Пікірлер
@ShailaGhaisas
@ShailaGhaisas 9 минут бұрын
खूप छान
@jyotideshpande8668
@jyotideshpande8668 38 минут бұрын
अगदी सत्य बोलतात सर. आमच्या सोबतच्या मॅडम पण अशाच कार मध्येचं मृत्यूशी झुंज देत राहिल्या आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
@sunitabhosale4684
@sunitabhosale4684 2 сағат бұрын
श्रीकांतजी व सुशीलजी आपणास दोघांना नमस्कार 🙏 संख्येने ९०दी काय गाठली खरोखरच फुगलाय पप्पू 🤡
@raghunathapte9953
@raghunathapte9953 2 сағат бұрын
लवासा करताना पवार पुढे होते. पर्यावरण गेले खड्ड्यात.
@raghunathapte9953
@raghunathapte9953 2 сағат бұрын
महाराष्ट्र पण अपवाद नाहीये. आपल्या कडेही निसर्गाचा नाश चालूच आहे.
@kishorekakade1607
@kishorekakade1607 2 сағат бұрын
आता पनौती कोण....
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 сағат бұрын
वायनाड ला पप्पू 🤡ची पनौती लागली 😮😮
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 4 сағат бұрын
🙏🙏👌
@gourimehendale
@gourimehendale 4 сағат бұрын
पंतप्रधान मोदींनी मणिपूर ला जायला हवे असे म्हणणारा इटालियन माणूस, स्वतः च्या मतदार संघात जाणार का ? त्यांना स्वतःच्या खिशातून मदत देणार का ?
@TwinsProGaming
@TwinsProGaming 4 сағат бұрын
🙏सर आपण निसर्गावर मात करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला निसर्ग गय करत नाही 🙏
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 5 сағат бұрын
कोणी किती केले तरी यांची स्थिती evmपुढे वाचली गीता असाच..
@user-df9oq2to4q
@user-df9oq2to4q 5 сағат бұрын
वायनाड ला 8500 मिळाले काय
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 5 сағат бұрын
खरेतर मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा निसर्गाने घेतलेला बदला आहे
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 сағат бұрын
अगदी योग्य बोललात 👍
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 6 сағат бұрын
नमस्कार श्रीकांत सर माधव गाडगीळ नंतर कस्तुरी रंगव समिती विषयी माहीती कथन केलीत .नैसर्गिक आपत्ती विंषयी कांहीच करता येत नाही अस नाही.हा मानव निर्मित दुर्लक्षित किंवा हाव जबाबदार आहे.केदारनाथ चा प्रलय २६जुलै मुंबई चा प्रलय पहा मिठी नदी आहे तेव्हा माहित झाल २४तासात ९९५ मिमी पाऊस पडला.कुर्ल्याला भंगार ची दुकान नदीकाठी चर पवईला बिल्डिंगच कार पार्किंग नदीत ओसी देणारा जबाबदीर का नको धरायला ?पर्यावर्णाच असंतुलन भयानक वृक्षतोड सर्वच जहाबदार आहेत
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 6 сағат бұрын
पाड ना बाबा मराठा उमेदवार तुला कोणी आडवा हात लावला
@licshpathak
@licshpathak 6 сағат бұрын
तेव्हाच्या खानग्रेस चे कोना प्रभाकर राव महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आपल्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी ह्या महाशयांनी खटपटी ,लटपटी केल्या होत्या तेव्हा दैनिक मराठवाड्यात अनंतराव भालेराव यांनी *"कोना ढासळला"* ह्या मथळ्या खाली अग्रलेख लिहिला होता. ती आठवण आज आपल्या ह्या *"वायनाडमध्ये डोंगरच नव्हे आख्खे राजकारणच ढासळले"* ह्या समर्पक मथळ्याने ताजी झाली.....👌
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 6 сағат бұрын
खूप मोठ्ठा विषय अगदी मोजक्या शब्दात पकडला. धन्यवाद श्रीकांत जी 🎉
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 6 сағат бұрын
वायनाड ला रा. गा. ची पनवती लागली
@kiranpande9166
@kiranpande9166 6 сағат бұрын
सर तेथील जनतेला 26 तारखेला अलर्ट केलेलं होतं तरीदेखील तिथल्या सरकारने कोणतीही काळजी घेतली नाही या घटनेत राजकारण न आणता सरकारने मदत करायला हवी होती
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 2 сағат бұрын
पप्पूला करू दे की . तिथे मुस्लिम आणि ख्रिश्चन जास्त आहेत . मत द्यायच्या वेळी मोदी दिसत नाहीत. मदत मात्र मोदींनी करायची .
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 6 сағат бұрын
मुळात शासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्यामुळे पर्यावरणाची त्यांना कोणतीही चिंता नाही.
@drujwalahake007
@drujwalahake007 6 сағат бұрын
आपल्या आरक्षण विषयक व इतर अभ्यासपूर्वक कार्याचा, अभ्यासाचा आदर करून सांगत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आजही भटक्या विमुक्त जाती जमाती मधील, मसणजोगी, डोंबारी, वैदू, सारखे संख्येने कमी असणाऱ्या micro vjnt मधील काही जमातींची अवस्था खूपच बिकट आहे... तूम्ही त्यांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय परिस्थितीचा अभ्यास न करता आपण असे विधान करू नये.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 6 сағат бұрын
Rahul must rush to waynad ! If doesn't then we need to understands his reality.
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 6 сағат бұрын
Many obc casts are also backward sir,still they are below powerty line.They don't have any land or they don't have their own business XD for e.g sali,koshti,kumbhar...so don't say all obc are not backward.
@sachinpoojary3732
@sachinpoojary3732 6 сағат бұрын
Jeete congress vimpanti cpm cpi a deshdrohi chor party hassl tiya tikani samja stiya Nash jalla samja sir baki kahi nahi hindu jagruk hota nahi tiyapant kahi honar nahi
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 сағат бұрын
लवासा पन घसरली आहे,, पण मराठी मीडिया आनी पत्रकार अजून tond उघडले नाही
@mohanjoshi5148
@mohanjoshi5148 7 сағат бұрын
Bhavpurn sharandhali
@swatisuhas2744
@swatisuhas2744 7 сағат бұрын
आजवर अनेक निरपराध हिंदू संघ स्वयंसेवकांचे बळी घेणारे हेच ते केरळ राज्य आणि पप्पूच्या पाठीशी उभे रहाणारे हेच ते दाढीवाल वायनाड. बरं ते पप्पू पाताळयंत्री गेले की नाही ? मणिपूरमधे बऱ्याच फेऱ्या मारुन अक्कल पाजळली आता जा म्हणावे दाढ्या कुरवाळायला.
@ashokdatar333
@ashokdatar333 7 сағат бұрын
कुणाचे पांढरे पाय लागले
@vinodsahagal5064
@vinodsahagal5064 7 сағат бұрын
गुजरात में भूख म प आपा था तब केरल से कुछ बुद्धी जी वि उपर वाले को हा त जोड़कर प्राथना कर रहे थे अछा हो गया उपर वाले के पास देर हे लेकीन अंधेरे नहीं जय श्रीराम वंदे मात्रम सनातन धर्मों की जय भारत माता की जय
@kalpeshkalpesh8853
@kalpeshkalpesh8853 7 сағат бұрын
Mumbai madhe naalyat jungle ubhe rahile aahe, tyatlya papai chya zhadavar papai sudha lagle aahet
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 7 сағат бұрын
Don't expect more from this Bar 🍻🍻🍻 dancer generation psycho creature.....waynaad..... Vote for psycho 😂😂😂😂
@DilipAghav
@DilipAghav 7 сағат бұрын
Bare zale lande mele
@rahulaphale7705
@rahulaphale7705 7 сағат бұрын
पप्पू ने आधीच राजीनामा देऊन तेथून पळ काढला आहे. आता तेथील जिहादी पिंकीला खासदार करणार
@rajendrajoshi7245
@rajendrajoshi7245 7 сағат бұрын
किवा लवासा असो. तोही सह्याद्री चाच भाग आहे.
@deepaknagnath6614
@deepaknagnath6614 8 сағат бұрын
एकूण 6000 खाणी आहेत, त्यातील 650 फक्त अधिकृत आहेत, हे दै. लोकसत्ता म्हणते, पण राज्य सरकारला दोष दिला नाही, वा त्यातील भ्रष्टाचार सांगितला जात नाही दै. लोकसत्ता कडून.
@kirankurde7010
@kirankurde7010 8 сағат бұрын
सर, आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे की कर्म फल हे कोणालाही चुकलेले नाही. तज्ञांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करुन जे उद्योग केले त्याचा तर हा परिणाम आहे. या शिवाय राहुल गांधी नालायक व्यक्तीला दोन वेळेला निवडून देण्याचे कर्म फल आहे. हे नैसर्गिक संकट नाही. मानवनिर्मित किंवा मानवाच्या कर्माचे,फळ आहे याची प्रचिती आली. याला कोणी अंधश्रध्दा म्हटलं तरी हरकत नाही. पण आमची श्रध्दा दृढ झाली आहे.😮
@prakashpatil5152
@prakashpatil5152 8 сағат бұрын
पपपू फार माजोरडा व खूनशी प्रवृत्तीचा आहे. तयाला देशाशी काही देणेघेणे नाही. देश महणजे एक कंपनी असून तयातून फक्त संपत्ती कमवायची हा तयाचा व गांधी फॅमीली चा फंडा आहे.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 8 сағат бұрын
नियोजनशून्य विकासाचं अर्थाधिष्ठीत ढासळलेलं राजकारण.
@ShripadLikhite
@ShripadLikhite 8 сағат бұрын
The Gadgil committee recommendations on Western Ghats and Eco Sensitive Regions was rejected by UPA govt and another committee headed by Kasturirangan was appointed to re-examine whole classification. It diluted almost all recommendations and removed restrictions proposed by Gadgil. However, events of last decade has proved how right was Gadgil Committee. It was risky to allow development in eco sensitive regions and today Kerala is paying heavy price for that decision.
@abhayhingade1882
@abhayhingade1882 8 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@nageshdesai5038
@nageshdesai5038 8 сағат бұрын
Correct
@anantchate9783
@anantchate9783 8 сағат бұрын
जरांगे हा एकदम बिनडोक आणि आडमुटा टपोरी माणुस आहे. संपूर्ण मराठा हा आपल्या पाठीशी आहे असा गैरसमज झाल्यामुळे जरांगे हा अतिशय भेभान होऊन मराठा नेते सोडुन इत्तर जातीच्या नेत्याना शिविगाळी करुन दमदाटीची भाषा वापरतो. त्याच्या जातीयवादी भाषेमुळे मराठा जाती विरुध्द इत्तर जातीच्या लोकमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. परंतु ज्या दिवशी जरांगेच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल तेव्हा कोणीही मराठा नेता किंवा जनता त्याला वाचवायला पुढे येणार नाही. आणि विधानसभा निवडनुकी नंतर महायुती अथवा महाअघाडी कोणीही सत्तेवर आले तरी जरांगेचा कायमचा बंदोबस्त करून त्याला नामशेष केले जाणार हे ठरलेलेच आहे.
@anitamore1378
@anitamore1378 8 сағат бұрын
मुळा मुठा नदी पात्रात व पूर रेषेत इमारती बांधण्यात आल्या आहेत.
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 8 сағат бұрын
पनवती राहुल गांधी
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 8 сағат бұрын
''माळीण गांव'' असेच झाले.
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 8 сағат бұрын
महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी नसणार
@user-eh8em1st4d
@user-eh8em1st4d 8 сағат бұрын
वायनाड हा राहुल गांधी याचा मतदार आहे. तो तर तिकडे गेला सुध्दा नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 сағат бұрын
मराठी पत्रकारापैकी तर कोण विचारणार, कोणाची हिंमत असेल तर. मणीपूरवरून गोंधळ घालणा-या मानभावी बाईला तर अजून काय झाले ते समजलेही नसेल
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 9 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 9 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 9 сағат бұрын
पणवती पप्पू