कडक कारवाई झालीच पाहिजेत जनताच रोष ओढवून घेतात का कारवाई झालीच पाहिजेत
@nagoraodukare47533 сағат бұрын
राजीनामा झालाच पाहिजे,ताई चे खूप आभार महाराट्राच्या गरीब न्यायप्रिय लोकांसोबत आहेत.
@sumitpin0073 сағат бұрын
अतिशय अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व salute Madam#
@HarshalGhuge-s4j2 сағат бұрын
सगळं पाकीटा साठी सुरू आहे 😂 संतोष देशमुख यांच्या साठी आता बाई शब्द पण काढत नाही 😂
@akshayrakh47332 сағат бұрын
😂😂
@sumitpin0072 сағат бұрын
@@HarshalGhuge-s4j तुझ्या सात पिढ्या खरेदी करीन एवढा पैसा आहे तिच्याकडे ☺️
@meerashirke52212 сағат бұрын
आम्हाला खूप अभिमान आहे ताई तुमचा
@anildhumale2413 сағат бұрын
एक नंबर काम केलं ताईंनी यांचा पाठपुरावा सखोल करा ताई.. यांचा गोड बंगाल पूर्ण उघड करा..
@HariKolhe-l8l3 сағат бұрын
अभिनंदन दमानिया ताई
@vijayingle22093 сағат бұрын
मंत्री प्रामाणिक असेल तर राजीनामा देऊन,चौकशी होऊ द्यावी, नंतर मंत्री व्हावे.
@pratikjagadale32163 сағат бұрын
याचे घोटाळे पाहता परत या माणसाला कधीही मंत्रिपद द्यायला नको
@sandeepnakhate21922 сағат бұрын
Investigation nantar CM zaley tari chalel pan ata resign kara 😡😡😡😡😡😡
@sadashivdhumal34952 сағат бұрын
अंजली ताई तुम्हाला शतशः प्रणाम
@bapusahebkhedekar29923 сағат бұрын
किती कुटाणे केले ह्या मंत्र्यांनी...
@SantoshWankhede17712 сағат бұрын
दमानिया ताई आपण खुपच चांगले काम करत आहेत अशा घोटाळेबाज, गूंड नेत्यांविरोधात आवाज उठवायला हिम्मत लागते, सलाम ताई आम्ही आपल्या सोबत
@sakharamzungure2 сағат бұрын
ताई तुमचे काम खूप छान आहे
@SwanandKakde3 сағат бұрын
बरोबर दमानिया मॅडम ED झोपली आहे का
@santoshsarwankar9283 сағат бұрын
नैतिकता सर्वांनी सोडलेले आहे
@RatnakarRatnakar-kp2um3 сағат бұрын
सर्व बदमाष राजकारण्यांना आजीवन सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांची रस्त्यावरुन धिंड काढावी. त्यांची संपत्ती व जमिन सर्व जप्त करावी. त्यांच्या पूर्व परिस्थितीवर आणावे. तरच हे सर्वजण सुधारतील.
@MarotiDhoran-fq4vs2 сағат бұрын
अतिशय हुशार आणि अभया सु व्यक्ती मतव दमानियाताई
@dipakpatil73143 сағат бұрын
नेमक किती बायका , किती सपती ,किती मुल मली , किती प्रॉपर्टी ते ठरवा बाबा वेड लागेल जनतेला .
@Dr.Shinde3 сағат бұрын
E.d काय करत आहे E .D फक्त विरोधकावर लावली जाते का
@Smiling-Monk3 сағат бұрын
हाके गुंड 😒🤬भाजप भ्रष्टाचारी 😒🤬🤬
@ravindrbarge24442 сағат бұрын
Modi ka saath .....ka vikas
@Forbetterfuture-n8c2 сағат бұрын
मोदींची साथ चोरांचा विकास
@LalaPalekarСағат бұрын
ईडी सीबीआई च्या भीती ने भाजपा सोबत गेले आहेत दादा,,,,,,आणि कंपनी,,,,, ने
@Iammastertoo3 сағат бұрын
Great tai...
@MANGALJAGTAP-l5p2 сағат бұрын
ताई जो पर्यंत हा वाल्या फासावर लटकत नाही व . मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवा. तुमचे आभार
@dipakpant55992 сағат бұрын
धनंजय मूंडेला कोणतीही लाज वाटत नाही.
