खूप रोचक माहिती मिळाली.... प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेण्याची इच्छा आहे
@RajYatra_Vlog8 ай бұрын
नक्की भेट द्या..! बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@samidhahingne718 ай бұрын
मी खूप वर्षांपूर्वी लोणार सरोवर पाहिले,पण तेव्हा इतकी माहिती नव्हती.आत पुन्हा एकदा जायला हवे असे वाटते.छान वीडियो .😊😊
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@sanjaykumarmetkute8789 Жыл бұрын
लोणार सरोवर मी आज पर्यंत कधीही पाहिलेले नाही परंतु आपला व्हिडिओ पाहिल्यामुळे अगदी लोणार सरोवर पाहून तिथल्या सर्व मंदिरांचे मी दर्शन घेतलं असा मला भास झाला धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@dattatraygorule8907 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌
@ashokraut4542 Жыл бұрын
मी खूप वेळा गेलो कमळजा माता मंदिरात तळ्यात मध्य भागी ऐक शिव मंदिर आहे जे दर बारा वर्षांनी उघडे पडते छान माहितपूर्ण ब्लॉग.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
आता पासून जेव्हा कधी पुन्हा जाल.. तेव्हा ही सगळी मंदिर नक्की जा...आणि ह्या vdo मधली माहितीच्या आधारावर पुन्हा बघा...प्रत्येक ठिकाण नवीन भासेल... मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@rkrameshkanade5452 Жыл бұрын
खुपच छान लोणार असं वाटलं मी स्वतः तुमच्या सोबत करतो अप्रतिम
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@archanajaybhaye73378 ай бұрын
मंदिर पुन्हा नव्याने जोडण्यात येणार हे ऐकुन खुप छान वाटल खुप छान माहिती दिली राज
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@nalinirasal8036 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण सुंदर व्हिडिओ पुरातत्त्व विभाग सुधारणा करीत आहे हे ऐकून बरे वाटले परंतु हा भारतीय संस्कृतीचा खजिना अजून कित्येक वर्षे टिकावा म्हणून जास्त प्रयत्न आवश्यक आहेत अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@shyammorekhandeshisong1576 Жыл бұрын
आम्ही पण गेलो होतो दादा लोणार सरोवर पहायेला ❤️ खुप छान पराचीन मंदिरे आहेत ❤️ मस्त माहिती दिली दादा तुम्ही आम्ही तर बाकी मंदीरे पहिलेच नाही ❤️ आशीच माहिती देत रहा दादा ❤️👍 jay maharashta ❤️
@RajYatra_Vlog Жыл бұрын
पुन्हा नक्की जा...मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@shyammorekhandeshisong1576 Жыл бұрын
Aamhi Dhule kr MH 18 subscribe kely dada❤️👍
@shaileshchalse9366 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog mi lonarcha ahe😍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
भावा....vdo लोणार च्या सगळया माणसांना पाठव...!
@anantaghor5461 Жыл бұрын
Mmm
@Manishjadhav_Thane Жыл бұрын
व्हिडीओ खूपच छान आहे ही माहिती खूप महत्वाची आहे कधी कोणीच सांगितली नव्हती आणि इतक्या सरळ, सोप्या शब्दात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अश्याच नवनवीन व्हिडीओ लवकरच बनवा. शुभेच्छा आणि ढीग प्रेम 💐💐💐❤️❤️❤️🔥🔥🔥
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Bhava ...khup khup Dhanyawad...share this vdo
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sunilkotasthane4748 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ ..उत्तम माहितीपूर्ण निवेदन 👌👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@suryabhanmaghade5806 Жыл бұрын
00aaa⁰⁰aaa000 was ⁰⁰àà22 ZZ zzzzzzzzz
@Jeevanpravah6 ай бұрын
भग्न अवस्थेत असलेल्या आजवरच्या मंदिरातील नंदी व मंदिरे इतिहासाची साक्ष देत आहेत की हे युग धर्मयुध्दाच आहे....
@RajYatra_Vlog6 ай бұрын
बरोबर भाऊ...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@jayshreewaingankar32048 ай бұрын
या लोणार सरोवराची माहिती अतिशय चमत्कारीक, अद्भभूत वाटली. काय ते दगडावरील कोरीव काम👌🙏 कित्ती सुंदर पद्धतींची मंदिरे👌🙏 त्या मंदिरांचे बांधकाम कित्ती वेगळ्या पद्धतींचे आहेत. ते पाणी आणि पाण्यातील फरक यांचे वेगळेपण तुम्ही तुमच्या शब्दातून सांगून, आम्हाला जी काही माहिती दिली आहे. ती सुद्धा कधीच न ऐकलेली अद्धभूत आहे. ते सर्व पाहून मनाला जो काही गारवा, थंडावा दिलाय. त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच छान छान आणि अद्धभूत माहिती देत जा👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@jayBharatiraanga64254 ай бұрын
@@RajYatra_Vlog Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open Show all Buddhist Ancient Caves Read For People all Palee Bhasha Dhamma Lepee Inscription at all Buddhist Ancient Caves Naneghat Inscription Junnar Take Help of Palee Bhasha Reader ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹
@jayBharatiraanga64254 ай бұрын
@@RajYatra_Vlog Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚
@vijaynikam55438 ай бұрын
चित्रीकरण खुपच छान आहे व माहीतीही खूप चांगली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओने समक्ष जाण्याचा आनंद मिळाला.व लोणार सरोवर पाहण्याचे स्वप्न पुर्ण झाले. तुमच्या टिमला भर भरून आशिर्वाद. जय शिवराय. विजय निकम नाशिक ❤
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@manikwandare1783 Жыл бұрын
आम्ही लोणार सरोवर व मंदिर पाहिलं आहे पण खूपच सुंदर माहिती या व्हिडीओमधून मिळाली धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@dattatraysonar49148 ай бұрын
माहिती परिपूर्ण व मनोरंजक
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@amarjadhav7203 Жыл бұрын
हा व्हिडीओ खुप सुंदर होता आणि ऐतिहासिक अभ्यासु होता Mast 👌👌😍🤩
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@shankarmante217 Жыл бұрын
बुलडाणा जिल्ह्यात राहुन सुद्धा हा परिसर पाहु शकलो नाही. धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दिली.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ..!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा... लोणार ला एकदा नक्की भेट द्या...या आधीच VDo पण नक्की बघा
@sanjaythosar5006 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहीती मिळाली. संपुर्ण व्हिडीओ व्यवस्थित आणि सुंदर चित्रित केला आहे . खूप दिवसांनी लोणार सरोवर आणि परिसरांत असलेली प्राचिन मंदिरांचे सुंदर दर्शन माहितीसह झाले खूप धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@keshavpingle1737 Жыл бұрын
मी पाहुन आलो. अभिनंदन अप्रतिम माहिती.धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
बाकी 2 VDo पण नक्की बघा भाऊ
@ranjanashinde6904 Жыл бұрын
प्रत्यक्ष लोणार सरोवर पाहिल्याचा साक्षात्कार झाला धन्यवाद नवीन पुढचा भाग लवकर दाखवा
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vedaredkar8183 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली ह्या सरोवरा बद्दल बरंच काही कळलं. मी तर अजून पाहिलं नाही पण आता मी नक्की ह्या सुंदर ठिकाणाला भेट देईन. Thanks for sharing this Beautiful & Informative video.👌👌👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद..!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@dattakumawat9490 Жыл бұрын
तुम्ही सरोवरा बददल खुप छान माहिती दिली धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@meherkrupapalve2495 Жыл бұрын
खरेच छान,माहितीपूर्ण.. रहस्यमयी सरोवर..
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Dhanyawad
@Omkar_4474 Жыл бұрын
अशी सखोल माहिती कोणीच दिली नाही. धन्यवाद 🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vijaykumara74258 ай бұрын
मी दोन वेळा हे सरोवर पाहिले आहे. पण तुमच्या व्हिडीओमुळे खूप अधिक माहिती मिळाली. पुन्हा एकदा जाऊन पहावे अशी इच्छा आहे. आणि लवकरच जाईन. आपले निवेदन खूप प्रभावी व माहिती पूर्ण वाटले.
