दिपा आणि मयूर शाळेत जाता-येता करत्यात भांडण😊 | बनाई निघाली सीताफळ आणायला | dhangari jivan |sidu hake #dhangarijivan #siduhake
Пікірлер: 101
@urmiladhopate24368 күн бұрын
सिदूदादा, तुमच्या आणि बाणाई च्या बरोबर मनानं फिरून आल्या सारखं वाटलं, जणू काही मी स्वतः च सीताफळं तोडली। मला आजोळी सीताफळाचं झाड होतं त्याची आठवण झाली। तुमच्या झाडावर खरंच जम्बो सीताफळं आली आहेत ❤😊
@vidyasagvekar456010 күн бұрын
ओरिजिनल निसर्ग आणि त्याची माजा तुमच्या विडिओ तुन बगायला मिळते ,या गोष्टीला कोण कोण सहमत आहे खूप छान सीताफळ मस्त विडिओ ❤
@sanjivanigaikwad831610 ай бұрын
खूप छान सीताफळ आहेत व्हिडिओ पण छान वाटला 🙏🙏
@avinashdangare6676 Жыл бұрын
तुम्ही आणि तुमचे सुंदर धनगरी जीवन अतिशय स्वच्छ व प्रदूषण मुक्त वातावरणात छान जीवन जगताय. तुमच्या सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात. सर्वांना धन्यवाद
@sunitahinge1311 Жыл бұрын
दादा सिताफळ छान आणि मोठी आहेत भाग्यवान आहे ताज आणि ओरिजनल खाता असच खावून निरोगी राहा.
@araina8781 Жыл бұрын
🎇🎇🎇🎇🎇🎇
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा गावच वातावरण खूप भारी आहे. सीताफळ मस्तच मोठ्या डोळ्यांची होती. खायला खूप छान लागता. Video खूप छान वाटला ❤️👌👌👍
@hemalatapawar2148 Жыл бұрын
इडलिंबूचे लोणचे खूप छान लागते मला खूप आवडते मी लहान असताना खाल्ले आहे
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके साहेब, मजेत आहे ना सर्व तुम्ही मस्त पैकी छान म्हणतात. किती दिवस गावी राहणार
@vikashatwar60785 ай бұрын
भारतीय संस्कृती बानाई ताई कडून शिकलं पाहिजे.
@dashrathsonawane9194 Жыл бұрын
निसर्गरम्या परंतु कष्टमय जीवन
@poojaprasade5258 Жыл бұрын
खुपच छान विडिओ. किती सुंदर जीवन आहे.
@sudarshanpatil3767 Жыл бұрын
नमस्कार दादा सीताफळ छान आहेत. 🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏 आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड