खर आहे हे मुंबईतील मराठी माणसानी एकत्रितपणे काम केले पाहिजे आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे
@pushpalatanaik91677 сағат бұрын
Pahila nav navin shahare ubharun par prantiy lokana bharnyache kam maharastra madhe chalu ahe te pahila band karayala pahije kiti par prantiy lokana samavun gyayache mag hech par prantiy lok ek divas maharastrache lachake today ala mage pude pahnar nahit pan maharastratil maha nalayak marathi netyani tyachi laj vatat nahi jara maharastratil marathi netyani dakshin bharta che udaharan gyave dakshin bhartat dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya ahet mhanun dakshin bhartat gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit Karan mi svata dakshin bhartat 25 varsh rahun anubhav ghetlela ahe ya mulech dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ani sanskruti tikun ahe
@aditikulkarni66558 сағат бұрын
very true
@Vijay-xf4or6 сағат бұрын
कल्याणकर नाही सहन करणार.शुक्ला निलंबित झाला पाहिजे.
ह्यांच्या सारखे नेते आहेत म्हणून आज मराठी माणसाची ही अवस्था आहे
@aditijoshi857 сағат бұрын
100% sahmat
@rajanpalande95487 сағат бұрын
बरोबर आहे साहेब
@prankstersboys83378 сағат бұрын
मला ह्या राज कारणी लोकांना विचारायची आहे मराठी माणूस काम करत नाही का या भायरचा लोकांना का काम दिली जातायत हे मला समजत नाही
@pmg84255 сағат бұрын
आपले करत नाहीत. माज आणि लायकी पेक्षा जास्त ची अपेक्षा असते.
@anilgaikar38307 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात खा. संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥
@pmg84255 сағат бұрын
त्याला पत्रा चाळ बद्दल विचार जरा.
@anilgaikar38305 сағат бұрын
@pmg8425 मग तुमचे फडतूस ग्रहमंत्री काय केस वुपटत बसलेत का . जर राऊत दोशी असतील तर टाका आत. जय महाराष्ट्र 🚩
@pmg84254 сағат бұрын
@@anilgaikar3830 आला आहे की जाऊन आत🥺
@harsh-simplelife7 сағат бұрын
तुम्ही बोलबच्चन आहात काय शटट काय केल नाही मराठी लोकांसाठी.... 😢.... दुसरा पर्याय शोधायला पाहिजे मराठी लोकांनी
@ajitrpatil3064 сағат бұрын
उद्धव ठाकरे cm असते तर ही मागणी केली असती का राजीनामा देण्याची. फक्त राजकारण करायचं
@alpeshmandavkar11717 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@RaisShirgaonkar-y1d8 сағат бұрын
Gujarati kisi ka nhi hota Jay hind jay Maharashtra
@ShobhaDhadke7 сағат бұрын
वांद्रे शिवसेना शाखेत आम्हाला स्पष्ट सांगितले की,तुमच्या एरियात युपीवाले जास्त आहेत.त्यांची जास्त मते आम्हाला मिळतात.तुमच्या एका मताने आमचे काही होणार नाही.त्यामुळे आम्ही त्यांना च सपोर्ट करणार.नावही सांगू शकते कोण आहे ती व्यक्ती.
@vikrantmuthal11707 сағат бұрын
पत्राचाळ वाले मराठी माणूस आहे 😡 त्याना न्याय मिळाला पाहिजे
राऊत साहेब आपल्या पक्षा कडून अमराठी परपातीय लोकांच्या विरोधात मोर्चा आंदोलन करा परत एकदा लुंगी हटाव पुंगी बजाव परप्रांतियांनो चालते व्हा करा आंदोलन मराठी माणूस तयार आहे
@udayghatge20006 сағат бұрын
जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत असेच होत राहणार
@whatupdownloaded59507 сағат бұрын
बरोबरच आहे
@vandanamendhe7607 сағат бұрын
मला माफ करा हेच बोलेल Talented!
@xyz-ue9rp7 сағат бұрын
आता राऊत यांना हेच काम राहिले
@vaibhavade27807 сағат бұрын
Aaj raut barobar bolale 💯 percent 😢
@blackblack15537 сағат бұрын
तुमची सत्ता असताना काय उपटलं?
@SalimSayyed-z1f7 сағат бұрын
😂😂😂😂 बटोगे के कटोगे,,, इसका मतलब यह है,,,
@subhashghone88172 сағат бұрын
आहो, गुजराती लोकाना त्याच्याच भाषेत उत्तर द्या, जळजळीत सामना करा म्हणजे त्याना समजेल,म्हणजे जालीम रोगावर जालीम औषधानी रोग बरा होईल.
@Dpatil04THANE8 сағат бұрын
Aaj mala hench boln aavadle 😢 1:35
@VibhaMahapadi7 сағат бұрын
Mahnun me aaj like kel mala aaj je boley te khup aavdl
@hpratikshit52737 сағат бұрын
निवडणूक आलं अस्मिता च दुकान एक परिवार सुरु करतय
@RahulSingh-fi4vb7 сағат бұрын
द्या bjp ला मत घ्या शेकुन
@sandipangne81356 сағат бұрын
सर्व मंत्री मंडळाने राजीनामा द्यावा असे सांगा तुम्ही उपोषणाला सुरुवात कारा हे होत नाही तो पर्यंत जेवणार नाही झालेली घटना चुकीची आहे मुख्यमंत्री यांनी चौकशीचा आदेश कधीच दिला लवकरच सत्य बाहेर येईल
@shamfiske42296 сағат бұрын
आजच्या सकाळच्या ९ च्या पोथी पुराणात मागच्याच इतिहासाची उजळणी ऐकायला मिळाली आहे.हे रस्त्यावर उतरून काय करणार आहेत त्याबद्दल काही ऐकायला मिळणार नाही.त्यासाठी खळ्ळखट्याळ करून आंगवर केसेस घेणारी मनसे आहे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे.
@LuckyBoy-jw2zg6 сағат бұрын
परपरानती लोकाना अता तरी धडा शिकवला पाहिजे
@VilasKadam-hj2gs7 сағат бұрын
तूम्ही काय शट्ट उपटताय का
@SalimSayyed-z1f7 сағат бұрын
कुंटे गेले ते जे मनत होते एक है तो सेफ है,,
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk7 сағат бұрын
नाहीं ते परप्रंतासाठी मुख्यमंत्री आहेत
@peacefulwarrier6 сағат бұрын
शुक्ला ला शोधून पोलीस कडून नको! सरळ फर्स्ट क्लास तिकीट काढून इज्जतने त्याच्या राज्यात सोडून येऊ 👍👍 तिथंच कमवायचं त्याने ✌️,. लेकरं कोणत्या शाळेत आहेत त्याची, त्यांना पण सोडून येऊ 👍
@SanjayTeke-j5g7 сағат бұрын
Right
@rrashtrapal58617 сағат бұрын
बीजेपी एकी कदे बाबासाहेबंच अपमान करित आहेत तर दूसरी कदे मराठी मानसवर हल्ले अशा पर प्रांतियाना धडा शिकवलाच पाहिजे !!!
@DilipPatil-lw9cp5 сағат бұрын
काँग्रेस बरोबर जा आता मराठी आठवले अरे लाज वाटायला पाहिजे
@sudhirchavan03697 сағат бұрын
बोलुन काय उपयोग...तुम्ही काय केलं हे बोला
@Svcb5552 сағат бұрын
शाह आणि मोदी यांना गुजराती लोकां बद्दल काळजी. अरे शिंदे आणि देवेंद्र तुम्ही मराठी यांना सपोर्ट करा. Hi विनंती 😮
@mahenudpathan94867 сағат бұрын
❤❤❤
@pundlikgawale95336 сағат бұрын
भा ज पा जोपर्यंत सत्तेवर आहे तो पर्यंत परप्रांतीय माजनार
@ShankarMore-s5c3 сағат бұрын
Big. Work. 😂😂😂😂😂😂😂😂
@shamfiske42296 сағат бұрын
जर मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसाला मारहाण होऊन आपमानित होत आहेत हे तुम्ही मान्य करता तर करता काय
@sachinkarkar89486 сағат бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपलेत का? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोठे आहेत ? महाराष्ट्रात मराठी लोकांवर अन्याय होतोय का ?
@abhaybansode29557 сағат бұрын
Raut saheb aapan ekdam barobar 100000%khar bolatat . Mazi mana pasun ekach ichha ahe ki mananiya udhav thakare saheb ani mananiya raj thakare saheb ekatra yave mag applya dware marathi lok ani maharashtra ekunoty rahtil
@supriyashirke45605 сағат бұрын
हे मराठी नेते बसलेत संसद मध्ये यांचा काय उपयोग, स्वतः चीं घर भ रण्यासाठी बसलेत जनते निवडले आहे ना मग त्याना न्याय कोण देणार
@prakashpatil93947 сағат бұрын
तुम्ही काय दिवे लावले
@AatmalingChichonle7 сағат бұрын
बरोबर बोलताथ जय महाराष्ट्र
@jaijawanjaikisan60077 сағат бұрын
एकी नसेल तर हेच होणार हे नक्कीच आहे
@Sandy-fy4ri7 сағат бұрын
उभाठा ने काही मदत केली का की फक्त ऑनलाईन समर्थन?
@aaratijoshi95926 сағат бұрын
हे नुसते बोल बच्चन आहेत. निवडणुकी पूर्वी हे कोणाचे धार्जिणे होते हे सर्वांना माहीत आहे
राऊत म्हणजे बोलबच्चन नुसतेच बडबड करतात याने शिवसेनेची वाट लावली दम असेल तर फडणवीस चा राजीनामा घेऊन दाखवा
@vinodbhalerao-yz9mo7 сағат бұрын
Sarva bhaiyana up/ bihar la parat pathva nahitar bhavishyat marathi manus Maharashtrat disnar nahi
@deepakjagtap32597 сағат бұрын
Fadanvis brahaman Shukla brahaman No justice
@ashishambike56457 сағат бұрын
💯
@AshTaw3 минут бұрын
😡😡भैया लोका ना, काँग्रेस नी सपोर्ट केलाच पण भाजपा च्य ा राज्य खुणब मजले हे भीया लोका. यान पुणे स्टाईल सारका दगडा नी थेवूं मारुन चर्चा पाहीजे. 1, 2 खून झाले की याना कलेल.
@kiransawant32827 сағат бұрын
Barobar Ahe
@milinddeshmukh76407 сағат бұрын
हा आल्यापासून बिड ,परभणी ,आता मुंबई ,कायअसेल महाराष्र्टाच भविष्य ?