मोदींचा अमृतकाळ... निवृत्ती का फिरसे एक बार?

  Рет қаралды 20,273

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 329
@jayantbhave4777
@jayantbhave4777 2 күн бұрын
आदरणीय मोदीजींना ७४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.देशाला त्याच्या सेवेची गरज आहे.
@yogitabhandari1308
@yogitabhandari1308 2 күн бұрын
आदरणीय मोदीजींना ७४ वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा ! जीवेत् शरदम् शतम्!
@sudhirogale1687
@sudhirogale1687 2 күн бұрын
माननीय मोदीजींना शुभेच्छा, त्यांनी अजिबात निवृत्ती घेऊ नये , त्यांना अजून पुढची पण टर्म पूर्ण करायची आहे
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 күн бұрын
अगदी खर आहे. अजून परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य द्यावे भारताची धुरा त्यांच्याच हाती असावी. 🎉🎉हीच प्रार्थना🎉🎉
@vasudeobhambure2100
@vasudeobhambure2100 2 күн бұрын
पंतप्रधान नि निवृत्ती घेऊन नये देशाला तुमची गरज आहे
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 күн бұрын
आम्ही मोदीजींना रिटायर होऊ देणार नाही .
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 2 күн бұрын
जर मोदी रिटायर झाले नाही तर योगी कसे येतील मोदींनी लढाई ला सुरुवात केली आहे पण युद्ध जिंकण्यासाठी योगीसारखा तुलनेने तरुण आणि पराक्रमी योद्धा हवा आहे आणि ते निश्चित च तसे आहे
@d2htrakin518
@d2htrakin518 2 күн бұрын
​@@umeshpaygude1910yogi nahi yenar mota bhai la haviy satta tyane maharastrat suddha vaat lavli
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 2 күн бұрын
​@@umeshpaygude1910Tumhala Kon Bolle ahe ki Yogi yenar ahe
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
माननीय मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 2 күн бұрын
भिष्माचार्य देशभक्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना आभाळभर शुभेच्छा जीवेत शरद शतम
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 2 күн бұрын
मोदींची भारताला अत्यंत जरी आहे
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 2 күн бұрын
माननीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदीजी, सर्वांच्या लाडक्या मोदीजींना वाढदिवसाच्या अग्रीम हार्दिक शुभेच्छा 💐
@someshwarmote9311
@someshwarmote9311 2 күн бұрын
मोदींनी राजीनामा वगैरे द्यायची काही गरज नाही, त्यांनी त्यांचा 5 वर्षांचा काळ पूर्ण करावा, आणि विरोधकांना दाखवून द्यावे की भाजपा सुद्धा निगरगट्ट वृत्ती दाखवू शकतो, कारण विरोधकांची पातळी निगरगट्ट वृत्तीची आहे.
@Shrihal
@Shrihal 2 күн бұрын
बहुसंख्य भारतीयांचे लाडके असलेले व देशसेवेला वाहून घेतलेल्या पंतप्रधान नरेन्द्र मोदींना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्
@licshpathak
@licshpathak 2 күн бұрын
७५ वर्षांचा हा मनाने आणि शारीरीक दृष्ट्या सक्षम असलेला मोदीजी सारखा उत्तम वक्ता भारताला मिळाला हे तो श्रींची इच्छा.....जीवेत शरदः शतम् मोदी है तो मुमकिन है......❤🎉😊
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 күн бұрын
अत्यंत कार्यक्षम प्रखर देशभक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 күн бұрын
पंतप्रधान मोदींची घराणेशाही नसल्यामुळे उत्तराधिकारी निर्माण केल्याशिवाय निवृत्ती घेऊ नये
@ulhasprabhune9747
@ulhasprabhune9747 2 күн бұрын
अजुन दहा वर्षे मोदींची देशाला गरज आहे!कोणीही विघ्नसंतोषीपणा करु नये!
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 2 күн бұрын
७५ वर्ष वयाची अट भारतीय जनता पक्षाच्या घटनेत नाही!
@shantavader6717
@shantavader6717 2 күн бұрын
पंतप्रधाननरेंद मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@AbhiRam54321
@AbhiRam54321 2 күн бұрын
निवृत्ती वयापेक्षा कार्यक्षमतेवर अवलंबून असायला पाहिजे. फक्त देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढत राहण्यासाठी सर्वांनीच मोदींना पाठिंबा दिला पाहिजे.
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 2 күн бұрын
मोदिजीनां वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा , निरोगी दिर्घायुष्य लाभो हिच प्रभूचरणी पार्थना🙏🙏
@pradyutg
@pradyutg 2 күн бұрын
तीन टर्म मुख्यमंत्री, तीन वर्ष पंतप्रधान, तीन वर्षे राष्ट्रपती. आहे काय नी नाही काय. ❤😊💝🕉️🙏
@balkrushnashekdar4522
@balkrushnashekdar4522 2 күн бұрын
माननीय श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sudhirogale1687
@sudhirogale1687 2 күн бұрын
आम्ही शाळेत शकत असताना जेव्हा इतिहास वाचत असू तेव्हा त्या त्या काळातील महान नेत्यांचा उदय, त्यांचे काम पाहून असे वाटत होते की आपण थोडे कम-नशिबी आहोत, अशा नेत्याचा सहवास आपल्याला मिळाला नाही - पण सुदैवाने मोदींच्या काळात मी आहे याचा एक सार्थ अभिमान आहे - स्वतंत्र भारताचा नेता - फक्त मोदी !!! आशा करू असे अनेक नेते पुढील काळात होवो
@pranitadeshmukh9387
@pranitadeshmukh9387 2 күн бұрын
मोदींना वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 2 күн бұрын
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 2 күн бұрын
माननीय आमच्या लाडक्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹,
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 2 күн бұрын
मोदीजींना ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा . सेही गजाननाच्या कृपेने तुम्हाला निरोगी असे उदंड आयुष्य लाभो . कारण अजूनही या देशाला तुमची गरज आहे . तेव्हा निवृत्तीचा विचार आता नको . जिवेत शरद: शतम .
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 2 күн бұрын
माननीय मोदीजींना खूप खूप शुभेच्छा
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, भारतासाठी गरज आहे मोदीजींची हे नक्की.
@advnsnandedkar4844
@advnsnandedkar4844 2 күн бұрын
सुंदर विचारांची मांडणी त्याच बरोबर मोदीजीं ना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@manishanagathan2313
@manishanagathan2313 2 күн бұрын
मोदीजी ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोदीजी रिटायरमेंट घेऊ नये त्यांच्या सारख्या नेत्यांची देशाला खूप गरज आहे
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 күн бұрын
मोदीजींना मनःपूर्वक शुभेच्छा. कोटी कोटी जनतेच्या मनात पंतप्रधान म्हणून फक्त मोदीच आहेत ❤
@anjalijoshi9190
@anjalijoshi9190 2 күн бұрын
देव मोदींना निरोगी दीर्घायुष्य देवो
@jaihind6515
@jaihind6515 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा 🙏
@mukundaravandekar2586
@mukundaravandekar2586 2 күн бұрын
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर असे पंतप्रधान देशाला लाभले, त्यांनी इतक्यात सेवानिवृत्त होणे देशाला परवडणारे नाही
@manishanene8015
@manishanene8015 2 күн бұрын
नरेनद्र मोदी वाढदिवस शुभ चिऺतन .
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .💐 त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 күн бұрын
अनयजी मोदी साहेब अजून जमिनीवरच आहेत. आणि देशासाठी अशाच व्यक्तीची गरज आहे. अजुन पाच वर्ष मोदीच पंतप्रधान असावेत आणि देशासाठी गरज आहे. वंदे मातरम. धन्यवाद अनयजी.
@ganpatparsekar2576
@ganpatparsekar2576 2 күн бұрын
माननीय मोदी याना वाढदिवस च्या हार्दिक शुभेच्छा व तेना विनंती आहे की तेनी अजून खूप वेळ आहे. निवृत्त होऊ नये. कारण असा नेता परत मिळणे नाही व होणार सुद्धा नाही.
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 2 күн бұрын
मोदीजींना 74 व्या वाढदिवसाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा...... खरोखरच त्यांना आरोग्यपूर्ण, कार्यक्षम दीर्घायुष्य लाभावे ही भगवंताकडे प्रार्थना...... आदीनास्यात् जीवेम शरदः शतम् ....🙏💐
@milindmoghe5128
@milindmoghe5128 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@ChandrakantGosavi-d6r
@ChandrakantGosavi-d6r 2 күн бұрын
❤ भारताचे पंत प्रधान माननीय श्री नरेंद्र दामोदर मोदीजी यांना वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.❤ ओम् नमो नाथ गुरुजी आदेश.
@SushmaShahasane
@SushmaShahasane 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.त्यांची पंचाहत्तरी आली तरी ते सर्वात कार्यक्षम नेते आहेत.आजवरच्या ६८ वर्षाच्या काळात झाला नाही इतका विकास दहा वर्षांत झाला आहे.त्यांना सुयोग्य पर्याय शोधल्या शिवाय त्यांनी निवृत्ती घेऊन नये असे मनोमन वाटते.
@jawale-y1q
@jawale-y1q 2 күн бұрын
माननीय मोदीजींना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 күн бұрын
नमस्कार माननीय नरेंद्रजी मोदी यांना अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. मन:पुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांनी सतत आनंददायक ऊस्साहवर्धक आणि आरोग्यदायी असावे ह्याच आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@ravikirangovekar662
@ravikirangovekar662 2 күн бұрын
मोदींना 75व्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 күн бұрын
एका प्रभावशाली कर्तृत्ववान देशाची प्रतिमा जगात उंचावणारे एक सक्षम नेतृत्व आसलेल्या नरेंद्र मोदीनां वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ...❤
@nandinighoting1899
@nandinighoting1899 2 күн бұрын
आमच्या प्रिय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मोदींना दिघायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏💐🧁🍿🍡🍫🌹🙏
@ShrikrishnaKimbahune-gu1xt
@ShrikrishnaKimbahune-gu1xt 2 күн бұрын
माननीय नरेंद्र भाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sanjaydeore4496
@sanjaydeore4496 2 күн бұрын
७५ चा नियम मोदी सहेबांसाठी नाही. ते जो पर्यंत सक्षम आहेत तो पर्यंत.. त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेऊ देणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे. त्यांच्या व भारताच्या उजवल भविष्याला हार्दिक शुभेच्छा!!
@sadanandprabhudesai7572
@sadanandprabhudesai7572 2 күн бұрын
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!🎉
@shirishatre4769
@shirishatre4769 2 күн бұрын
देशासाठी त्यांनी निवृत्त होऊ नये
@purushottamkodolikar8830
@purushottamkodolikar8830 2 күн бұрын
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगल जन्मदिनं विजयी भवतु सर्वत्र सर्वदा
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 2 күн бұрын
मोदीजीना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या लाख लाख शुभेच्छा. मी आणि माझे 41 मित्र, यांच्यावतीने
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 2 күн бұрын
मा नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 2 күн бұрын
मा. मोदीजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि अनयजी आपण छानच विचार मांडलेत, सुंदर!!
@pinkmoon4328
@pinkmoon4328 2 күн бұрын
जिवेत् शरदः शतम् 🙏
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve 2 күн бұрын
छान आढावा घेतला.अजून मोदी जी किमान दोन वर्ष तरी हवेत. वाकड्या, लालू आणि सोनिया, ममता ह्यांच्या पैकी किमान दोन गेल्यावर निवृत्ती घ्यावी .जर काम लालू, वाकड्या करू शकतात तर मोदी जी सुद्धा करू शकतील, त्यांची गरज आहे.
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 2 күн бұрын
Modi kadhi Retirement ghenar nhi 2034 paryant te PM astil
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 күн бұрын
श्री नरेंद्रभाई दामोदरदास मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.संपूर्ण आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 2 күн бұрын
माध्यमांच्या डोक्यावर बंदूक ठेवण्याची वेळ आली आहे.
@deepaksapre8537
@deepaksapre8537 2 күн бұрын
मोदी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिवेत शरदः शतम!
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 2 күн бұрын
मोदीजी नंतर फक्त योगी जी आणखी कोणी ही नाहीं.
@neelimapanchbhai1084
@neelimapanchbhai1084 2 күн бұрын
माननीय पंतप्रधान मोदी यांना वाढदिव सा निमित्ताने खुप खुप शुभेच्छा व नमस्कार
@himmatrao2020
@himmatrao2020 2 күн бұрын
प्रिय मोदीजींना जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तुमच्या कडून आपल्या मातृभूमीला खूप अपेक्षा आहेत आहेत, निवृत्त व्हायला तुम्हाला वेळ नाही.🎉❤
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 2 күн бұрын
🙏👌👌
@swatigawade8801
@swatigawade8801 2 күн бұрын
परम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤❤❤
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांनी अजिबात राजीनामा देऊ नये. बीजेपी चा अलिखित संकेत म्हणजे काही नियम नाही.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 2 күн бұрын
No Retirment Modiji you r the Hero of Indian Development
@anuradhaanuradhamohadkar7263
@anuradhaanuradhamohadkar7263 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 2 күн бұрын
आदरणीय नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा आणि त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो भारताताला त्यांची गरज आहे
@vasundharak8982
@vasundharak8982 2 күн бұрын
Wish you very Happy birthday Modiji.God bless you
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 күн бұрын
मोदिजी आपको बहोतसारी शुभकामना! बहोतसालतक आपही पंतप्रधानपदपर रहे!
@sharadvispute7182
@sharadvispute7182 2 күн бұрын
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@u19ish
@u19ish 2 күн бұрын
सध्या तरी नरेंद्र मोदी यांना कुठलाही पर्याय नाही. अजून १० वर्षे तरी त्यांनी पंतप्रधान पदी असणे गरजेचे आहे. मोदी जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो हीच परमेश्र्वर चरणी प्रार्थना. जय श्रीराम.
@chetanshankardixit7623
@chetanshankardixit7623 2 күн бұрын
भीष्माचार्यांची उपमा उत्कृष्ट, अगदी नेमकी!
@netra21daoo
@netra21daoo 2 күн бұрын
माननीय मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. त्यांच्यासाठी खूप खूप सहनशक्ती देवाकडे मागते.. देवाला प्रश्न की या माणसाला अजून किती सहन करायला पाठवले आहेस? त्यांना इथे भारताला महान राष्ट्र बनविण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. ते कायम स्वस्थ आणि सुखी राहोत अशीच श्रीराम चरणी प्रार्थना❤❤
@narayansalunke590
@narayansalunke590 2 күн бұрын
हिंदुश्री नरेंद्र भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक 🚩भगव्या शुभेच्छा. त्यांना हिंदुत्वासाठी दीर्घ निरोगी आयुष लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. जय श्रीराम भारत माता कि जय वंदे मातरम जय हिंद 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitpatil6393
@amitpatil6393 2 күн бұрын
अनयजी माफ करा पण rss गेला उडत... मोदी जीं आहे म्हणून वोट करतो.... बीजेपी ला
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 күн бұрын
खरय ...फक्त नमो नमो
@pkhanore
@pkhanore 2 күн бұрын
जीवेत शरदम शतम
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 2 күн бұрын
ह्या क्षणाला निवृत्ती घातक आहॆ.
@dilipnimkar7935
@dilipnimkar7935 2 күн бұрын
फक्त ते नंतर निवडणूक लढवणार नाहीत ७५ वर्ष नंतर निवडणूक कवीला राम राम करतिल म्हणजे पाच वर्षे प्रश्नच नाही
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 2 күн бұрын
आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य मिळो ह्या सद्गुरुचरणी विनंती.. जीवेत् शरद शतम् मोदी जी 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷👍
@dayanandjoshi5384
@dayanandjoshi5384 2 күн бұрын
Modijina Maz Aayusshya labho hich ishwar charni prarthna...
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 2 күн бұрын
नाहीं पाळणार , अजून काम बाकी आहे !!!
@abagwe9887
@abagwe9887 2 күн бұрын
Next 10 years we Require Modi......
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 2 күн бұрын
अतिशय संतुलित निरूपण, अनयजी. फार फार आवडले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
@santc2678
@santc2678 2 күн бұрын
Pudhcya weli hi Modijich hawet.👍
@paa6038
@paa6038 2 күн бұрын
मोदीजींना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा ! मोदीजींची अजून किमान दहा वर्षे देशाला नितांत गरज आहे. त्यानंतर हवेत मग बुलडोझर बाबा 🙏
@vijayakarnataki7293
@vijayakarnataki7293 2 күн бұрын
नमोजी...जीवेत् शरद: शतम् आपल्याला उदंड आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... सद्य परिस्थितीत भारताला आपली अतोनात गरज आहे... तेव्हा निवृत्तीकडे तुम्ही ढुंकूनही पाहू नका..हीच अम्हा राष्ट्रभक्तांची कळकळीची विनंती...कारण नियम हा अपवादानेच सुशोभित होतो..आपण अपवाद आहात.. 🙏🙏🙏💐💐💐
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 2 күн бұрын
🙏👌👌
@milindpande2662
@milindpande2662 2 күн бұрын
उत्कृष्ट विवेचन🎉🎉
@amarkul
@amarkul 2 күн бұрын
Wishing a very bog happy birthday to our greatest and dearest prime minister Modiji.. God bless you sir.. 🎉❤💐👍👌🙏
@seemalaad6616
@seemalaad6616 2 күн бұрын
आता संघात पण मोदीजीना आव्हान मिळतात आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 күн бұрын
पूर्वी भारतीय क्रिकेट टीम समोरच्या टीमला out करू शकले नाहीत की समोरची टीम कधी डाव घोषित करते याची वाट पहायचे तस मोदींच झालय . मोदींना हरवता येत नाही म्हणून त्यांच्या निवृत्तीची वाट पहात आहेत
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 2 күн бұрын
RSS उडत जाऊन चालणार नाही कारण मोदी सुधा आरएसएसचे स्वयंसेवक आहेत.😅
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 2 күн бұрын
माननीय पंतप्रधान मोदींजींना वाढदिवसाच्या लाख लाख आरोग्यदायी व दीर्घ आयुष्यदायी शुभेच्छा.🎉🎉🎉🎉. अनयजी आजचे विश्लेषण खूपच सुंदर.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे साहेब तुम्ही धन्यवाद 🙏
@chandrashekharpande2389
@chandrashekharpande2389 2 күн бұрын
अनयजी बरेचदा तुम्हाला काय म्हणायचे आहे तेच कळत नाही
@balabhopi250
@balabhopi250 2 күн бұрын
आदरणीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजी आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐❤🚩🚩
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 2 күн бұрын
मोदींना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा !
@surekhasuryavanshi7891
@surekhasuryavanshi7891 2 күн бұрын
Namskar अनयजी
@diliparbooj6644
@diliparbooj6644 2 күн бұрын
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..❤❤
@vasantshanbhag8838
@vasantshanbhag8838 2 күн бұрын
Please, please , We urge Modiji to continue as P.M. till he can 🙏🙏Anayji thank you for this video ♥ ,
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 күн бұрын
नमो नमः मोदीजी We want Modiji MODIJI आम्हाला मोदीजीच हवेत.
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 201 М.