@rameshyeske12303 сағат бұрын
सगळा वाद दमानियाने शोधला पण वृत्तवाहिनी पोलिस का शोधत नाही
@mahadevmane93333 сағат бұрын
काय काय पुरावे पाहिजे त सरकार प्रशासन ईडी ला
@Shrii6666Сағат бұрын
Great anjali jee
@MaharashtraSarkarYojana2 сағат бұрын
ग्रेट लेडी ❤
@panditraodhavale79312 сағат бұрын
दमानिया ताई आपल्या हिंमत्तीला सलाम
@Kbd-h6d2 сағат бұрын
किती लुटलं महाराष्ट्राला,तरीपण लोकं ह्यांनाच निवडून देतात?? अशा लोकांना काहीही सजा होत नाही..
@mahadevtat30952 сағат бұрын
धन्यवाद दमानिया ताई 👍
@gstgstgst3 сағат бұрын
ED = gundachi bidi 😅
@SwanandKakde3 сағат бұрын
खुप लुटले आहे महाराष्ट्रला ED ईतर यंत्रणा झोपली आहे का????
@PramodJagtap-i4w2 сағат бұрын
सत्त्य साठी लढणार आजीली ताई खरंच सामाजिक ऋण 👏🏼
@SushantS-og4et3 сағат бұрын
स्वताहा मंत्री राहु शकत नाही... बाकीच्या नातेवाईक चा यात काहीच संबंध नाय पदावर राहण्या बाबत...बाई अर्धवट सत्य बोलत आहेत...
@महादेवरोडगे2 сағат бұрын
आरोप नाही मॅडम जी आहे ती सत्यच येताय ना बाहेर
@S.G.05902 сағат бұрын
ताई तुमचे खूप खूप अभिनंदन जनतेसाठी लाढा
@harharmahadevom993 сағат бұрын
Game over dm
@NitinArun1113 сағат бұрын
अंजली दमानिया यांचा success rate खूप भयानक आहे... एकनाथ खडसे साहेबांना विचारा... . . . लवकरच...
@AshokKhandve-nx3xlСағат бұрын
अंजली दमानिया, तृप्ती देसाई, सुषमा अंधारे खरच या खर्या समाजसेवक.
@marutizodge6043 сағат бұрын
एवढे आरोप उघड होऊन सुद्धा सरकार कशाची वाट बघतंय अजित दादांना काहीच वाटत नाही का
@dnyaneshghaytidak922Сағат бұрын
खरंच ताईनच्य हुमतीला सलाम ❤ एडी सीबीआय गृह खाते यांना कोण झगे करेल
@sid_17242 сағат бұрын
बापाचं राज्य असल्या सारखं वागत आहेत मुंढे
@SONU_TOYS3 сағат бұрын
किती खावा बाबा 😮 2:27 येवडा पैसा जाईचा कुठ घेऊन dm साहेब
@dipakpant55992 сағат бұрын
*अंजली दमानियांने आरोप करताच नाथाभाऊ खडसेचा राजीनामा झाला होता, आता का लवकर राजीनामा होत नाही?*
@शामरावलवंदेСағат бұрын
दामानिया ताई चे म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीबाची कैवारी ताईला असे असलेल्या अत्याचार भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात व पिडित व्यक्ती ची बाजू आणि पुराव्या सहीत पुढील गरीबांना न्याय देण्यासाठी सतत पाठींबा देत रहा ईक्ष्शर सदा आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देत आहोत ❤
@sureshkukade9108Сағат бұрын
गृहमंत्री ला याबाबत जाब विचारायला पाहिजे तरच लोकशाही ला न्याय मिळनार नाही तर जनतेची दिशाभूल आहे
@ambadasdakhore41422 сағат бұрын
लोकशाही तुमचं धूम घेऊन एकदा करुणा मुंडे च्या जवळ जाऊन त्यांना विचारा तुमचे काय प्रश्न आहेत
@Pucham61Сағат бұрын
गुंडेपुंडे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢
@drgaming91372 сағат бұрын
इतके कुटील कारस्थान करून सुद्धा मुख्यमंत्र्याला राजीनामा घयायला काय अडचण आहे हे सांगावे
@satyawanchavan6223Сағат бұрын
Barobar ch aahe Shushma andhare keep it
@pravinshendarkar42323 сағат бұрын
👍👍
@sunilaher8858Сағат бұрын
प्रशासन हे राजकारणी लोकांची रखेल आहे,,,
@sanjaypatil81883 сағат бұрын
VERY NICE INFORMATION THANK YOU 👍 🙏🏻
@VikasMaskar-eh2kyСағат бұрын
मुंडे चा राजिनामा पाहिजे म्हंजे पाहिजे च...
