मोदी शहांचे डावपेच मी उलगडून सांगतो आणि लोकं मलाच मोदी भक्त म्हणतात.. पुरोगामी ते प्रतिगामी.. भाऊ..

  Рет қаралды 206,743

BHARATI NEWS

BHARATI NEWS

Жыл бұрын

पं दीनदयाळ व्याख्यानमाला पुष्प तिस...- मा श्री भाऊ तोरसेकर विषय पुरोगामी झाले प्रतिगामी..
वंचितांचे लढे लाभार्थी लढतात..
वंचितांच्या चळवळी चालवणारे हेच सगळे लाभार्थी आहेत.. भाऊ तोरसेकर व्याख्यान.. Bhau Torsekar Speech 370..
नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत माहिती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
🙏धन्यवाद 🙏
Copyright Use Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
In case you feel your rights are violated, kindly e-mail me at bnnmarathi@gmail.com and I will be quite eager to take down my video.
AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN.
Thanks!!
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
/ @bnnmarathitnews
#bhautorsekarspeech #bhautorsekarbhashan #bhaitorsekarvyakhyan #bhautorsekar३७० #bhautoraekar370 #bhautorsekarnarendramodi #bhautorsekarmodi #bhautorsekar #bhautorsekarkalam370 #bhautorsekaroldspeech #bhautorsekartodayspeech #bhautorsekarbestspeech #bhautorsekarpok #bhautorsekarlatestnews #bhautorsekartodaynews #bhautorsekarlive #bhautorsekarlatestupdate
#marathit_news_bharati_news_network #मराठीतमाहिती #marathit_mahiti_bharati_news_network #मराठीतमाहिती #marathit_mahiti_bharati_news_network
bhau torsekar full speech | भाऊ तोरसेकर यांचे भाषण |,भाऊ तोरसेकर व्याख्यान |,भाऊ तोरसेकर यांचे भाषण,bhau torsekar,भाऊ तोरसेकर,भाऊ,तोरसेकर,भाषण,bhau,torsekar,speech,bhau t orsekar speech,bhau torekar latest speech,bhau torsekar vyakhyan,bhau torsekar latest speech,bhau torsekar pratipaksh,bhau torsekar yanche bhashab,bhau torsekar devendra fadanvis speech,भाऊ तोरसेकर भाषण देवेंद्र फडणवीस,bhau torsekar speech latest
#bhautorsekaronpirogami #bhautorsekarongirishkuber #bhautorsekaronkumarsaptrshi #bhautorsekar

Пікірлер: 480
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Жыл бұрын
शंभर शरद पवार चरख्यात टाकल्यावर दुसऱ्या बाजूने जो एक कप रस निघतो त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे..🤣🤣🤣👍👍👌👌🙏🙏🙏
@user-mz9xx7qu9o
@user-mz9xx7qu9o Жыл бұрын
Wakdya sampla ata...putanya sudha tyala wicharat nahi
@anandtalekar8750
@anandtalekar8750 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊंचं.
@arjunthube6349
@arjunthube6349 Жыл бұрын
फक्त वाईटच बघा चांगले लपून ठेवा भिष्मासारखे
@vitthalborude6580
@vitthalborude6580 7 ай бұрын
भाऊ म्हणतात मी मोदींच्या चाली समजून सांगतो, तरीही मला मोदी समर्थक समजतात?काल, आज, उद्या ,यांची भाषणे ऐका.60 वर्षे तुमचे वय नक्कीच नसेल.
@SavitriPatil-pb6iz
@SavitriPatil-pb6iz 4 ай бұрын
​@@user-mz9xx7qu9o🎉
@madhavpandit9974
@madhavpandit9974 Жыл бұрын
भाऊ लाख तोफांची सलामी. ईश्वर कृपेने आपणास दीर्घ आयुष लाभो.
