मोदींच्या संभाव्य विजयाने पुरोगामी रडकुंडीला आले...! | Shrikant Umrikar | Analyser | Narendra Modi

  Рет қаралды 13,372

Analyser Lokneeti

Analyser Lokneeti

Күн бұрын

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 158
@jaydipgodse316
@jaydipgodse316 4 ай бұрын
आणखी न एक मोदी नी उल्लेख केला की मुंबई ही देशाची प्रमुख आर्थिक राजधानी राहिलेली आहे त्या साठी 2047 पर्यंत विकसित करण्याला माझे म्हणजे मोदीं ची योजना स्वप्न आहे आणि त्या प्रमाणे त्यांचे प्रयत्न आहेत
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 4 ай бұрын
2024 फिरसे मोदी सरकार निश्चित 🎉🎉🎉🚩🚩🚩
@dipakjoshi2341
@dipakjoshi2341 4 ай бұрын
पुरोगामी जितके रडतील तितके चांगले, यांनी हिंदूंना रडविले आहे 70 वर्ष.
@ambajikolekar6602
@ambajikolekar6602 4 ай бұрын
अजूनही काही हिंदूंना जाग येत नाही त्यांना गुलामी करावीशी वाटते
@kishornatekar4671
@kishornatekar4671 4 ай бұрын
तव्हा पु. लाज नाही वाईली.
@dineshgole2691
@dineshgole2691 4 ай бұрын
मतदान करे सद्बुद्धी से.....देश बचाये मंदबुद्धी से! उद्या मतदान जरूर करा!!
@swapnapandit478
@swapnapandit478 4 ай бұрын
खरय
@KattarHindu-su8dm
@KattarHindu-su8dm 4 ай бұрын
Wah wah
@vinodghayal
@vinodghayal 4 ай бұрын
सहानुभूती चा निकष लावायचा झालाच... तर ती मोदी आणि फडणवीस यांच्या बाजूनेच हवी... ज्यांच्या बहुमताचा अनादर करत 2019 ला काका आणि मामु एकत्र आले....
@abeerkulkarni
@abeerkulkarni 4 ай бұрын
बरोबर...पण आता अडचण ही आहे की हुशार खूप आहेत पण सारासार बुद्धिमत्ता नसलेले या पैकी कोणालाच नाही....
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 4 ай бұрын
मतदान जरूर करा तुमच्या भविष्या घडविण्यात योगदान द्या व्होट फॉर मोदी BJP महायुती जय महाराष्ट्र जय श्री राम
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 4 ай бұрын
आपल्या चॅनलवरून मतदारांना जागृत करण्याच्या तळमळीला सलाम
@anillonkar2600
@anillonkar2600 4 ай бұрын
श्रीकांत उमरिकऱजी.. तुमचे विश्लेषण खूप श्रावणीय असते म्हणूनच तर तुम्ही अल्पावधीत वीस हजाराचा टप्पा गाठलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. ❤
@nileshm1051
@nileshm1051 4 ай бұрын
कृपया मतदान करा राममंदिर बनवल्यावर आनंदात हिंदू समाज जेवढा भाजपाच्या मागे नाही ऊभा राहीला तेवढाच राममंदिर बनवल्या नंतर विरोधात मुस्लिम समाज एकगठ्ठा ऊभा राहीलाय, आणि हिंदूत्व वाद्यांना पर्यायाने भाजप व मित्रपक्षांला हरविण्याची शपथ घेतली आहे फतवा निघाला आहे तर आता हिंदू समाजाला एकत्रितपणे येऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल 🚩
@pushkarkulkarni8211
@pushkarkulkarni8211 4 ай бұрын
महाविकास आघाडीला जनतेने अद्दल घडवली पाहिजे. निवडणुकीत जनतेने त्यांना पराभूत करून धडा शिकवावा. रालोआ आघाडी निवडणुकीत विजयी व्हावी.
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 4 ай бұрын
आमची जळगाव ची जागा अगोदरची एरंडोल मतदारसंघात गेल्या पाच वेळेस भाजप चार ते साडेचार लाखांनी निवडून येते आहे यावेळी भाजप साठी सगळ्यात सोपी लढत हिच आहे तरीही लोकसत्ता भाजप जिंकणे कठीणच आहे म्हणतो
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 4 ай бұрын
अभिनंदन श्रीकांतराव आणि सुशीलराव
@licshpathak
@licshpathak 4 ай бұрын
हासत कर्म करावे भोगावे रडत तेची फळ अशी लिब्रांडु ,कम्युनीच ह्यांची गारद आणि उध्दट अवस्था झाली आहे.....जय श्रीराम, नर्मदे हर ❤🎉
@pradeepkirloskar2741
@pradeepkirloskar2741 4 ай бұрын
महागाई ही सर्व जगभर आहे.कोणत्या देशात नाही हे सांगा
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 4 ай бұрын
मतदान करण्याचे तुमचं आवाहन अतिशय योग्य आहे. शहरातील लोकं या दिवसाला सुट्टीचा दिवस समजून मौज मजा करायला बाहेर जातात, उनाडक्या करतात. हे अतिशय बेजबाबदार वर्तन आहे. या उलट नक्षल वादी भागात भरघोस मतदान होते.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 4 ай бұрын
इंडी आघाडी कडे विश्वासू आणि परिपक्व असा एक ही नेता राहिलेला नाही, म्हणून निवडणुक मोदी विरुद्ध जनता... असे बोलून मोकळे. जय श्रीराम...
@karbharimatade3843
@karbharimatade3843 4 ай бұрын
आजचं अनिल थत्ते यांनी सांगितले भाजप चे 411 खासदार निवडून येणार आहे
@abhaygurav5382
@abhaygurav5382 4 ай бұрын
निवडणूक जनतेने हातात घेतली आहे हे निश्चित खरे आहे, पण ती या सर्व विरोधी पक्षांना आणि ढोंगी पुरोगाम्यांना सत्तेपासून कोसो दूर ठेवण्यासाठी. प्रमुख मराठी बातम्यांची चॅनेल तर भाजप आणि मोदी द्वेष करून आणि यांच्या आरत्या ओवाळून थकल्या. भाजपा आणि मोदी सरकार ४०० ++.
@chalu00
@chalu00 4 ай бұрын
श्रीकांतजी अतिशय सुंदर विश्लेषण, अँड चांगला सल्ला दिलात लोकांना.
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 4 ай бұрын
एकही मायका लाल वांगी ताई निवडून येणार म्हणून सांगू शकत नाही.
@Subodh9417
@Subodh9417 4 ай бұрын
*लोकसभा २०२४ ओपीनियन पोल* *शरद पवार साहेब :-* *१. बारामती - सुप्रिया सुळे* *२. शिरुर - डॉ. अमोल कोल्हे* *३. माढा - धैर्यशील मोहिते पाटील* *४. सातारा - शशीकांत शिंदे* *५. अहमदनगर - निलेश लंके* *६. बीड - बजरंग सोनवणे* *७. भिवंडी -सुरेश (बाळ्यामामा)म्हात्रे* *८. वर्धा - अमर काळे*
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 4 ай бұрын
००००० येणार​@@Subodh9417
@satishvhanmane5935
@satishvhanmane5935 4 ай бұрын
​@@Subodh9417 kuthla brand gheta evdha kadak?
@kishornatekar4671
@kishornatekar4671 4 ай бұрын
पवार म्हणतो..। शेतकरी आत्महत्या करतो आहे... ठीक आहे.... सुसू ताईंची ४०---४५ एकर शेती आहे. हा्या निवडणूकीच्या अर्जात शेतीचे उत्पन्न शून्य रू दाखविले.... उत्पन्नत्रन आल्याने सुसू ताईंनी आत्महत्या का केली नाही , हा प्रश्न एकाही बिस्किट पत्रकाराने का विचारला नाही. ..... वा.. रे...पवारचे शेतकरी प्रेम...
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
​@@satishvhanmane5935 😁😁😁
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 4 ай бұрын
मुंबई तक वाला साहील जोशी तर पुर्ण निवडणूक मध्ये पवार, ठाकरे चा पेड न्यूज पत्रकार होता.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 4 ай бұрын
To pure HMV DARBARI AAHE.
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
​@rajendrawandhare9114 मराठीत लिहा ✔️
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
साहिल नाव मुसलमानां त असते...
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 4 ай бұрын
मोदी-422 महाराष्ट्र युती-42
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 4 ай бұрын
४५+
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 4 ай бұрын
बरं झालं टीव्ही बघणं बंद केले आहे 😂😂 मराठी बातम्या ही.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 4 ай бұрын
काँग्रेस, पवार ह्यांनी मुंबईतील अनेक गिरण्या बंद केल्या... संपवल्या .... आता स्वतः चे पक्ष बंद करायला निघाले, महाराष्ट्राने ह्यासाठी मोलाची मदत केली.
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 4 ай бұрын
विरोधी पक्ष पूर्वीही हरण्याच्या स्टेज मधे असताना मुलाखती देत असत पण इतक्या आक्रस्ताळेपणाने आकांडतांडव करत नव्हते. With dignity रिॲक्शन देत असत. आता लगेच hyper होतात आणि काही तरी अवास्तव आरोप करत सुटतात. याने त्यांचीच credibility कमी होते.
@MsAjkajk
@MsAjkajk 4 ай бұрын
माझी पत्नी आणि मी वडोदरा हून नाशिक ला जाऊन मतदान केले... माझा मुलगा परदेशातून मुद्दाम येऊन मतदान करून गेला.. लोकशाही चा महोत्सव साजरा केला...
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 4 ай бұрын
पराभव समोर दिसत असल्यामुळे मराठी मिडिया अस्वस्थ झाली आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 4 ай бұрын
CORRUPT POLITICIAN NAMASTE
@antypg5486
@antypg5486 4 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 4 ай бұрын
मोदी सरकार 400पार हि प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे.हे राष्ट्र हिंदूचे आहे.जय श्रीराम
@karbharimatade3843
@karbharimatade3843 4 ай бұрын
आजचं परत माननीय श्री मोदी साहेब यांच्या वर एक ही भष्टाचार आरोप नाही
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 4 ай бұрын
त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही सदस्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही दहा वर्षांत.याचा काँग्रेसने व इतर पक्षांनी याचा बोध घ्यावा. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 4 ай бұрын
तरीही भीति वाटते हो , उद्धवसारखी गद्दारी निकालानंतर कोणी करणार नाही ना
@jaydipgodse316
@jaydipgodse316 4 ай бұрын
बिकेसी च्या मविआ व इंडी आघाडी च्या शेवट च्या सभे ला अरविंद केजरीवाल बोलले आहेत
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
कोण हा??
@rajendraupasani1111
@rajendraupasani1111 4 ай бұрын
उसंतवाणी नेहमीप्रमाणेच अप्रतिम
@YSD-yx9rp
@YSD-yx9rp 4 ай бұрын
उमरीकर सर, आता दिवसातून दोन वेळा व्हिडिओ करत जा ,डिमांड वाढत आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
करतात.
@Di_Ajit
@Di_Ajit 4 ай бұрын
संभाव्य नाही.... निश्चित, Guaranteed 😅
@karbharimatade3843
@karbharimatade3843 4 ай бұрын
मि नेहमी तुमचे विडीओ पाहतो भाऊ तोरसेकर अनिल थत्ते सुशील कुलकर्णी
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 4 ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण! या विरोधकांना किंवा मोदी पत्रकारांना हा विकास दिसत नाही किंवा तो पहायचाच नसतो. मा. मोदीजी पत्रकार परिषद का घेत नाहीत, हे सध्या पत्रकार सिद्धच करीत आहेत. ही मा.मोदीजींनी खदखदत व्यक्त केलेलीच आहे.तुमचं अभिनंदन!!🎉🎉
@vasudevpahelani4297
@vasudevpahelani4297 4 ай бұрын
Congrats
@vvmone5641
@vvmone5641 4 ай бұрын
उसंतवाणी खरंच प्रशंसनीय आहे...
@pratikm9846
@pratikm9846 4 ай бұрын
अतिशय सखोल विश्लेषण. नमस्ते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 4 ай бұрын
जय श्रीराम जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 4 ай бұрын
संभाव्य विजय प्रत्यक्षात यावा म्हणून मतदान करा🙏🙏🙏
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 4 ай бұрын
नमस्कार उमरीकरजी. नेहमी प्रमाणे विश्लेषण अप्रतिम
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 4 ай бұрын
जय श्री राम,फिर एक बार मोदी सरकार.
@TwinsProGaming
@TwinsProGaming 4 ай бұрын
🙏सर, दाम करी काम 😂फक्त, आणि सगळेच पत्रकार रस्त्यावर उतरले मोदीजीविरुद्ध पण चार जुन नन्तर खरोखर ते रस्त्यावर येतील 😂बघा 🙏
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 4 ай бұрын
अलीबाबा आणी 40 चोरांना कोण निवडून देणार जे स्वतःला महाविकास आघाडी असं गोंडस नाव देतात. लोक दूधखुळे नाहीत. ओन्ली बीजेपी ✌🏻🚩💐
@bodhraj7043
@bodhraj7043 4 ай бұрын
I.N.D.I हे देशाला लागलेली वाळवी
@user-ft9sn4ht8e
@user-ft9sn4ht8e 3 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण 👌👌🙏👍🌹🌹
@nitinshelke4508
@nitinshelke4508 4 ай бұрын
Excellent Speech 👌
@tukaramlotake9948
@tukaramlotake9948 4 ай бұрын
जय हो मोदी सरकार 👍👍👍👍👍
@karbharimatade3843
@karbharimatade3843 4 ай бұрын
विरोधी का कडे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण आहे केजरीवाल एकदा भष्टाचार केल्या आहेत
@karbharimatade3843
@karbharimatade3843 4 ай бұрын
फार सुंदर वर्णन करता
@anjaliparanjpe7464
@anjaliparanjpe7464 4 ай бұрын
Only Modi ji
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 4 ай бұрын
आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे याचाच परिणाम चार जून ला निकालांत नक्की दिसून येणार आहे धन्यवाद श्रीकांत जी🌹
@krishnakumarpatil3659
@krishnakumarpatil3659 4 ай бұрын
Only shri Modiji
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 4 ай бұрын
Jay Shri Ram Great Modiji ONLY MODIJI Once Again Modi Sarkar 👏 👍 Love You ❤ MODIJI
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 4 ай бұрын
आपण सत्य सांगत आहात. आभार!
@nandkumarpattewar1753
@nandkumarpattewar1753 4 ай бұрын
नमो नमो
@Humanrightspm
@Humanrightspm 4 ай бұрын
उसंत्वणी अप्रतिम
@sujatashelar2534
@sujatashelar2534 4 ай бұрын
मस्तच
@drshailabhansali8939
@drshailabhansali8939 4 ай бұрын
Usantvani is amazing
@kalpanaprashad7196
@kalpanaprashad7196 4 ай бұрын
Vote for Modi
@hasmukhlalshah9513
@hasmukhlalshah9513 4 ай бұрын
मी मुंबईत मतदान करण्यासाठी जाणार आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
Jay shree Ram jay Ho Modiji Jay ho BJP ❤❤❤ नमस्कार उमरीकर साहेब ❤❤❤
@RaviKumar-yc4pb
@RaviKumar-yc4pb 4 ай бұрын
Only Modi
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 4 ай бұрын
आभार 🙏🏻
@ganeshbagdare4968
@ganeshbagdare4968 4 ай бұрын
Very lojikal anyelisis
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 4 ай бұрын
Nustya charcha kartat he lok shahari
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc 4 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@nikhilnage8301
@nikhilnage8301 4 ай бұрын
तुम्ही जबरदस्त मांडणी करता 🙏🙏
@pendsenarendra
@pendsenarendra 4 ай бұрын
अभिनंदन
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी
@VaishaliWaghmare-c2e
@VaishaliWaghmare-c2e 4 ай бұрын
Khup chan
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@namratapethe5779
@namratapethe5779 4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण
@vishwasjoshi4731
@vishwasjoshi4731 4 ай бұрын
Jai ho srikant sir
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 4 ай бұрын
Very very very good statment by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 4 ай бұрын
It is sad to see and read that people whole heatedly support Shri Modiji but on the voting day Maharashtraians do not show the same enthusiasm get out of their houses and vote 100%
@devadattkarnataki6428
@devadattkarnataki6428 4 ай бұрын
Jai ShriRamAnaLokniti🎉🎉
@ravikohale2233
@ravikohale2233 4 ай бұрын
4 june Modi 🎉🎉🎉
@balgondapatil
@balgondapatil 4 ай бұрын
Eka purogami cha photo chukun ala ahe poster madhe
@nitinlnegandhi
@nitinlnegandhi 4 ай бұрын
I recall reading about Robert Clive the conspirator of Plasi battle, he wrote that we were only few handfuls who defeated Sarajudullah by making his army chief to betray him. If people wanted they would have killed us all but they looked on and did not take any action. Same can be said for Delhi's greedy aap voters unless it comes to me I don't care is the attitude.
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@SwagStream-lq3xol
@SwagStream-lq3xol 4 ай бұрын
Very nice visletion
@Bajrang-zp4ve
@Bajrang-zp4ve 4 ай бұрын
Very good analysis
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@Dilip24477
@Dilip24477 4 ай бұрын
संभाव्य पराभव च्या चर्चा देश भर सुरू आहेत उघडा डोळे बघा नीट.
@user-mz9xx7qu9o
@user-mz9xx7qu9o 4 ай бұрын
Ja be zatya😆
@shriramgokhale
@shriramgokhale 4 ай бұрын
INDI आघाडीचा नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार जर बह
@shriramgokhale
@shriramgokhale 4 ай бұрын
हुकमत मिळाले नाही तर तोच नेता विरोधी पक्षाचा नेता होईल काय?
@prakashjoshi910
@prakashjoshi910 4 ай бұрын
Shrikantji Apan ya navya channelvar yogya va Changale vishaleshan karata apali mate amhala patatat Don sabhanchi tulana karun chay Biscut purogami kase hatala zale Ahet te Sangitale MVA la kahi dey dhorane asalyamule patrakarana mati khaki lagat ahe Shewati vayache te honar Ahe Ya ferit matadarani yogya matadan karane awashyak ahe Prakash Joshi 77
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@santoshphadke6849
@santoshphadke6849 4 ай бұрын
श्रीकांतजी नमस्कार, आपला संपर्क क्रमांक मिळेल का? खूप महत्वाचे मुद्दे आहेत, जे अजूनही दुर्लक्षित आहेत. तुमच्या बरोबर शेअर करिन असा विचार आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
@nitingavhane6408
@nitingavhane6408 4 ай бұрын
व्हिडीओ च्या शेवटला दाखवतात स्क्रीन वर. फक्त जास्त त्रास देऊ नका
@vishwasjoshi4731
@vishwasjoshi4731 4 ай бұрын
Udya matdaan Kara
@venkatramannarayanan915
@venkatramannarayanan915 4 ай бұрын
👍
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@PagareSaheb
@PagareSaheb 4 ай бұрын
Very good
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@Gar391
@Gar391 4 ай бұрын
काँग्रेस परवडली. भारत "लिब्रांडू" मुक्त करा.
@sanjaysikchi6840
@sanjaysikchi6840 4 ай бұрын
He Biskut parakar ahe tyamule te pawar va thakarechi congrss tali uchalli tari janta hi modiche 400+ mishan sakses honar ahe
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@rajendrajain6194
@rajendrajain6194 4 ай бұрын
Maharaetat Khan gi double game khelat aahe, VBA,mim sobat asun Jr Pappu Ani family chi diposit gelat jama aahe?, pahilawan swayam chit zale pimpalgaon madhe? ani.mino pariwaar shevatchya ghataka?48+ NDA only BJP, Jay Bharat Jay Hind Jay Ho dhanyawad Bhai
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@LawOnOff
@LawOnOff 4 ай бұрын
I.N.D.I. Alliance 98 ✅️ UDDHAV THAKARE 🙏 🇵🇰.
@LawOnOff
@LawOnOff 4 ай бұрын
Sachin Vaze/waze 🙏..
@swapnilankushe8592
@swapnilankushe8592 4 ай бұрын
Mahagai ke bare me boliye thoda ???
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 ай бұрын
तू बोल की . रिकामाच असशिल.
@flyingdutchman5
@flyingdutchman5 4 ай бұрын
​@@sunitatakawale5615 महागाई वगैरे काही नाही विचारायचं... बलात्कार, लैंगिक छळ, महिलेची धिंड काढणे ह्यावर ही काही नाही बोलायचं, शेतकऱ्यांना चिरडून मारलं तेही नाही बोलायचं... मोदी म्हणलं तशी शेपूट हलवायची आणि ४० पैसे घेऊन comment box मध्ये येऊन हागायचं😂 बरोबर ना?
@prakashambokar
@prakashambokar 4 ай бұрын
शरद पवार याने तर धान्य गोदामात सड़वाले आसते
@ajaykale5321
@ajaykale5321 4 ай бұрын
जबरदस्त
@VaishaliWaghmare-c2e
@VaishaliWaghmare-c2e 4 ай бұрын
Khup chan
@VaishaliWaghmare-c2e
@VaishaliWaghmare-c2e 4 ай бұрын
Khup chan
@Hindukush9
@Hindukush9 4 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 23 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН