एकदम झकास मस्त आवाज ऐकू येत आहे.. ताई तुमचा आवाज खूप छान सुंदर आहे.... देवी सरस्वती ने छान कंठ दिला आहे.... ताई अभिनंदन तुमचे बरे वाटले आम्हाला अभिमान आहे तुमचा
@shitalkokate4505 Жыл бұрын
00
@balasahebkhapre5474 Жыл бұрын
Etyuieo
@janardankoshti4065 Жыл бұрын
वैदिक पद्धतीच्या लग्नातील ही मंगलाष्टके ऐकून कर्ण मधुर आवाजामुळे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.
@dharmrajpatel5244 Жыл бұрын
नमस्ते सरस्वती माता जी। बहुत प्यारा प्यारा गाना गाती है। दिल को बहुत अच्छा लगता है
@geetapawar56958 ай бұрын
आमच्या इकडे लोक आधी जेवणाकडे पळता......... एवढ्या वेळ thnabanar नाही ना..... नाही तर खूप chhhan ये..... Osm
@ShkhadevDoke11 ай бұрын
खुप सुंदर तुळशी विवाह सोहळा शुभेच्छा ❤
@anilbhagat666727 күн бұрын
❤❤❤❤❤
@sadanandnarkar8371 Жыл бұрын
वा प्राची आपला कडक आवाज खूप सुंदर अप्रतिम मंगलाष्टके गायलीस
@ganeshkhandzode3460 Жыл бұрын
ताई या मंगल आष्टका एकूण खरंच रडू आल बहिणीची खुप आठवण आली..❤