आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर रोखठोक भुमिका 💯💯💯
@ravindramadake14972 күн бұрын
काय रोकठोक 😡 मराठा समाज तुमच्या मध्ये आधी नाही, जर आम्हाला चलेज असेल तर आम्हीही कोणाच्या बापाला भीत नाही
@ravindramadake14972 күн бұрын
@@shailendrabhide7350 🤣🤣🤣 काय जातीयवादी भूमिका
@alluarjunfansclub51832 күн бұрын
Kel
@pavankoli5570Күн бұрын
हसत हसत प्रतिक्रिया...फक्त राजकारण
@SamadhanMarkandeКүн бұрын
मरण्याचं सांत्वन करायला गेला आणि हसून रोखठोक भूमिका. कोण कुत्र विचारत नाही
@avinashdongare522 күн бұрын
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध... अगदीं बरोबर बोलले मा. बाळासाहेब आंबेडकर
@SunilTaide-wp9jiКүн бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@vishalkamble87002 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
@ravindramadake14972 күн бұрын
😂😂😂 जातीयवाद एखाद्या समाजाचे नाव घेतो! ज्या समाजाचे नाव घेतो तो समाज लुंगा पुंगा ब्राह्मण वाटलाय काय 😂
@ravindramadake14972 күн бұрын
😂😂😂
@Fit_Mahi_36962 күн бұрын
😂😂😂
@pavankoli5570Күн бұрын
हसत हसत प्रतिक्रिया म्हणजे राजकारण
@SHIVPRATAP_96KКүн бұрын
😂😂😂
@NishaSawant-m5f2 күн бұрын
बांग्लादेश प्रकरणात परभणी येथे हिंदूचा मोर्चा होता नेमक त्याच दिवशी संविधान प्रतिकृती ची विटंबना होते हे विचार करण्या सारखं आहे
@Shivraj123252 күн бұрын
मग त्यात मराठा समाजा च नाव का घेताय तुम्ही...
@kalidaspatil21022 күн бұрын
वेश बदलून गांधीजी ची हत्या, वेश बदलून देश विदेशात एक बोडक्या PM हिंडतो, वेश बदलून सुरत गुवाहाटी,,,,,,,,,, कोण राघव पंडित, कोण आहे भांडण लाऊन आपलं वांगे भाजनारा????😊😊😊😂😂😂😂
@shashankthorat64372 күн бұрын
@@Shivraj12325दादा एक विचार कर प्रस्थापित मराठा Vs जरांगे पाटलांचा मराठा (अप्रस्थापित ). अप्रस्थापित मराठ्यांना ध्येय विचलित करण्यासाठी हे बांगलादेशच्या हिंदूंसाठी महाराष्ट्रात मोर्चा काढत आहे जर खरंच बांगलादेश चा हिंदू वाचवायचा असता तर वीज बंद करावी, निर्यात बंद करावी, व्यापार बंद करावा.
@sonupatil44662 күн бұрын
@@Shivraj12325 विटंबना करणारा व्यक्ती दत्ता पवार हा मराठा समाजाचा होता.
@GaneshMekale-dl3rc2 күн бұрын
@@sonupatil4466अरे तो मराठा नाही इतर समाजाचा व्यक्ती आहे बेटा 😂😂
@anandwankhede33372 күн бұрын
Only Balasaheb Ambedkar
@PratikJadhav-r6h2 күн бұрын
Fakt Dr Babasaheb Ambedkar ❤
@sandeeppawar18832 күн бұрын
बाळासाहेब हे विचार पूर्वक बोलतात
@swapnilgaikwad32032 күн бұрын
@@sandeeppawar1883 सरत्या वर्षांतला सर्वात मोठा विनोद
@atulkumar-gm3eo2 күн бұрын
प्रकाश हा मंदिर बुध्दी मुर्ख माणूस आहे 😕 एवढा संवेदनशील विषय मांडतांना त़ हसत आहे 😕
@ravindramadake14972 күн бұрын
काय विचारपूर्वक हे तर जातीयवादी युक्त आहे! मराठ्याचा इथं संबंध नव्हता जर उगाच आम्हाला ओढले तर आम्हीही कोणाच्याही बापाला भीत नाही!
@anamikbhartiyКүн бұрын
🤣🤣🤣🤣🤣 yaat ky vichar aahe baalish vaktavya kartoy ani mhane vicharpurvak andolan yanch rastyavar hech hote ani dosh dusryana det aahet ani asha baalish vaktavya karnaryach samarthan karnare kiti baalish astil
@OnkarBhagat-l8wКүн бұрын
😂😂 जोक ऑफ the year २०२४
@Santoshsalve-s4w2 күн бұрын
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@subhashkakde39972 күн бұрын
एक वंजारी आणि एक बौद्ध समाजाच्या भांडणामध्ये बुद्ध समाजाच्या सोनवणे नावाच्या माणसाला वंजारी समाजाच्या माणसाने मारलं होतं तिथे मराठा समाजाचा देशमुख नावाचा सरपंच गेला आणि त्यामुळे देशमुख नावाच्या सरपंचाला वजरी समाजाच्या माणसाने मारलं यावर प्रकाश आंबेडकर जातीचे नाव घेऊन का बोलत नाही यांना फक्त मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी सुपारी दिली आहे का मराठा दलित वाद वाढवून येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा व्हावा हा तर प्रयत्न नाही ना? हे कसलं अभ्यासू नेतृत्व आणि हे कसले बाबासाहेबांचे रक्ताची वारसदार?
@vijaynadhe55522 күн бұрын
सर्व समाजाला एकञ बांधणारे व्यक्तिमत्त्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे..
@ajinkya43102 күн бұрын
आंबेडकर साहेब अगदी खर बोलत आहेत 😢
@ravindramadake14972 күн бұрын
@@ajinkya4310 🤣🤣 जोकर
@ajinkya4310Күн бұрын
@ तुझा बाप का मडके?
@DhurajiDhabe2 күн бұрын
Only saheb
@shaileshsadafule51312 күн бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@M.G.Jagtap2 күн бұрын
👍👌🙏🙏 आदरणीय कोंढरे साहेब, आपण ठणकावून...स्पष्टपणे.. . आत्मविश्वासपूर्वक भाषेत आपण सांगितले की... नाहक मराठा समाजाला बदनाम करू नये...आणि आज पर्यंत कित्येक वर्ष मराठा समाजाचे नेतृत्व हे आदरणीय कोंढरे साहेब करीत आहेत... परंतु त्यांनी सदोदित "सर्व धर्म समभाव" या न्यायाने आचरण ठेवून ...सर्वोतोपरी सर्व धर्मीयांचा आदर करून...सर्वांना आपलेसे केले आहे. मनपूर्वक अभिनंदन साहेब. 💐🙏💐🙏
@jayhind87902 күн бұрын
Only saheb❤
@sambhajigulabraomane85192 күн бұрын
मराठा समाजाच्या वतीने सुद्धा आपली स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे तेथील सत्य परिस्थिती मा राजेंद्र कोंढरे साहेबांनी मांडली साहेब बरोबर आहे
@manishdhotre9894Күн бұрын
मराठ ही जात किव्हा जमात आहे का?
@DhammadipDhole18 сағат бұрын
Ithe maratha samj kothe aala ..he politics wale sudarnar nhi.....2 marathe manje shinde takre ho....naki maratha samaj.....amhi swas shivaji maharaj ani dr ambedkr donhi ahe ...
@GeoCivilTECHNOLOGIES2 күн бұрын
Saheb❤
@jaymaharashtrajaymaharasht6110Күн бұрын
Adv प्रकाश आंबेडकर साहेब है नेहमी विचारपूर्वक बोलतात यात काही शंका नाही !!
@sunilshinde5545Күн бұрын
राजेंद्र कोधरे यांना बाळासाहेब काय बोलले याचा अर्थ समजला नसावा जय जिजाऊ
@dev198012 күн бұрын
कोंढरे साहेब अत्यंत योग्य उत्तर
@Sam-vz9gq2 күн бұрын
Pan te 2 maratha lok bolle maratha samaj nahi bolle
@travaling111Күн бұрын
Kurtya maratha nav ghetala na tujhya pakya n @@Sam-vz9gq
@paramb8750Күн бұрын
पण येथे दोन नेते किंवा दोन व्यक्ती असा उल्लेख न करता जातीचा उल्लेख केला आहे त्यामुळे त्यांना जातच अधोरेखित करायची होती. त्यांचा नेहमी एक बालिश प्रयत्न असतो की मराठ्यांची मराठ्यामध्येच भांडण कशी लागेल. गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा. पण हा डाव नेमही फसतो.
@BhaskarSardar-e3f2 күн бұрын
बाळासाहेब बरोबर बोलत आहेत
@yogeshvarpe29232 күн бұрын
कोणीही उठावे आणि कारण नसताना मराठा समाजाला दोष द्यावा हे काही योग्य नाही. प्रकाश आंबेडकर साहेब, तुमच्याकडुन तरी ही अपेक्षा नाही.बाबासाहेबांचा विचार वारसा तुमच्या कडुन अपेक्षित आहे आणि तोच तुम्ही जपावा. सामाजिक दरी उत्पन्न होईल असे वक्तव्य यापुढे टाळा.🚩🇮🇳
@swapnilgaikwad32032 күн бұрын
@@yogeshvarpe2923 अहो याला भाजपनं पाठवलं आहे.मराठा अन् दलितांमध्ये भांडण लावायला.
@educationis9721Күн бұрын
जो समाज छ. शिवाजी महाराजांचा झाला नाही तो काय समानता ठेवील
@sarangdharkharat177223 сағат бұрын
दरी कोण निर्माण करते जरा मागे जाऊन बघा जय संविधान
@sarangdharkharat177223 сағат бұрын
शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना डोक्यावर घेऊन फिरणारे काय समानतेची गोष्ट सांगणार आणि सामाजिक सलोखा जपणार जय संविधान
@sarangdharkharat177223 сағат бұрын
संविधान फक्त आंबेडकरी समाजाच्या हिताचे आहे का बाकी लोकांना त्याची गरज नाही का मग सगळे संविधानाचे रक्षण करायला का पुढे येत नाहीत मग कशी कुणी विटंबना करील पण काही कपटी मूर्ख जातीवादी लोकांमुळे अशा घटना घडतात जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@SHIVPRATAP_96KКүн бұрын
मा. राजेंद्र कोंढरे साहेब बरोबर बोलतात...❤
@SHIVPRATAP_96KКүн бұрын
जाती जातीमध्ये भांडण लावणारं पक्या 😂😂
@dev198012 күн бұрын
ते इंदूमिल चे स्मारकही झाले नाही त्याबद्दल बोलावे
@dev19801Күн бұрын
कोणतेही राजकीय अस्तित्व नसताना समाजासाठी काम करणारे आदरणीय श्री राजेंद्र कोंढरे साहेब
@dev198012 күн бұрын
तुमची वेळ कधीच येत नाही, हे पण स्टेटमेंट कुणाच्या सांगण्या वरून केले? उगाच मराठा समाजाला बदनाम करू नये, आधी स्वतः निवडून यावे ही विनंती
@bhushanndhurandhar74802 күн бұрын
Aami konalach badnaam nahi krt bhava sopan pawar maratha aahe
हे स्टेट मेंट फडणवीस यांनी करवून घेतलेल दिसतय म्हणून बी टिम म्हणतात
@dnyaneshwarshindepatil73852 күн бұрын
बरोबर राजेंद्र कोंढरे साहेब
@sandeepj68332 күн бұрын
आंबेडकर साहेब अभ्यासू व्यक्तिमत्त्व खरं बोलतायेत
@BaliramPandurang2 күн бұрын
Right sir only vba
@pandurangshinde49252 күн бұрын
हिंदु बचाव मोर्चामध्ये फक्त मराठे होते का दुसरे कोणी नव्हते का आंबेडकर साहेब तुमच्यात दम असेल फडणवीस विषयी बोला हिंदु बचाव मोर्चा त्यांनीच सुरु केलाय
@Gopal-p9eh2 күн бұрын
भाऊ मराठा आणि धनगर समाज सोबत आहे वेळ आल्यावर बघू
@ajinkya43102 күн бұрын
विटंबना करणारा सोपान पवार मराठा च आहे धडधडीत 🤬
@sudhirsonawne7367Күн бұрын
अरे बाळासाहेब दोन मराठ्यांना बोलले इथे जातीय तणावाचा काय संबंध
@sagardeshmukh49242 күн бұрын
असा जातीवाद करणे थांबवा
@nileshjadhav9288Күн бұрын
अगदी बरोबर साहेब
@dadasaheb123772 күн бұрын
राजेंद्र कोंढरे साहेब ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न येत नाही ज्या प्रमाणे मराठा बांधव हे मनुवादी लोकांच्या सांगण्यावरून कसे वागत हे आपण एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे आणि जनजागृती करने आवश्यक आहे
@saurabhbhosle9859Күн бұрын
Kay boltoy tu
@Vaibg7722 сағат бұрын
Amhi Manuwadi kolto ugach ahmcha samband lavu Naka.
@nikhilsuryawanshi4553Күн бұрын
राजकारणा साठी दोन समाजात भांडण लावू नका 🙏
@RJ_..Күн бұрын
Bjp ची b team दुसर काय बोलणार
@harshpatil702 күн бұрын
मराठा दलीत बांधवात भांडणे लावू नका..मराठा महासंघ
@ROHITGHODKE-sj5ci2 күн бұрын
बाळासाहेब हे खरं बोलतात.
@Athavi_a_fans2 күн бұрын
Balasaheb Ambedkar bolale tar jiv pan dear.. fakt ekda bola.. Saheb . Punha bhimakoregao karu aamhi.
@gangadharnarwade2 күн бұрын
कोंढरे साहेब मेघना ताई काय म्हणतात ते एकदा तपासावे
@MK-rq7dk2 күн бұрын
भीमा कोरेगाव काल्पनिक गोष्ट आहे भाऊड्या. इतिहास नीट वाच. 😁
@Athavi_a_fans2 күн бұрын
@gangadharnarwade Meghana taila tya aaropi wakya sathi aamhi maphi mangvanarch aahe aani kondare Saheb tar mala vatate barobarch bolle pan police prashasan 🤬😡
@VijaySuryaVijaySuryavanshi2 күн бұрын
Tula koni Sangitle Haglel khayla Hal nigh@@Khar_bolnar
@DhurajiDhabe2 күн бұрын
Ho bhau
@shashisatpute26102 күн бұрын
हसून सांगत आहे. म्हणजे किती दु:खरं झालं आहे पहा.
@जयशिवराय-123Күн бұрын
बोलतानी रडुन बोलताना का😂
@AjayIngle-g7j2 күн бұрын
दगड मारणारा हा कोन होता कोढरे साहेब
@GaneshNikrad2 күн бұрын
दगड मारणारा कोण होता ह्या पेक्षा महत्वाचे हे आहे की दगड मारणाऱ्याच्या मागे कोण आहे
@vinodjadhav12582 күн бұрын
@@GaneshNikradपारधी समाजाचा आहे
@anilgaikwad22022 күн бұрын
Ya baba magadum allah hi Allah jay bhim jay mim
@paramb8750Күн бұрын
दगड मारणारा हा मागासवर्गीय होता
@sanjaykhandagale89502 күн бұрын
कोंढारे साहेबांच्या मताशी सकल मराठा समाज सहमत आहे
@ravidamodar2680Күн бұрын
का जरांगे कमी पडला का आता
@ShaunakDeogirkarOBCКүн бұрын
@@ravidamodar2680तुला स्वप्ना मध्ये सुद्धा Jarange दिसतोय 😂😂😂😂
रोख ठोक बोलणारे साहेब लोक भेतात बोलायला पण साहेब बिनधास्त बोलतात
@ashwinikhadepatil97722 күн бұрын
बरोबर दोन समाजात वाद लावु नका . कोढरे साहेब बरोबर बोलत आहेत 🙏🏻
@kiranzende5567Күн бұрын
Only balasaheb
@rajmane8892 күн бұрын
Only VBA
@omkarbhoge948Күн бұрын
ओन्ली जय भीम
@balasahebmore19Күн бұрын
पुरावे देणा बाबा ,माणूस मेला ,आणि हा म्हणतो, वेळ आल्यावर सांगतो आजुन कसली वेळ यायची वाट बघतो ,
@krishnamahalangikar93832 күн бұрын
फडणवीस गृहमंत्री आहे. त्यांच्यावर बोला. मराठा समाजाला मध्ये आणू नये. आरोपी तसा ही मराठा समाजच नाही आहे
@ashokkadam89852 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब गरिबांच्या गळ्यातले ताईत आहेत
@k.ambore48072 күн бұрын
फडणवीस यांचा माणूस आहे.... प्रकाश आंबेडकर
@PradipBahadure21 сағат бұрын
Onlly prakash ambedkar zindabad
@ravidamodar2680Күн бұрын
कोंढारे साहेबांचा अभ्यास कमी आहे अभ्यास करा नंतर बोला
@ravigawande3274Күн бұрын
Ambedkar saheb Barobar
@DipakJadhav-pm3rtКүн бұрын
Are pakya aamchya samjyacha ky sambhand , are zhatya aamcha sarpanch tumcya vatchman la vachyla gelta tyacha jiv gelay ani tu mnto marathyanmul zhaly ,ky tuje vichar yedzhavya🚩🚩
@mr.sudarshannichal49322 күн бұрын
कोंडरे साहेबांनी आमच्या मताशी सहमत आहे
@ajaysolanke9916Күн бұрын
योग्य वेळ साहेबांची पुढच्या निवडणुकीत येईल
@mangeshmore43942 күн бұрын
योग्य प्रतिउत्तर, उगाच 2 समाजात तेढ निर्माण करू नये, राजकारण्यांचा खेळ होतो, भरडला जातो सामान्य माणूस ,
@GauravJk-t2c23 сағат бұрын
राजेंद्र हे सत्य आहे......
@VirodhilineКүн бұрын
Police bjp Sarkar....maratha mul za l wow bjp Chi b team..... Beed Maratha सरपंच खून झाला...... bjp chi b team
@dev198012 күн бұрын
इतके दिवस गरीब मराठा करत होते,,,आता नवीन
@vishramkharat175420 сағат бұрын
बांगलादेश प्रकरणात परभणीत मोर्चा काढण्याची काय गरज होती
@vishnuahire13462 күн бұрын
अगदी बरोबर, अश्या व्यक्तव्या समाजा समाजात तेढ निर्माण होते गैरसमज पसरून नुकसान होते ते फक्त गोर गरीब समाज बांधवाचे त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्व नेतृत्व करणारे मान्यवर यांनी जातीय सलोखा राखण्याचे कार्य करावे ही विनंती, कोंढरे साहेब आपण योग्य तेच बोललात
@RAJYUVA22Күн бұрын
Maratha he sangane garajeche ahe ka
@sanjaykhandagale89502 күн бұрын
आणि कोंढारे साहेबांच्या बद्दल कोणी एकेरी उल्लेख करू नये या ठिकाणी भांडण चाललेले नाही
@Tejas-2608Күн бұрын
Aaicha puccha tya kondharechya bol
@ShaunakDeogirkarOBCКүн бұрын
@@Tejas-2608tujhi aai bina puchchi wali hijdi ahe ka?😂😂😂😂😂😂😂😂
@hanumantbhapkar5720Күн бұрын
कोडंरेसाहेबांच्या मताशी सहमत आहे
@vaibhavbodke92512 күн бұрын
करेक्ट कोंढरे साहेब
@pratikkamble9920Күн бұрын
बरोबर मराठा समाज करू शकतो... ते लोक जालन्यात पोलिसांना जखमी करू शकतात तर ते काही करू शकतात... साहेब बिन्धास्त भिडा सोबत आहोत...👍💙💪👍
@@pratikkamble9920abe Kamble, प्रकाश ची script आम्ही भाजपा वाले च लिहितो 😂😂😂😂😂😂😂😂
@pratikkamble9920Күн бұрын
@@ShaunakDeogirkarOBC आधी लिहायला शिका मग स्क्रिप्ट च्या गोष्टी करा...😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC19 сағат бұрын
@@pratikkamble9920 tu vachayla shik kamble 🤣 Social media var yeun Francis Bacon nako banu Kamble 🤣
@swapnilgaikwad32032 күн бұрын
याला भाजपनं पाठवलंय.
@bhushanndhurandhar74802 күн бұрын
😂😂😂
@tanujshende48982 күн бұрын
😂😂
@yl76982 күн бұрын
BJP B team
@GaneshNikrad2 күн бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही आजच सांगा ...... नंतर सांगतो असे बोलण्याला काही अर्थ नाही
@saurabhbhosle9859Күн бұрын
Ksa hasun boltoy ha hyanech kelel disty
@Karthikgaming757Күн бұрын
Great grand father and great father he had ❤❤
@jayhind-k5h20 сағат бұрын
कोंढरे साहेब मराठा समाजाला दोष देत नाही कोणी जरा निट ऐकले तर बरं होईल आंबेडकर साहेब बोलले की दोन मराठ्यांचा भाडण्यात .. ..घटना घडली. दोन मराठा जात आहे का नाही तर दोन मराठा नेता, व्यक्ती.अर्थ होतो आत्ता त्या दोन मराठा व्यक्तीचे नाव पुढे येऊ देईचे नसेल म्हणून मराठा समाजाला यात पुढे किंवा गुंतवत आहे का हा एक प्रश्न पडतो?
@HollyClip-k6u2 күн бұрын
Vitamban karnara pawar ahe mang kontya jati cha haye te maratha ahe na
@paramb8750Күн бұрын
@@HollyClip-k6u पवार आडनाव हे काय फक्त मराठा मध्ये नाहि दलित ,ओबीसी,भटके ,एस टी मध्ये पण आहे
@ShaunakDeogirkarOBCКүн бұрын
पारधी आहे
@Ok69omi15 сағат бұрын
Ar tujhya aila marathech lagtat ka😂 zytya bhimtya
@ganeshkashid76702 күн бұрын
Beed lasky vichlit karu naka saheb.
@djrtd326Күн бұрын
सोपान पवार आभाळातून पडला होता मराठा समाज नव्हता मानणारे
@ShaunakDeogirkarOBCКүн бұрын
मिलिंद teltumbde नक्षलवादी म्हणुन सगळे तुम्ही नवबौद्ध नक्षलवादी का?
@daulatdeshmukh6493Күн бұрын
KAAHIPN BOLYCH KAY RELATION AAHE ETH BHANDN LAWYCH KAM KRTO KAA AATA
@vitthaldeshmukh39672 күн бұрын
असला तरी दंगल खोर नाही. संविधानाला धरून आहे.
@dadaraoingle39062 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्य च बोलतात.
@amolchavan78692 күн бұрын
मराठाच जबाबदार आहेत
@ShaunakDeogirkarOBCКүн бұрын
ब्राह्मण जबाबदार आहे 😂
@remeshnawgire79082 күн бұрын
Only Ambedkar sheb
@sanjaykhandagale89502 күн бұрын
आंबेडकर साहेबांनी असं बोलायला नको होतं यामध्ये त्यांच्या विचारांची उंची कमी होते