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@babachandane74 Жыл бұрын
अश्याच छान छान माहिती आम्हाला det ja Raj bhau आणि पुडच्या वाट चलीस खुप खुप शुभेच्छा ❤️❤️❤️🚩🚩🚩
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Dhanyawad bhau...VDO link jastit jast lokana dya
@shardalengule1985 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली .....व्हिडीओ च्या शेवटी जे तुम्ही सांगितलं ते खरच उल्लेखनीय आहे ....नाहीतर आजचा माणूस जिथे पण जातो तिथे घाण पसरून येतो ...विचारच करत नाही की आपण निसर्गाला किती इजा पोचवत अहो
@RajYatra_Vlog Жыл бұрын
माझा उद्देश तोच आहे...! मनापासुन धन्यवाद ...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@aniruddhanamjoshi52338 ай бұрын
खूपच छान!! आम्ही जे नुसतच बघून आलो ते तुम्ही उलगडून दाखवलं!! 👌👌👌👍👍
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@vitthalghabade9442 Жыл бұрын
तुमचा हा पूर्ण व्हिडिओ पाहून मला त्या स्थळांना प्रत्यक्षात भेट दिल्या प्रमाणे वाटते. तुमचे व तुमच्या चैनल ची खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ टाकत जा❤❤🙏🙏🌹👏👍👌 तुमचा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासून आभार...! बाकी VDO पण नक्की बघा...आणि लिंक व्हॉट्सॲप ग्रुप वर सगळीकडे पाठवा..!
@janhavijathar1722 Жыл бұрын
Khupch Chan vedio khup vegali mahiti 👌👌👌👌👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@mh28newslive Жыл бұрын
उत्तम चित्रीकरण, उत्कृष्ट निवेदन आणि माहितीप्रद मांडणी असलेला हा व्हिडीओ खूपच छान आहे. 👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...ही कमेंट तुमच्या कडून येणं..manje खूप मोठी गोष्ट माझ्या साठी
@omprakashnaik5074 Жыл бұрын
सरोवर विषयी ऐकून होतो, पण इतकं काही वेगळे आहे हे आज तुझ्या विडीओ मुळे समजले. आभारी आहे. Save kela ज्या वेळी जाईन तेव्हा उपयोग होईल.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
धन्यवाद
@deshmukhranjana8412 Жыл бұрын
खूप छान, अतिशय सुंदर Video
@RajYatra_Vlog Жыл бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! लोणार वर आधारित संपूर्ण माहितीचा हा एकमेव VDO असून.. ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩
@pallavikulkarni5061 Жыл бұрын
Khupach sunder asa video banavla ahe.lonar madhe daityasudan mandir ani mota maruti he thikan suddha baghanya sarkhe ahe .
@RajYatra_Vlog Жыл бұрын
पुढचा vdo दैत्यसुदान वर आहे...मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@pallavikulkarni5061 Жыл бұрын
Devichya ethe janaysathi konta rasta chalu ahe Karan aamachi family next week madhe janar ahot
@RajYatra_Vlog Жыл бұрын
कमळजा माता दर्शनासाठी रस्ते चालू आहेत...तुम्ही गोमुख धार मंदिर परिसरातून खाली उतरून मंदिरापर्यंत जाऊ शकता...मंदिरापासून पुढे नाही जाऊ शकत ती पायवाट पाणी खाली आहे
@harrieshkumarmunot2314 Жыл бұрын
राजेश घाग भाऊ खरोखरच अप्रतिम व्हिडीओ बनवला आहेस तू मित्रा, मला फार इच्छा होती या सरोवराची माहिती घ्यायची आणि अगदी सहज हा व्हिडीओ दिसला आणि पाहायला सुरवात केली, मित्रा तू इतका सुंदर व्हिडीओ बनवला आहेस की जणूकाही मी खरोखरच तुमच्या सोबत तिथं जाऊन आलो आहे असा भास झाला आणि कधी अर्ध्या तासाचा हा सुंदर व्हिडीओ संपला ते कळलं देखील नाही, खूप सुंदर आणि दुर्मिळ अशी मंदिरांची माहिती देखील दिलीस त्याबद्दल नक्कीच तुझं आणि ग्रुपच मनापासून कौतुक आणि आभार 👍👌💐
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ सर्वप्रथम मला अस वाटत होत की अर्ध्या तासाचा vdo कोणी बघेल की नाही...पण तुमच्या ह्या कमेंट मुळे इतका कळलं की Content चांगला असेल तर नक्कीच बघतात... VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@maltinakat41198 ай бұрын
खरंच! खुप छान व्हिडिओ केलाय! आम्ही हे १८ -२० वर्षांपूर्वी बघीतलंय पण एवढी विस्तृत माहिती आम्हाला नव्हती , धन्यवाद!😊
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! लोणार वर आधारित हा एकमेव VDO असून.. ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩
@vivekmajagaonkar7 ай бұрын
हा भाग निश्चितच छान आहे. बऱ्याच नवीन गोष्टी बघायला, ऐकायला मिळाल्या. खूपच छान. धन्यवाद. 😊🙏
@RajYatra_Vlog7 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@vivekmajagaonkar7 ай бұрын
@@RajYatra_Vlog नक्की शेयर करेन. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बनवत रहा. त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. 😊💐
@ravikalbhorofficial9213 Жыл бұрын
Khup chhan
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@arunhawale5642 Жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ
@RajYatra_Vlog Жыл бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! लोणार वर आधारित संपूर्ण माहितीचा हा एकमेव VDO असून.. ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩
तुमचा हा व्हिडीओ पाहून हे मीच पाहत असल्याचे भासले तूम्ही जो वेल दाखवली तशीच वेल आमच्या कडे आहे त्यामध्ये महादेव ची पिंड दिसते
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@jayBharatiraanga64254 ай бұрын
@@RajYatra_Vlog Show all Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Dhamma Lepee Read For People all Palee Bhasha Dhamma Lepee Inscription at all Buddhist Ancient Caves Naneghat Inscription Junnar Take Help of ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Various Ochur Lamp Black Sutt Lime For White Colour Used Making Process of Natural Colours Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Paroo New To make Natural Colours She Gave To Robert Gell U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹
@AnilPatil-y3q8 ай бұрын
Very beautiful and painstaking video. The information worth applauding. Thank you.
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@4.-31 Жыл бұрын
खूपच छान राज अगदी अमूल्य माहिती मिळाली फार वर्षापूर्वी 25-35 वर्षांपूर्वी इतकं फिरलो नाही तेव्हा ते शक्य झाले नाही पण आता परत जायची ओढ लागली आहे धन्यवाद ...
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद Sir...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ajayade5725 Жыл бұрын
केवळ अप्रतिम माहिती आणि narration आहे,दहा किमी जवळ जावून ही बघू शकलो नाही ह्याची आता खंत वाटते,छान वाटले
@RajYatra_Vlog Жыл бұрын
पुढच्या वेळी नक्की जावा भाऊ..मनापासुन धन्यवाद😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@bhausahebbhawle340 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली रे दादा 🥰🥰राम कृष्ण हरी
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@bhausahebbhawle340 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog नक्कीच👍🏻
@ramchandramore51778 ай бұрын
खूप अतिशय सुंदर आहे आपण खूप चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे ❤
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@SarpmitraDRBHASKAR Жыл бұрын
No skip.... NO 2x speed.... अगदी normal मध्ये full video watch केला...... मी या परिसरात म्हणजे फक्त 40 km अंतरावर राहतो.... अर्थातच मी हे ठिकाण खुप वेळा पाहिले.... पण इतक्या सरळ व सोप्या भाषेत या ठिकाणाचे पावित्र्य व माहात्म्य...... तुमच्या या vlog मध्ये बघुण खुप आनंद झाला..... त्यामुळे तुमचे जितके आभार व्यक्त करावे तितके कमीच आहे...... तरी देखील आपले खुप खुप धन्यवाद दादा..... जय निसर्ग सृष्टी 🙏जय पृथ्वी 🌏 माता 😊🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटला...बाकी 2 vdo पण नक्की बघा...मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा vDo छान वाटला तर... तुमचा चॅनल मोठा आहे... माझ्यासारखा छोटया चॅनल ला नक्की support करा...
@SarpmitraDRBHASKAR Жыл бұрын
@@RajYatra_Vlog दादा कोण छोटं कोण मोठं नसतं...... सर्व आपापल्या कर्तृत्वाने मोठे असतात...... तुमच्या KZbin वरील प्रवासाला.... मनापासून हार्दिक शुभेच्छा.... आणि तुमचे स्वागत... 😊 🙏 💐💐💐💐💐
@ketanthakare6460 Жыл бұрын
खुप छान राज असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला घरी बसून महाराष्ट्र दर्शन करव ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤️
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Nakkich bhau
@sohamenterprises5826 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog kzbin.infouN5jiYQBX78
@anuradhadeshpande2909 Жыл бұрын
शंकराची पिंड नाही पिंडी म्हणतात पिंड श्रद्धात करतात बाकी व्हिडिओ व माहिती छान
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! माझ्या माहितप्रमाणे पिंडदान श्राद्धत करतात...जितक्या गोष्टी मी वाचल्यात तिथे सगळीकडे पिंड असच उल्लेख आहे...साधा Google ला जरी माहिती काढली तरी सगळीकडे पिंड असच वाचण्यात येत...तरी सुद्धा काही चुकलं असेल तर मनापासुन SORRY.. VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vichar_sumane Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@sapnaghodke1692 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली दादा तुम्ही.मी लहान पणापासून पाहात आलेले आहे हे सरोवर.माझे माहेरच तिथे आहे
@RajYatra_Vlog Жыл бұрын
धन्यवाद ताई...तुम्ही बाकी 2 VDO पण नक्की बघा लोणारचे...! आणि ताई Plz माझ्या व्हिडिओ ची लिंक तुमच्या सगळ्या नातेवाईकांना आणि Whatapp ग्रूप वर नक्की पाठवा...आपल्या लोणार ला अजुन फेमस करूया
@nayankharwal6310 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌आपण सुंदर व्हिडीओ चित्रण केले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अजून काही पॉईंट घेतले असते जसे ..दैत्यसूदन मंदिर . झोपलेला मारुती..लिंबी बारव..दुर्गा टेकडी 👌👌🚩🚩
@RajYatra_Vlog Жыл бұрын
सर्वप्रथम धन्यवाद..! पहिला vdo हा गोमुख तीर्थ वर आहे...हा दुसरा vdo लोणार सरोवर आणि त्याच्या काठावर असलेल्या मंदिरावर होता...आता येणारा तिसरा vdo हा दैत्यासुदान वर आहे...! आणि हो पुन्हा जेव्हा लोणार ला येऊ तेव्हा राहिलेले स्पॉट नक्की भेट देऊ...एका दिवसात इतकाच फिरलो फक्त...तरीही माझा प्रयत्न आवडलं असेल तर नक्की subscribe करा आणि मित्रांना पण सांगा..!
@nayankharwal6310 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog 🙏🙏 ok सुंदर व्हिडीओ सर्वांना कळवितो 🌹🌹🌹🌹🚩❤️👌👌👌
@amolshinde44066 ай бұрын
आपले खुप अभिनंदन आमच्या भागातील माहीती संकलन करु सर्वांसाठी प्रसारण केले
@RajYatra_Vlog6 ай бұрын
लोणार सरोवर हे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं वैभव आहे...पण आपले लोक इथल फिरायच सोडून बाहेर फिरत बसतात...इतक्या चमत्कारिक जगेबद्दल अजुन लोकांना कसं माहित नाही हेच दुःख... मी लोणार वर एकूण 3 vdo बनवले आहेत..ते सुद्धा नक्की बघा...त्याच बरोबर सिंदखेडराजा Series सुद्धा नक्की बघा...ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा 🚩
@sonukamble6626 Жыл бұрын
खूप छान माहिती आणि सादरीकरण आणि खूप छान व्हिडिओ 👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sunitamhatre70625 ай бұрын
मी या सरोवराला भेट दिली आहे.पण या व्हिडिओत खूपच सुंदर माहिती दिली.
@RajYatra_Vlog5 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@suvarnamaind9646 Жыл бұрын
तुमचे खूप खूप आभार, खूप छान माहिती सांगितली आहे
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sunandagaikwad43058 ай бұрын
मी गेल्या वर्षीच लोणार सरोवराच्या काठावर जाऊन आले. पण तिथल्या गाईडने खूपच त्रोटक माहिती दिली. तुमच्या मुळे आज मला खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.
@sunandagaikwad43058 ай бұрын
अंतराळ या शब्दाचा अर्थ पण आजच कळला तुमच्यामुळे.
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@nishakalway3281 Жыл бұрын
🙏🙏🌹उत्तम🙏🙏 अवश्य जाऊ दर्शन घेयला 🙏🙏गुढ रहस्यमय वेदज्ञान जास्त-जास्त सांगितल्या बद्दल आभार 🙏🙏🙏अतिप्रतिम गुढ ज्ञान, आनंदमयी यात्रा करवली 🙏 बारीक जानकारी व तुझे कवित्वमयी शब्दनिवड अ प्रतिम यात्रा साठी आभार,आज मी पहिल्दांच पाहिला वीडियो,अति उत्तम,शाश्वत सत्य दर्शन, सनातम धर्म ज्ञान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...!आपली मंदिर मला Famous करायची आहेत...आपला इतिहास आभाळभर आहे..पण लोक वीतभर पण सांगत नाहीत...म्हणून ते काम करतोय... VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@nishakalway3281 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog 🙏अवश्य शेयर पण केला,मी यू ट्युब वीडियो बघुन अनेक ठिकाणी दर्शन पण घेतले,जमेल तेव्हा जात राहते,6 दिसंबर ते 9दिसंबर कोकण,कोल्हापुर लाच होते,धन्यवाद,भोपाल,मध्यप्रदेश 🤗🙏
@dr.bhaskartakate2391 Жыл бұрын
खुपच सुंदर आहे, सादरीकरण अप्रतिम. 👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Manapasun Dhanyawad
@jyotiashokdhokanedhokane70086 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रण, आणि माहिती
@RajYatra_Vlog6 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@deepaksarode376426 күн бұрын
सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🏻.
@RajYatra_Vlog26 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@arunborade2987 Жыл бұрын
माहिती पुर्ण व्हिडिओ, अभ्यास आहे, शुटिंग चांगले केले आहे,पाहणाराला अर्धे लोणार तर घरी बसुन पाहायला मिळाले, धन्यवाद
🤝👌👌🙏🙏❤️🚩🚩🇮🇳🇮🇳Grate mother maharaani ahalyA baayi. Maajyaa set set Naman. Dhanyosmhi..❤️🙏🙏🚩🪔🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Watch 3Rd VDO of My Channal...daityasudan temple..it's also restored by Mata अहिल्याबाई होळकर...!
@anitalawand3939 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान होता माहिती खूप सुंदर सांगितले आणि शेवटी दिलेला सूचना खूपच आवडल्या
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@Lidili Жыл бұрын
Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and very nice video. Thanks for your valuable video.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sanjanawasave74277 ай бұрын
Khup ch cham mahiti amhi pan jaun alot pan fakt sarovar ch baghun alot
@RajYatra_Vlog7 ай бұрын
लोणार वर एकूण 3 vDO बनवले आहेत मी..ते सुद्धा नक्की बघा...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@sureshkshirsagar39608 ай бұрын
मी चार वेळा पाहिले आहे परंतु तुम्ही जी माहिती सांगीतली ती खूप छान वाटली.आठवणी जीवंत झाल्या.धन्यवाद!
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@manseedesai2710 Жыл бұрын
राज भाऊ, तुला, खूप खूप धन्यवाद. दोन चार दिवसांनी मी, लोणार सरोवर पाहायला जाणार आहे. म्हणून माहिती साठी तुझा हा व्हिडिओ पाहिला. फारच माहितीपूर्ण. अतिशय महत्त्वपूर्ण, आणि रंजक माहिती सांगितली स. खूप खूप धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...! माझा लोणार चा तिसरा vdo येईल 2-३ दिवसात...तू जाण्याआधी तो यावा हीच इच्छा...!
@manseedesai2710 Жыл бұрын
भाऊ नाही, बहिण म्हण हवं तर. हो सबस्क्राईब लगेच केलं. असेच सुंदर व्हिडिओज कर. मला सुद्धा पर्यटन खूप आवडते.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Sorry Sorry... ताई...vDo आपल्या सगळ्या मैत्रिणीना पाठव...आणि तुझ्या भावाला support कर...एक मराठी मुलगा या क्षेत्रात काहीतरी करू पाहतोय...तू मला मदत कर
@vilasgawand4237 Жыл бұрын
खूपच सुंदर अभ्यासपूर्ण माहिती आणि चित्रिकरण. धन्यवाद!👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@sunitasodhani9135 Жыл бұрын
खूप छान माहिती होती विडिओ पण खूप छान बनवला आहे
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद.! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@nitinmahakal291 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आणि आपल्या सहकारी यांचे आभार. वेळ मिळाला तर जवळुन जाऊन पाहण्याची इच्छा मनात तयार झाली आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@rohinigullapelli1814 Жыл бұрын
🙏🙏👌👌
@rohinigullapelli1814 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासून धन्यवाद...लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सगळ्या Whatsapp ग्रूप वर
@vaibhavsatav3433 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ, घरात टीव्ही ला लावला होता सर्वांना अगदी लोणार सरोवराच्या काठावर आहे असं वाटलं.👌👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Dhanyawad Bhai...link jau de saglikkade
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Tu gharat saglya sobat basun VDo bagitla hich mothi gosht mazya sathi...love u bhava
@vaibhavsatav3433 Жыл бұрын
❤️❤️
@dhb702 Жыл бұрын
New & amazing information. मी या सरोवराला भेट दिली आहे. पण पुर्ण फेरी मारता आली नाही. (मी एकटाच व बरोबर महिला व मुली होत्या यामुळे भिती वाटली ) खाली काही शेतकरी भेटले पण जास्त माणसं खाली नव्हती व जंगल बरयापैकी आहे. वरील बाजूस मात्र लोकांनी आंघोळी व इतर कामं करुन घाण केली आहे. हा परिसराचं संवर्धन केलं पाहिजे. खूप चांगला व अभ्यासपूर्ण vlog ! आपल्या राज्यातील पर्यटन स्थळांची अशीच अभ्यासू माहिती द्यावी.शुभेच्छा !
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sk-fk9kp8 ай бұрын
भाऊ video खुप आवडला, आणि त्यातील वित्तंभूत माहिती ❤❤❤❤❤ lots off love from 🇨🇦
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अरे बापरे ...चक्क कॅनडा मधून मराठी प्रेक्षक हा VDO बघतोय..ह्या सारखं भाग्य नाही...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@mangalwagh3450 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद फारच छान माहिती दिली लोणार सरोवराची धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@RsKale2039 ай бұрын
Khup chan mandir
@RajYatra_Vlog9 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@rameshjogdand63218 ай бұрын
खूप छान अभ्यास पूर्ण माहिती 🎉
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@raghuveervvaidya206 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही👍👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@geetanagulpelli6088 Жыл бұрын
khupach sunder, APRATIM, Dhanyawad...
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद गीता...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vijaymali60964 ай бұрын
छान भाऊ अगदी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली
@RajYatra_Vlog4 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@ratnakardahale3896 Жыл бұрын
Nice इन्फॉर्मशन👍👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@aartipendharkar2324 Жыл бұрын
Khup chhan video... ani ethli Mandir adbhut aahet Thank u
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...तिसरा VDo पण नक्की बघा
@sujatasagare9725 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे मला लोणार पाहायच अशीच अभ्यास पूर्ण माहिती देत रहा
@RajYatra_Vlog5 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@savitanakade67908 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती दिली आहे
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@shs022 Жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ भावांनो.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sujatamoze3312 Жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती सांगितली, धन्यवाद "🙏🙏🚩🚩
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ravindrabapat4261 Жыл бұрын
अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@pournimayelkunchwar1788 Жыл бұрын
Khup chan mahiti dili. Wonderful
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@smitabapardekar3753 Жыл бұрын
Repairing , caring , Cleaning zali Nahi tar aankhi Mandire destroy hotil.... Chhan video aahe....informative...🙂
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Dhanyawad...link saglikkade pathva aaplya VDO chi
@omsaipetroleum8134 Жыл бұрын
khoopach sunder Sir, 👌👌😊
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@abhijitmahamune9075 Жыл бұрын
khup chan mahiti dili bhau ...🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@dr.vidyajadhav7445 Жыл бұрын
खूप सुंदर. Text book मध्ये वाचलं होतं पण तुमच्यामुळे बघायला मिळाले. धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
वेळ काढून एकदा बघून पण या...मनापासुन धन्यवाद मॅडम...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ujwalavagdargi1149 Жыл бұрын
Khupach Chan mahiti sangitle dhanyawad namaste 🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@manishachincholkar514 Жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली ... धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@iharshalc Жыл бұрын
Ek number video 💯
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ashwinidiwekar22278 ай бұрын
नक्की भेट देण्याची इच्छाआहे, व्हिडिओ आवडला, अगदी मां हीति पूर्ण, दिली आहे 😊🎉
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@vk-id5kr Жыл бұрын
खुप छान आहे. चांगले काम केले आहे आपण धन्यवाद सर.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@mayureshengineering2809 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, आम्ही पाहिले आहे पण माहिती आता मिळाली, धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@rahulzanzad7669 Жыл бұрын
आपण खूप छान व्हिडिओ बनवला भावा मी नक्की जाणार तिथे मी वाशीम जिल्ह्यात राहतो आपण कुठे राहता
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...! मी ठाणे मध्ये राहतो..!
@archanayadav7844 Жыл бұрын
खुपचं सुंदर माहिती दिलीस👌 असेच खूप व्हिडिओ टाकत जा👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
नक्कीच
@priyankapatil5808 Жыл бұрын
Khrch chan info dili Mst
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा