Рет қаралды 46,788
Marathi Mandap Pujan Special Mararashtian Folk Songs
Presented By Indubai Budhaji Sakharwade
From Veltur Tah. Kuhi District Nagpur
Video :- Suraj Dhanjode
आमची वैदर्भीय लोक कला म्हणजे मंडप पूजनाची लोक गीते , येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी व ही गीते वाचवण्यासाठी हा छोटासा उपक्रम सुरु आहे ....
आपण या उपक्रमाला सहकार्य केल्या बद्दल सर्व रसिक माय बापांचे मनापासून खूप खूप आभार 🙏🏻
आंपला आभारी
सुरज धनराजजी धनजोडे , कुही 🙏🏻
Thanks For Watching
#marathi_Mandap_Pujan_Songs_🙏🏻