नोकरी करायला महाराष्ट्र आलाय हे विसरू नका महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk6 сағат бұрын
आम्ही रोज मटन,मच्छी,चिकन खाणार आहोत.आम्ही आमच्या महाराष्ट्रात खातो.शुक्ला तुझ्या बापाचं खात नाही
@hemalatathombre21735 сағат бұрын
Aamhi bakari naahi gavat khayala....wagh kitihi upaashi asala Tari shikarch karto gavat nahi khaat ...shukalala aajun maahit nahi waagh kay asto te.
@sanb20235 сағат бұрын
Correct me shakahari ahe...Pan ha Shuklya tukklya kon snaganar koni kay khaycha te
@Bavda-s6f5 сағат бұрын
Taya bhayala hakla
@pankajgadkari75053 сағат бұрын
Aamhi roj khato aani roj khanar marathi manus aahe aani marathi manus vaagh aahe he lakshayt thev shukla
@नाथशक्ती-092 сағат бұрын
@@pankajgadkari7505 'बकरी' आणि 'वाघ-सिंह' यांची उपमा म्हणजे थोडक्यात 'जनावर' आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला..!?!?
@Svcb5555 сағат бұрын
Cm साहेब एकशन घ्या लगेच 😮😮पोलीस कारवाई बरोबर झाली नाही.
@sunilakardekar92865 сағат бұрын
ज्या पोलिसांनी नोंद केली त्यांनिपण निलंबित करा.
@Vishalprakash-patil86865 сағат бұрын
100% शाहाकरी कुठलेच राज्य नाही
@sanb20235 сағат бұрын
Ani asle tari bharat sarkar konala kay khayche te sangoo shakat nahi....Ha Shuklya la Keral madhe dya pathwoon tithe tar Kay kay khatat...
@rohidasghadge54795 сағат бұрын
महाराष्ट्र शासनाने अमराठी लोकांना नोकरीत समाविष्ट करून घेऊ नये.
@rmsrms1836Сағат бұрын
त्या साठी एक विधायक काढेव लागते आणि मनसे ने या वर आवज उठवला म्हणजे महाराषट्रातील नोकऱ्या फक्त ९०% या राज्यात ल्या मुला मुलींना मिळावेत या करता.. असे विधायक भारतातल्या काही राज्यात हिमाचल आणि दशिन भारतल्या राज्यत पारित केले आहे.. गुगल करून बघा... पण आपले शड नेत्या ना हे करायचे नाही कारण गुजू, बिहरी लोकच मत भेटणार नाहीत काही दिवस बघ हे प्रकरण थंड पडेल आणि ये रे माझ्या मागल्या.. काही दिवस लोटल्या वर आजून कोण तरी मराठी कूठे तरी मारत खात बसेल..
@Kgn-d3y2 минут бұрын
90% Marathi mansala nokri dili pahije mag kute he aso natar baki sarave bjp asnar toh prent asch honar mns la vote karla Marathi manus jato kute bjp wale chatu giri kartat 😡🤬
@subhashnemade86443 сағат бұрын
मिनीस्टर साहेब सर्वात पहिले आपण परप्रांतीय IAS अधिकाऱ्यांची वर्चस्व शून्य करा तरच मराठी माणसाचे भले होईल
@reshmagabhale14964 сағат бұрын
राजकारण बाजूला ठेवून सर्व मराठी बांधवांना एकत्र करून मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा…. कारण महाराष्ट्रात फक्त चुकीच्या राजकारणामुळेच सामान्य माणूस हतबल झाला आहे व अमराठी लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे ….
@satishsapkale56574 сағат бұрын
आपल्या राज्यात पोटभरायला आलेले परप्रांतीय यांनी विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्रात पाहुणे म्हणून आहोत, दादागिरी करून चालणार नाही..
@VishwasPawar-xo3iy4 сағат бұрын
पोलिसांबद्दल काय म्हणायचे? त्यांनी सुद्धा चूक केली आहे, त्यांच्यावर काय कारवाई करणार?
@sulbhakeni13033 сағат бұрын
आमच्या कडे तर परप्रांतीय संडास साफ करतात तर यामध्ये एक शुक्ला पण आहे😊
@vilasjadhav27153 сағат бұрын
बिहार उप मधून येऊन मराठी माणसालाच मारत आहे म्हणजे किती तुमचं सपोर्ट असेल.
@pseries37465 сағат бұрын
देवेंद्र साहेब कारवाई करा त्या परप्रांतीय लोकांवर नाहीतर सुट्टी नाही.
@Kalyan-Village245 сағат бұрын
देवा भाऊ कडून कोणाच्या काळात मराठी माणूस हद्दपार झाला हे वाक्य ऐकल्यावर बाजुला बसलेले काँग्रेस चे भोंगे टूर टूर वाजायला लागले 😅😅
@ASGXYZСағат бұрын
जास्त चाटु गिरी करू नका.. तुझा देवा भाऊ महाराष्ट्र कलंक आहे...👇👇 १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
@ASGXYZСағат бұрын
जास्त चाटु गिरी करु नका... देवा भाऊ महाराष्ट्र कलंक आहे.... भाजपाच्या धोरणानुसार मराठी पेक्षा परप्रांतीयांचीच बाजू लावून धरणार.... Wait & watch. १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
@ravirajm9433 сағат бұрын
"काही नमुने" नाही साहेब असे खूप नमुने आहेत महाराष्ट्रात!! ह्यांना जमिनी विकून चूक केली मराठी लोकांनी! सरकार ने जमिनी संबंधी नवा कायदा आणावा ज्या मध्ये outside महाराष्ट्र मधल्या लोकांना इथे येऊन जमिनी विकत घेता येऊ नये!
@sarangbsr6 сағат бұрын
परप्रांतीयांशी कोणत्याही प्रकारचं व्यवहार करणं आणि परप्रांतीयांच्या दुकानातून कोणत्याही प्रकारचं साहित्य-सामुग्री घेणं बंद करा. परप्रांतीयांकडून भाजीपाले आणि सामान घेणं बंद करा.
@motormate90855 сағат бұрын
भाऊ गावागावात मारवाडी, राजस्थानी लोक धंदे करत आहेत आपलेच लोकं आपल्यालोकांच दुकान सोडुन त्या परप्रांतियांना महत्त्व देतात.
@omsairam82515 сағат бұрын
अगदी बरोबर @@motormate9085
@indianlog125 сағат бұрын
ते पूर्वी पासून आहेत ग्रामीण भागात शिवाजी महाराजांच्या वे पासून ते जैन आहेत @@motormate9085
@sarangbsr3 сағат бұрын
@@motormate9085 कारण आपले लोक आळशी आहेत. चार पावलं चालायला कंटाळा येतो. आपल्या लोकांमध्ये जागृती नाही. Vocal for Local याला जास्त गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी विचार आणि कृती केली पाहिजे. आता निष्काळजीपणा दाखवलं तर महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणूस, आणि महाराष्ट्र अस्तित्वात राहणार नाही. याबाबतीत आता कडक होणं आणि गंभीर होणं अत्यावश्यक झालं आहे. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर निघेल.
@sarangbsr3 сағат бұрын
@@motormate9085 तसंही देशात लुटणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
@amarmohite441249 минут бұрын
निलंबित नाही त्याला बडतर्फ करा त्याची हकालपट्टी करा सरकार ला हे जमत नसेल तर तसं सांगून टाका मग आम्ही बघू काय करायचे ते माझ्या तमाम मराठी बंधू भगिनी आपणांस हात जोडून विनंती आपली एकजूट दाखवा कुठेही मराठी माणसावर अन्याय होत असेल तर षंढ म्हणून शांत बसू नका जस्यास तसे उत्तर दिलं गेलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩
@sunilakardekar92865 сағат бұрын
या भय्यांना एकदाच हिसका दाखवा ही नम्र विनंती आहे मुख्यमंत्री साहेब .हे प्रकरण दाबु नका सोक्षमोक्ष लावा
@rakeshdeore18625 сағат бұрын
तुमच्या कडून काहीही अपेक्षा नाही 🙏वाट lawa
@sambhajishelar94225 сағат бұрын
भाजपला मराठी माणसाबद्दल कुठली ही आस्कती नाही त्यांना गुजराती जास्त प्रिय आणि युपि, बिहार एकगठ्ठा मतदानासाठी त्यांचे लालन,पालन हे भाजप पुरवते
@asdfghjklmnbvcxz19883 сағат бұрын
आपल्याला ठरवावे लागेल , हिंदुत्व साठी मराठी माणसाची वाट लावायची का. महाराष्ट्रची अस्मिता जपायची की एक देश आहे म्हणून आपण हे सहन करायचे.राष्ट्रीय पक्ष कधीही मराठी ची बाजू घेऊ शकणार नाहीत कारण त्यांना देशात सत्ता हवी. प्रादेशिक पक्षाला अशी बंधने नसतात त्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यात आणि delhi मध्ये राष्ट्रीय पक्ष हे चांगले सर्वांसाठी.
@dineshs795339 минут бұрын
मुख्यमंत्री साहेब सर्वात अगोदर उच्चं पदावरील सर्व अधिकारी मराठी ठेवा.हिंदू हिंदू म्हणून गप्प बसलो तर डोक्यावर बसायला लागले. रायगड मध्ये तर मोठे प्रोजेक्ट आणत आहात पण कशावरुन परप्रांतीयांची भरती होणार नाही. तुम्ही याची गॅरंटी देऊ शकाल का
@prasadgaonkar283046 минут бұрын
महाराष्ट्रातील शुक्लाची प्रॉपर्टी जप्त करा त्याशिवाय इतरही ताळ्यावर येणार नाहीत .
@ravimore391939 минут бұрын
पोलिसांनी FIR बदलण्याचा प्रयत्न सुरवातीस केला त्या पोलिसांवर कारवाई होणार कि नाही, घर ke भेदी
@abhipatil2346 минут бұрын
Mumbai ani maharashtra marathi mansacha ahe ani rahil ❤ Wah saheb aaj fan zalo tumcha ❤❤
@SharadPatil-v3f4 сағат бұрын
Fadnis साहेब तुमच्या तोंडी ते शब्द आता गुळगुळीत झालेत सोडणार नाही बडगा दाखवणार अभ्यास करून कारवाई करणार असे इतर
@ashutoshbhadale26706 сағат бұрын
Atrocity कायद्यात संरक्षण फक्त काही ठरावीक जातींनाच का?? या ठिकाणी शुक्ला याने 'नीच' हा शब्द वापरला आहे.. पण 'देशमुख' असल्याने atrocity कायदेशीर होत नाही ..
@rohitpatil81843 сағат бұрын
साहेब तुमच्यावर विश्वास आहे
@sukanyabait7502 сағат бұрын
हा नुसता दुसऱ्यावर बिल फाडतो. आता राज्य कुणाचे आहे ते सांग ना.तुम्ही फक्त निरपराध मराठी गरीब जनतेला गोळ्या घाला.
@sowrgavmahore9098Сағат бұрын
सर्व लोक महाराष्ट्र मधे का येतात उत्तर प्रदेश मध्य विकास करायला सांगा आम्हाला सोडून द्या
@sandeepshinde45115 сағат бұрын
Ek hai to safe hai 😢
@sanjaygade77175 сағат бұрын
अपेक्षा काहीच नाही
@tejukadam8593Сағат бұрын
CM साहेब बोलतील तसेच व्हवे तुम्ही मराठी माणसासोबत रहा आम्ही तुमच्या सोबत राहू
@bhaskarpatil48306 сағат бұрын
काही राजकीय पक्ष फक्त मतांसाठी मराठी मराठी करतात.इतर राज्यात जाऊन बघा स्थानिकांचाच आवज ऐकला जातो.
@prasadshinde684350 минут бұрын
Nilambit nahi badtarf kara.
@pmanoj45 сағат бұрын
याचा जाब १९६० च्या दशकात सालि स्थापन झालेल्या पक्षाला आणि स्वतःला विचारला पाहिजे. त्यांनी मराठी माणसाच्या प्रगति साठी काय प्रोत्साहन दिले. त्यांनी फक्त लोकांच्या भावना भडकवल्या. त्यांनी वडा पाव विकायला लावला.आणि मराठी माणसाने स्वतःच्या प्रगती साठी काय केले. तुमचे किती मुलं IAS झालीत. महेश मांजरेकर यांचा " मी शिवाजीराजे भोसले....." चित्रपट परत पहावा. मुंबईतील उत्तर भारतीय आणि अमेरिकेतील भारतीय सारखेच आहेत. दोघांनी प्रचंड मेहनत करून स्थानिक लोकांना मागे टाकले आहे.
@vijithjangam022744 сағат бұрын
गौरी गणपती ला गणेशोत्सव मध्ये कोणता नैवेद्य मराठी माणूस दाखवतो हे फडणवीस यांनी सांगितले पाहिजे, एवढ्या लाबंचे पश्चिम बंगाल चे उदाहरण कशाला द्यायचे.
@goodboy_12330 минут бұрын
धन्यवाद देवासर
@surajwadhai88292 сағат бұрын
अरे आपले मराठी लोक सूद्धा मराठी माणसाला साथ नाहि देत
@VitthalGaikwad-h6q5 сағат бұрын
एवढं खरं आहे की भाजप आल्यामुळे त्यांची हिंमत झाली
@vithalgurav49195 сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब धन्यवाद
@Abhishek_MH153 сағат бұрын
जय मनसे 🚩🚩🚩jai maharashtra 🚩🚩
@amitkadam2122Сағат бұрын
Akdam perfect
@rutujabhor5566 сағат бұрын
Aata correct karykram
@bhushan29joshi3 сағат бұрын
Thanks saheb
@khanabdulrahim95044 сағат бұрын
मुख्यमंत्री झाला की शांत बोलतो कुर्सी गेल्यावर नुसतं ओरडत्तो
@DipakMhatre-b7l5 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही व्यथित असता तर ज्या मराठी माणसाला मारहाण झाली त्या माणसाला रस्तावर आंदोलन करायची गरज पडली नसती.
@दिकर2 сағат бұрын
क्विक ॲक्शन शुक्ला सस्पेंड थॅन्क्स देवभाऊ
@JamilKhatik-x5z3 сағат бұрын
1 marathi nek marathi ❤❤
@LAXMANDHARME-q5g3 сағат бұрын
SRA स्लम डेव्हलप मुळे अनेक प्रोजेक्ट रखडले आहेत. त्याच्यामुळे पण मराठी माणूस हद्दपार झाला आहे
@dilipkhanvilkar61122 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसजी भलतेच आक्रमक झाले आहेत.❤
@vinaymondkar586146 минут бұрын
Bmc election ची तयारी म्हणून एक नीलमबन 😂
@mush_offl5 сағат бұрын
जे फडणवीस बोलतात ते कधीच करत नाही चक्की पिसिंग चक्की पिसिंग बोलत होत
@sharadbhangale59072 сағат бұрын
खुप छान निरूपण!!!!!
@user-qg9tb6rf4m4 сағат бұрын
देवा भाऊ ज्या पोलिसांनी त्या शुक्ला ला पळायला मदत केली त्यांचे निलंबन कधी होणार...
@sachinpawar35635 сағат бұрын
Good
@gopalbait6694 сағат бұрын
Ha असाच सांगतो पण काय कारवाई करत नाही. अरे बाबा ह्या परप्रांतियांना रोजगारच का देतात.मराठी माणसांना द्याना.ते त्यांच्या राज्यात नोकऱ्या मिळवतील.नाहीतर ते इथे येऊन माजच करतील ना.
@udayworld4 сағат бұрын
मटण खाऊन हाड याच्या दरवाजा समोर टाकील मी तर
@timeshade20912 сағат бұрын
मुंबई किंवा संपूर्ण महाराष्ट्र हेच फक्त आणि फक्त मराठी लोकांचे राज्य आहे आणि राहणार... CM श्री देवेंद्र जी यांना एक विनंती आहे की कडक कायदा करावे... जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय जय सेवालाल 👍
@pankajgadi4 сағат бұрын
Shame on BJP. निवडून द्या अजून भाजपाला व ते परप्रांतीयांचा बेबाल कृत्य दिसू लागलयं. कुठे नेऊन ठेवलय महाराष्ट्र माझा. गुजरातप्रेमींनी बोलू नये ह्यावर.
@samadhanshitole723123 минут бұрын
देवेंद्र साहेब तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण मराठी माणसाशिवाय दुसरे कोणाला तिथे मुंबईत राहून देऊ नका
@sureshbhosle46673 сағат бұрын
नुसत्या आता पोकळ घोषणा चालतील...... भाजप राज्यात.निलंबित का बडतर्फ करा
@samadhanshitole723123 минут бұрын
महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत यूपी आणि बिहारच्या लोकांना संधी मिळू नये यापुढे असा जीआर निघावा
@PranaliDabholkar-e8m6 сағат бұрын
Are,koni kahihi karu shakat nahi, sarv polis shuklachya bajune ahet Ani apla Maharashtra ata apla rahilela nahi. He fadvnis fakt samjut kadhtayt.
@mukundjoshi132255 минут бұрын
महाराष्ट्र पेटवण्याचा कट कोणीतरी करतोय असा दाट संशय येतो आहे अशा लोकांना शोधा आणि जबर शिक्षा करा
@VikasShigavan-f4w5 сағат бұрын
या एकावर कारवाई नाही आता कायदाच करा या येणाऱ्या लोकांसाठी काही तरी ...
@krishnatelange19423 сағат бұрын
1no saheb
@Sanghpal_JadhavСағат бұрын
काही काळानंतर मुंबई आणि मराठीचा काही ही संबंध नसणार.
@dilipraje85972 сағат бұрын
खुप छान निर्णय घेण्यात आला.
@djnew969511 минут бұрын
अस काही झालं का पहिले राज ठाकरेंची आठवण येते एकमेव माणूस ,पण लोकांना कधी जाग येईल, मतदान नाही करत.
@avantikaholidaydilipchavan61462 сағат бұрын
CM Rajkaran Karu Naka Aadi Karvai kara mag bola
@gajananhindlekar1363 сағат бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब तुमचे लाख लाख अभिनंदन या प्रकरणी तुमचे भाषण ऐकून मराठी माणसाची छाती भरून येणार कारण मराठी माणूस मुंबईच्या भाहेर गेला त्या वेळी सत्तेत कोण होते ते सर्वाना माहित झाले पाहिजे जय श्री राम
@crezydrive232 сағат бұрын
खर तर साहेबाना राग खूपच आलाय पण काय करणार ते सहन करत आहेत
@abhishekjakhmokelafj8998Сағат бұрын
पत्नी वर गुन्हा दाखल नका करू ,,
@vinaymondkar586150 минут бұрын
हे तुम्ही शाकाहारी मांसाहारी शेजारी बसलेल्या लोढा ला सांगा
@ratankamble2096Сағат бұрын
बाहेरून राज्यातून येणारे परप्रांतीय यांना 50 टक्के टॅक्स लावण्यात याव.
@Vitthalthakare3185Сағат бұрын
माज उतरवल्या शिवाय राहणार नाही..
@ArifSayyad-cb2kc2 сағат бұрын
तो आरोपी पोलिसांनबरोबर बसुन हिआयपी स्टेटमेंट घेऊन निघुन गेला, नुसते आश्वासन देऊ नका त्याला आटक करा
@shamchandravanshi30985 сағат бұрын
Hotel madhe gapchup NONVEG khanare lok humare society me nonveg khanewale Marathi ko flat nahi milta, ase boltat. Manaat ase shivya yetat kai bolu 🤬 Jevshi he Jain, gujrati, marvadi gapchup nonveg khayala lagle tevshi samudri machi cha bhav vadhla karan samudri machi astat limited ani khanare astat unlimited 😕
@balkrishnadode790158 минут бұрын
म्हणजे काही ही होणार नाही! हा माणूस जे बोलतो ते कधीच करत नाही.
@Sachin555-h9p35 минут бұрын
फडणवीस साहेब मत जाऊ नाही म्हणून त्यान्चीपण बाजू घेतात हे पण दिसतय भाषणावरून
@rishikesh2119247 минут бұрын
हा मुद्दा परप्रांतीय काय सगळ्याच ठिकाणी झालाय …. जिथे जिथे शाकाहारी आणि मासाहारी शेजार पाजार राहतात सगळीकडे त्रास आहे ….
@ManoharGawande-y4m3 сағат бұрын
हिवाळी अधिवेशनात हेच विशय चालवा शेतरी मारायला लागला
@vijaypatil39482 сағат бұрын
No 1
@Entertainment-hf5lf3 сағат бұрын
म्हणूनच भाजप हटाओ देश बचाओ 🎉
@kailasukharothe83215 сағат бұрын
खुप छान वक्तव्य साहेब मी मलकापूर बुलडाणा
@asdfghjklmnbvcxz19883 сағат бұрын
आपल्याला ठरवावे लागेल , हिंदुत्व साठी मराठी माणसाची वाट लावायची का. महाराष्ट्रची अस्मिता जपायची की एक देश आहे म्हणून आपण हे सहन करायचे.राष्ट्रीय पक्ष कधीही मराठी ची बाजू घेऊ शकणार नाहीत कारण त्यांना देशात सत्ता हवी. प्रादेशिक पक्षाला अशी बंधने नसतात त्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यात आणि delhi मध्ये राष्ट्रीय पक्ष हे चांगले सर्वांसाठी.
@ashabagwe7607Сағат бұрын
नवनीत राणा, कंभोझ,सोमैया,कोटीचा,हे लोक मराठी मोठ्या नेत्यांवर खालच्या पातळीवर बोलत होते तेव्हा हा फडणवीस गप्प होता,त्यामुळे हे परप्रांतीय मजले सगळीकडे
@vilasvaydande-dv3uw13 минут бұрын
साहेब पहिले मंत्रालयातील परप्रांतीय काढा मराठी मानसेच भरती करा त्या शुक्लाची मालमत्ता जमा करा ईडी लावा
@venkaalful3 сағат бұрын
एकदम बरोबर बोलले देव भाऊ खान ग्रेस पार्टीने कायम मराठी माणसाचा घात केलाय कायम बाळासाहेब आणि राज साहेबांना खान ग्रेस पार्टी ने त्रास दिलाय. Congress ला मराठी माणसाबद्दल बोलायचं काहीही अधिकार नाही.
@decoration-33Сағат бұрын
पोलिस अधिकारी यांच्यावर दबाव कोण टाकत होते ! आणि पोलीस नेहमी असे का करतात.
@funny-s7tСағат бұрын
बचाव कसा करायचा शिकून घ्या मुख्यमंत्री कडून
@riteshnalawade25802 минут бұрын
महाराष्ट्र पर्यटन विभागात हा काम करतोच कसा मजूरडा तात्काळ बडतर्फ करा
@arjunkadam60772 сағат бұрын
हा टरबूज काय कारवाई करणार
@SharadMapari-q5r3 сағат бұрын
तात्काळ कारवाई करा साहेब फडणवीस साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत मराठी माणसांना
@Harshadabdar52583 сағат бұрын
याच्यावर याच्या बायकोवर चांगले ॲक्शन घ्या परत कोणी आईएएस अशी चूक करू नये त्याला सस्पेंड करा कडक शिक्षा करा त्याला त्याच्या बायकोला
@GaneshShinde-d9o3 сағат бұрын
एक मराठा, लाख मराठा, जय हिंद ,जय महाराष्ट्र,🙏🚩🇮🇳
@ashwanikumarsingh73652 сағат бұрын
Nice one Deva
@cherrydubsmash61662 сағат бұрын
चिकन मटन येवढं व्हाइट वाटल असेल तर आप आपल्या राज्यात घालवी इथे कशाला येतात
@nileshdubey98832 сағат бұрын
देवा भाऊ जिंदाबाद
@surajwadhai88292 сағат бұрын
आपला मराठी माणूस सूद्धा मराठी दूकानात न जाता परप्रांतीयाच्या दूकानातून माल घेतो
@Skcommebts2 сағат бұрын
😂😂😂😂 घंटा कारवाई करणार....अरे याने कारवाई केली तर याच्यावर उत्तरप्रदेश आणि गुजरात मधून कारवाई होईल😂😂😂