तिथेही कमला इथेही कमला... डीप स्टेटचा दोन्हीकडून हमला

  Рет қаралды 15,026

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 95
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
ईश्वराचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलेल्या नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@rameshmujumdar8127
@rameshmujumdar8127 Ай бұрын
आप मधील अतृप्त उमेदवारांना धुलाई मशीनमध्ये घालून BJP ने त्यांना उमेदवारी देऊ नये ही इच्छा. 😂
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
ह्या अशा लोकांच्या उच्च उच्च शिक्षणाचा आपल्या देशाला काहीच उपयोग नाही.
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d Ай бұрын
जोकसत्ता आज केजरीवालांचा मास्तर स्ट्रोट सांगतोय
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
पेनाने स्ट्रोक नीट मारा म्हणावं पहिलं
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d Ай бұрын
@@narendramarkale7908 डाव्या हाताचे काम तसेच असते
@mahendrasansare1650
@mahendrasansare1650 Ай бұрын
नावातचं आति......षी
@MukeshKarwande
@MukeshKarwande Ай бұрын
आम आदमी पार्टी मध्ये सर्व " खास आदमी " आहे.
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
ईतके वास्तववादी विश्लेषण फक्त तुम्हीच सांगू शकता.
@manasijoshi1196
@manasijoshi1196 Ай бұрын
अनयजी कृपा करुन कमला हॅरिस म्हणू नका ती बाई भारतीय मूळ असलेली जरी असली तरी ती भारत द्वेषी आहे ती स्वतःचे नाव कमला नाही तर कमाला सांगते
@chaitanyapower7998
@chaitanyapower7998 Ай бұрын
ब्रिटन मधिल शिक्षण पध्दती , इतकी खालच्या स्तरावरची असेल असं वाटल नव्हतं !! नैतिकता, प्रामाणिकता, देशाभिमान , या गोष्टी मार्लिना यांना माहीतीच नाहीत ??
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
अमेरीकेत जसे पंतप्रधानपदाच्या ऊमेदवारांना एकमेकांसमोर बसून ऊत्तरे द्यावी लागतात , अपवाद म्हणून आपल्याकडे मोदीजी आणी स्वप्न बघणारे राहूल गांधी यांना समोरासमोर बसवले तर काय होईल? 😂😂😂😂
@jayashreeigt
@jayashreeigt Ай бұрын
😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
मोदीजीपेक्षा योगीजी बरोबर जास्त योग्य ठरेल.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏😅😅😅
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
4-5 महिन्यांसाठीच्या मुख्यमंत्री. केजरू *पूर्ण राज्याचा दर्जा असलेल्या* हरियाणासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असे वाटतेय.
@medhagokhale5729
@medhagokhale5729 Ай бұрын
असे होऊ शकत नाही. मुख्यमंत्रीपद दिल्लीचे होऊ शकत नाही तर दुस-या राज्याचे कसे? आरोप आहेत ते तसेच रहाणार. जयललिता ह्यांनाही मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
@@medhagokhale5729 आरोपीने मुख्यमंत्रीपदाला चिकटून न राहता राजीनामा द्यावा हा *अलिखित नियम* केजरी ने कधीच पाळला नाही. तेवढा निर्लज्ज व निगरगट्ट आहे हा.
@mvn9086
@mvn9086 Ай бұрын
तिला मुख्यमंत्री पेन्शन चालु झाली ना आता, हेच गिफ्ट दिलंय ६ महिने सांभाळल्या बद्दल
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
खरोखर थट्टा आहे ही.
@anitasane3903
@anitasane3903 Ай бұрын
दिल्ली मत मार(दे कर) लेना च्या ताब्यात... लवकरच कलकत्ता व्हायला वेळ लागणार नाही.... कठीण आहे!
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
केजरीवाल मुख्यमंत्र्यांचे घर रिकामे करणार का?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
नक्कीच नसणार म्हणून तर मार-लेनाला आणले असेल
@alaknanadakapase2098
@alaknanadakapase2098 Ай бұрын
सर आपणही खूप खूप मोलाची माहिती दिली. आपल्या dnyanache कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपणास अनेक उत्तम आशिर्वाद
@shailabagwe393
@shailabagwe393 Ай бұрын
ही आतिशी सतत बीजेच्या नावाने बोट मोडत असते.एवढच तिच काम आहे.
@ajaymishra6926
@ajaymishra6926 Ай бұрын
दिल्ली च्या जनतेला घेवू द्या आस्वाद.
@savitasd67
@savitasd67 Ай бұрын
Vdo सोपा नाही भारतात समजणे फार महत्त्वाचे
@dattatreyasarolkar7161
@dattatreyasarolkar7161 Ай бұрын
तुरुंगाबाहेर आल्याने मुख्यमंत्र्यांवर remot कंट्रोल ठेवता येईल म्हणून राजीनामा दिला . व बहुलीला मुख्यमंत्री केले
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Ай бұрын
मी FB वर आम आदिमीच्या प्रोफाइलवर हीच टिपणी केली आगे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 Ай бұрын
मार्कस मधली मार लेनिन मधील लेना = मारलेना😅
@shriranngpatilvlogs
@shriranngpatilvlogs Ай бұрын
Hello will be never become CM in rest of life
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
@jumbopatil
@jumbopatil Ай бұрын
अरविंद केजरीवाल केव्हाही इन्कम टॅक्स कमिशनर नव्हता
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Ай бұрын
Delhi is ruled by foreigners ?
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
आतिशी ही केजरी ची रखेल आहे .
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Ай бұрын
तुझ्या बोलण्यात तरी नैतिकता दिसू दे. तुझी आई कुणाची रखेल आहे रे. आणि हो लक्षात घे मी पण मोदी समर्थक आहे
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz Ай бұрын
अनयदा आप नं निवडणूक जिंकली तरी केजरीवाल वरचे आरोप तेच राहणार आहेत(तीन महिन्यात निकाल लागेल असं वाटंत नाही) म्हणजे आता जसं मुख्यमंत्री म्हणून जे बंधनं त्यांच्या वर होते ते तेव्हाही राहतील मग केजरीवाल परत मुख्यमंत्री होतील या दाव्याला काय अर्थ राहतो
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
Anayaji, Kejriwal planned thisto accuse BJP of targeting AAP.The new CM is of same brain as Kejriwal. It's only to create a picture of good governance and then free to shout THAT BJP does not allow the party to run the government. They use EDand CBI to destabilize AAP. She is also facing charges.
@manojbendre4754
@manojbendre4754 Ай бұрын
If she is so intelectual let us wait how she runs the govt wth her 20 pc contribution
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@APatil1234
@APatil1234 Ай бұрын
कमला ही बिल्कुल भारतीय वंशाची नाही, ती कॅमिला आफ्रिकन आहे. ती स्वतः ला आफ्रो- अमेरिकन समजते आणि इकडचे काही येडे तीला भारतीय समजण्यात धन्यता मानतात🤪🤪
@Humanrightspm
@Humanrightspm Ай бұрын
Kamlaa not good for India
@surekhasuryavanshi7891
@surekhasuryavanshi7891 Ай бұрын
Namskar Anayji
@kamlakarkulkarni791
@kamlakarkulkarni791 Ай бұрын
Namaskar 🙏
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 Ай бұрын
तिच्या आडंनवतील ' ले ' सायळेंत आहे ?
@tanajirj9410
@tanajirj9410 Ай бұрын
Thanks
@mohankundley8040
@mohankundley8040 Ай бұрын
Kejriwal and his party may win Delhi assembly election. But due to SC's bail conditions can he become CM?
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 Ай бұрын
आप ला दिल्लीत बहुमत मिळणार नाही
@Gopa.lifevicror
@Gopa.lifevicror Ай бұрын
तुम्ही चीनी ऑटोमॅटिक ev कारबद्दल एक व्हिडीओ केलेला तो सापडत नाहीये. त्याची लिंक इथे द्याल का कृपया
@girishpande2281
@girishpande2281 Ай бұрын
खरा खेळाडू केजरू आहे, अजून शंभर नाटक करेल , पहिल्या नाटकातील पाहिले पात्र आती शी????ही आहे
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Ай бұрын
अतिषी शिशमहालात राहायला जातात का हे बघायचे आहे.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
नमस्कार अनयजी
@pradnya1228
@pradnya1228 Ай бұрын
😁😁
@jayantsathe1898
@jayantsathe1898 Ай бұрын
मातोश्रीत बसून एक नंबरचे मुख्यमंत्री राज्य चालवू शकतात तर तुरूंगात वर्षभर राहुन उत्तम कारभार करणे अशक्य काय? 😂😢😮😅😊
@pallavisulgekar6195
@pallavisulgekar6195 Ай бұрын
कोविड मुळे शक्य झाल
@a.True.INDIAN
@a.True.INDIAN Ай бұрын
😝😝😝
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade Ай бұрын
तात्पुरती मुख्यमंत्री आहे, ०५ महिन्यासाठी, नंतर पुन्हा केजरीवाल
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
थोडीसुद्धा लाज नसलेले लाचार मतदार फुकटला इतके सोकले आहेत की योग्य अयोग्य याची समज तर नाहीच पण पुढच्या पिढीचाही विचार करत नाहीत ही खंत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
माजी बिरुद लागले बास झाले. थोडीसुद्धा लाज नसलेले मतदार फुकटला सोकले आहेत काय करणार
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
मुख्यमंत्री पदाची पेंशन चालू करून दिली केजरुने 😢
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
अरविंद केजरीवाल हुशार आहेत , कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांच्या पक्षाचे एवढ्या कमी वेळेत दोन ठिकाणी मुख्यमंत्री आहेत.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
तो मी नव्हेच . राजकारणात येणार नाही, अण्णांच्या आंदोलनातच पाया रोवला. मी सरकारी घरात राहणार नाही, मुलांच्या डोक्यावर हात ठेवून मी घरातल्या कोणालाच राजकारणात आणणार नाही, बायको सरकार चालवत होती. पगार वाढवणार नाही, पाचपट पगार वाढवून घेतला. सुरवातीच्या सर्व सहकार्‍यांना पळवून लावले.खूप हुशार आहे.
@seemalad5134
@seemalad5134 Ай бұрын
केजरीवाल लबाड लांडगा आहे
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
​@@vijayadongre-nature CIA चा Megassay पुरस्कार घेउन कुटील डाव रचुन अण्णांची सिडी बनवुन, डोक्यावर बसुन मिर वाटणारा 😇🤕🥸
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
खरे तर मतदार निर्लज्ज असून मोफत योजनेसाठी सोकावले आहेत हे केजरीवाल ने ओळखले आहे.
@nareshshinde7840
@nareshshinde7840 Ай бұрын
डीप स्टेट........ म्हणजे काय???
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
तरी पण आम आदमी पक्षच पुढील निवडणूक जिंकणार.
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 Ай бұрын
yes Delhi people are like this only see the history who ruled Delhi for years
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
नक्कीच कारण निर्लज्ज मतदार योग्य अयोग्य काय हा सारासार विचार करण्याची क्षमता तर नाहीच वर मोफत योजनांसाठी सोकले आहेत
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
​@@ushajoshi4339फुकट पाणी, लाईट , स्त्रियांना बस प्रवास फुकट. होतात खूष सर्व.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
अपेक्षित व्हिडिओ
@arunthakur8027
@arunthakur8027 Ай бұрын
अरविंद केजरीवाल हा आयकर आयुक्त नव्हता , अशा आशयाचे पत्रक आयकर खात्याच्या असोसिएशने काढले आहे.
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
११ वर्ष हे आयकर आयुक्त समीती झोपली होती 🤕 🥸
@aunnakhe8597
@aunnakhe8597 Ай бұрын
आजचा व्हिडिओ अभ्यास पूर्ण होता परंतु 0 या विषयावर अधिक खोलवर जाऊन विश्लेषण केलं असतं तर सामान्य माणसाला यातलं राजकारण समजणे सोपे गेले असते धन्यवाद
@sksmart202
@sksmart202 Ай бұрын
तुमचा चेहरा का पडला पण
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 69 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 27 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 69 МЛН