पूर्वीच्या काळी आजारावर रामबाण इलाज म्हणून वापरले जाणारे हुलग्याचे #माडग तयार करण्याची जुनी पद्दत. जात्यावर हुलग्याचे पीठ दळून माडग पूर्वी कशा पद्धतीने केलं जायचं हे या विडिओ दाखवले आहे #madagrecipe #madag #माडगं #horsegramsoup
Пікірлер: 403
@harishchandrarane88962 жыл бұрын
कोकणात हुलग्याला कुळीथ म्हणतात. सगळ्यांच्या घरी आपण दाखविल्याप्रमाणे कुळीथ दळून पीठ तयार करून ठेवतात. आपण बनविलेल्या माडग्याप्रमाणेच पिठी/ पिटी बनवतात. पिठी, भात आणि चुलीत भाजलेला सुका बांगडा असा आयत्या वेळचा फर्मास बेत असतो.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏👍
@user-pq6xj8ne4f2 жыл бұрын
एकदम भारी दादा.... KZbin वर माडगं बनवण्यासाठी चा एकही video नाही तुमचा पहीलाच video आहे 👌👌👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@chandrashekhardeshpande77282 жыл бұрын
हुलगाची तिखट जिलेबी बनवतात कोणी त्याला शेगुळे म्हणतात बाजरीचे भाकरी बरोबर फार मस्त लागते पंचपक्वन सुद्धा फिके आहे
@sunilmarathe48622 жыл бұрын
Aamchyakde mutki suddha boltat tyala
@deepashivalkar25862 жыл бұрын
कोकणात कुलथाची पिटी म्हणतात भाताबरोबर गरम गरम छान लागते. 😋😋😋😋
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🙏
@sarikaveer79882 жыл бұрын
माझी आज्जी आम्हाला ताप आला की हुलग्याच माडग द्यायची आज तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि मला माझ्या आज्जीची आठवण आली
@vaibhavgothankar39192 жыл бұрын
आमच्याकडे कोकणात कुळीथाची पिठी म्हणतात , जसं बेसणाच पिठलं बनवतात तसं आम्ही कुळीथाची पिठी , भात , नाचणीची भाकरी आणि भाजलेला मासा हे आमचं पावसातलं जेवण . शेतावरून यायचं आणि गरम गरम कुळीथाची पिठी , भात , भाजलेला सुखा मासा मस्त लागतं जेवायला . ह्या पिठीत आमच्याकडे कोकम पण टाकतात लय भारी लागतं .
@dhangarijivan2 жыл бұрын
👍
@mangeshjangale58832 жыл бұрын
धनगर लोक उन, वारा, पावस अशा ऋतू मधे कधीही जास्त आजारी न पडण्याचे हे मुख्य कारण आहे. अदमापुर येथे बाळूमामा मंदिरात आंबील दिली जाते ती सुद्धा बहुतेक अशीच असते
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏👍
@krantisuryamarathivlog55792 жыл бұрын
दादा हा व्हिडिओ पाहून आमच्या लहान पणाची आठवण झाली, गावी सर्व बायका अश्याच जात्यावर ओव्या गायच्या खूप छान वाटलं तुमचे जीवन खूप आवडते मला.
@bhartiwaghmode58462 жыл бұрын
आरे दादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माडग दाखवलं मला आवडत माडग आमच्या आजीने बनल होत आमच्या साठी मला आठवन झाली आजीची तूमची मी आभारी आहे धन्यवाद दादा 🙏
नमस्कार खूप छान माडग फार औषधी खूप सुंदर छान छान रेसिपी फायद्याचं आहे आम्ही नाही याची उसळ करतोय भारी लागत मी खूप वेळा पीले छान आहे सगळं ओके भाऊ बाय बाय
@suvarnasable67282 жыл бұрын
दादा खूप छान असत माडग 🌧️पावसाळ्यात आवडीने खातात आमच्या माहेरी कायम बनवतात 👌👌👌👌👍
@maliniwani20711 күн бұрын
खुप छान व्हिडिओ🎉
@lalitgksingh84892 жыл бұрын
खुप छान लागते माडगं...मुलगा पिठाच्या शेंगोळ्यि तर लय भारी👌👍😊🙏🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@Todayvlogs6552 жыл бұрын
हुलग्याचे आमटी फारच सुंदर लागते, 🙏🏻🙏🏻🙏🏻😋😋😋😋
@amirshaikh2982 Жыл бұрын
दादा मी तुमचा फार फार आभारी आहे. आपण माडग्याची आठवण करून दिली. लहानपणी मी माझ्या आजीच्या हातचं फार माडगं प्यायलो आहे. धन्यवाद.
@mangalgune48502 жыл бұрын
दादा तुम्ही खुपच छान माहिती देता सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@meenaadsul2272 жыл бұрын
Mast madaga
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खूप छान माडगे बनवले बानाई माझ्या भावाला खूप आवडायचं माडगं मला खुप आठवण झाली माझ्या भावाची👌👌👌👌
@rekhadahibhate8008 Жыл бұрын
खूप छान आहे जात्यावर गाणे छान वाटले
@user-gp6kl3uc2q12 күн бұрын
आजी या वयात सुध्दा किती पटापट जात ओढत होत्या. ओवी पण किती लक्षात होती खरच जुने ते सोने. माडग आम्ही पण करू आता खुप मस्त.
@sareesoph Жыл бұрын
Vahini khup sadhi, sopi recipe sangitl dhanywad Dada 🙏
@sanjaykarche6592 жыл бұрын
अतिशय सुन्दर माहिती दिली तुमचा धन्यवाद
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@chandrashakershinde11552 жыл бұрын
खूप सुंदर बंधू, माझी आजी असं बनवायची, आज आजीचीच आठवण झाली, याचे शेंगोळे पण लय भारी होतात 👌🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏👍
@user-uu4on6mn1y2 жыл бұрын
लई भारी सविस्तर महिती दिली .नक्कीच मांडग करतील पावणे आम्ही करतोय आई करून देत होती .जात्यावरच्या ओव्या आई आणि ताई म्हणाल्या त्या लई भारी लई दिवसातून ऐकल्या ..माझ्या शुभेच्छा अजून दुर्मिळ महिती द्या ......जय मल्हार
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏👍
@manishabhise7071 Жыл бұрын
माझी पणजी आजी व आजोबा हे खूप पावसात थंडीत सगळ्यांना करून द्यायचे.....मला आधी आवडत न्हवते पण आता खूप आठवण येते पणजी आजी ची हे माडग मला जमत नव्हत पण आठवत होत आता करून बघते तुमचे vdo बघून🙏😋😍😘🙏thx
@bharatpujari371911 күн бұрын
४० वर्षा पुर्वीचा आजारांवरचा इलाज एकच नंबर बानाबाई
@surekhahase17822 жыл бұрын
हाय दादा खूप चांगली माहिती सागितली जाते 1 नंबर आजीचे गाणे पण
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@jayashreepathak36122 жыл бұрын
माझी। आजीआई। माढा। करायचे मला। खूप आठवण। आलीमाढग। शिगोळ ँ
@jayashreepathak36122 жыл бұрын
🖕🖕🤞🙏🙏🙏
@sunilkad78072 жыл бұрын
छान असेच जुने जुने पदार्थ बनवून दाखवत जा,म्हणजे नवीन पिढीला समजत जाईल धन्यवाद
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🙏
@kalyanmatka22902 жыл бұрын
Lay bhari amachi aji ani ae ashi jatyavar gani mhantat
@sunitamarkar27522 жыл бұрын
किती छान माहीती सांगितली जात्यावरच गाण खुपच छान अस वाटल ऐकतच राहावे माडग एकच नंबर झाल खुप छान व्हिडीओ Thank you
धनगरी जीवन असतंच खरंच खूप छान... मटणाचा रस्सा एकदा खाऊन बघा पालावर....नाद खुळा...
@dhangarijivan2 жыл бұрын
👍
@archanasrecipes27032 жыл бұрын
खुप छान हल्ल्यात माडग 👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@ShitalsFashionWorld78752 жыл бұрын
खरच खुप छान माहिती दिली
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@mangaljagtap....1304 Жыл бұрын
Atishay chavist 👌👌👌👍
@kamalkhobragade90422 жыл бұрын
माडग म्हणजे काय असतं जत्यावरची ओवी छान आहे beautiful video दादा
@sidjagtap5962 жыл бұрын
खुप छान माडग👌👌👍👍🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sunitapatil78812 жыл бұрын
खुप छान हो माडग सादगी जीवन फार छान असत
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@vrushalikhedkar83482 жыл бұрын
अरे वा खूप छान 👌👍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@VINITYELE1522 Жыл бұрын
छान आहे दादा
@kvaishali62032 жыл бұрын
Wah Khupach chan Mahiti 😍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान मस्तच
@vaishalikumbhar5650 Жыл бұрын
दादा वहिनी मी तुमची खुप मोठी फॅन आहे तुमचे विडिओ मला खूप आवडतात
@mahanandaghorpade22292 жыл бұрын
Khup chan gavran sup mast
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏👍
@mahadeojambale3302 жыл бұрын
खुपचं छान लहान पणी खाल्लं होते माडगं लहान पणाची आठवण झाली .
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@shakilapathan73552 жыл бұрын
मस्तच लहान पनी आम्ही आज्जी च्या हातच माड ग खाल्ले आहे आज्जी खूप आठवण आली छान माहिती दिली मी नक्की करणार एका मस्त रेसिपी ची आठवण करून दिली धन्यवाद
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@supriyachandgude91082 жыл бұрын
त्या आजी छान ओवी म्हणतात त्यांची ओवी ऐकून ऐकून मला माझ्या आजीची आठवण आली. आज तिला जाऊन चार महिने झाले असंच माझी आजी ओव्या म्हणायची. हा उपाय माडग खूप छान
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@dnyaneshwarshendge26032 жыл бұрын
मस्त दादा एकच नंबर
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@ashvininamjoshi12982 жыл бұрын
छान माहिती आहे
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sandyg6902 Жыл бұрын
खुप छान 🙏
@sunilkalantre41822 жыл бұрын
खपू छान👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@yogeshkhandait57222 жыл бұрын
अप्रतिम तुमी ही माडग्याची बनवन्याची पद्धत सांगीतली खुप छान 🙏🙏🙏🚩🙏🚩
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@yogeshkhandait57222 жыл бұрын
@@dhangarijivan 🥰🙏👌
@hemantkokare22292 жыл бұрын
खरंच छान आहे
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@anmol24682 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@anuradhadeshpande36063 ай бұрын
Khuapch Chan aahe postik swadist❤😂🎉❤
@savitaphapale3172 Жыл бұрын
खुपच सूंदर ताई
@chandrakantpise51222 жыл бұрын
Khup Chhan...
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@omkarkudalkar82152 жыл бұрын
अरे वाह 😊😊👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@nandushinde37182 жыл бұрын
आमच्या लहानपणी आम्ही हे हुलग्याचे बुळगं पिलो आहे खूप छान असतो छान व्हिडिओ
@dhangarijivan2 жыл бұрын
👍
@Itstimetogetknowledge_2 жыл бұрын
Jay balumama
@dhanajikkisave27702 жыл бұрын
खूप छान,,👌👌👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@vijayaphapale19332 жыл бұрын
खरच मस्त
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@savitababar9002 жыл бұрын
खूपच छान दादा
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@dodesirofficial2 жыл бұрын
खूपच छान
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@anitathawal62132 жыл бұрын
खूप छान दादा🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sunitakadam4007 Жыл бұрын
Mast. Dada. 👌👌👌👌👌
@kisantambe41212 жыл бұрын
दादा चायनीज सुपर पिण्यपेक्षा हे माडगं केव्हा ही चांगले आहे
@dhangarijivan2 жыл бұрын
👍
@aksharawahul5990 Жыл бұрын
Dada tumche video mi aata aath divsapasun ch bghtey pan mala khup aawdale mi ekda shengoli chi recipe dakhva vahinichy hatchi.plz Love from Mumbai ❤❤
@sapnadongre67872 жыл бұрын
दादा आम्ही पन करतो हूलगयाच माडग खुप छान लागत सर्दी पडस झालं की गरम गरम पिवून अंगावर काबरून घेऊन झोपल की बर वाटतं महनतात
धनगर राजा, माझ्या तोंडी धनगर माऊलीनं बनविलेलं माडगं काही लागलं नाही. पण तुम्ही आवतन दिलं त्यानं मन भरलं. आणि मन ऊल्हासलं ते जात्यावरच्या ओव्या आणि त्याला संगीत देणारं चालत्या जात्याचा कर्णमधूर आवाज. तन-मन बहरून गेलं. वा! "क्या सीन था!" आता यापुढे असं दृश्य नवीन पिढीला दुर्लभच. नाही का!
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏❤
@akshaysatras85642 жыл бұрын
खुप सुंदर
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@yuvrajwaghmode45142 жыл бұрын
जय मल्हार
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@niranjanshelke31982 жыл бұрын
Ekach number...
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@jooiprn2 жыл бұрын
आभारी आहे
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@anjalimarathirecipe2 жыл бұрын
खुप छान आहे माडग मी अंजली दनाणे तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद 🙏
@ujjwalachoure17482 жыл бұрын
खुप छान
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@lilagunjal42752 жыл бұрын
खुप छान.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@mayawatisalve16992 жыл бұрын
छान माहिती सर,आईची आठवण झाली माझी आई पण करत असे👍👍👍🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@nivruttikadnor35242 жыл бұрын
🙏🙏👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@pralhadpatil42082 жыл бұрын
धनगरी जीवन मी लहानपणी प्यायलं आहे पण आता कसं करायचं आठवत नव्हतं ते दाखवलंस बाबा खरं मी म्हणतोय तू बकरी कधी राखतोस शेतकरी कोल्हापूर
@hemalatapathankar88982 жыл бұрын
खुप छान, दुष्काळात खुप खाल्ल माडग जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद. 🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@harunmogal82632 жыл бұрын
@@dhangarijivanaagdi barobar aahe tai 72sal aathvle
@manishabad68032 жыл бұрын
Khupch mast mala pan asse jivan jagave vate
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sampatshinde95162 жыл бұрын
Nice video
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@krishnajagtap29972 жыл бұрын
Chaan 👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@bharatipatil36952 жыл бұрын
मस्त
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@rahulpandhare51782 жыл бұрын
आम्ही खूप खायचो .. आमची आजी बनवायची ... खूप छान व्हायचं
@pratibhabarde36614 күн бұрын
Mast 👌
@latakamble497713 күн бұрын
Banai Waheeni madge chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali