मेधाताईंच्या भाषणात अडथळे आणून प्रियंका चतुर्वेदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे

  Рет қаралды 27,849

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 326
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 ай бұрын
नमस्कार माननीय सौ. मेधा कुळकर्णी यांनी खुपच छान पध्दतीने विषय सविस्तर आकडेवारीसह मांडला. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@u19ish
@u19ish 2 ай бұрын
मेधाताई, तुमच्या राज्यसभेतील पहिल्यावहिल्या अभ्यासपूर्ण, सर्वंकष भाषणाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राचा किल्ला असाच जोमाने लढवत राहा. अनय जी, हा वृतांन्त आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले ही खूप खूप आभार. धन्यवाद.
@sunilnavare9253
@sunilnavare9253 2 ай бұрын
मा. मेधा ताईंनी सलामीलाच बाजी मारली.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 ай бұрын
मेधाताई, तुम्ही राज्यसभेत पहिल्याच भाषणात उत्तमरीत्या भाजपाची बाजू मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुम्ही मराठीत भाषण केलेत, आणि प्रियांका चतुर्वेदिंना त्यांची जागा दाखवून दिलीत त्यामुळे आम्ही सुखावून गेलो आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manasigokhale2880
@manasigokhale2880 2 ай бұрын
डाॅ. मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन. आपले भाषण एक्दम समर्पक होते. भाषणात सर्व मुद्दे cover केले आहेत. अनयजी नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण.
@d.m.7096
@d.m.7096 2 ай бұрын
राज्यसभेची व विधानपरिषदेची खासदारकी उत्तर भारतीयांना विकणे ही या पक्षाची ३० वर्षे जुनी परंपरा आहे.
@sunilkole1134
@sunilkole1134 2 ай бұрын
फावड्याने मातोश्रीच्या कुंटणखाना केलाय आणि त्याच्या बापाची परंपरा पुढे चालवली आहे बापाने चंद्रिका केनियाला खोके घेऊन राज्यसभेवर पाठवले होते
@octopus1860
@octopus1860 2 ай бұрын
टल्लीन ही कोपरखळी जबरदस्त आहे.😂😂😂😂😂
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 ай бұрын
उद्धव ला पहिल्या पासून विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या जागा विकायची परंपरा आहे, दुबई ला बंगले बांधण्यासाठी.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 ай бұрын
खरी चूक अश्या चरित्र हिन व्यक्ती ला ही महत्वाची जबाबदारी देणाऱ्यांची आहे.
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
नाईट लाईफ पुरस्काराचे आदूबाळ यांची find.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
अनयजी आता ऊबाठाची शिवसेना आहे ही. तशीही बाळासाहेबांपासून राज्यसभेत अमराठी खासदार पाठवण्याची परंपरा आहे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
एकच प्याला नाही अनेक प्यायली होती.
@d.m.7096
@d.m.7096 2 ай бұрын
पाठविण्याची की विकण्याची?
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
मेधाताईंना प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिलेला पाठिंब्यासाठी सगळ्यांचे आभार. जय महाराष्ट्र.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 ай бұрын
मेधा कुलकर्णी यांनी छान भाषण केले
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 2 ай бұрын
आणि मा मेधा ताईंचे कौतुक खूप छान भाषण👍🏻👍🏻
@milindharshe3740
@milindharshe3740 2 ай бұрын
मेंदू वर परिणाम झाला की असेच होणार.
@rameshrane3396
@rameshrane3396 2 ай бұрын
ती तिचा कार्यकाळ संपल्यावर जयमहाराष्ट्र म्हणणार. पेंग्विनची मैत्रिण.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 ай бұрын
आॅटी शोभेल
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
वडापाव सैनिक ह्या अमराठी,रणात कधीही न गेलेली उपरी रागिणीची सतरंजी उचलणार आणि त्यावर मराठीची अ स्मिता शिकवणार.
@amarkarandikar7820
@amarkarandikar7820 2 ай бұрын
अनय...नेहमीप्रमाणेच छान सटीक विश्लेषण. मुळात प्रश्न असा आहे की अशा तालिका अध्यक्ष वा पीठासीन अधिकाऱ्यांची तात्कालिक का होईना पण नेमणूक कोणत्या निकषांवर होते? ही शाळेतील off period सारखी कोणताही वेळ मारून नेणाऱ्या शिक्षकासारखी होऊ नये. आणि ज्या लोकप्रतिनिधीत ती स्थितप्रज्ञता नसेल त्याने/तिने तर निश्चितच त्या जागी बसायचा उद्दामपणा करू नये. अर्थात रागांची काँग्रेस आघाडी सर्व संकेत धुळीला मिळवत चाललीय..कतवारांचीही कमी नाही..
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 ай бұрын
राज्य सभेचे अध्यक्ष व उपसभापती हे या "प्रियांकाची" दखल घेतील का? त्यांच्या गैरवर्तनाची शिक्षा केली जाईल का?
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 2 ай бұрын
लोकशाही ची थट्टा डोळे बंद करुन पहावी. कोणत्याही परीक्षेला न बसता खासदार होण्यासाठी राज्यसभा हे फुकट पोसण्यासाठी कुरण आहे. आपल्या जिल्ह्यातील कोणतीही माहिती नसलेले देशाच्या सर्वोच्च सभागृहात झोपायला जातात/थोडा वेळ थांबून घोषणाबाजी हुल्लडबाजी करणं यासाठी करदात्यांच्या पैशावर माज करतात. 😅
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 ай бұрын
वर्तुणीकेचा निषेध 😌😌😌
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 ай бұрын
औरंगजेब फॅन क्लब च्य ा प्रियांका चतुर्वादी चा निशेध असो
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 2 ай бұрын
भाजपा काय करणार मग. सद्गुण विकृती दाखवणार
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 ай бұрын
भाजपा ची सद्गुण विकृती ही चीड आणणारी झाली आहे .
@mbg61
@mbg61 2 ай бұрын
दावोस मधून आणलेले उच्च दर्जाचे द्रव्य उतरलेले नसावे
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 2 ай бұрын
मा.मेधाताई, हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@milindharshe3740
@milindharshe3740 2 ай бұрын
मेंदू वर परिणाम झाला की असेच होणार, प्रियांका बाईंचे...
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f 2 ай бұрын
साहेब नमस्कार 🙏🙏अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद 🙏🚩
@anitasane3903
@anitasane3903 2 ай бұрын
प्रियंका चतुरवेडी... पद मिळवताना चतुर बाकी वेडपट चाळे करणारी
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 2 ай бұрын
असतात काही जळाऊ लाकडे... असल्या लोकांकडे ॐ दुर्लक्षाय नम:
@milindharshe3740
@milindharshe3740 2 ай бұрын
तुम्ही चुकला नाहीत अनयजी.. टल्लीन हाच शब्द योग्य आहे...
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 ай бұрын
मी ही कमेंट बर्याच वेळा ऐकली आहे. तुमची मागणी स्तुत्य आहे. पण त्याकरिता सर्व हिंदूंनी जात पात विसरून एकत्र येऊन ही मागणी केली पाहिजे. अजूनही हिंदू समाज कांग्रेसला ९९ जागा देतो. जी कांग्रेस हिंदूंना हिसक म्हणते. तर हिंदूंनी एकत्रित येऊन हिंसक पंणा काय असतो ते राहुलला दाखवले पाहिजे. जाती पातीत विभागलेले हे हिंदू कधीच करु शकत नाहित. यांच्यावर एक दिवस मुसलमान बघण्याशिवाय पर्याय असणार नाही. किंवा मरणे हाच पर्याय उरणार आहे.
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 ай бұрын
अगदी बरोबर .
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
हमारी सरकार आयेगी तो हर दुकान में वाईन मिलेगी 😂😂😂
@gangaramauti4985
@gangaramauti4985 2 ай бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमान संजय राऊत झोपला आहे वाटतं
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
तो ही त्याच पार्टीत सामील झाला असेल. अपमान, महाराष्ट्राचा अपमान.
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
पत्रा चाळ लुटल्याची पार्टी,नाईट लाईफ आवडणारे कसे गैरसमज 😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
@@gangaramauti4985 घंटयाचा स्वाभिमान.ह्या उ बा ठा ला वाटत आम्ही म्हणजेच मराठी.
@pankajshirke9289
@pankajshirke9289 2 ай бұрын
तो माणूस ऑन रेकॉर्ड "येडxवा" आहे.
@shamamadye491
@shamamadye491 2 ай бұрын
Anayaji apratim nice video 💯✌️🙏👩‍👩‍👧‍👧 dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 2 ай бұрын
मा. मेधाताईंचे भाषण फारच छान, अभ्यासपूर्ण, 👏👏
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 ай бұрын
Presently UBt group Islamic Muslim league.jai Hind jai bhole nath.
@swatikokaje7129
@swatikokaje7129 2 ай бұрын
आज मेधा ताईं चे त्यांच्या या पहील्या भाषणा बद्दल अभिनंदन प्रत्यकक्षात करता आले. त्यांना भाषण उत्तम व मुद्देसुद होते अशी complement दिली. मला खात्री आहे त्यांची कारर्कीद खुप भरीव राहील
@manojdani5264
@manojdani5264 2 ай бұрын
मराठी बद्दल अभिमान असेल तर सर्व मराठी खासदार आमदारांनी निषेध नोंदवला पाहिजे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
संजय राऊत कडे खोके गेले नाही म्हणून शांत बसून आहे
@d.m.7096
@d.m.7096 2 ай бұрын
प्रियंकाने भरपूर खोकी दिली असणार.
@kalmeshthane2250
@kalmeshthane2250 2 ай бұрын
कंटेनर्स
@vandemataram09
@vandemataram09 2 ай бұрын
तिने खोकी नाही दिली😅😅
@sureshparanjape5899
@sureshparanjape5899 2 ай бұрын
विषय उचलून धरल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद
@milindvelhal5893
@milindvelhal5893 2 ай бұрын
कुठलीही प्रतिक्रिया न देता भाजप ने कान, डोळ्यावर पट्ट्या ठेवल्यात त्या वाढवाव्यात. भाजपला या बाबतीत कायदेशीर सल्ला घेऊन चतुर्वेदी ला आव्हान द्यायला शक्य आहे पण भाजप तरी काय करणार, त्यांच्या कडे ना वकील ना कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
@@milindvelhal5893 105 निवडून आले पण 100 जण शंढ़ आहेट.
@Wankey-y9k
@Wankey-y9k 2 ай бұрын
ये मेरा हक बनता है की मैं किस्से खरीद रहा हुं ये मुझे मालूम होना ही चाहिए इस्लीये ठेले पे नाम की प्लेट होना ही चाहिए 🙏❤
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 ай бұрын
खरोखर अगदी भाजीवाल्यांपासून जागृती झाली पाहिजे. आपण त्यांना आधार कार्डची झेराॅक्स फ्रेम करून ठेवा हे शिकवले पाहिजे.
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 ай бұрын
अगदी बरोबर
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 2 ай бұрын
चतुरवेदी नेहमी पीऊन येतात।
@shailabagwe393
@shailabagwe393 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, तल्लीबाईकडुन काय अपेक्षीत असणार
@shamamadye491
@shamamadye491 2 ай бұрын
Anayaji dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧 apratim nice video 🙏🙏👩‍👩‍👧‍👧💯✌️👍👩‍👩‍👧‍👧🙏
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 2 ай бұрын
शिवसेनाचे मराठी अस्मिता हे थोतांड आहे. कुणालाही मराठी माणसाबद्दल पडले नाही. ज्यांनी 700 मराठी माणसांची घरे पडून बेघर केल्यावर ही अजून ही शिवसेनेत आहे
@mukundlk
@mukundlk 2 ай бұрын
साहेब कोणाकडून गंभिर्याची अपेक्षा बाळगत आहात. ती चतुर्वेदी बाई काय पातळीची आहे हे जग जाणते
@shakuntaladamle9996
@shakuntaladamle9996 2 ай бұрын
Medha kulkarni abeinadan, 🙏✌👌
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
काही जण उ बा ठा शिवसेनेत जाणूनबूजून पेरलेले आहेत.त्यांच काम बंगल्यवारची माहिती हातोहात राहूल गांधीकडे पोहोचवणं. मराठी बावळट सोंगाडे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 ай бұрын
उबाठावाले पिठासन अधिकारी म्हणून बसले की असे का वागतात . महाराष्ट्र विधानसभेत पण भास्कर जाधव असेच
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 ай бұрын
Present UBt group is Islamic Muslim league.jai Hind jai bhole nath.
@manishanagathan2313
@manishanagathan2313 2 ай бұрын
छान visleshan केले तुम्ही anayji या बाईला कुठला विवेक श्रवणामदे सोमवारी पिणारी बाई हिला काय संस्कृती कळणार ही तर नाईट लाईफ पार्टनर आहे
@sourabhkane3154
@sourabhkane3154 2 ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. हा video आवडला. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अपमान....
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@Humanrightspm
@Humanrightspm 2 ай бұрын
Medha कुलकर्णी कुठे कुठेय भिक्कर chaturved
@raghunathmonde3189
@raghunathmonde3189 2 ай бұрын
जय श्री राम
@kalmeshthane2250
@kalmeshthane2250 2 ай бұрын
ज्याने कोणी प्रियांका चतुर्वेदींना पिठासीन अधिकारी म्हणून बसण्यास सांगितले त्याची अक्कल कळली
@saurabhj4950
@saurabhj4950 2 ай бұрын
Delhi wala lokana thodi mahit ahe tumcha Manus/mahila kashi ahe. Tyancha kay ghena dena. Swataha tumhi chuka karnar ani dusra la dosh denar yala arth nahi. Rajyasabha madhye koni pathawla? Tyala bolnyacha dum nahi ka tula?
@charuchandrapawar5970
@charuchandrapawar5970 2 ай бұрын
मेधा ताई ना सपोर्ट करायला कोणी बीजेपी /शिव सेना (शिंदे) खासदार पुढे का सरसावला नाही? लोकसभेत सुद्धा राजीव गांधी हिंदू विरोधी बोलत असताना बीजेपी च्या एवढ्या 240 खासदारांपैकी एकसुद्धा माई चा लाल खवळून उठला नाही. जो पर्यन्त आपण सारे हे सहन करतो तोवर ह्याला आळा बसणे शक्य नाही.
@Varsha-zt2zd
@Varsha-zt2zd 2 ай бұрын
Perfect बोललात तुम्ही. ह्यांना चांगले खरमरीत उत्तर द्यायला हवे.
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 ай бұрын
अगदी बरोबर
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 2 ай бұрын
Medhajinna Loksabheche aani Vidhansabheche tickit dyaayvhe nhavate mhanun muddamach tyanna Rajyasabhewar paathwun BJP ne tyanchi bolwan keliye !
@sdongre7766
@sdongre7766 2 ай бұрын
Medhatai bravo maharashtra people are with you
@janubande
@janubande 2 ай бұрын
आता मराठी अस्मिता अस्मिता काय म्हणतात ती कुठे गेली ?
@ajcreations3104
@ajcreations3104 2 ай бұрын
चतुर ताई ल आदु च आशिर्वाद
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 2 ай бұрын
आशिर्वाद नाही मिठी
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 2 ай бұрын
Anayajee, you are right
@ManoharharibaJadhav
@ManoharharibaJadhav 2 ай бұрын
अतिउत्तम सांगितल्याबद्दल धन्यवाद
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
तालीका अध्यक्ष हे आपल्या अधिकारात डझनभर आमदार सस्पेंड करून टाकतात उदाहरणार्थ भास्कर जाधव 😂😂😂
@sudhir4274
@sudhir4274 2 ай бұрын
त्यात विशेष काय, त्यांच्या पक्षाचा मालक जसा वागतो पाहिल्या वर वेगळी काय वागणार.😮😮
@dineshgole2691
@dineshgole2691 2 ай бұрын
दारू पिऊन टाईट असते प्रियंका!
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 2 ай бұрын
माणसे आपल्या लायकीप्रमाणेच वागणार!
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 ай бұрын
Usbhta Pappu Culture Kothe Jaanar 😂😂
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
दो घुट मैने पी और सैर दुनिया कि कि देखो रे सैर करके मै आगयी,आ, गयी आ,,,,ग,,,,,यी😂😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
Hangover चा परिणाम!😢
@vinayakpote9002
@vinayakpote9002 2 ай бұрын
प्रियांका यांनी ब हुतेक मद्यपान केलेल्या असाव्यात
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 ай бұрын
बहुतेक नाही खरंच आहे ?
@hgbhawe
@hgbhawe 2 ай бұрын
अधिवेशनाच्या त्या दिवशी लाभलेली बोगस तालिका अध्यक्ष, प्रियांका चतुर्वेडी
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
Hangover चा परिणाम!😅
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
मराठी सैनिक अमराठी शैणीकीची सतरंजी उचलणार आणि त्यावर मराठीची अ स्मिता शिकवणार.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 2 ай бұрын
राघव चढ्ढा आपचे खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मदतीला आले, पण त्या दोघांनाही पुरून उरली पुण्याची वाघीण...
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
Hangover चा परिणाम!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 2 ай бұрын
प्रियांका चतुर्वेदी एका चानेलवर तराट होऊन आली होती. हि संस्कारी वाटते का? अशीच एक महाराष्ट्रात आहे सुसु.तराट असते पण घरात.चार लाख पगार मिळतो वरून भत्ता मिळत असेल.
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 2 ай бұрын
बरेबर🎉
@jawale-y1q
@jawale-y1q 2 ай бұрын
महाराष्ट्रात पिठासिन खुर्चिवर चंन्द्रमुखी ला का बसवले..
@shankarzol
@shankarzol 2 ай бұрын
ही. बाई. पीठसीन. कशी. हीची. वागणूक. काय. जरा. मागे. जा. आणि पहा
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
भाजपने तालिका अध्यक्षांवर संसदीय कारवाईची मागणी का केली नाही? जो पक्ष स्वतःच्या खासदारासाठी लढू शकत नाही तो सामान्य जनतेसाठी कसा लढेल?
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 2 ай бұрын
अनयजी, तुमचे videos उत्तम असतात, तुमचे विश्लेषणही उत्कृष्ठ असते. परंतू, आता त्या पुढे जायला हवे, पत्रकार हा समाजाचा प्रतिनिधीही असतो. चतुर्वेदीजींनी काय व कसा अपमान केला हे सांगण्यापेक्षा मेधाजींनी जी आकडेवारी, प्रकल्प सांगितले ते योग्य वेळेत , योग्य पैशांत पुरे होतात की नाही, ह्याचा पाठपुरावा सामान्य जनतेच्यावतीने तुम्ही पत्रकारांनी करायला हवा. लोकसभेची निवडणुक संपली, आता पुढे राजकारण्यांची लाथाळी दाखवून खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे हे आता सोडून द्यायला हवे. बास झाले - हा काय म्हणाला तो काय म्हणाला- ह्याची चर्चा करणे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
केंद्रीय बजेट मधील योजना बद्धल च मेधा कुलकर्णी बोलत होत्या. राज्याबद्धल नाही. पण टल्ली.... टून होऊन ऐकत असल्याने भलतेच बरळली...असो पण नंतर प्रफुल्ल पटेल यांनी मेधा कुलकर्णी ची बाजू लढवली....
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 2 ай бұрын
दुर्दैवाने उबाठा सेने कडुन तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव, प्रियान्का चातुर्वदी अशी सुमार राजकारणीच पुढे असतात
@mahesharalekar7813
@mahesharalekar7813 2 ай бұрын
. अनयजी , असंबद्ध आणि सुसंबद्ध असे खरे शब्द आहेत ।। .
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
सामन्यात अग्रलेख येणे अपेक्षित होते.
@vasundharak8982
@vasundharak8982 2 ай бұрын
Well said.correct analysis.
@sanjaypingle1291
@sanjaypingle1291 2 ай бұрын
I request you to publish Medhatai,s speech on u tube
@hgbhawe
@hgbhawe 2 ай бұрын
पुन्हा चतुर्वेदिनां हे तालिका अध्यक्ष होऊ देऊ नये...
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 2 ай бұрын
अनयजी निर्भीड उत्तम विश्लेषण केले माननीय मेधाताईंनी अतिशय सुंदर भाषण केले सुसंस्कृत पणा होता तो कसा बघवेल चतुर नसलेल्या वेदिला
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 ай бұрын
पेंग्विन ची पसंती आहे, त्या कोणत्याही कामा साठी तयार असतात.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 2 ай бұрын
त्या बिनडोकला अध्यक्षांच्या खूर्चीवर बसवण्याची चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर
@ShripadLikhite
@ShripadLikhite 2 ай бұрын
Medha Kulkarni is a grass root worker who has risen from bottom up. Priyanka Chaturvedi is parachuted directly both in Cong and now in SSUBT. Her work either for the party or people is widely unknown. Her elevation to RS itself is a mystery.
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 2 ай бұрын
कुप्रसिद्ध चतुर्वेदीचा निषेध आणि धिक्कार. तसेच चढ्ढाचा निषेध आणि धिक्कार. विरोधी पक्षांचा तालिका अध्यक्ष निवडला कशाला?
@udayraut3336
@udayraut3336 2 ай бұрын
हा अपमान bias मराठी न्यूज चॅनल्स ला दिसला नाही.
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 ай бұрын
आपणच भलत्या लोकांना नको तेव्हडा दर्जा बहाल करतो हाच महाराष्ट्राचा घोर अपमान आहे.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 2 ай бұрын
उबाठामध्ये प्रवेश मिळतो... बाष्कळ बडबड, कर्तृत्व, शिक्षण अभाव, अनुभव शून्यता आणि ना ईट ला ईफ ही पात्रता आहे. आणि वाममार्गी (लाई
@परिप्रेक्ष्य-श8ढ
@परिप्रेक्ष्य-श8ढ 2 ай бұрын
पूर्वग्रहदूषित व्यक्तीकडून असले बेकार वर्तनच केले जाऊ शकते...त्याच्याकडून समजदारीची अपेक्षा करणं आपलाच वेडेपणा ठरेल...
@avinashyadav1384
@avinashyadav1384 2 ай бұрын
तिला पीठासीन अधिकारी कशाला केले ?
@saurabhj4950
@saurabhj4950 2 ай бұрын
Ka nahi karaycha? Khasdar banawta na samajla nahi ka? Mahila banwaycha asel tar kela asel. Tumcha lokat fault ahe he lokana kasa kay mahit rahnar?
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 2 ай бұрын
@@saurabhj4950 Rajyasabha, Vidhan- Parishadechi khare ch garaj aahe ka ? Medha Kulkarninna Loksabha kinwa Vidhansabheche tickit dyaayche naahi mhanun BJPne tyanna RS war paathwiley !
@saurabhj4950
@saurabhj4950 2 ай бұрын
@@jyotsnapantsachiv5346 Ho garaz aahe. He two houses balance banawtat Desha madhye. Experts loka je election jinku shakat nahi tyana Rajyasabja madhun pathawta yete. Loksabha bhang zali tar Rajyasabha che khasdar rahtat baghayla kam. Loksabha ani Rajyasabha konti pan seat bheto tari tyacha khup jast mahatwa ahe. Shewati vyakti ground level la kasa kam karte he mahatwacha aste. Ani Rajyasabha cha khasdar 3/4 dist cha problem parliament madhye present karu shaktat. Khasdar sarkha fasun nahi rahat Dist madhye. Mass leader,ground leader he phakt bolaycha goshti astat. Real weightage he lokan sathi mehnat karun disayla pahije aste ani barech Rajyasabha khasdar jabardast kam kartat.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 2 ай бұрын
@@saurabhj4950 Aata kuthle experts ? Sagle swatahchya 'soyine' aaple partyche members RS aani Vidhan- Parishadewar paathawitayet ! Jya lokanna ticket dyaayche nasate pan tyanni gadbad karu naye ashanchi 'soy' RS aani V.Parishadewar keli jaate ha gelya kahi dashakancha anubhav ahe! Bagha padtalun!
@saurabhj4950
@saurabhj4950 2 ай бұрын
@@jyotsnapantsachiv5346 Mazha family friend M.D medicine asun jante cha kam karte mhanun Rajyasabhe war ahe.Ata paha google search karun but don't mention name here.30 warsha politics madhye asla nantar bhetla chance. Bajucha jilha cha loksabha khasdar eka kali out of reach zala war laksha dila. Evdha halkyat ghena chukicha ahe Rajyasabhe khasdar la. Ekhadya madhye dum asel tar akkha division cha problem sodawnyacha prayatna karta yete. Phakt India ch nahi,bharpur deshat 2 houses astat.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 ай бұрын
प्रियंका चतुर्वेदींवर कारवाई करण्याची भाजपमध्ये हिंमत आहे का?
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 2 ай бұрын
Khup chaan vishleshan..👌👌
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 2 ай бұрын
या चतुर्वेदी बाईला खासदार की मिळाली याचं कारण हिंदी भाषिक प्रवक्त्याची गरज भागली आणि यूवराजाची ही गरज संपली
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,1 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 582 М.
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47