मॅडम, तुमच्या आवाजात सहजता आहे.स्व:ताचा अनुभव जाणवतो.खुप सुंदर आवाज आहे.
@madhavilapate155413 күн бұрын
खूप सुंदर,स्त्रियांच्या मनाचा कुठे विचारच होताना दिसत नाही,asch aahe he jag.😢
@vijaydamle1648Ай бұрын
अत्यंत सुंदर व संवेदना क्षम लिखाण!आवडलं!
@jayashreegodbole41092 жыл бұрын
आशा बगेंच्या कथा थेट मनाला भिडतात समजून उमजून वाचलीत
@dishakulkarni78512 ай бұрын
वाचन खूप सुंदर आणि आवाजही अतिशय गोड
@gamingsquad61292 ай бұрын
सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना सुद्धा मन इतके शुश्क रहावे ही स्त्री जन्माची कहाणी. छान कथा आणि कथन ही.
@byvidyawable81614 ай бұрын
Sundarach
@radhikav25307 ай бұрын
छान! सुंदर अभिवाचन! ❤
@madhavilapate15548 ай бұрын
अप्रतिम abhiwachan
@madhavilapate1554 Жыл бұрын
Aapla goooodaavaj,askhalit vachan,Apratim!!!!
@manishapimputkar47612 жыл бұрын
छान कथा आहे.
@dev_kunu365 Жыл бұрын
Strory tar ekdaammn ravaaaaaaaaaaaasssssssssssssssssss aahe tai awaaz suddha god aahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@kirangadkari44562 жыл бұрын
अप्रतिम लेखनशैली अप्रतिम वाचन
@amrutakulkarni38882 жыл бұрын
Kiti sundar wachtat ya channel wr chya sglya ch jani ..
@anitapathak7012 жыл бұрын
अपर्णा खूप सुंदर वाचन केलंस.. 👌👌👍
@chandrakantphadke34172 жыл бұрын
खूप सुंदर कथा ! अप्रतिम वाचनशैली ! 👍👍👌👌
@anitapathak7012 жыл бұрын
कथा अप्रतिमच आहे. तुझ्या वाचनामुळे अजून रंगत आली अपर्णा.. 💐💐👏👏😍😍
@seemamhaske79132 жыл бұрын
कथावाचन खूपच सुरेख झालं आहे !! Full of emotions and voice modulation done so perfectly!!
@bhagyeshavadhani73182 жыл бұрын
सुंदर ❤️
@meghanajoshi936 Жыл бұрын
खूप छान
@anaghahejib67082 жыл бұрын
मुलींची घुसमट खूप छान शब्दात ल़ीहिली आहे मन भरून येते उत्तम कथा
@sadashivjagtap3246 Жыл бұрын
Thanks ❤❤❤
@amrutakulkarni38882 жыл бұрын
Katha tr jashi mazi ch watatey
@rashmitapatil79148 ай бұрын
Surekhhhhh
@madhavilapate15548 ай бұрын
Purush मंडळी एकूणच अरसिक,आपण बायका मात्र स्वप्नावेडी
@madhavilapate155413 күн бұрын
Menka 12 ...13 वयाची असल्या पासून वाचते आहे.
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान कथा आनी वाचन .स्त्री ची हीच तर व्यथा असते कोनी हक्काने आपलेपणाने काळजीने तिला आवाज लीला कि सगळं दुःख विसरून तिकडे च जाते पन कोनी तसे नसते सगळे आठवन तेव्हा च काढतात त्यांना गरज असते तेव्हा. 💔💔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anirudheight87842 ай бұрын
So actually Katha 01.52 pasoon suru hote.... 🙄🙄🙄🙄🙄
@madhavilapate1554 Жыл бұрын
Chulital lakud chulitach jalaylahave na
@amrutaarjunwadkar1225 Жыл бұрын
कथा सुंदरच आहे, सांगायलाच नको आशा बगेंच्या नागपूरच्या पार्श्वभूमीवर च्या कथा सुरेखच आहेत. पण तुम्ही ही कथा वाचलीतही फार छान. मला कथा ऐकायला आवडत नाहीत. माझ्या वाचनाशी ते सुसंगत नसते. पण तुमचे वाचन अगदी मनाला पटले.
@ersojyn Жыл бұрын
Narration is too over pronounced. Lacks natural flow