Рет қаралды 3,627
नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कल्याण जवळ येणारी लोनाड येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी.. ही लेणी सुमारे ५ व्या शतकातील असून सुंदर अश्या शिल्पानीं अलंकृत आहे, ज्यात बोधिसत्व, हरिता देवी आणि इतर आहेत सध्या ही लेणी इथे असलेल्या खांडेश्वरी देवींच्या स्थानाने खांडेश्वरी लेणी म्हणून सुद्धा ओळखली जाते.. काय आहे इतिहास, माहिती हे सर्वं या व्हिडीओत पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#lonadcaves #lonadcavesbhiwandi #lonadthane #thane #buddhistcaves