करायला यऐचे 1500 ईवी मध्ये मुस्लिम राज गेला त्या नंतर स्पेनीस पुर्तगिस फ्रान्सिस यायला लगले स्पेन युनिव्हर्सिटीत मध्ये ईन्फोमेसान ज्ञान हासिल केला मुसलमान ज्ञान मुसलमान वर ईसतेमाल केला स्पेन मोरोक्को मुस्लिम 1000 1200 ईवी मध्येच अमेरिकेत सोढुन काढली अमेरिकेत 700 800 वर्षापूर्वीच मजीद है माजार है मुस्लिम स्पेन गोल्डन ऐज जगाला गती मिळाली information knowledge च्या खाजाना मिळाला मुस्लिम ज्ञान स्पेन फ्रान्स ईग्लेनड मध्ये 1000 1200 वर्षांपूर्वीच मुस्लिम पुस्तक ज्ञान हासील करत आहे आज पण कोणाला हात लावायला देत नाही
@sukumarpatil
@sukumarpatil Жыл бұрын
Very good information about Mazi Mumbai
@pravinnaik9737
@pravinnaik9737 Жыл бұрын
मागील भागातील काॅलंबर बसाल्ट dockyard रोड mazgaon येथील सेंट जोसेफ baptista उद्यान येथे ही आहे.
@ajitw9757
@ajitw9757 Жыл бұрын
दगडांची नैसर्गिकरित्या उभी रचना असावी. तशी रचना बाप्तिस्टा उद्यानातील टेकडीमध्ये दिसत नाही. गुगल मॅप वरील फोटोंवरून मी हे निरीक्षण नोंदवतोय.
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
🤣🤣🤣👌👌👌👌👌🥰🥰🥰👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 ... व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् माहिती * जुन्या प्राचीन विदेशी व्यापारी बोटीं जलमार्ग अन् व्यापारी मुंबई ची कहाणी * ... अप्रतिम च संदेश कार्य * कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
परत चालू केला पाहिजे हा मार्ग अगदी जुन्नर ला जोडून त्याने खूप मोठा खर्च वाचेल आणि खाडीत व्यापार वाढेल वेळ वाचेल पैसा वाचेल आणि वाढेल जर उत्तर प्रदेश मध्ये केंद्र सरकार ने हे केलं तर भाजप च्या नेत्यांनी हा मार्ग पुनर्जीवित केला पाहिजे
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 Жыл бұрын
Bjp cant do this। only they can do is riots and blunders like notenandi, berojagari, bhrashtachar
@ramnathraval102
@ramnathraval102 Жыл бұрын
अतिशय महत्वपुर्ण माहिती, 👍
@vijayparase5905
@vijayparase5905 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली
@pravingholap2419
@pravingholap2419 Жыл бұрын
Very nice information
@bhumikapatil6743
@bhumikapatil6743 Жыл бұрын
Chhan mahiti idli sir, thank you
@chaityapatil4974
@chaityapatil4974 Жыл бұрын
Barobar aahe
@krishnasaundekar5186
@krishnasaundekar5186 Жыл бұрын
Nice Infomation of Mumbai.Thank u Parab sir.
@subhashdhapte1327
@subhashdhapte1327 Жыл бұрын
Great
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 Жыл бұрын
Great vedio ,perfect uchhar of vandre
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
छान माहीती
@suryakantvidhate1776
@suryakantvidhate1776 Жыл бұрын
खरचं खुप चांगली माहिती मिळाली,पण मग दक्षिण मुंबई व समुद्र,खाडी किनारी आता जो समाज आहे तो केव्हा पासुन आहे आणि त्यांचे मूळ कोणते याबद्दल माहिती असेल तर नक्की शेअर करा
@kalpeshshah1304
@kalpeshshah1304 Жыл бұрын
It Amazing to know about real Mumbai and Mumbai's History
@SACHINVERMA-zi2qp
@SACHINVERMA-zi2qp Жыл бұрын
Thanks for the information Dear Sir....Jai Maharashtra
@ravibhogale3851
@ravibhogale3851 Жыл бұрын
सुंदर माहिती
@abhishekdeolekar
@abhishekdeolekar Жыл бұрын
मस्त माहिती सर
@ravindrarane9934
@ravindrarane9934 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.👌👌
@AK-ch5qd
@AK-ch5qd Жыл бұрын
Great 👍
@SatyaThatyaMithya
@SatyaThatyaMithya Жыл бұрын
Thank you very much. I don't know why I like the history of Mumbai so much. Thanks once again.
@santoshmokashi4413
@santoshmokashi4413 Жыл бұрын
Kupchan kaka 👌👍🙏
@satyam1529
@satyam1529 Жыл бұрын
Parasaheb - Please go beyond, more than 1000 years before, like Mahabharat times. How was Mumbai that time and what was its name during that time. How was overseas trading during that time, etc.
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
फार छान माहिती सर.
@ashokrao2377
@ashokrao2377 Жыл бұрын
Namaskar n thanks for the information adun hamala gnandaan kara
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН