एवढ्या बारकाईनं काम केलं तर यश झक मारत आपल्या पायाशी येईल... मराठी चित्रपट नक्कीच उत्तम होत आहेत .. जय महाराष्ट्र
@airangel85432 жыл бұрын
खुप अभिमान आहे तुमच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कलाकारांचा.🙏🙏🙏
@timetable641 Жыл бұрын
मुलाखत छानच झाली ,सर्व कलाकारांनी उ-तम काम केले या चित्रपटात ,महेशजी आमच्या डोंबिवलीतील असलेनी तेनचा यशाचा प्रगतीचा आम्हा डोंबिवलीकरांना अभिमान वाटतो ,सर्वांना चालु व पुढील सर्व प्रोजेकट साठी खुप शुभेच्छा ,मुलाखतीत gashmir महाजनी यांना मिस केले त्यांनी दोनही भुमिका उ-तम केलेत
@arundhatikolhatkar86382 жыл бұрын
नक्की च सर्व प्रसंग अगदी च recall होतात प्रेक्षकांच्या मनात 👍👍👍 गोंधळ तर अप्रतिम असाच 🙏🙏 सर्व च कलाकार पट्टीचे
@tusharsalunkhe62822 жыл бұрын
चित्रपट अतिशय सुंदर आणि परिपूर्ण आहे🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
🙇♂️🙇♂️🙇♂️ *_""" नतमस्तकं तयां चरणीं ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती """_* 🚩🚩🚩 🚩🚩🚩 *_" सरसेनापती हंबीरराव "_** अप्रतिम, अविस्मरणीय चित्रपट...🔥🔥🔥* *शब्दांत मांडण कठीणचं... चित्रपट जबरदस्त आहेचं... आजवर न अनुभवलेलं आपलं हिंदवी स्वराज्य अनुभवलं... भारावून जावं अशी कलाकृती...👌👌👌🚩🚩🚩* *_" स्वराज्य "_** हितासाठी लढणारे मराठे मावळे व मराठ्यांचा इतिहास, पराक्रम अजरामर होता, आहे व असणारं... शब्दांत वर्णन करणे अशक्यचं... प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन आपला इतिहास जाणून घ्यावा, पहावा, अनुभवावा...👌👌👌* 🏇🏇🏇🚩🚩🚩 *"परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट "*🚩🚩🚩⚔️⚔️⚔️ *_" सरसेनापती हंबीरराव "_** मराठी चित्रपट २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे... सर्वांनी कुटुंबासमवेत नक्की पहा... 🚩🚩🚩👌👌👌* *मी पहिल्याचं दिवशी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला आहे... पुन्हा पुन्हा पहाणारं आहे... तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट कधी पहाणार आहात..?😊😊😊🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@rajlambore57042 жыл бұрын
Aaj movie baghitla ....pravin sir ek number ... 🔥🔥🔥🔥
@sheelapawar15312 жыл бұрын
Sir तुम्ही Gret आहात. आपले काम खूपच छान असते.
@sandeepmestri27462 жыл бұрын
महेश लिमये बस झाल movie hit साठी
@smiteshkadam93492 жыл бұрын
Apratim film apratim mehnat all team of Hanbirrao really appreciate work proud of marathi industry
@prasannakarkhanis39282 жыл бұрын
Great effort all d best my hartly wishes to team"सरसेनापती हंबीरराव"
@Samarthsuccesslifepvtltd2 жыл бұрын
*सरसेनापती हंबीरराव का पहावा आपल्या फॅमिली सोबत कारण आत्ता पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले पण त्यात कोणी अस शिकवले नाही की आपल्या माता बघिणीच रक्षण कसे करायचे पण या सिनेमात स्वतः मामा कसा होता आणि काय विचार होता ताराराणी कश्या घडवल्या हे बगा आणि आपल्या मुलींना भातकुलीचा खेळ शिकवण्या पेक्षा लाठी काठी ढाल तलवार शिकवा हे मामा सांगून गेले 🙏🙏 सर्वांना मनापासून विनंती आहे पिच्चर हा थेटर ला जाऊन बगा हंबीर त्यो खंबीर इतिहासातील 1 पान हुगडले आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वाचायला वेळ नाही पण बगाईल तरी आहे म्ह नक्की बगा हर हर महादेव*🙏 आज पासून एक ठरवले आता ह्या हातून जितक्या मुली शिकवता येईल तितक्या शिकवणार ह्या छातीत दम आहे तोवर ऐसा मामा पुन्हा होणे नाही पिक्चर च्या शेवट ला अश्रू अनावर होतील असा पिक्चर आहे मामा चा नक्की बगा, शप्पत तुम्हाला जय शिवराय
@krishnakantkarekar77602 жыл бұрын
Really stunning photography visuals hats off great artwork
@qouteit91152 жыл бұрын
Ha cinema landmark honar Marathi films sathj
@santobiratheknowledgesupernova2 жыл бұрын
Kharach
@JJ-eu5ek2 жыл бұрын
Benchmark
@tp1982 жыл бұрын
Khup ch chhan..!
@12PUNE2 жыл бұрын
मस्त ☝🏻👌🏻
@atuldankhade13892 жыл бұрын
Hats off tumchya kamala 🙏🙏
@sonalibhosale75022 жыл бұрын
Khup khup shubecha
@omsabe96922 жыл бұрын
Best visual ahe
@pratik63422 жыл бұрын
Masterpiece ahe movie
@krishnakantkarekar77602 жыл бұрын
i want to watch this movie where do I get it..
@arunpawar13422 жыл бұрын
Waiting desperately...
@shreekdm72 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@saurabhmahajan61952 жыл бұрын
respect सर but मराठीत हे पहिल्या वेळेस नाही आहे ...असा शॉट अगोदर शूट झाला आहे 'HOME' नावाच्या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये . sorry but it's not first time in your film .