@AshokKhandve-nx3xlСағат бұрын
महाराष्ट्र सुधारायचा असेल तर अश्या महिला पुढे आल्या पाहिजे. चित्रा, रुपाली, निलम गोरे सारख्या नाही.
@Bablubhaiya22 сағат бұрын
हिच्या बोक्या कडून हिला किती पण माहिती पुरवली तरी विषय राजीनामा चा आहे, स्वतः dm साहेब राजीनामा देत नसतात आणि बगु नेमक राजीनामा साठी कोण समोर येत दादा सोडून जर cm ने जर मागीतला तर लगेच देऊन टाकू पण त्या नंतर राज्यात येणार्या कोणत्याच निवडणुकीला वंजारी समाज त्यांच्या मागे उभा राहत नसतो. बघू कोणता पठ्ठ्या येतो राजीनामा मागायला
@pravinnaikwade550729 минут бұрын
Yes tai
@prnmane3817Сағат бұрын
याच अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला लावला होता आता फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत का नाहीत??
@marathivarta79473 сағат бұрын
धन्यवाद ताई🙏🚩🚩🚩
@subhashshivanker7980Сағат бұрын
Very nice persuation. We appreciate your study ...Damania madam 🙏
@SanjayGawade14752 сағат бұрын
Great job
@ranjanaparthe32373 сағат бұрын
धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे
@rajebhaubochare36042 сағат бұрын
हा प्रकार ईव्हीएम चा आहे असं होणारच.राजकरते नेते महाराष्ट्र राज्याला लुबडताय आणि एवढे पुरावे असूनही सरकार गप्प बसले वारे सरकार ..
@VinodKumar-ri3qv2 сағат бұрын
Very good ताई
@geetapatale9657Сағат бұрын
जिल्ह्यातील खुन, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, शेतकरी सोबत सरकारी योजना गैरव्यवहार, मग या अशा लोकप्रतिनिधी चा राहुन काय फायदा त्यापेक्षा नसलेले बरे
@sachinkachare56662 сағат бұрын
🙏🙏🙏
@sunitasonawane77712 сағат бұрын
👍👍👍👍👍
@karimshaikh4903Сағат бұрын
Anjalitai is great, not a common woman, I proud of you Anjali Tai, keep it up
@anilharishchandre87693 сағат бұрын
अण्णाच कामच मोठ असत 😊
@krishi-vasant54 минут бұрын
💥💥
@vaibhavtejankar5784Сағат бұрын
Election commission kde kas jal?
@anilgaikwad22023 сағат бұрын
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun maranaryanshi ladhanarya Anjali damaniyala manacha mujara jay shivaji jay bhavani
@anandkamble24242 сағат бұрын
धनाच्या बुडाला लय आग होती बाईची आता बाईनं च हिची उतरवली
@manojreddy64872 сағат бұрын
एकत्री कंपनी असेल म्हणजे एकत्र गुन्हा केला असे होत नाही. तसे पाहायला गेलं तर सर्वच नेता वेगवेगळ्या कंपन्या चे अध्यक्ष मालक आहेत. आणि भ्रष्ट पण आहेत .तर दमानिया बाईने ते पण शोधले पाहिजे.फक्त एकाच माणसाचा का माघे लागतात.
@Indiastandards2 сағат бұрын
केळ घ्या 😂😂
@jalindarchavan46313 сағат бұрын
यासाठी tax pay करायचा का जनतेने, कडक कारवाई झाली पाहिजे
@raghujskshdbcmz2 сағат бұрын
Ajit pawar ne raajinaamaa dyayala pahije
@bhauraodhatrak40013 сағат бұрын
अंजनी दमान यांना काही कायदा माहीत नाही त्यांनी यापूर्वी वाल्मिकी कराडला बेड्या का नाही असा उल्लेख केला होता पण त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा
@drgaming91372 сағат бұрын
बीडमधील वाढत्या गुन्हेगारीला सरकार जबाबदार
@sachinthorat48952 сағат бұрын
अजित पवार हा भ्रष्टाचार युक्त असल्यामुळे तो या धनंजय मुंडे चा राजीनामा घेणार नाही कारण या दोघांची टक्केवारी ठरलेली
@Sandy-fy4ri2 сағат бұрын
आता तीन अंधारे = निंदा अंधारे, अतृप्ती अंधारे, खाजली अंधारे
@vinodborkar46163 сағат бұрын
Dhano ab gayo
@MangeshGhatge-v5y2 сағат бұрын
A finance minister of Maharashtra should open his eyes.
@jagdishrajguru38272 сағат бұрын
हाड म्हणलं तर कुत्रं सात कोस पळतं इथं इतकी हाड हाड झाली तरी चघळायला मिळालेलं हाड सोडता सोडवेना
@pravinnaikwade550733 минут бұрын
DM relief Beed 😮😮😮
@SantoshWankhede17712 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब आपल्यावर काही दबाव आहे का धनंजय मुंडे ला मंत्री मंडळात तुन बाहेर का काढत नाही
@santramlahane6093 сағат бұрын
रोज एक आरोप करतात या बाई प्रसार माध्यमातुन. खुप मोठी सुपारी भेटली आहे वाटतय. पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जा ना मग इथ काय उपयोग आहे.राजिनामा राजीनामा करत बसलाय
@pratikjagadale32163 сағат бұрын
तुमचा सपोर्ट आहे का धनजय मुंडे ला?
@prakashshinde8732 сағат бұрын
कशाला जायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी स्वतः होऊन कार्यवाही केली पाहिजे.
@pratikjagadale32162 сағат бұрын
@@santramlahane609 तुमचे विचार ऐकून समाज कोणत्या दिशेने चालला आहे ते समजले..थोडा मानवता डोळ्यासमोर ठेऊन विचार करा..आपण काय आपले विचार मांडत आहोत
@santramlahane6092 сағат бұрын
@pratikjagadale3216 लवासा काय वांगे विकुन घेतली का काय प्रकरण आहे आणि कुठे नेताय तस जर बघीतल तर सगळे आमदार खासदार जेल वारी करतील मी माझं मत मांडल आहे. तुम्हाला नाही पटत तर इग्नोर करू शकता.मी जे पटत नाही ते सोडून देतो
@pratikjagadale32162 сағат бұрын
@@santramlahane609 तुमचा धनजय मुंडे ला पाठिंबा आहे का ?
@bapusopatil63243 сағат бұрын
ईडी काय मेली का रोगर पिऊन तुकड्यावर काम करता काय जनता पगार देते लाज वाटते का
@aamitapatil2263Сағат бұрын
ताई तुमच्या मागे आम्ही आहोत
@ashughorpade43432 сағат бұрын
काहीही होणार नाही 10 ते २० वर्षे घालवतील हे प्रकरण
@Vij4722 сағат бұрын
केवळ लूट लूट आणि लूट.. शरद पवार यांनी सर्व जिल्ह्यातील बाहू बली याना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली..
@S.S.K.9992 сағат бұрын
थोड थांबा अंजली ची भूमिका पहा.
@thedarkknight99593 сағат бұрын
Anjali 😂😂😂😂😂, Mein Tumhe bhool jau, ye ho nahi sakta,, Tum mujhe bhul jao ye mein hone nay dunga 😂😂
@sopan-pr2 сағат бұрын
Kon ahe hi
@CrazyMind-qs6uf2 сағат бұрын
कोण आहे हि बाई, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून द्यायचा का? तुम्ही जाती बद्द्ल बोललात, तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा
@yeshuprayerchormale4403 сағат бұрын
Khade bhau damaniyana jara phone lava Anna ani mundhe ase karuch shakat nahit badnami hot aahe
@MangeshGhatge-v5y2 сағат бұрын
Mala vatate India madhale all Ministers All officers income ,income source ,crimes hyacha shodh ghenyas supreme courtane lagech action ghetali pahije.
@Royal-c2v2 сағат бұрын
सुपारी घेऊन बोलणारे
@pramodkadlag55743 сағат бұрын
CM is also 😂
@satyawanchavan6223Сағат бұрын
Nusata Rajinama nako phashi chi Shiksha zalich pahije
@sataradiaryСағат бұрын
Dada aajun kiti karne pahijet kadhi ghenar rajinama.....