माचकर; विकृती आणि माज | Sushil Kulkarni | Uday Nirgudkar | Analyser | Mukesh Machkar

  Рет қаралды 111,240

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 695
@aasawarijoshi6100
@aasawarijoshi6100 Жыл бұрын
ह्या माचकरवर कारवाई करा माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्या माचकरला सांगा की महात्मा फुलेंच्या शाळेसाठी पुण्यात स्वतःचा वाडा देणारा पुण्यात्मा "भिडे" च होता कोणी माचकर नव्हता
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
अगदी खरय
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता... 🙏💐
@kalidasupasani8031
@kalidasupasani8031 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
👍👍👍👍👍
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Жыл бұрын
सही
@yeshwantgokhale8289
@yeshwantgokhale8289 Жыл бұрын
हे विधान जाणून बुजुन केले आहे चुकून केले नाही सरकारनेच याची दखल घेऊन या वृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 Жыл бұрын
Yes indeed! The intention was to cause turbulence and not be legally challenged for it !
@ShripadLikhite
@ShripadLikhite Жыл бұрын
Why Govt ? Where are Brahmins organisations? Shouldn’t they register a complaint on casteism grounds ?
@hemalataraut8511
@hemalataraut8511 Жыл бұрын
Asha goshti farach निंदनीय आहेत, tyanche santulan bighadle asel tar tyani padbhar kasa sambhalava? Dusare mhanje petrol pathun deun hyana Kay sangayche aahe,? Nantar chakun bolalo ase mhananaryani adhich vichar karun bolave.
@padmajoshi6743
@padmajoshi6743 Жыл бұрын
केतकी चितळे नी नुसती कविता शेअर केली तर तिला किती त्रास दिला.आता सगळे गप्प का ?
@pandurangdeshmukh2659
@pandurangdeshmukh2659 Жыл бұрын
माच्करला शिक्षा झाली पाहिजे
@adnyat
@adnyat Жыл бұрын
सरकारने त्यांना खुली सूट दिलेली आहे
@prakashkatole3462
@prakashkatole3462 Жыл бұрын
या हलकट राजकारण्यांचं पुणे काही बिघडवत नाही म्हणून मा तलेत
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 Жыл бұрын
हा प्रकार अॅट्रासिटीखाली येत असेल तर याच्या वर नक्कीच केस केली पाहिजे.
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
यांच्या मुखात एक आणि पोटात एक आहे. सगळ्यात घाणेरडे राजकारण आणि विकृत लिखाण.
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 Жыл бұрын
सत्ता गेली, खुर्ची गेली, आमदार गेले, नेते कार्यकर्ते गेले आणि नैराश्य आलं आहे, त्यामुळे हताश होऊन काहीही बरळत आहेत
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 Жыл бұрын
"बरळत" वगैरे काही नाही. ह्या माणसाला अटक करून कोर्टाने suo moto केस केली पाहिजे. नुसत्या भावना दुखावल्या नाही आहेत. हा सरळ सरळ माणुसकीवर हल्ला आहे.
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Жыл бұрын
हताश होऊन बरळणे वगैरे ठीक आहे पण पेट्रोल चा उल्लेख ज्या पद्धतीने केला गेलाय , याला तर चक्क आतंकवादी कारवाईचा वास नाही येत ? ह्यांना terrorist activity ची कलमे लावून पोलीस कारवाई झाली पाहिजे !
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
१०१ टक्के खरे बोललात👌
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 Жыл бұрын
@@aparnabhide2725 Indeed … and it’s a shame no action has been taken against the culprit !
@madhurasohani8117
@madhurasohani8117 Жыл бұрын
UT अतिशय फालतू माणूस आहे.
@adnyat
@adnyat Жыл бұрын
मार्मिक आता पवारांच्या ताब्यात गेल्याचे हे लक्षण आहे
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
It is a systematic the plan to attrecat the people towards their party .who hate brahmins .in the societies
@SatishHaldankar-q1b
@SatishHaldankar-q1b Жыл бұрын
आमचं हिंदूत्व शेंडी जानव्याचं नाही.....अर्थात,,महिना 100 कोटी वसुलीचचं आहे,,,
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
छान
@adhikshinde1852
@adhikshinde1852 Жыл бұрын
Good job sir ji
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 Жыл бұрын
काही लोकांकडून चांगल्या विचारांची व बुद्धी ची अपेक्षा ठेवणं चुकीचे ठरेल. कधी तरी त्या माचकराचा माज उतरला पाहिजे.
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 Жыл бұрын
महाराष्ट्र हा सुधारणावादी आहे हा एक गोड गैरसमज मराठी माणसांनीच करुन घेतला आहे. महाराष्ट्र हा अत्यंत जातीय अगदी बिहार उत्तर प्रदेशमधल्या जातीयते पेक्षाही भयानक जातीय आहे.
@tukaramgaikwad8734
@tukaramgaikwad8734 Жыл бұрын
तूझी भावना सगळ्यात महत्वाची.
@gee1234t
@gee1234t Жыл бұрын
हेतू पूर्ण झाल्यावर माफी मागण्याला काहीही अर्थ नाही. असे विशिष्ट जातीवाचक लिहिण्याचे धाडस होते यातच सगळे आले.
@hemantshinde9873
@hemantshinde9873 Жыл бұрын
एखाद्या वृत्त वाहिनीशी, पक्षाशी थेट संबंधित असलेली "बेजबाबदार व्यक्ती" सुद्धा त्या वृत्त वाहिनीचे / पक्षाचेच प्रतिनिधीत्व करत असते. अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला "चुकुन" परंतु "खात्रीने कठोर शासन" व्हावे. व दिलेल्या "शिक्षेनंतर" न चुकता दिलगीरी व्यक्त करावी.
@ganeshdahifale8064
@ganeshdahifale8064 Жыл бұрын
भट लोकांनी सगळं इतिहास खोटा लिहला ते जमत का कपटी 🍉🍉🍉🍉भक्त
@shekharkoparkar6032
@shekharkoparkar6032 Жыл бұрын
वाह आज खूप दिवसांनी उदयजी यांचे स्पष्ट आणि उत्तम विश्लेषक आपल्याशी संवादातून ऐकायला मिळाले, आणि एक टीप, देवेंद्रजी महाराष्ट्राचे चाणक्य झाल्यापासून ब्राह्मण द्वेष जास्त वाढला आहे 😊 असो
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
बरोबर
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Жыл бұрын
Right
@supriyasawarkar5935
@supriyasawarkar5935 Жыл бұрын
खरी वृत्ती समाेर आली इतके दिवस मुखवटा हाेता चांगुलणाचा.
@rajendraundale997
@rajendraundale997 Жыл бұрын
माचकर काय माजकर ? राहुल गांधीवर जशी केस करुन आद्दल घडवली तशी केस करुन अद्दल घडवली पाहिजे अशा लोकांना.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
Assa lokana bhav dheu naka .case chillar gost.. He tr kulkarni hi tha cha vidio banavla .aamhi tr dunkun hi baghat nahi.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Жыл бұрын
​@@sureshkanojia2589सोडून देऊन हे १२ बापाचे माजतात
@kirankurde7010
@kirankurde7010 Жыл бұрын
आता फार झाले. राहुल गांधींसारखी कारवाई अशा लोकांनीच केली पाहिजे. लोकशाहीचा स्वैराचार करण्यासाठी वापर केला जातो तर योग्य व न्याय बाबींसाठी केला जात नसेल तर नक्कीच दुर्दैवी आणि अशा अनुचित प्रकाराला उत्तेजन देण्यासारखे आहे. मराठी मध्ये वाक्प्रचार आहे म्हतारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो. आता अशी प्रवृत्ती खूपच सोकावली आहे. विशेषतः १९९९ नंतर विषवृक्षाची स्थापना झाल्यानंतर.
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Жыл бұрын
​​अशाच च काहीशा न्यूट्रल प्रतिक्रियांमुळेच माज (कर) करून राहिले आहेत
@pradnyaraut3016
@pradnyaraut3016 Жыл бұрын
हेच विधान ब्राह्मण सोडून इतर कुठल्या ज्ञाती बद्दल केलं असत तर इतकीच थंड प्रतिक्रिया समाजात दिसली असती का
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
जा की रस्त्यावर
@RajeshwareeDeshpande
@RajeshwareeDeshpande Жыл бұрын
​@@narayanp4256रस्त्यावरचे आणि नीतीनियमाने चालणारे यात हाच तर फरक आहे. तुम्ही कसं ते नेमक दाखवून दिलंय
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 Жыл бұрын
ज्या महाराष्ट्रात जात पाहिली जाते ते राज्य पुरोगामी कधीच असू शकत नाही. ज्याने महाराष्ट्रात राजकारणासाठी जात काढली ते हलकट आज एकटे पडलेत, त्यांची आज कीती लागली हे आपण पाहत आहोत.
@nitinasar8968
@nitinasar8968 Жыл бұрын
It is necessary to see who planted the postion of castes and religion in Maharashtra.
@anandmamidpalliwar7823
@anandmamidpalliwar7823 Жыл бұрын
फूरोगामी महाराष्ट्र!!!!
@joshanchi5403
@joshanchi5403 Жыл бұрын
पुण्यात एफ आय आर दाखल झालाय,माचकर सध्या अटकेच्या भीतीच्या छायेत आहे.
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
अटक कराच
@nandkumarmhapralkar3729
@nandkumarmhapralkar3729 Жыл бұрын
पुण्यातील सद्गृहस्थ कोण हे कळलं तर बरं होईल.
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 Жыл бұрын
सर्वांनी करावा. केतकी ची 10 ठिकाणी तक्रार केली होती. आता एका बाईला न्याय मागताना ब्राह्मण जातीच्या बायकांना जाळायचा गोष्टी करत आहेत इतके नीच वृतीचे मराठी आहेत हे दुर्दैव आहे. आता महाराष्ट्राचा अपमान होतं नाही.
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 Жыл бұрын
साल्याची आता पिवळी झाली असेल.
@sushiladravid6594
@sushiladravid6594 Жыл бұрын
हा माचकर कोण आहे कृपया सांगा ? इतके हलके विचार करणाय्राची महिला आयोग दखल घेणार का ?
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 Жыл бұрын
केतकी ची 10 ठिकाणी तक्रार केली होती. तशी ह्या माणसाची व्हावी ही अपेक्षा.मणिपूरच्या बाईला न्याय मागताना ब्राह्मण जातीच्या बायकांना जाळायचा गोष्टी करत आहेत इतके नीच वृतीचे वक्तव्य करताना शरम वाटतं नाही आणि त्याचा आता किती मराठी माणसांनी निषेध व्यक्त केला? आता महाराष्ट्राचा अपमान होतं नाही.
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 Жыл бұрын
कुणी ही उठावे आणी ब्राम्हणांविरुद्ध बोलावे,बरळावे हे आता असह्य झाले आहे,धडा शिकवला पाहिजे.
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
स्वार्थी आणि नीच राजकारणी लोक खुप आहेत. मीच बोलतो तेच खरे असे बोलणारे यांची कोतावृतीचे जळावू वळू आहेत हे.
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
केतकीच समर्थन करता यातच सर्व संस्कार दिसून येतात. संत तुकाराम महाराज यांचे सुद्धा नाव घेण्याची ना बुध्दी ना लायकी नसलेल्या नटी ला समर्थन करणे तुमचा हेतू स्पष्ट करतो.
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
बाकी या गोष्टीचा निषेधच आहे.
@RajeshwareeDeshpande
@RajeshwareeDeshpande Жыл бұрын
​@@PK-qe2pyमाचकर बराय का मग तुमच्या मते?
@dix779
@dix779 Жыл бұрын
अशी मनोवृत्ती नक्कीच जाळली पाहिजे मी त्याच्यासाठी ₹1000 देण्यास तयार आहे.
@udaymohite5636
@udaymohite5636 Жыл бұрын
माचकर needs to be punished legally
@Jalebi_bai1u
@Jalebi_bai1u Жыл бұрын
शेंडी जाणव्याच माझ हिंदूत्व नाही,100 कोटीची वसूली करने माझ हिंदूत्व आहे😊
@girishburande-ce9br
@girishburande-ce9br Жыл бұрын
Absolutely correct
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
जसा मालक मनोरुग्ण तसा त्याचे संपादक मनोरुग्ण आहेत. ह्या माजकरला खरंच जेलमध्ये टाकायला पाहिजे. उदय सरांना बोलावून छान विश्लेषण ऐकायला मिळाले.
@rameshoak2410
@rameshoak2410 Жыл бұрын
या सगळ्यांना सगळ्यांनी एकत्र येऊन धडा शिकवणे आवश्यक झाले आहे
@meghamokashi1779
@meghamokashi1779 Жыл бұрын
चुकीला माफी नाही.हेभयंकर आहे.यांची योग्य ती दखल छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक घेतील.
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
आणि संभाजी महाराजांचे सैनिक? 🤔
@manadya
@manadya Жыл бұрын
@@mohan1795 छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सैन्यबळ वेगवेगळे होते? की बिडिग्रेडी पिवळ्या पुस्तकांच्या प्रभावात आहात?
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
कोण कृष्णाजी कुलकर्णी का.
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
निंदनीय वक्तव्य!जातीय तणाव वाढवणारे!अशा विकृत विचारसरणी चा जाहीर निषेध! याना जबाबदारीतून तत्काळ मुक्त करावे ही अपेक्षा.
@jitendraskulkarni1458
@jitendraskulkarni1458 Жыл бұрын
कुठल्याही विशिष्ट जातीबद्दल असले आड़नाव वापरुन गलिच्छ लिहिने, बोलणारी गेल्या काही वर्षात वाढले आहेत का? विशेष करुन आड़नाव 'करी' असलेले. ही सर्व पिलावळ सामान्य माणसाची नाही.
@DadasahebBangar-t2u
@DadasahebBangar-t2u Жыл бұрын
उदय निरगुडकर सरांचे मनःपूर्वक आभार....!🙏 अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 Жыл бұрын
जागोजागी व्हायला हवी.
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
अपात्र व्यक्ती किती घातक असते हेच यावरुन दिसून येते.
@dreamchaser4765
@dreamchaser4765 Жыл бұрын
Dr. Uday Nirgudkar is a very intelligent man!
@dagadu3069
@dagadu3069 Жыл бұрын
त्यांच्या निर्भीड पणामुळेच त्यांना कुठल्याही चॅनेल मध्ये प्रवेश मिळत नाहीये. आणि माजकर साहेब बहुधा संत वाकडेश्वरांचे पट्टशिष्य दिसताहेत ब्राम्हण द्वेष्याच्या बाबतीत.
@st3231
@st3231 Жыл бұрын
Not very intelligent in this video at least.
@adityawaglearch
@adityawaglearch Жыл бұрын
पोस्ट तत्काळ delete केली गेली, तरीही माणसाची अंतर्गत मनिसक घडण किती परिकोटीची कुजकी आहे हे सत्य पार उघडे (नागडे?) पडले, हे मात्र खरे !
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 Жыл бұрын
माचकरवर योग्य ती कारवाई सरकारने करावी.हिन वृती स्पष्ट दिसत आहे.
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Жыл бұрын
या माचकर वर खटला दाखल करून जेल मध्ये टाका.
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 Жыл бұрын
अशा लोकांना १०० चाबकाचे फटके मारून एक मोजावे 😡😡
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Жыл бұрын
@@pradnyajoshi3117 पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा घटने मध्ये गंभीर नसतात. महाभकास आघाडीच सरकार असताना ताबडतोब कारवाई करण्यात येत होती,उदाहरणार्थ केतकि चितळे
@adnyat
@adnyat Жыл бұрын
कोणत्या कलमाखाली?
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Жыл бұрын
@@adnyat समाजात तेढ निर्माण करणे.
@adnyat
@adnyat Жыл бұрын
@@temptechengineering3503 पण अशा विधानांनी आजवर कुठे समाजात तेढ निर्माण झाल्याचे, किंवा दंगल झाल्याचे उदाहरण नाही.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Жыл бұрын
माचाकर च्या पिछाडी त थोडंसं पेट्रोल ओतुन त्याला विचारावे आता कसं लागते, म्हणजे तो कबुल करेल की याच्या मागे संजय आहे की उत बा ठा आहे..
@suhasphansalkar8716
@suhasphansalkar8716 Жыл бұрын
याच्या मागे मिटकरी असू शकतो. बेअक्कल माणूस.
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
@@suhasphansalkar8716 vaakda aahe .......100%......
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 Жыл бұрын
असा विकृत माणूस संपादक कसा असू शकतो
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Жыл бұрын
जसा राजा तशी प्रजा
@dinanathdhere875
@dinanathdhere875 Жыл бұрын
मनात साठलेल्या द्वेषाचे दर्शन झाले....वाक्य मागे घेतले तरी....बुंदसे गयी.....
@rameshoak2410
@rameshoak2410 Жыл бұрын
कुळकर्णी साहेब तुमचे खरोखर कौतुक आहे, तुम्ही अत्यंत योग्य अशा विषयाला हात घातला आहे
@vaishaligore1944
@vaishaligore1944 Жыл бұрын
ह्या मचा करला माज आलाय वाटते अश्या लोकांना धडा द्या य ला हवा
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 Жыл бұрын
माज उतरवायला पाहिचे
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
@vaishali...... Chappalne Marla Paahije Machkarla ........😡😡😡
@sharads.2067
@sharads.2067 Жыл бұрын
यांच्या असल्या विचार मुळे पक्ष फुटला नाही पक्ष हातून गेला हे यांना समजलं नाही.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Жыл бұрын
आपल्या दोघांचे विचार ऐकण्यासाठी मन utsuk असते 👌👌🙏🙏👊👊
@Premchandghodke152
@Premchandghodke152 Жыл бұрын
उठसूट असे हळवे वाक्य कमेंट करून ह्या दोघांना खजील करू नका मुद्द्या चे बोला 😂😂😂😂
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
इतकं अवघड आहे का 'उत्सुक' लिहिणे? 🤔🤦‍♀️
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
​@@Premchandghodke152संबंधित विषयावर मय व्यक्त करता येत नाही. 😭🤦‍♀️ काही जण तर 'शर्ट छान आहे', किंवा 'डोळ्यांखाली काळी वर्तुळे उमटली आहेत; जागरण करू नका', असे ही लिहीतात. 😭🤦‍♀️
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 Жыл бұрын
गृह मंत्री सद्या काय करित आहे कठोर कारवाई करा
@shalmaleevaidya1331
@shalmaleevaidya1331 Жыл бұрын
या इंटरव्ह्यू मध्ये उत्तरापेक्षा प्रश्नाची जास्त आतुरतेने वाट पाहत होते. खूप रोचक आणि मार्मिक प्रश्न विचारले आहेत. अगदी प्रत्येकाच्या मनातले.
@udaymohite5636
@udaymohite5636 Жыл бұрын
कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे delete केलं म्हणून सोडता कामा नये
@shraddhakulkarni.
@shraddhakulkarni. Жыл бұрын
एस्ट्रो सिटी कायदा माचकर वर लावला पाहिजे
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
नमस्कार डॉ उदय जी आणि सुशील जी. खूप छान विश्लेषण आणि परखड. अनेक शुभ आशिर्वाद.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Жыл бұрын
👍👍
@makarandjoshi5090
@makarandjoshi5090 Жыл бұрын
अहो कुलकर्णी, हे लोकं "दलित पत्रकारीता" अस समजून सोडून द्या हो. जस दलित साहित्य म्हटल की काही ही चालत तसच आहे. आता डिलिट केले ना म्हणून अजून माज ही दाखवून देतील, असो.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Жыл бұрын
शक्ती वीना क्रोध व क्रीयेवीण वाचाळता व्यर्थ आहे.बाकी कुठल्याही जाती वरून असे विधान केले असतेतर सारा समाज रस्त्यावर आला असता.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Жыл бұрын
मला वाटतं पुण्यातल्या सर्वच महीलांनी एकत्र येऊन या माचकरला १० लिटर घासलेट मध्ये परिपुर्ण मुख्ग्नी द्यावा. सर्वच महीला , विशिष्ट समाजाच्या महीलां विषयी असं बोलु नये , 2024 ला .माचकरचा ,माज उतरेलच, जयश्रीराम ,
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Жыл бұрын
चित्पावनांचा विरोध सर्वश्रुत आहे.कारण ही सगळ्यांना माहीत आहे.
@vallabhprabhugaonkar3624
@vallabhprabhugaonkar3624 Жыл бұрын
Machkar showing his original category
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Жыл бұрын
उदयजीनी विस्तृत विचार समोर ठेवलेत 🙏👌👍 मस्त एपिसोड 🚩🏆🇮🇳
@भारतचव्हाण-ङ8ङ
@भारतचव्हाण-ङ8ङ Жыл бұрын
जातीवरून टीका करणारे खरोखर स्वतः खूप शहाणे समजतात अशा लोकांचा जाहीर निषेध करायलाच पाहिजे ब्राम्हण जातीवर टीका करणे हे तर निशेधार्यच आहे अशा लोकांना ठेचून काढायला पाहिजे
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 Жыл бұрын
चाबकाने फोडून काढला पाहिजे
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Жыл бұрын
अतिशत उत्तम विश्लेषण केले. सुशिलजी धन्यवाद. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत. निरगुडकर साहेबानी समाधानकारक माहिती दिलीत.
@rajanipatil90
@rajanipatil90 Жыл бұрын
कुलकर्णीजी, आज तुम्हाला इथे पहाताना जुन्या दूरदर्शनच्या बातम्या आठवल्या. बॅकड्राॅप तसाच आहे.❤
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 Жыл бұрын
नाव घेऊन तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या खासदारचे शेपूट पकडून , माचकर प्रवास करू इच्छित असावेत !
@shamshirsat2844
@shamshirsat2844 Жыл бұрын
अतिशय सुरेख चर्चा व त्यावर उत्तरं . अप्रतिम प्रश्र्नोत्तरं .
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Жыл бұрын
बाई व पेट्रोल ही भाषा विचार किती भयंकर.
@dhanashreebedekar1519
@dhanashreebedekar1519 Жыл бұрын
उदयजी खूपच छान बोलत आहात.
@medhakumthekar6286
@medhakumthekar6286 Жыл бұрын
सुशीलजी उत्तम विश्लेषण !! आणि ही हीन प्रवृत्ती घृणास्पद आहे
@praphullapatil9556
@praphullapatil9556 Жыл бұрын
Bramhanana shivya dene hi fashion zali Ahe he far far durdaiv
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
MVA सरकार स्थापन करण्या आधीपासून राऊत, आव्हाड, अबू, त्याची मोहतरमा खासदार, अमोल ह्यांनी त्यावेळेपासून राज्यात जातीय दंगल होईल अशीच भाषा वापरत होते. अगदी काही महिन्यापुर्वी पण राज्यात दंगली होतील असे अंदाज हाच राऊत आणि आव्हाड हे करीत होती. त्याचाच हा एक भाग आहे अस मला वाटत.
@sureshkale6737
@sureshkale6737 Жыл бұрын
अशी चर्चा नियमित असावी . ज्वलंत प्रश्नांवर करावी .
@girishrajadhyaksha8847
@girishrajadhyaksha8847 Жыл бұрын
मार्मिक म्हटलं की बाळासाहेब आणि श्रीकांत जी ठाकरे यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं साप्ताहिक आठवतं.. आता मात्र ते अशा सुमार दर्जाच्या लोकांच्या हाती आहे असं वाटतं.. बाळासाहेब जातीयतेच्या विरुद्ध उघड बोलणारे एकमेव राष्ट्रीय नेते होते... गरीब आणि श्रीमंत अशा फक्त दोनच जाती आहेत असे ते नेहमीच म्हणत असत. त्यांच्या वारसदारांना अशी केविलवाणी भूमिका घ्यावी लागेल असं वाटलं नव्हतं. कालाय तस्मै नमः l😢
@shubhangikarav2372
@shubhangikarav2372 Жыл бұрын
सर जगात एकच व्यवहार चालतो आपण जे देवू तेच परत मिळणार म्हणून आपण काय करतो याचं भान ठेवून च करावं
@shivkumarjha3056
@shivkumarjha3056 Жыл бұрын
राष्ट्रवादी पत्रकार राष्ट धर्म निभाते हैं कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम राष्ट धर्म
@bhojanesk82
@bhojanesk82 Жыл бұрын
अहो सुशीलजी हे लोक अशी विधाने करून ते त्याचीं स्वतः ची माणशीकता आणि लायकी काय आहे ते दाखवून देतात कशाला असल्या लोकांना नको ते महत्व देता यांना किती लोक ओळखतात
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej Жыл бұрын
अशा बातम्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे.
@anjaliapte4591
@anjaliapte4591 Жыл бұрын
निरगुडकर तुम्ही गोल गोल बोललात .अस असेल तर...वगैरे .सुशीलजी जसे रोखठोक बोलतात तसे बोलयला हरकत नाही .
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Жыл бұрын
यांना मुळात बोलावलंच कशाला , ते नाही कळले🤔एकटे सुशील कुलकर्णी पुरेसे होते विश्लेषण करायला!
@akashm7252
@akashm7252 Жыл бұрын
उदयजी, काय गोल गोल बोलता राव! सुशीलजी तुम्ही रोख ठोक बोलत रहा बस.
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
नमनाला घडाभर तेल! 😭🤦‍♀️
@sahadeokarne5447
@sahadeokarne5447 Жыл бұрын
डॉ. उदय निरगुडकर साहेब तुमची पत्रकारिता एक नंबरची होती, आहे आणि पुढेही राहील.तुम्ही एक तर्फी पत्रकारिता कधीच केली नाही.
@nitinsawale6052
@nitinsawale6052 Жыл бұрын
उदय सरांचे विश्लेषण ऐकायला आवडते..
@suyashmahajan4153
@suyashmahajan4153 Жыл бұрын
विकृती आणि माज दोन्हीही... 😡😡
@mangeshumbrajkar7172
@mangeshumbrajkar7172 Жыл бұрын
उदय सर यांचे इमेज किंवा damage control सुरू केले आहे असे वाटते... सर ठुम्ही पण फ्री लन्सर पत्रकार... आपले विचार नक्की ऐकला आवडेल... Please जॉईन analyser ❤❤❤❤
@sanjaydabholkar2708
@sanjaydabholkar2708 Жыл бұрын
परशुराम ज्याचा मूळपूरूष आहे तो कशाला घाबरेल ..... जय परशुराम 🙏🙏🙏🌹🌹🌹
@DrADJoshi
@DrADJoshi Жыл бұрын
DR UDAYJI & MR SUSHILJI UBHAYATA NI SUNDER VISHLESHAN,KELE.
@nandkumarkachave1655
@nandkumarkachave1655 Жыл бұрын
Very nice NirgudkarAndKulakarniSir
@VinayakWagh-h7h
@VinayakWagh-h7h Жыл бұрын
माचकरांचा जाहीर निषेध.
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 Жыл бұрын
कुलकर्णी ही चर्चा जरूरीच आहे। त्याच्या मागे कोण नेते आहेत त्यावर पण चर्चा करणं पण गरजेच आहेत।
@ashoknikam9670
@ashoknikam9670 Жыл бұрын
निड गुडकर साहेबाना आपण बोलवले फार चांगले झाले.त्यांचे विश्लेषण फार चांगले व ऐकण्यासारखे असते.
@bhaskarjawanjal
@bhaskarjawanjal Жыл бұрын
24:59 डॉ. निरगूडकर सरांचे हास्य खूप बोलके.!
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Жыл бұрын
Charcha khup Chan. Spasthapane mate mandali .
@umeshjoshi4860
@umeshjoshi4860 Жыл бұрын
आणीबाणीत जसे बंधन होते असे मीडियावर बंधन आणावित.
@saiprasadghogale3106
@saiprasadghogale3106 Жыл бұрын
उदय निरगुडकरांचे विश्लेषण उत्तम.
@jeetendrapatil524
@jeetendrapatil524 Жыл бұрын
Udya sir is very intelligent and sushil sir you too 👍👍🙏
@rameshoak2410
@rameshoak2410 Жыл бұрын
नक्कीच असेच वातावरण झाले आहे
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 Жыл бұрын
सध्या झोपड पटी राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात.
@kalamanch461
@kalamanch461 Жыл бұрын
उदय जी, सुशील जी, अतिशय सुंदर चर्चा. संयमित विचार. - किरण येवलेकर
@SatishKulkarni-vr3iw
@SatishKulkarni-vr3iw Жыл бұрын
सुशीलजी व उदय जी ब्राह्मण समाजाने एक आदर्श नेता निर्माण केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस . कणखर नेता🌹🌹🙏🙏
@musictube59
@musictube59 Жыл бұрын
प्रगल्भ व्यक्तीमत्व म्हणजे काय ?याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री निरगुडकर सर आहेत.त्यांचे विचार ऐकून त्यांच्याबद्दल आदर वाटतो.शिवाय त्यांचं बोलणं ऐकणं हा एक बौध्दिक आनंद देणारा अनुभव वाटतो.
@अर्जुनबोरुडे
@अर्जुनबोरुडे Жыл бұрын
प्रसारमाध्यमातकाहीनालायकलोकाचीएन्ट्री झालीआहेयान्चकामफक्तजातीजातीतभाडंणलावणे
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 Жыл бұрын
अशा,पत्रकारितेत, असलेले,लोकांवर, कडक,कारवाई, करायलाच, पाहिजेत,
@ChetanOT
@ChetanOT Жыл бұрын
एका मूर्ख माणसांसाठी आपण सर्वांनीं गहन चर्चा करून वेळ वाया घालविला . आभार !
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
Tumhi Brahman Aahat Ka Te Saanga.......🙄🙄🙄
@neelashinde5727
@neelashinde5727 Жыл бұрын
Even after Machkar has withdrawn his post from Tweeter and apologiesed he should be held responsible for trying to instigate people against Brahmin community specifically women. His post regarding supplying of petrol reeks of terrorism. He should be held responsible and accountable for spreading hate and should be arrested without fail.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
इथं योगी जी च पाहिजेत. सुतासारखे सरळसोट होतील. स्वातंत्र्य आहे म्हणून कुणीही असो सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे तेंव्हाच हे असलं थेरं बंद होणार
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Жыл бұрын
Sushil ji excellent dissection of names with proper examples
@madogale
@madogale Жыл бұрын
शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारायला हवाय
@artisunildughrekar6001
@artisunildughrekar6001 Жыл бұрын
असे विचार मनांत येणे हेच किती योग्य आहे? आणि असे सडके विचार आपल्या मनात आल्यावर तो जाहीरपणे व्यक्त करणे हे आणखी पुढचं पाऊल. आणि असे विचार जाहीर करणारा व्यक्ती एक संपादक असणे हे फारच दुर्दैवी आहे.
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 Жыл бұрын
कृपया सर्वांनी आपण मानवता हा एकच धर्म समजावा. आणि शांततेचे, सौहार्दाचे जीवन जगावे. सामान्य माणसाला हे सगळं नको आहे.
@sumedhajalgaonkar5674
@sumedhajalgaonkar5674 Жыл бұрын
Excellent.
@shivprasadkhanolkar2302
@shivprasadkhanolkar2302 Жыл бұрын
बुंद से जो गयी हौद से वापस नही आती ।
@kirankurde7010
@kirankurde7010 Жыл бұрын
सुशीलजी, आदरणीय निरगुडकर सरांचे अतिशय समतोल विचार आदर्श पत्रकारितेसाठी किंवा पत्रकारितेत खरोखरच भविष्य घडविण्याची इच्छा असलेल्या पत्रकारांना उपयोगी किंवा त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खूपच चांगले आहे. हे जे माचकर किंवा माजकर आहेत त्यांनी त्यांची ही समाजात विष पसरवणारी पोस्ट करण्याची चूक, गुन्हा किंवा पाप केलं आहे ते त्यांची पोस्ट केवळ डिलीट करून त्याची चूक, गुन्हा किंवा पापक्षालन होणार नाही. त्यांच्या या कृत्याचे संभाव्य परिणामाची किंमत त्यांनी मोजली पाहिजे असं वाटतं. तरच अशा जातीयवाद निर्माण करुन देशविघातक कृती करणा-या प्रवृत्तीला आळा बसेल किंवा बसवावा लागेल.
@deapamdharpam8948
@deapamdharpam8948 Жыл бұрын
Bold & Beautiful
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Жыл бұрын
Good evening sir 🌹🙏
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 344 М.
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 9 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН