हे खरं आहे वाणी साहेब....खूप अवघड आहे आळेफाटा पोलीस स्टेशन चा हा अनुभव मला ही आला आहे ....सर्व सामान्य लोकांसाठी हे कामच करत नाही असे वाटले.....
@बैलगाडाशर्यत-ब9ठ17 сағат бұрын
पैसा बोले दल हले म्हण फुकट आहे का
@omsai832515 сағат бұрын
Ho
@omsai832514 сағат бұрын
Tya polisala vichara wani saheb complete lagech ka nahi ghetli
@mahendraphapale91137 сағат бұрын
सर्वच जुन्नर तालुक्यातील पोलिस स्टेशन चा कारभार आहे
@sukhrajdikshit45316 сағат бұрын
पोलीस ही केवळ नोकरी नाही धंदा पण आहे?
@ganeshgadge37515 сағат бұрын
एक दम बरोबर दादा देवा यांचे पैसे मिळुदे
@mininathvishwas635016 сағат бұрын
वोटीपी सर्चिग चालुच असत त्यांच फक्त ३सेकंदासाठी मोबाईल हँग करुन पैसे काढले जातात वैयक्तीक सावधानता हाच सध्यातरी आँपशन आहे
@RSVlogs12K3 сағат бұрын
पोलिस बांधवांना विनंती आहे गरिबांची मदत करा.
@InsightfulMindLearner10 сағат бұрын
अशा प्रकाराची प्रकरण खरच नवीन आहेत... मोठी account phonepe वर वापरणे चुकीचे आहे...zero balance account वापरणेच ... account कोणते आहे ,बँक लोकेशन ,transfer झालेले account number, linked resident id भेटल्यावर पैसे भेटतील कदाचित नक्कीच...डिजिटल awareness करणे खूप गरजेचे आहे...
@swpnilLandage16 сағат бұрын
सर्वसामान्य जनतेला हे असे त्रास होणारच कारण हे सर्व सामान्य जनतेचे नोकर आहे हे जनतेला समजतं नाही त्यामुळे हा त्रास होतो
@yogeshgarad8687 сағат бұрын
सर्व सामान्यांसाठी पोलीस प्रशासन नाहीच
@swanandkanawade32309 минут бұрын
भाऊ संगमने र ग्रामीण चे पण अशीच अवस्था आहे..
@RSVlogs12K3 сағат бұрын
गरिबांना न्याय द्या.😊 यांचं पैसे मिळाले पाहिजेत. गरिबांना कोणी वाली आहे का
@Allinone-nd9zv2 сағат бұрын
Police station staff ne public la educate karane garajeche ahe
@anilgaikwad625545 минут бұрын
देवा पैसे मिळूदे गरिबाचा
@indiancricket54458 сағат бұрын
ओटीपी ऑटो फील होत आहे अचानक सावधान राहा
@xyz-zy4hh17 сағат бұрын
कदाचित आपणाकडून OTP दिल्यामुळे आपले पैसे काढून घेतले
@shabiulhasan7217 сағат бұрын
माझ्यासोबत सुद्धा ऑनलाइन फ्रॉड झालेले आहे सायबर क्राईम पुणे येथे कंप्लेंट करून सुद्धा काहीही निराकरण झालेले नाही नुसते समाज पत्र दिले आहे