इतके मन लावून काम करतात म्हणून खंडोबाराया तुमच्या घरी राहिले त्यांना तर किती छान वाटले असेल असे मेहनतीचे व घाम गाळून कष्ट रानावनात फिरुन एवढे छान जेवण खरच तुमची भक्ती व त्यामधील तुमचे प्रेम
@manishapatil9813 Жыл бұрын
ह्या वयात सुना असताना आई तुमची काम करते बघून खुप बर वाटल खरच तुमच्या सगळ्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एकादशीच्या खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@shriradharamanmusics7327 Жыл бұрын
आई आणि बाबा खूपच छान आहेत देवमाणसं आहात तुम्ही सर्वजण संस्कार आणि शिक्षण यांचे उदाहरण आहे आज च्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत खूप खूप आणि खूपच स्वस्थ आणि मस्त रहा ❤️katoli शंकर महादेव की जय हो 🙏🙏 संपूर्ण परिवार हे खूपच प्रेमळ आहे आई आणि बाबा पुण्यवान आहेत आणि मुले आणि सूना, नातू पण ......
@krishnanarsale7138 Жыл бұрын
आजवर अनेकांचे कष्टप्रद जीवन पाहिले मी, मात्र तुमच्या या जीवनप्रवासाची कल्पनाही करताना खुप कठिण वाटतं.
@shobhapawar6913 Жыл бұрын
मस्त बनवली आई शाबु खिचडी👌👌
@latamore3815 Жыл бұрын
सुखी परिवार 🙏जे महालात नाही ते रानात अन तुमच्या परिवारात आहे 🙏असेच आनंदीत राहो हीच शुभेच्छा 👌
@krishnanarsale7138 Жыл бұрын
या ही स्थितीत उपास तपासही करता, कमाल बुवा तुमची
@alandilovemarriagepoint7598 Жыл бұрын
कढय असती ना परतायला सोप झाला असत साधन सुविधा कमी असताना जे कष्ट करताय खुप छान जय मल्हार जय श्री विठ्ठल
@pandurangkadam3639 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल माऊली मस्त झाली आहे खिचडी 👌
@maliniwani207 Жыл бұрын
दादा तुम्हाला उना पावसात खुप त्रास सहन करावा लागतो,अशा पावसात पालावर कसे ओल्यात झोपले असतील सलाम तुमच्या कुटुंबाला
@sujataingale1948 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठू माऊली आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा
@vidhyapimple7003 Жыл бұрын
सर्वांचा ऊपवास आहे वाटतं .छान वाटलं पाहून .आमच्या घरातपण सर्वांसाठी खिचडीच बनली .
@atuldhanger1218 Жыл бұрын
खरंच आज आई च्या हाताची साबुदाणा खिचडी खरंच खूप छान झालीय
@bhaubhoir8730 Жыл бұрын
देवा या गरीब माणसांची रक्षा कर रे बाबा
@अक्षरा-भ1घ Жыл бұрын
दादा तुमचे आई वडील इतके वयस्कर असुन हि तुम्हाला किती मदत करतात बघून खूप छान वाटत 😊😊😊👌👍
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@shesharichanandoskar9511 Жыл бұрын
छान झाली खिचडी अगदी सोप्या पद्धतीने खिचडी बनवली. आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा. राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा तुमचे आई वडील किती कस्तळू प्रेमळ आहेत ह्या वयात खूप काम करतात खूप छान आहेत आई वडील खिचडी मस्त
@chikya_821 Жыл бұрын
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 राम कृष्ण हरी 🙏🏻
@samrudhigurav8761 Жыл бұрын
दादा वहिनी तुमचे आई-वडील तुम्हाला खूप मदत करत असतात.आईबाबा सारखेच तुम्ही पण खूप मेहनत करतात.
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤आईने खूप छान खिचडी बनवलीतुमचे सेवा पांडुरंगापर्यंत नक्कीी पोहोचेल
@sunilsatpute6197 Жыл бұрын
Siddhu दादा तुम्हाला aashadi ykadshi chya हार्दिक शुभेच्छा तुमच्या बरोबर तर shakshat विठू माऊली आहेत तुमचे Aai आणि बाबा ❤❤
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद
@ExcitedBubbles-nu3tf5 ай бұрын
विठ्ठल सर्व मेंढपाळ बांधवांना आणि मेंढी शेळी सर्व पशु पक्षाना सुखी ठेवो निरोगी ठेवो हि ईश्वर चरणी प्रार्थना
@gameplays5536 Жыл бұрын
खूपच कष्टदायी जीवन आहे बाणाई तुम्हाला खूप साथ देत आहे हे जीवन आणि शहरी जीवन जमीन आसमानचा फरक आहे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
आई खूप छान आहेत .खिचडी मस्तच झाली आहे. आदर्श कुटुंब आहे तुमचे.अनुभव शिक्षणापेक्षा सरस आहे.आसेच रहा कायम
@ljcreation7106 Жыл бұрын
अशी असावी सासू.. खूप कष्ट घेता तुम्ही... God bless u
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप छान चविष्ट खिचडी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खिचडी बनवली आईने १नंबर व्हिडिओ दादा
@ramathorat9164 Жыл бұрын
येवढं करण्याची कमाल आहे ताई तुमची
@appag5252 Жыл бұрын
Chan zali khichdi
@neetajagdale7411 Жыл бұрын
कोणत्याही परिस्तिथीत तुम्ही किती खुश राहता. खरंच तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼सलाम तुम्हाला 🙏🏼🙏🏼💐
@mohanvanikar2289 Жыл бұрын
आईने खूपच छान खिचडी बनवली
@vishwamitraparab8238 Жыл бұрын
खूप छान आई ने बनवलेली खिचडी🎉
@manishayelve3504 Жыл бұрын
दादा तुम्हाला सर्वाँना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा, तुमची उत्तरोत्तर प्रगति होवो. तुम्हाला सर्वाँना
@anandmk2902 Жыл бұрын
कित्ती सुंदर,, वा मस्त
@sangitaaatole5792 Жыл бұрын
Balumama la मस्त पैकी khichdi cha naivadya Aashadhi ekadshi chya shubhechchha... Balumamachya navan changbhal
@swcreation6041 Жыл бұрын
Khup Chan khicadi
@divyachitra1111 Жыл бұрын
आईने खीचडी लय भारी बनवली आईना बाबाना नमस्कार❤
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
Dada paus suru jala gavi kdi janar aahe kalgi gya aasadi vari cha subeccha
@shailajabangar1374 Жыл бұрын
मावशींच्या दंडवेळा खूप छान. धनगरी ओव्या म्हणून दाखवा.🙏🌹
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा,तुम्हा सर्वांना (दोन्ही वाड्या वरील)आषाढी एकादशी chya हार्दिक शुभेच्छा!!दादा आता थोड थोड पुढे चला,पावसाचे हाल होतात..एवढ्या पावसावर मेंढ्या ना चारा उपलब्ध नक्की होईल...धन्यवाद...
@SantoshPAldar Жыл бұрын
छान खिचडी बनली आहे
@dattadivekar7313 Жыл бұрын
दादा, मला लहानपणीच्या आणि गावाकडचे जिवनाचं आठवण करून दिली, मी धन्यवाद, किंवा आशिर्वाद देऊ शकत नाही, आज आषाढी एकादशी आहे, विठ्ठल चरणी प्रार्थना करत आहे, माझं आयुष्य कमी करून दादा आणि बानाईला दे!🙏
@joystanakulkarni1056 Жыл бұрын
परमेश्वराचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो
@namdeomukane1921 Жыл бұрын
तुम्हाला आई वडीलांची साथ आहे... हे खुप छान आहे
@trupti66 Жыл бұрын
Aaj banai Tai kuthe disat nahit Tyanna dakhava n kuthet tya
@kalawatikamble4382 Жыл бұрын
लय भारी
@muktachikhale3601 Жыл бұрын
तुम्ही सगळे खूप छान आहेत खुप खुप धन्यवाद
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
अशी खिचडी मिळाली तर मी तर रोज उपास करीन
@smitapatil1169 Жыл бұрын
mast khichadi. shubecha ekadashicha🎉🎉
@vishanunawale360 Жыл бұрын
🙏जय हरी माऊली
@rupalirane3279 Жыл бұрын
सलाम संसाराला
@bhagwatjadhav8370 Жыл бұрын
Aashhadi ekadashi chy hardik shubechhya
@Aditya-pq1dr Жыл бұрын
5:05 Aai tumchi phar premal ahe dada,Tumhi seva Kara
@leenashinde3841 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ़
@sushantwalunj9958 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@dnyaneshwarmahajan5813 Жыл бұрын
Khichadi Ekach nambar
@mokindalad35 Жыл бұрын
किसन मस्त पैकी डफडी वाजवायचा आनंद घेतोय.
@aparnakuthe1811 Жыл бұрын
रामकृष्ण हरी.
@aparnakuthe1811 Жыл бұрын
खूप छान वाटलं.बाळुमामांना नैवेद्य दाखवला बघून.खूप छान आहात तुम्ही सगळे.