मोदी-शहाला घाम फोडणारं भाषण, अरविंद सावंतांनी लोकसभा दणाणून सोडली; Arvind Sawant on Narendra Modi

  Рет қаралды 357,860

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#arvindsawant
#narendramodi
#uddhavthackeray
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 889
@chintamanpatil8532
@chintamanpatil8532 3 ай бұрын
सावंत साहेब हिच महाराष्ट्राची ताकद तुम्ही दाखवून दिली आपले अभिनंदन 💐
@starworld6269
@starworld6269 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@azharshaikh3070
@azharshaikh3070 3 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व खरोखरच असे खासदार निवडून दिल्यास देशाचं भलं होईल
@sanjaybhosle4291
@sanjaybhosle4291 3 ай бұрын
शिवसेनेत घाम फोडणाऱ्या नेत्यांची कमी नाही. नेत्यांमधील ही ऊर्जा आणि लढाऊ बाणा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची देणगी आहे. ❤❤
@starworld6269
@starworld6269 2 ай бұрын
जय हो 🌹🙏
@sukadeobansode5283
@sukadeobansode5283 3 ай бұрын
अभ्यास व आक्रमक भाषण.मोदी शहा च्या अहंकाराला हेच अंकुश ठेवू शकतात.सावंत साहेब असेच गर्जत रहा.अभिनंदन.
@starworld6269
@starworld6269 2 ай бұрын
The Truth Mr Sawant Great Speech 🙏
@vitthalpawaskar1354
@vitthalpawaskar1354 3 ай бұрын
अरविंद सावंत यांनी भाजप लाज काढलीं हे खरं आहे पण समोर च्याकडे असली पाहिजे ना निर्यलज्जम सदा सुखी अशी अवस्था भाजप सरकारची आहे
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 3 ай бұрын
अरे पागल उद्धव ठाकरेला फार लाज आहे का हरामखोर माणूस आहे तू आणि तुझा ठाकऱ्या हरामी हमइशा फॅल्यूट बाते करता है ये उद्धव खान
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
😂😂😂😂
@sampathandge2996
@sampathandge2996 2 ай бұрын
भारत की बर्बादी नही होगी - मोदी - शहा - देशके है - ओ देशको नंबर -१ बनायेंगे जरूर नोकरी ही देंगे सभीको बहू त अच्छा ही करेंगे देशके लिए सब अच्छा कर रहे है जगमे - भारत नंबर - १ बनेगाही - थोज इंतजार करो
@krishnachandrakolambkar9658
@krishnachandrakolambkar9658 2 ай бұрын
Bharat No 1. It is possible through G. D. P. figures. and we shall be proud of it. But will the much advertised scheme of FREE RATION to 80 crores people continue?
@rajendrakadam3870
@rajendrakadam3870 3 ай бұрын
महाराष्ट्राचा आवाज संसदेत घुमत राहणार मा.अरविंद सावंत अभिनंदन 👍
@kharatvijay
@kharatvijay 2 ай бұрын
सर तुमचे खूप खूप अभिनंदन यांना चांगली उत्तर दिले
@mangeshparab848
@mangeshparab848 3 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरेचा वाघ अरविंद सावंत
@sunilsarmalkar4070
@sunilsarmalkar4070 3 ай бұрын
श्री अरविंद सावंत "खरे"शिवसैनिक आहेत."
@sayaliagarbatti6675
@sayaliagarbatti6675 3 ай бұрын
सह्याद्रीचा वाघ महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 3 ай бұрын
सावंत साहेब एक अभ्यास व्यक्तिमत्व आता मला वाटते यापुढे मोदी हिंदू-मुस्लिम करतील असं वाटत नाही सौ सुनार की एक लोहार की
@santoshsandipannaikwade5424
@santoshsandipannaikwade5424 3 ай бұрын
अरविंद सावंत साहेब मानलं तुम्हाला खरा शिवसैनिक कसा असतो ते खुप दिवसांनी पाहायला मिळाले.जय हिंद जय महाराष्ट्र.
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o 2 ай бұрын
भाऊ याला म्हणतात खरी शिवसेना लोकांना माहित आहे की खरे कोणते आणि खोटे कोणती
@sampathandge2996
@sampathandge2996 2 ай бұрын
​@@RajaramBhosale-n4oबरोबर वाटते
@amrutpatil7165
@amrutpatil7165 3 ай бұрын
खरोखर अरविंद साहेबांन सारख्या खासदार म्हणून आपल्या देशाचा भाग्य आहे
@starworld6269
@starworld6269 2 ай бұрын
महाराष्ट्र वाचवा
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 3 ай бұрын
खूप छान एकनिष्ठ खाजदार अरविंद सावंत साहेब विरोधकांना घामच नाही तर त्यांची लायकी दाखवली तुमच्या कार्यावर बाळासाहेबांच्या आत्म्याला शांति मिळाली असेल तुमच्या कार्याला कडक जय महाराष्ट्र कडक जय भिम जय सविधान जय भारत….
@charudattahatode5389
@charudattahatode5389 3 ай бұрын
जबरदस्त भाषण. अभ्यास पूर्ण भाषण. उच्च दर्जाची, सुसंस्कृत भाषा.
@vilaskochrekar6060
@vilaskochrekar6060 3 ай бұрын
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे मावळे आणि स्वाभिमानीच फक्त वाघांची डरकाळी फोडू शकतात अरविंद सावंत लगे रहो जय हो ठाकरेंची शिवसेना
@chandrakantdoke3352
@chandrakantdoke3352 3 ай бұрын
सावंतसाहेब बीजेपीचे चरित्र योग्य त्या भाषेत संसदेच्या निदर्शनास आणून दिले आहे. 👍🙏
@sunitarathod4907
@sunitarathod4907 3 ай бұрын
सच है सावंत साहेब, इलेक्शन कमिशन गुलाम हो गया है.
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 3 ай бұрын
चांगली वाजवली त्या चंगू मंगु ची महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरविंद सावंत
@vaibhavkokare379
@vaibhavkokare379 3 ай бұрын
आदरणीय अरविंद सावंत साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, एकदम झकास ओरबाडा काढला,मा.अनंत गीते साहेब,मा.विनायक राऊत साहेब,मा. राजन विचारे साहेब सुद्धां या सदन मध्ये जिंकून आलें पाहिजे होते
@YogeshShigavan-v3z
@YogeshShigavan-v3z 3 ай бұрын
सांवत साहेबांचे भाषण एकदम बरोबर केले पण त्यांनी मरठी माणसांन साठी काहीतरी केले पाहिजे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला राव
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 ай бұрын
@@YogeshShigavan-v3z का झाला कधी झाला कुणी केला
@madhum7100
@madhum7100 3 ай бұрын
चौथी नापासला भ्रष्टाचाराचे काहीही पडलेले नाही. निर्लज्जम सदा सुखी.
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 3 ай бұрын
Yes
@pradeepbhosale7012
@pradeepbhosale7012 3 ай бұрын
यालाच म्हणतात महाराष्ट्राचा असली वाघ ! आपण संसदेत मुद्देसूद भाषण करून भाजपचे कान टोचले हे बरं झालं. असाच महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहिजे. 👍👌🚩🚩
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 3 ай бұрын
वाघ नाही उंदीर मोदीपुढे चिवचिवाट करत होता मोदी सर्वांचा बाप आहे उद्धव खान दरवेळेस लॉटरी लागत नसते @@pradeepbhosale7012
@nivruttipawar9783
@nivruttipawar9783 3 ай бұрын
महाराष्ट्रातील मा.सावंत साहेबांनी जो लोकसभेमध्ये भाषणं केले आहे ते बरोबरच आहे.जय महाराष्ट्र
@ankushdhembaresmarteduteac4867
@ankushdhembaresmarteduteac4867 3 ай бұрын
एक नंबर अभ्यासपूर्ण भाषण. ठाकरेंचा एकनिष्ठ वाघ संसदेत गरजला.
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 3 ай бұрын
व्वा! अरविंद सावंत साहेब, तुम्ही एकदम मुद्देसूद भाषण केलं आहे, एकदम भारी.
@sabirshaikshaikh5878
@sabirshaikshaikh5878 3 ай бұрын
Lay bhari sawant sir
@sureshdeshmukh20
@sureshdeshmukh20 3 ай бұрын
Arvinji aage badho ham aap kessth hai
@pbwaghmare3498
@pbwaghmare3498 3 ай бұрын
Vvery good speech
@naturelovertraveler
@naturelovertraveler 3 ай бұрын
Uddhav khan che chele khush zalet😂😂😂
@damodarvanway899
@damodarvanway899 3 ай бұрын
Very good भाषण खासदार अरविंद सावंत साहेब..we are proud of you.. महाराष्ट्राचा बुलंद आवाज निष्टावांत shiv sainik udhavji balasaheb ठाकरे साहेब.. यांचा असली सासंद पटू.. असली shiv sena Pramukh udhavji balasaheb ठाकरे साहेब.. हेचं सार्वा सर्वे आहेत..
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सावंत साहेब तुमचं मणभरून अभिनंदन, चांगलीच धुलाई केली, सत्यमेव जयते, जय शिवराय जय शंभुराजे,
@unmeshkamtekar8395
@unmeshkamtekar8395 3 ай бұрын
यालाच म्हणतात... वाघाची डरकाळी. अरविंद सावंत साहेब. मानाचा मुजरा....
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 3 ай бұрын
याला वाघाची डरकाळी म्हणत नाही उंदराची चिव चिव आहे याला बाहर काढा
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 3 ай бұрын
असे बोलणारे खासदार निवडून दिले पाहिजेत.
@PrBhise
@PrBhise 3 ай бұрын
काय भाषण आहे सावंत सर. तुमचा अभिमान वाटतो सर. आपण अगदी सत्याला धरून बोलत आहात.
@sureshkale1054
@sureshkale1054 3 ай бұрын
माझ्या महाराष्ट्राचा शिवसेनेचा वाघ आहे अरविंद साहेब
@gajananbandekar3711
@gajananbandekar3711 3 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण 🚩🚩
@chandrakantpradhan4252
@chandrakantpradhan4252 3 ай бұрын
अगदी योग्य शब्दात मत व्यक्त केले.धन्यवाद सावंत साहेब. जय महाराष्ट्र
@varadshitkal2529
@varadshitkal2529 3 ай бұрын
अरविंद साहेब मानाचा ।। जय महाराष्ट्र साहेब ।। 💪💪🚩
@SANDIPKAMBLE-r8g
@SANDIPKAMBLE-r8g 3 ай бұрын
खासदार माननीय श्री अरविंद साहेब , अप्रतिम मुद्देसूद मांडणी, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.
@vilaschinchwade551
@vilaschinchwade551 3 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना खासदार श्री अरविंद सावंत यांनी भाजपला पुणऀ उघड केले तरी नाक उपर
@krupa4438
@krupa4438 3 ай бұрын
Nice सावंत साहेब
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 3 ай бұрын
बरोबर खरचं खर बोललात सावंत साहेब.जय महाराष्ट्र.
@भूषणसलते
@भूषणसलते 3 ай бұрын
आदरणीय अरविंद सावंत साहेब जी आपले खुप खुप अभिनंदन असेच पुढे जात रहा जी जनता आपल्या बरोबर आहे जी
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 3 ай бұрын
सावंत साहेब आप अचूक विश्लेषण करके सच बात लोगोंके सामने ला कर जन जागृती कियी है
@leelamankavale7641
@leelamankavale7641 3 ай бұрын
जय महाराष्ट्र, सावंत साहेब, असेच लढत रहा, मस्तच वाभाडे काढले भाजपाचे!👍🙏
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 ай бұрын
@@leelamankavale7641 तुमचे पण वाभाडे काढणारे खूप आहेत भाजपाकडे हुरळून जाऊ नका भाजपावाले बोलू लागेलेटर असले सावंत पळूणच जातील
@PrakashYadav-ei2xp
@PrakashYadav-ei2xp 3 ай бұрын
अरविंद सावंत साहेब आम्हाला आणि महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे की तुम्ही उद्धव ठाकरे सोबत आहात खूप छान भाषण केले आहे अशीच लढत द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत
@harishkamble1651
@harishkamble1651 3 ай бұрын
सुंदर भाषण केले आहे असे नेते महाराष्ट्रात निवडून दिले पाहिजे सावंत साहेब तुम्ही खूप छान भाषेन केलात 🙏🙏🙏👌👌
@narayandhulap4448
@narayandhulap4448 3 ай бұрын
सावंत साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र.
@mayurjadhav9889
@mayurjadhav9889 3 ай бұрын
खरच एकदम सत्य परिस्थीती सांगितले आहे सांवत साहेब
@prakashmanjrekar278
@prakashmanjrekar278 3 ай бұрын
आमचा रतनागिरी सिंधुदुर्ग मंडळाला भेटायला आले होते त्याच वेळेस 4 महिन्या पूर्वी च आम्ही म्हणालो मुंबई गिरगांव पुन्हा एकदा दिल्ली गांजवणार आज सत्य झाले.
@janardhanramteke4506
@janardhanramteke4506 3 ай бұрын
जबरदस्त भाषण.
@panditrathod5616
@panditrathod5616 3 ай бұрын
सावंत साहेब, आपली प्रामाणिक जबाबदारी पार पाडली निरमा न लावताच धू धू धुल अभिनंदन शेवटी ओरिजनल ते ओरिजनल
@sainathmane6630
@sainathmane6630 3 ай бұрын
सेनेचे खरे वाघ..... सावंत साहेब....
@nileshwarange6424
@nileshwarange6424 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरविंद सावंत साहेब....कड क भाषण...अश्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राला आणि देशाला...जय महाराष्ट्र...जय शिवराय..
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 3 ай бұрын
जय महाराष्ट्र सावंत साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@madhavdarade1778
@madhavdarade1778 3 ай бұрын
श्री. सावंत साहेब अभिनंदन. आपल्या सर्व भाषणातून एकच लक्षात आले संविधान और लोकशाही खतरेमे है! देशाला फक्त आणि फक्त भगतसिंगाची आवश्यकता आहे.
@rajivkutemate621
@rajivkutemate621 3 ай бұрын
अरविंद सर आगे बढ़ो हम आपके साथ है I Very Good, Sir
@vijaypitale7087
@vijaypitale7087 3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब... खुप छान साहेब...🇮🇳🙏🇮🇳
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 3 ай бұрын
अरविंद सांवत साहेब आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर,खर आहे
@SainathGavli-cj2ie
@SainathGavli-cj2ie 3 ай бұрын
अभिनंदन सावंत साहेब धन्यवाद महाराष्ट्राची ताकद काय आहे ती आपण दाखवली, महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला,
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 3 ай бұрын
ग्रेट विश्लेषण सावंत साहेब जय महाराष्ट्र
@NitinAkarande
@NitinAkarande 3 ай бұрын
Khup khup Chan khasdar Arvind sawantsaheb. ## JAY MAHARASHTRA ##
@balirammundphane3744
@balirammundphane3744 3 ай бұрын
सो ग्रेट सावंत साहेब पण मोदी शाह यांचे डोक्यावरून जाणारे राष्ट्रप्रेम
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 3 ай бұрын
आदरणीय सावंत साहेब सत्य बोलत आहेत ये सर्वांना मान्य केले आहे,म्हणून ma ....निर्लज्ज निरुत्तर झाले आहेत व शांत एकत.😅
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 3 ай бұрын
पियुष गोयल गुज्जू बघा कसा हसतो आहे 🤣🤣🤣 त्याला सुद्धा माहित आहे.... आत्ता अजित ची खैर नाही
@ganpatsurve1781
@ganpatsurve1781 3 ай бұрын
सावंत saheb abhinandan . , Jay maharashra
@udaypatekar
@udaypatekar 3 ай бұрын
एक नंबर साहेब 👌👌👌👌👌👌
@pradeepmhatre5473
@pradeepmhatre5473 3 ай бұрын
खूप छान भाषण अभिनंदन सर
@rohidasjadhav5290
@rohidasjadhav5290 3 ай бұрын
एकदम झकास
@babanshinde8009
@babanshinde8009 3 ай бұрын
अच्छा हुआ सच का आईना दिखाया....
@pravinnar7482
@pravinnar7482 3 ай бұрын
Shivsenecha Vagh🐅🐅🚩🚩
@kalyanbhore5399
@kalyanbhore5399 3 ай бұрын
इतके अभ्यासपूर्ण थेट व्यवस्थेला आव्हान,आता किस निघणार
@vinodjade5268
@vinodjade5268 3 ай бұрын
Proud Of You Sir Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩
@prabhakarpimple147
@prabhakarpimple147 3 ай бұрын
1 नंबर sir
@anantraokachave9362
@anantraokachave9362 2 ай бұрын
सहयाद्री ची बुलंद तोफ अरविंद सावंत साहेब आपणास सहस्त्र तोफाची सलामी जयहिंद जय महारास्ट्र
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 3 ай бұрын
एकदम झकास वाटलं सावंत साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद
@abdvillers576
@abdvillers576 3 ай бұрын
1 number saaheb 🙏
@neelambarideshmukh1249
@neelambarideshmukh1249 3 ай бұрын
वा सावंत साहेब एकदम मुद्देसूद व अभ्यासपूर्ण बोललात .
@hanumantkale6190
@hanumantkale6190 3 ай бұрын
ज्या लोकांनी आपणास मतदान केले ते धन्य.अभ्यासपूर्ण आणि परखड विचार.अभिनंदन साहेब.
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 ай бұрын
एक नंबर सावंत साहेब
@DrVinayakAPatil
@DrVinayakAPatil 3 ай бұрын
सावंत साहेब really u r great....salute to you
@raghunathshelke3124
@raghunathshelke3124 3 ай бұрын
अरविंद सावंत साहेब खुपच छान . सत्य घटना समोर मांडल्या आहेत.
@pramodalone-y4h
@pramodalone-y4h 3 ай бұрын
खुपच शानदार सावंत साहेब महाराष्ट्र चे आणि शिवसेना चे खरे वाघ आहे तुम्ही
@avinashbansode9382
@avinashbansode9382 3 ай бұрын
खरं बोलणारा चालत नाही, हे पन एक सत्य आहे
@madhukartambare5471
@madhukartambare5471 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज खासदार साहेब
@PadminiKhadse
@PadminiKhadse 3 ай бұрын
आगे बढे अरविंद सावंत,सबकी बोलती बंद.I am happy sir.
@dr.prabhakarmokal5492
@dr.prabhakarmokal5492 3 ай бұрын
खूप छान महाराष्ट्र राज्य काय आहे या वाघाने संसदेत सांगितले धन्यवाद सावंत साहेब
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 3 ай бұрын
Arvind Sar ❤❤❤❤❤
@kantapatil6568
@kantapatil6568 3 ай бұрын
एकदम मुद्देसूद भाषण!!एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले खा.श्री.अरविंद जी सावंत साहेब.
@tilaktighare8187
@tilaktighare8187 3 ай бұрын
अरविंद सावंत साहेब खूप मुद्दे सुद भाषण केले असे सांसद महाराष्ट्रातून निवडून जायला पाहिजे
@krushnaagrofarm2023
@krushnaagrofarm2023 3 ай бұрын
खूप छान..... खासदार साहेब
@lahugawade2239
@lahugawade2239 3 ай бұрын
सावंत साहेब अभिनंदन 🌹🌹🌹 असाच आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे
@HarshavardhanShelake
@HarshavardhanShelake 3 ай бұрын
शिवसेनेचा वाघ हा दिल्लीमध्ये ताठ मानेने रोखठोक बोलला
@prabhakarbarve733
@prabhakarbarve733 3 ай бұрын
उद्धवजी म्हणजेच आमचाच शिवसैनिक अरविंद भाऊ . वास्तव आहे
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 ай бұрын
अरविंद सावंत साहेब. याना लाज शरम नाहि. सवॅ विकून खाल्ले.
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 ай бұрын
सत्य कडु असतं उलटी झाली
@audumbarpandhare2402
@audumbarpandhare2402 3 ай бұрын
सावंत साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र नंबर एक विचार मांडले तुम्ही
@bhaskarahire680
@bhaskarahire680 3 ай бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र ❗👍🏿
@vikramgawai2615
@vikramgawai2615 3 ай бұрын
सावंत साहेब जय महाराष्ट्र तुम्ही मराठी माणसाचा गौरव गाजवला आणि भाजपाला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
@sayyedhusain3225
@sayyedhusain3225 3 ай бұрын
सावंत साहेब, निर्लज्ज सदा सुखी.
@sanjaypati2676
@sanjaypati2676 3 ай бұрын
आरोप लावून आपल्याकडे खेचुन घेतले आरोप केले तर त्यांना तुरुंगात का नाही टाकले हिम्मत असेल तर त्याना अटक करून तुरुंगात रवानगी करा
@mitrajitrandive5061
@mitrajitrandive5061 3 ай бұрын
आम्हाला दगड धोंड्याचा विकास नको, किंवा संसदेत दगड धोंडे नकोत आरविंद सावंत सारखे लोक संसदेत पाहिजे ते यासाठी.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Very nice 👌 Sawant saheb jindabad
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 3 ай бұрын
आता संसद भवन मध्ये विरोधी पक्ष दहा वर्षांचा ईसोब चुकता केल्याशिवाय एकही संसद शांत बसणार नाही मोदी अमित शहा दोघांना गुजरातचा माल गुजरातला पार्सल करणार यात शंका नाही
@rohittatar4650
@rohittatar4650 3 ай бұрын
महाराष्ट्रात आवाज खुपच छान मा.सावंत साहेब
@chintamanipatil5223
@chintamanipatil5223 3 ай бұрын
शिवसेचा वाघ
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,5 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН