बॉस या कथेतील निवेदक सुजाता साळवी यांचा आवाज अलौकिक, वलयांकित, अवर्णनीय, जादुमय आहे यात शंकाच नाही त्यामुळे ही कथा मी पुन्हा पुन्हा ऐकली तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा एकविशी वाटते. तिच्या कुठच्याही कथा ऐकताना जणू काही सतारने तन,मन आणि हृदयाच्या तारा झंकारल्या जातात यांतच तिच्या आवाजाचे रहस्य सामवले आहे एवढं नक्की. लगे रहो ऑल दि बेस्ट
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
Thanks
@gauripatange291511 ай бұрын
खुप छान वाचन होत....आणी सुजाता यांचा आवाज म्हणजे सुस्पष्ट,सुटसुटीर्तनीं गोड आहे....त्यांचं आणखीन एक शब्दफुले नावाचे चॅनेल आहे तिथेही खुप छान कथा आहेत .....नक्की एकव्यात ....romantic ,समाजिक ,भायकथा आणी विनोदी कथा ..... एक पत्री नाटका सारखेz सादरीकरण खुप छान आहेत....all the best sujata tai.....swami always bless u😊😊😊😊
@milindrane1621 Жыл бұрын
खूप छान 👌
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
धन्यवाद!
@PrasannaBhagwat Жыл бұрын
कथा उत्तम आहे.. आणि सुजाता चा आवाज अलौकिक, best as usual Fantastic..!
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
Thank you
@sachinbalgam Жыл бұрын
कथा उत्तम, आवाज तर सही है ....बॉस.... 👍🏽
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
Thank you
@nkshire Жыл бұрын
सुजाता खूप छान..👍
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
धन्यवाद !
@anishnarasimhan9493 Жыл бұрын
Amazing style of narration🙌🙌
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
Thanks
@vindabhelose625 Жыл бұрын
Khup sunder
@ShabdaphuleBySujata Жыл бұрын
Thank you
@saurabhsalvi4694 Жыл бұрын
Very unique way of conveying the boss concept..also with some excellent voice!!