विद्या ताई ना विचारा की पवार कुटुंबिय एकत्र झाले, तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही चालवणार का ते
@ashokdevkatte819317 сағат бұрын
लोकांना उल्लू बनवत आहेत 2014 पासून जनतेला गोलमाल बनवून सत्तेत राहायचं हे यांचे एकमेव उद्दिष्ट आहे 2014 ला निकाल लागण्याच्या अगोदर बाहेरून सपोर्ट देऊन मोकळे झाले 2019 ला पहाटे शपथविधी घेतला 2024 ला युती केली सत्तेमध्ये राहून जेल वाचवायचे आणि आजपर्यंत केलेल्या भ्रष्ट कारभाराविषयी कारवाई होऊ नये म्हणून आणि दुसऱ्या प्रादेशिक पक्षाची बार्गेनिंग पावर कशी कमी करायची यांच्याकडून शिकावं
@sahilDJAlok18 сағат бұрын
अरे ऐकत्र नको यायला.ते सत्तेसाठी येईलच.
@ashokdevkatte819317 сағат бұрын
अमोल मिटकरी अचूक बोलले सगळे सत्य सांगितले सत्ता यांचा जीव की प्राण
@भक्तीरंग-ग8ब17 сағат бұрын
एकेरी उल्लेख मोदींचा काय संस्कार या विद्या बाईचे
@satishsssparit897718 сағат бұрын
Tula Ghar chalt mitkari
@Maharashtra143718 сағат бұрын
Matankari
@subhashgorad292113 сағат бұрын
अमोल, तू लहान आहे
@pravinkavi758016 сағат бұрын
अडाणी च्या ड्रायव्हर च्या आईला नक्कीच वाटणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे😂 नाहीतर आपल्या पोराचे काय खरं नाही
@virendrashetye675118 сағат бұрын
Madam Narendra Modi na pura jag olakhat changal tumacya bhangar pakshat tumala kttara tari olakhatoka?