Рет қаралды 35,903
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिकून सांगलीमधल्या एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पुढे चीनमधून हातमोजे बनवण्याचं तंत्र शिकतो....गावात परतून तिथल्या शेकडो स्त्रियांना काम देत थेट जपानला निर्यात सुरु करतो! ...ताज हॉटेल्ससारख्या अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांमधे आज सांगलीतल्या एका छोट्या गावात तयार केलेले ग्लोव्ह्ज वापरले जातायत....ऐकूया देवानंद लोंढे यांचा विलक्षण थक्क करणारा प्रवास !
सदर चित्रीकरण दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रुक्मिणी सभागृह, MGM, औरंगाबाद येथे झालेल्या 'पगारिया ऑटो प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
- - - - - - - - - - - - - - -
उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZbin channel वर उपलब्ध असतात.
#marathiinspiration #passion #swayamtalks