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 Жыл бұрын
Great👍👍👍👍
@ladvivekkashinathladvivekk7118
@ladvivekkashinathladvivekk7118 Жыл бұрын
💐🙏 भाऊ
@sahebraorambhaukadam8800
@sahebraorambhaukadam8800 Жыл бұрын
भाउ खरोखर तुम्हाला सलम करतो
@PrafulGandre
@PrafulGandre Жыл бұрын
Great orater,Bhau
@madhaviranade970
@madhaviranade970 Жыл бұрын
​@@jaiprakashdeshmukh1549 q1 hu Hu
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
भाऊ तुम्ही 100 वर्ष जगलच पाहिजे आमच्यासाठी.
@rangkiran8563
@rangkiran8563 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ठ उद् बोधन
@nathamane7943
@nathamane7943 Жыл бұрын
👌👌👍🏿👍🏿👍🏿
@meerakamat3621
@meerakamat3621 Жыл бұрын
भाऊ तुम्ही मनाने खूप तरूण आहात देव तुम्हाला शतायुषी करो🙏🙏
@shivanandhiremath1435
@shivanandhiremath1435 Жыл бұрын
Hatts off to Bhavu.....! Really a great personality...👍
@sudhasardesai8044
@sudhasardesai8044 Жыл бұрын
आदरणीय भाऊ नमस्कार ऐकमेव भाऊएकमेवमोदीजी 👍🙏👍🇧🇴🌷
@satya5197
@satya5197 Жыл бұрын
भाऊ दि ग्रेट!!!!! भाऊ जैसा कोई नहीं है, भाऊ तुमचं भाषण ऐकतच रहावं कधीच संपू नये असे वाटते
@milindkulkarni6469
@milindkulkarni6469 Жыл бұрын
भाऊ तुमची मार्मिक आणि बोचणारी टीका ऐकायला मज्जा येते! कुठल्याही वृत्तपत्राच्या दावणीला बांधून न घेता तुम्ही स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवले ह्याचे अप्रूप वाटते!💐💐💐
@123-Gajanangujar.
@123-Gajanangujar. Жыл бұрын
भाऊ आपणास नमस्कार, ईश्र्वर आपणास दिर्घायुष्य देवो,आपण खूपच अचूक विश्लेषण करता,खूप आवडते.
@pkulkarni5254
@pkulkarni5254 Жыл бұрын
ईश्वर!
@yogeshvijapurkar1668
@yogeshvijapurkar1668 Жыл бұрын
भाऊ म्हणजे भाऊच!🙏🙏🙏
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc Жыл бұрын
खरय
@rajendrathakur8462
@rajendrathakur8462 Жыл бұрын
Bhau 🙏🙏🙏🙏🙏
@pamrit5332
@pamrit5332 Жыл бұрын
भाऊ सारखा भाऊच
@shobhajajoo8714
@shobhajajoo8714 Жыл бұрын
⁰⁰
@user-pk1956
@user-pk1956 Жыл бұрын
भाऊ मोठा हुशार, भाऊ सारखा हुशार माणूस ह्या जगात नाही, भाऊ तुम्ही २०० वर्षे जगा आणि जगाचा उध्दार करा, बोला भाऊमहाराज की जय 🚩
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 9 ай бұрын
@pravinb7080
@pravinb7080 Жыл бұрын
भाऊ हे तुमचे पत्रकारिता मधले विचार तुम्ही मांडत आहात...आणि पत्रकार म्हटला की समविचारी......म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलणारा... व सत्य घटना समोर दाखवणारी ही पत्रकारिता....पण आता आताचे पत्रकार आणि मीडिया हे जिथे भेटेल तिथे जातात म्हणजे ....आणि त्यांचीच लाल करतात...असो....सध्या लोक काही म्हणू दे....कारण सरकार विस्तार झाल्यापासून ते स्वतः मंद भक्त झाले आहेत. .....परंतु भाऊ तुमच्या परकड मताबरोबर मी आहे...
@meeraghayal6150
@meeraghayal6150 Жыл бұрын
भाऊंचे विचार ऐकून ऐकून राजकारणाकडे व राजकारण्यांकडे कसे पहावे त्यातील मेख हळूहळू उलगडत जाते. भाऊ ग्रेट आहात. खूप समर्पक बोलता आपण. नमस्कार आपणास.
@sundharaokokate7777
@sundharaokokate7777 Жыл бұрын
भाऊ आपण दररोज युटूब वर जे विषल्शेन करत असता ते खुपच छान आणी निर्भिड पारदर्शक सत्य आपण आम्हा ऐकवता त्या पेक्षा आजच व्याख्यान आपल वेगळ्या रंगाढंगात सादर केल ते खुपच भावल भाऊ मि तुमचा प्रेक्षक आहे फॅन आहे आपणास निरोगी दिर्घ आयुष्य लाभावे अशी प्रार्थाणा आमचे परम दैवत पंढरीच्या पाडुरंगाच्या चरणीकरतो ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी व वारकरी महाराष्ट्र
@laxmanpatil6213
@laxmanpatil6213 Жыл бұрын
भाऊ तुम्ही शंभर वर्षे जका अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो
@bharatgodambe9007
@bharatgodambe9007 Жыл бұрын
apratim भाऊ लाख तोफांची सलामी. ईश्वर कृपेने आपणास दीर्घ आयुष लाभो.✔🎸
@vijayapatil2061
@vijayapatil2061 Жыл бұрын
भाऊ मी तुमचे व्हिडिओ दररोज बघते मला तुमचे विचार खूप आवडतात व न घाबरता व खूप अभ्यासू व छान विचार माडतात पाटील विजया आनंदराव
@meghrajwaratkar9650
@meghrajwaratkar9650 Жыл бұрын
अतीशय सुंदर कांग्रेस बद्दल विचार, कांग्रेस केव्हाच नांव संपायला पाहिजे होते कारण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटन होत तो पक्ष नाही परंतु ह्या नेहरू यांनी लुटण्यासाठी ह्या नावाने लुटा केली, परंतु देशात कांग्रेस नाव संपायला पाहिजे, नक्कीच देशात प्रगती होईल अशी मी अपेक्षा करतो... धन्यवाद भाऊसाहेब आपणास नमण
@sanjayhingse3619
@sanjayhingse3619 Жыл бұрын
भाऊ ही आपली संपत्ती आहे त्यांना सर्व प्रकारे समर्थन, संरक्शन, देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे.
@madhum7100
@madhum7100 9 ай бұрын
एक अत्यंत एकतर्फी विश्लेषक! अतिशय निराशाजनक!
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper bhau
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 9 ай бұрын
💚🤍🧡 💜💠🌸💠🔸🔹✴ उत्तम वक्तृत्व ✴श्री भाऊ तोरसेकर✴ तर्कशुद्ध विश्लेषण ✴🔹🔸💠🌸💠💜🧡🤍💚
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Жыл бұрын
Lae bhari
@kalyanbelsare6215
@kalyanbelsare6215 Жыл бұрын
भाऊ म्हणजे भाऊ, ग्रेट 🙏👌 काय विश्लेषण, हॅट्स ऑफ 🎩
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 Жыл бұрын
सर्वांना पुरवून आणि पूरून उरणारा 'विचार', म्हणजे 'भाऊ' ! 🙏🙏🙏
@vikrambhandarge9218
@vikrambhandarge9218 Жыл бұрын
भाऊसाहेब तोरसेकर तुम्ही मंजे पोल खोल आणि युक्ती वादी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो 🙏🙏🤪😜😝😛🤗🌻🌻
@seemaparwatkar46
@seemaparwatkar46 Жыл бұрын
Bhau tumhi great ahat
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Жыл бұрын
नमस्कार भाऊ मी युट्युब वरचे प्रत्येक व्हिडिओ न चुकता ऐकते तुमचे प्रत्येक व्हिडिओ एक नवा विषय आणि योग्य सल्ला घेऊन येत असतात त्यामुळे आमच्यासारखे सामान्य लोक त्यातून बऱ्याच गोष्टी जाणून घेत असतात आम्हाला राजकारणातल्या माहीत नसलेल्या गोष्टीही ज्या चुकीच्या दाखवल्या जातात त्या कशा चुकीच्या आहेत ते सर्व व्हिडिओ मुळे आम्हाला समजते माननीय प्रधानमंत्री मोदी जी हे किती दूरदृष्टी आहेत देशाचा सर्व बाजूने विचार करणारे व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही नेहमीच सांगत असतात आणि ते आता आम्हाला पटायलाही लागले आहे धन्यवाद सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 वंदे मातरम जय श्रीराम हर हर मोदी जी घर घर मोदी जी
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
मोदीभक्त म्हणु देते की .मोदीभक्त असण्यात गैर काय ?
@vikassule5828
@vikassule5828 Жыл бұрын
प्रकृति सुदृढ ठेवा. शुभेच्छा
@lalaso.5754
@lalaso.5754 Жыл бұрын
शुभेच्छा
@shreeu5407
@shreeu5407 Жыл бұрын
भाऊ तुमची निष्पक्ष पत्रकारिता आजकालच्या पेड पत्रकारांना कळणार नाही !! भाऊ तुम्ही ग्रेट आहात
@rajendrakhane2255
@rajendrakhane2255 10 ай бұрын
भाऊ पुण्यनगरीतील तो लेख मी वाचला होता मोदीजी च्या छत्राखाली निवडणुका घेतल्या तर भा ज पा ला यश मिळेल हे भाऊंच भाकीत खर ठरलं भाऊ साहेब धन्यवाद तुमचे विचार फार उत्तम असतात जय हिंद जय महाराष्ट्र
@sanjeevjoshi915
@sanjeevjoshi915 Жыл бұрын
भाऊ आजच्या भाषणात तुम्ही सो कोल्ड बुद्धी जिविंची जी बिनपाण्याने केली ती खूप कौतुकास्पद आहे. आजचे भाषण खूप मोठे असूनही तुम्ही ज्याप्रमाणे त्यांची जिरवली ते ऐकून वागळे जीवी व तत्सम ढोंगी लोकांना जी थप्पड मारली व ती पण सर्वांना हसवत. खरेच भाऊ तुम्ही ग्रेट आहात. प्रतिपक्ष जेव्हा पासून सुरु झाला तेव्हा पासून मी तुमचा चाहता आहे. एव्हडे विनोदी भाषण तुमचे ह्या आधी ऐकले नव्हते. धन्यवाद 🙏🙏
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 Жыл бұрын
भाऊ तुम जियो हजारो साल और साल कै दिन हो पचास हजार.
@hemantdevasthali2904
@hemantdevasthali2904 Жыл бұрын
Long live Great Bhau saheb.🙏💙🙏❤️🙏🌹👍🌼👍तुम्ही 100 वर्षें जगा ही परमेश्वर चरणीं मनःपूर्वक प्रार्थना भाऊजी।🙏🌹🙏💙🙏❤️🙏💜🙏🧡🙏💚🙏💛🙏🌹🙏🌼🙏
@suhasnaik589
@suhasnaik589 9 ай бұрын
Bhau great. Masta pital ughade kele hya GANDHI WADUANCHE.
@vinodmishra6641
@vinodmishra6641 Жыл бұрын
भाऊ धन्यवाद बहुत आँख खोलने वाला विश्लेषण राजनेताओं और लुटियन पत्रकारो को सुनना चाहिए
@anandraobamne2765
@anandraobamne2765 Жыл бұрын
आपल्या बुध्दीला मानलं पाहिजे?? खूप छान एका शेतकऱ्यांना पण खूप काही शिकायला मिळालं 🙏🙏
@jayakashalikar3789
@jayakashalikar3789 Жыл бұрын
Bhau Torsekar ultimate 👍👌🏻
@SureshChavan-nh2tz
@SureshChavan-nh2tz Жыл бұрын
भाऊ अफाट. बुद्धिमत्ता आहे आपली. तुम जिओ. हजारो. साल हर salake दिन हो. पचास हजार.
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 Жыл бұрын
गेली सत्तर वर्ष बांधलेली दोरी...मोदींनी सोडवली...पदू वांगं खात नाही...70 वर्ष दोरी सोडली नाही...तीचं दडलं होतं..370 ....मोदींनी पदुला वांगं खायला लावलं व दोरी सोडली.......!!!!!!!!!!!
@sheshraohemane1119
@sheshraohemane1119 Жыл бұрын
भाऊ खरच खूप छान बोलले त
@mohanhuddarshanark
@mohanhuddarshanark Жыл бұрын
Bhau should be given international plate form. He is wonderful.He is orator of all greatest .
@suryakantsabde2773
@suryakantsabde2773 Жыл бұрын
भाऊ तुम्हाला शत् शत् नमन, तुमच्या सारखे तुम्हीच
@nagoraokulkarni9624
@nagoraokulkarni9624 Жыл бұрын
Very GOOD OUR BRathar Rèletion.
@nagoraokulkarni9624
@nagoraokulkarni9624 Жыл бұрын
❤😂
@nagoraokulkarni9624
@nagoraokulkarni9624 Жыл бұрын
Nagorao Kulkarni is pune namaste SIR please.
@bhgawankadam5560
@bhgawankadam5560 Жыл бұрын
You are not a man who is not to as is equal to other BHUDHIJEEVEE. Due to your lectures to OTHER BIDHIJEEVEE in metropolis. Try to give. such FALTUTE lectures in villages in front of farmers.They will not tolerate SHURY. TRY ONCE.
@amitmaladkar1348
@amitmaladkar1348 Жыл бұрын
अफलातून्न व्याख्यानं👌👌👌👌 भाऊ तुमच्या प्रतिभेला सलाम
@jeetendrapatil524
@jeetendrapatil524 Жыл бұрын
Bhau.... the great man, hat's off to you 👍
@bajrangthorat685
@bajrangthorat685 Жыл бұрын
भाऊ कधी कधी फार खरे बोलतात 😍🙏
@Ps..India2024
@Ps..India2024 Жыл бұрын
कधी कधी म्हणजे काय?
@shrikantlondhe5887
@shrikantlondhe5887 7 ай бұрын
अत्यन्त समर्पक व अचूक 🌹
@hemanttendolkar1850
@hemanttendolkar1850 Жыл бұрын
भाऊ जिंकलत 🙏👌
@buntysretro2150
@buntysretro2150 Жыл бұрын
🚩जय श्री राम🚩
@MilindKashikar-yo4oy
@MilindKashikar-yo4oy 9 ай бұрын
बेडर पत्रकारीता आणि निरपेक्षतेने ती कशी करतात ........... याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री.तोरसेकर साहेब!!!!
@kaalakauwwa
@kaalakauwwa Жыл бұрын
संगीतात लता दि, क्रिकेटमध्ये सचिन, राजकारणात मोदी, आणि पत्रकारितेतील दुसरा भाऊ कधीही होणार नाही तुम्हाला अनंतकाळचे जीवन मिळावे यासाठी मी देवाला प्रार्थना करतो 💐🙏
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 Жыл бұрын
नाद करायचा नाय...भाऊंचा कुणीच नाद करायचा नाही...व करूच शकत नाही...अतिशय मार्मिक शिर्षक...खरच भाऊ मोदी शहांना समजून सांगताहेत...पण पुरोगाम्यांना ते ऐकायचं नाही....किंवा त्यांचे कान बधीर झालेत...मोदी भक्त उपमा देऊन बसलेत...केवळ त्याचमुळे बावळ्यांना व मोदी समजेनात...!!! @ Great भाऊंसारखे फक्त भाऊच...उदंड आयुष्य लाभो या अफलातून आवलीयाला...घरात बसून...सगळं वास्तवातलं राजकारण जीभेवर असलेला... एकमेव पत्रकार...मागचा कुत्रा भुंकला...म्हणुन मी भुंकतोय....आती चपखल ऊदा.....अफझल खान कोथळा...वैचारीकतेतून .हसुन हसुन बेजार करणारे फक्त भाऊच.........!!!!!!!!!
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 Жыл бұрын
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी जय जवान जय भारत ।। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@ankushghadi9293
@ankushghadi9293 9 ай бұрын
भाऊ,तुम्हाला आणि मोदीजी ना 100 वर्ष आयु लाभो.
@MY999-w9e
@MY999-w9e Жыл бұрын
Great Bhau
@kasiinaathbirdawade7959
@kasiinaathbirdawade7959 Жыл бұрын
खूप सुंदर, मार्मीक , परखड आणि प्रामाणीक विचार मांडलेत तुम्ही भाऊ. जय हिंद.
@satishh7603
@satishh7603 Жыл бұрын
मज्जा पहा,,,,,,, आम्ही त्याना *"चाटू"* म्हणतोय,,,, ते आम्हाला अंध,,,,,,,,,,,, "**भक्त**" म्हणतात...... 😍😍
@PrafulGandre
@PrafulGandre Жыл бұрын
Great orater, Bhau.
@rasikakulkarni1707
@rasikakulkarni1707 Жыл бұрын
Fantastic unbelievable
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 Жыл бұрын
Never ever listened such intellectual address in last decade. A 'must listen' till the end.
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 Жыл бұрын
सगळ्या लोकांना मनापासून विनंती करतो की हा व्हिडीओ तुमच्या फेसबुक व फोनवर असलेल्या लोकांना शेअर करा. मित्रांना शहाणे करा
@mohansawant8779
@mohansawant8779 Жыл бұрын
खुपच छान विष्लेशन भाऊं, धन्यवाद सर
@proguys9398
@proguys9398 2 ай бұрын
विडिओ सगळे बघितले पण प्रत्येक विडिओ उदाहरण सारखे आहेत 💐
@prakashkadukar7005
@prakashkadukar7005 Жыл бұрын
Bhaau good good extraordinary good better best
@bapujoshi
@bapujoshi Жыл бұрын
सत्यमेव जयते
@pritamkulkarni4175
@pritamkulkarni4175 Жыл бұрын
भाऊ मामा 🙏🌹आधी मी भाऊकाका म्हणायचो! आज मामा!! खुपच तणावात होतो आणि आहे पण हा भाग, आपल्या विवेचनाने मला वेगळ्याच उंचीवर नेऊन तिथून मला सारं एका दृष्टीक्षेपात दाखवलं!! अर्थात माझंच प्रतल ! सारी सही, चपखल उदाहरणे, दाखले!! माझ्या परिघातील बुद्धिवादी,सोयीने प्रतिगामी, पुरोगामी 🙏🙏🌹मामा खुप धन्यवाद!! 🌹🌹🌹
@sheshraohemane1119
@sheshraohemane1119 Жыл бұрын
खुपच सुरेख भाषण
@s17kulkarni17
@s17kulkarni17 Жыл бұрын
🙏भाऊ नमस्कार खुपच माहितीपुर्ण
@arjunmane50
@arjunmane50 Жыл бұрын
Great bhau
@KisanraoSautkar
@KisanraoSautkar 10 ай бұрын
अप्रतिम अफलातून फारच छान भाऊ
@shripadjoshi9765
@shripadjoshi9765 Жыл бұрын
भाऊंचा जवाब नाही. भाऊ खरं आणि परखड बोलतात.
@ashokchitre8040
@ashokchitre8040 Жыл бұрын
Simply wonderful. Totally realistic.
@rohitgawali3460
@rohitgawali3460 7 ай бұрын
खूप सुंदर व्याख्यानमाला
@ntkulkarni4394
@ntkulkarni4394 Жыл бұрын
Bhau you are great.
@cvbrid9
@cvbrid9 9 ай бұрын
Well-explained "MODI" by BhauTorsekar/excellent narration
@Hariprasadchandak
@Hariprasadchandak Жыл бұрын
भाऊ, बोलतच राहा......... तोहरा जवाब नहीं
@sjagtap1899
@sjagtap1899 Жыл бұрын
Khar ahe Evadhi bhakti देवाची केली तर पुण्य तरी मिलेल
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Жыл бұрын
Bhau the great,No words to explain Respect 🙏
@praphullapatil9556
@praphullapatil9556 Жыл бұрын
Bhau the great
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Жыл бұрын
भाऊ तुसी ग्रेट हो. जय हो
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 9 ай бұрын
वंदन वंदेमातरम्
@tukarampatil8024
@tukarampatil8024 9 ай бұрын
भाऊ तोरसेकर मोदीचा भक्त आहेच कारण त्याची जेवढी म्हणून भाषणं ही प्रो मोदी आहेत.
@devidaspawar4292
@devidaspawar4292 9 ай бұрын
Great Man!!! Very nicely explained.
@user-jb4go7fu8s
@user-jb4go7fu8s Жыл бұрын
भाऊ 1 नंबर
@lateshbomble144
@lateshbomble144 7 ай бұрын
Bhau is great 🙏🙏
@anantdeshpande195
@anantdeshpande195 9 ай бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छां.
@sudhasardesai8044
@sudhasardesai8044 Жыл бұрын
आदरणीय मोदीजी आदणीयभाऊ जिवेत शरदःशतम्
@umakantuttrwar6608
@umakantuttrwar6608 9 ай бұрын
अतिशय सुंदर ❤❤
@uttammore143
@uttammore143 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही खूप खूप छान बरोबर बोलथाय 👌👌
@sunilbhople1854
@sunilbhople1854 Жыл бұрын
भाऊ तुम जियो हजारो साल , सखोल अभ्यासपूर्ण विवेचन !!❤❤❤
@nileshsd2008
@nileshsd2008 Жыл бұрын
भाऊ 🙏 अगदी कोपरापासून
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर मी तुमच्या पेक्षा वयाने मोठा कुणाचंही मुल्हाजा न ठेवतो योग्य ती टीका टिपणी करतात, शताऊशी भव,,,
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
ग्रेट भाऊ तोरसेकर अप्रतिम विश्लेषण अगदी सडेतोड उत्तर देत आहेत
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Жыл бұрын
भाऊ खरोखर. तुम्हि आगदी सत्य बोलता
@user-tw6px5et5m
@user-tw6px5et5m 9 ай бұрын
Nice, excellent💯👏👍👏👏👏 speech
@yadavgunjal3625
@yadavgunjal3625 Жыл бұрын
यांनी निष्पक्ष विवेचन करावयास हवे. यांना इतर विचारवंत मोदी भक्त कां म्हणतात याचा यांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.
@shantaramlokhande5774
@shantaramlokhande5774 9 ай бұрын
Bhau,very great very good observative. Sambhadhan
@shayambhai7628
@shayambhai7628 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर हे खोरोखरच ग्रेट आहे त . स ध्याच्या सो कॉल्ड प त्र करानी शिकावे
@vijaydeshmukh454
@vijaydeshmukh454 7 ай бұрын
Bhau.Salute to you,and slap to BUDDHIJIVI who support Pawar and opposition.
@sandeepmahajan3620
@sandeepmahajan3620 Жыл бұрын
जबरदस्त........ भाऊ 👌👌👌
@mukeshchheda273
@mukeshchheda273 9 ай бұрын
Superb. .the real facts....thank you Bhau
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
BHAU TORSEKAR JINDABAD 100=
@prakashpitale7729
@prakashpitale7729 8 ай бұрын
खुपच छान भाऊ
@sunilmanjrekar3921
@sunilmanjrekar3921 Жыл бұрын
Bhau Saheb, Greatest ORATOR OF THE CENTURY.... I love ur use of words and language.... also the deep knowledge of politics as well as politicians is uncomparable. Speaking truth and to the point with perfect analysis of the situation and forecasting the incidents is loving. Madhe madhe jokes saangoon hasavtaa tyane suddha phaar interesting hovoon jata tumcha vaktavya. BHAU, SHAT SHAT BAAR PRANAAM . Thanks. Very nice Regards
@prakashtare007
@prakashtare007 9 ай бұрын
Excellent
@user-wt4di6dz1f
@user-wt4di6dz1f 7 ай бұрын
Fantastic
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
1,000 Diamonds! (Funny Minecraft Animation) #shorts #cartoon
00:31
toonz CRAFT
Рет қаралды 38 МЛН
Bhau Torsekar - भाऊ तोरसेकर - लातूर -17.04.2018
1:18:18
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН